दादा सगळं सांगितलं पण मुख्य नाही धाराशिव मर्दिनी मंदिर हे मुख्य आहे ह्या देवीने धारासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याच्या मुळे धाराशिव हे नाव पडलं त्याच देवीला तू विसरलास🙏
👏 माझा जन्म गिरवली येथील आहे आणि शिक्षण माकडाचे उपळे उस्मानाबाद तालुका जवळ आहे या बालपणा मध्ये माझे संपूर्ण आयुष्य उस्मानाबाद मध्ये गेले पण आता या वयामध्ये पिंपरी-चिंचवड या गावी राहावं लागतं पण दैनंदिन माझ्या धाराशिव जिल्ह्याची आठवण होतेच आणि आपली संपूर्ण माहिती देऊन समाधानी केले 🔱🚩🚩🚩🚩🚩
उमरगा ईथल प्राचीन महादेव मंदिर विसरलात वाटत राजस्थान च्या पुष्कर नंतर संपूर्ण भारतात फक्त एकच मंदिर अस आहे जीथ भगवान ब्रंम्हदेवाची मुर्ती आहे आणि तीथे ब्रम्हदेवाची पूजा होते.
हातलाई देवीचा उल्लेख करावा व शेळीचं मटन नव्हे तर बकऱ्याचं मटन असा उल्लेख करा कुथंलगिरीचा पेढाही राहिला अणदुरचा खंडोबा यांचाही पुढच्या भागात जरुर उल्लेख करा
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी कोणत्या पर्यटन स्थळा बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा🙏
शेळीचे नाही बकर्याचे मटण सांगा
अचलबेट ओमर्गा
आव कुथंलगिरी आहे
तुला धार्मीक स्थळाचा प्रॉब्लेम आहे तर बघू नको व्हिडिओ .माकडा।
BP बघ बाप ला घेऊन
सर्व
शुद्ध हवा पाणी अन जय तुळजाभवानी
धाराशिवकर ❤✌🏻
नळदुर्ग चा खंडोबा देवस्थान हे पण मंदिर ऐतिहासिक आहे 🚩🙏
माझा जिल्हा माझा अभिमान ❤️❤️❤️
खूप छान माहीती दिली धन्यवाद दादा
माऊली पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव व आजोळ सोनाखळी चोराखळी येथे पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले पापनाश मंदिर विसरता वाटत.
धाराशिव लेणी च्या जवळ किंवा समोर असणारे हातलाई देवी मंदिर पण खुप प्रसिद्ध आहे
Ho
दादा सगळं सांगितलं पण मुख्य नाही धाराशिव मर्दिनी मंदिर हे मुख्य आहे ह्या देवीने धारासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याच्या मुळे धाराशिव हे नाव पडलं त्याच देवीला तू विसरलास🙏
सिध्देश्वर मंदीर.वडगाव (सि.) उस्मानाबाद पासून 8कि.मी. तुळजापूर उस्मानाबाद रोडवर
खूप छान माहिती दिली आहे सर.
👏 माझा जन्म गिरवली येथील आहे आणि शिक्षण माकडाचे उपळे उस्मानाबाद तालुका जवळ आहे या बालपणा मध्ये माझे संपूर्ण आयुष्य उस्मानाबाद मध्ये गेले पण आता या वयामध्ये पिंपरी-चिंचवड या गावी राहावं लागतं पण दैनंदिन माझ्या धाराशिव जिल्ह्याची आठवण होतेच आणि आपली संपूर्ण माहिती देऊन समाधानी केले 🔱🚩🚩🚩🚩🚩
सर्व भाग पाहिले आहे आणि आता त्या या ठिकाणी पुढील आठवड्यात जाणार आहे🙏
Apratim. Khoop. Sundar
अचलबेट Omerga येथे पण पर्यटन स्थळ आहे भव्य मंदिर आहे.
Ho barobar aahe
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Naldrug Killa ek number❤
Love frome
osmanabad dhoki
श्री संत गोरबाकाका की जय महाराष्ट्र लातूर
खरी माहिती दया आजुन आहेत ।काठी वगैरे निठ पाहनी करा
Kadek...bhau
Ramling mhnje mini mahabaleshwarch ❤
Lay bhari
I ❤ Osmanabad
Nice vedio
जटा शंकर मंदिर, मुळज तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद हे पण राहील आहे बघा
होर्टी ता तुळजापूर जिल्हा धाराशिव ❤❤❤
धाराशिवकर 🔥
Best wishes
मला तुळजाभवानी आणी ओमराजे साहेब माहित आहे
Thank u sir, 👍
👌👌🙏
❤ उस्मानाबाद
I love my paranda ❤️❤️
Nice information sir
❤
👍👍👍
Good
Dharasiv ❤❤
माणक्शेवर चि सटवाई भूम तालुका हेमड पंती मंदिर आहे
माणकेश्वर महादेव मंदिर आहे खुप प्राचिन आहे
Very nice sir..
Thanks and welcome
एक रेल्वे बुरूज व बाजुला गड़ नावाने दर्गा 8/9 अंतरावर आहे
Tuljabhavani mandir naldurg dharashiv cave mera ho gaya next tour......
कुंथलगिरी येथिल जैन मंदीरे, रामकुंड येथिल रामाई देवी मंदिर , भूम येथिल अलमप्रभू , अशी अनेक प्रेक्षणिय स्थळे आहेत.
🙏🙏
Ter la jayala bus Kiva taxi available ahe ka?
उमरगा ईथल प्राचीन महादेव मंदिर विसरलात वाटत
राजस्थान च्या पुष्कर नंतर संपूर्ण भारतात फक्त एकच मंदिर अस आहे जीथ भगवान ब्रंम्हदेवाची मुर्ती आहे आणि तीथे ब्रम्हदेवाची पूजा होते.
मी नळदुर्ग ,परांडा, तुळजापूर सोनारी तसेच तिथून पुढे असलेले राम मंदिर जेथे कल्याणस्वामींची समाधी पाहिले आहे.
Maza jila ahe ha
दादा हतलाई देवी मंदिर राहील ना
साहेब आपली माहिती छान आहे
पण धाराशिव म्हणा जय महाराष्ट्र लातूर
हातलाई देवीचा उल्लेख करावा
व शेळीचं मटन नव्हे तर बकऱ्याचं मटन असा उल्लेख करा
कुथंलगिरीचा पेढाही राहिला
अणदुरचा खंडोबा यांचाही
पुढच्या भागात जरुर उल्लेख करा
परंडा तालुक्यातील डोमगाव कल्याण स्वामी मठ राम मंदिर हे राहिले देवस्थान
तुळजापूर
Nice
निजामोदीन जवळा निजामोदीन बाबा
जैन मंदिर तेर.कालेशवर महाराज मंदिर तेर
Evde parytan stal ahet Dharashiv mde🤟👌😱
हातलादेवी मंदिर धाराशिव
मटन शेळीचे नसते बोकडाचे आहे सांगा बाबा
अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तसेच नळदूर्ग येथील मैलारपूर खंडोबाचे मंदिर
रामलिंग.येरमाळा.तुळजापुर. नळदुर्ग किल्ला नळदुर्ग खंडोबा
आणखी सविस्तर स्थळांची माहिती द्यावी...आणी मटन शेळीचे नसते साहेब..
साहेबांना सांगा मटन बोकडाच आसत ते 😅🤣🤣😅
Naldurg fort
hatlaidevi chya alikde bomble hnumanach June mndir aahe
हिंगळजवाडी धाराशिव
Osmanabad buti ful neme 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
येरमाळा मछी महाराष्ट्र भर प्रसिध्द आहे...
tuljapur ,paranda Killa ,sonarila bhet diliy
धार्मिक स्थळांची माहिती सोडून बाकी कुठलीही माहिती द्या!
Dharashiv bhola bhau
Proper तुळजाभवानी मंदिर शेजारी एखादं खास जेवणाच स्थळ सुचवा
Osmanabad good 1 nembar 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Tulajapur
Kon kon dharashivche ahe
Hatlai devi mandir
Kuntalgiri jain mandir
सिद्धेश्वर मंदिर वडगाव सि ता धाराशिव हे धाराशिव तुळजापूर रोडवर धाराशिव पासून 8 कमी आहे
काटी ममध्ये एक मशीद आहे
Yermala Devichi mahiti sangatana yedeshwari chya aevji ambajogai chi devi dakhavli geli aahe 🙏
Paranda mde sonari kalbhaivnath , domgaon ram madir sampurn chari bajune dam ahe tya mde bhagi mandir ahe shree klyan swami , paranda dargha ,ashi paryatan sthale ahet🙏
Naldrugh
भाऊ तुम्ही छत्रपती संभाजी नगर म्हणत चला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
kunthalgiri Jain Mandir
Sidheshwar temle
धाराशिव म्हणा.
Osmanabad la mankeshwar satvai che mandir pan aahe
Ha jilha 3 class ahe
Dharashiv bolayche
धाराशिव च नाव आहे उस्मानाबाद नाही पुढच्या विडीयो मध्ये धाराशिव च नाव घ्या 🙏🙏🙏🙏
Gadpati je OSMANABAD pasun 5 km ahe
Omerga yettil mahadev mandir brmha vishnu mahadevache hemadpnthi mandir
Saglech
देवतळं ची देवी
तुळजापूर ते देवतळं 53 किलोमीटर
All
नविन नाव धाराशिव आहे.
उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणायचं
Ghal may
पर्यटण स्थळे दोन विसरलात
उस्मानाबाद नाही धाराशिव
Paryachi aai
Only darrashiv