परभणी येथील पोलिसांच्या बदल्या व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांविरुड त्यरीत कारवाई करण्यासाठी तेथील सर्व पोलीस व अधिकारी यांच्या बदल्या होणे देखील आवश्यक आहे.
नेमकं धनंजय मुंडेचा निकटवर्तीय वाल्मीक कराड आहे की वाल्मीक कराड चा निकटवर्तीय धनंजय मुंडे आहे? बाकी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक वगैरे लोक क्षुल्लक आहेत.
तृप्ती देसाई ताईनी जी मागणी केलेली आहे! ती आगदी योग्य आहे! तरच नविन आलेले एस. पी. साहेब सुरळीत, विना अडथळा या गुन्हेगारीवर कार्य करता येईल! म्हणूनच या आधिकाऱ्यांच्या बदल्या करणे ही मागणी रास्त आहे! जय महाराष्ट्र!
ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस पहिले ते गृहमंत्री होते तेच जबाबदार आहे आता मुख्यमंत्री आहेत मग याला जबाबदार कोण सांगावे बिड मधले कांड देवेंद्र फडणवीस लाल माहिती आहे किती अब्जो रुपये घेतले त्या शिवाय असे कारनामे होऊ शकत नाही
Kiti besharm shashan ahe ki gunnehgaranchi yadi aam jantela dyawi lagte are re re kiti bhayanak paristithi ahe Maharashtrat hindu khatre me hai mag kona pasun khatre me hai he zar samzat yet Nasel ala naw gadhwanchya yadit lihun ghyayla harkat nahi
Munde, Dr jadhav ,police officers of beed, my hearty "NISHED,,GOVERNMENT HAS TO TAKE LEGAL ACTION, NOT TO GIVE ANY SUPPORT,,SPECIALY BY AJIT PAWAR ,FANDAVIS,,DONT SPOILED IMAGES OF THE MAHAYURI,GOVERNMENT.
एकदम योग्य मागणी केली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
Qq
या 26 पोलिसांना आरोपी बनवले पाहीजे.
ताई धन्यवाद आपण ही गुंडशाही मोडु शकता !🙏
बीड जिल्ह्यातील गरीब जनतेसाठी दोन बहिणी धावून आल्या न्यायासाठी तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई
खर वास्तव आहे
गडचिरोली मध्ये बदली करा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
परभणी येथील पोलिसांच्या बदल्या व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांविरुड त्यरीत कारवाई करण्यासाठी तेथील सर्व पोलीस व अधिकारी यांच्या बदल्या होणे देखील आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस आणि धन्या हे दोघे खास मित्र आहेत.. म्हणूनच या केसचा हा लेकाझोका फुडे कसा होणार? हेच जनतेला पडलेल एक मोठ कोड आहे..🤔🤔
योग्य मागणी
अजून बेडी नाही 31 वर्ष वकिली पहिल्यांदाअसा प्रसंग बघतोय
छान निर्णय घेतला आहे पालकमंत्री बीडचे मा.अजित दादा तुम्ही
सगळे खापर वाल्मिक कराड वर फोडत आहात. पण हे सगळे होत असताना त्याला पाठबळ ज्यांनी दिले, त्यांचे नाव माध्यमे सोयीस्कर पणे वगळत आहेत.
बरोबर आहे दादा अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतला जातो वयाची मर्यादा बदल करून कडक शिक्षा झाली पाहिजे
तृप्ती देसाई .....
नमस्कार...
बरे केले , धाडसी पणे बिड पोलीसांच्या विरोधात बोललात .
असेच कार्य करत रहा .
आम्ही तुम्हच्या विचारांशी सहमत असणार .
दोन ताईंचे तृप्ती ताई व दमानिया ताई तसेच धस साहेब बजरंग सोनवणे यांचे आभार
धन्यवाद ताई
देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे कराडचे जिवलग मित्र दिसतात
आहेतच...
जसा मन्या शरद चा मित्र आहे 🙏
नेमकं धनंजय मुंडेचा निकटवर्तीय वाल्मीक कराड आहे की वाल्मीक कराड चा निकटवर्तीय धनंजय मुंडे आहे?
बाकी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक वगैरे लोक क्षुल्लक आहेत.
Ekadam barobar
#बीड #बिहार #मुंडे #परळी #सरपंच #मस्साजोग #संतोष देशमुख #सैफ अली खान #फडणवीस #पालकमंत्री #संभाजीनगर #वाल्मीक कराड #आव्हाड #सोलापूर #पुणे #ओबीसी #MPSC #UPSC #NEET #JEE #नाशिक #CA #हाके #मुंबई #सुरेश धस #राणे #शिंदे #पीक विमा #जरांगे #दमानिया #सरळसेवा #सातारा #कोल्हापूर #combine exam #दावोस #कुंभमेळा #जळगाव #पवार #मोदी #छावा #सिंड्रोम #दानवे
खरय ताई
निवुज 18लोकमत चालन चा खुप खुप धन्यवाद मैडम आणि पत्रकार महोदय आपले ही खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
तृप्ती देसाई यांची मागणी योग्य आहे.
बदली का तपास करा आणि डायरेक्ट निलंबन करा
त्याच्या सोबत राहून माजलेले बोके तिकडचं ठेवा नाहीतर दुसरीकड जातील आणि तिकड पण हागुन ठेवतील.... यांना डिरेक्ट काढून टाका पोलीस खात्यातून.....
योग्य मागणी केली आहे
Devendra फडणविस यांनी ग्रह खातं दुसऱ्याला न देण्याचं कारण आता कळलं असेल.
💯% right madam 👌👍✅️
आशा अधिकाऱ्यांची बदली नाही.यांना घरी बसवले पाहिजे. आमच्या पैशातून यांना पगार दिला जातोय. तर गर्जा महाराष्ट्र माझा. सुजलाम सुफलाम बनवता येईल 🚩🇮🇳
बीड पोलिस वाले सरकार चे चाठुकार आहेत माजुरे पोलीसांच्या तडकाफडकी निलंबित किंवा बदल्या झाल्या पाहिजेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हे सर्व महाराष्ट्र राज्यात घडतंय कि चित्रपटात 😂😂😂😂😂🎉🎉
Desai Madam the great 👍👍
मराठा संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरागे पाटील साहेब...
एक मराठा..लाख मराठा..एक मराठा..कोटी मराठा!!
#jarangepatil
पोलिस मित्र ❌ ,जातीचा माणूस ✅
बरोबर
या पोलिसांची बदली चंद्रपूरलापाठवा
बीडला स्वतंत्र राज्य बनवा आणि ईटरपोल द्वारे पुर्ण बीडचा गेल्या दहा वर्षातील शासकीय घडामोडीची उच्च स्थरीय चौकशी करा
असले राजकारण असेल तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही,
खरे आहे
Trupati Desai the great 👍👍
Barobar hai madam,,
या 26 जणांना लवकरात लवकर गृहमंत्र्यांच्या हस्ते पदक आणि बढती जाहीर करावी.
सध्याच्या गृहमंत्र्यांच्या टोळी ला शोभतील हे 26 जण
शीतल भल्लाळ 1नंबरचा मित्र 😂😂😂😂
योग्य मागणी केली आहे ती फडणवीस यांनी मान्य केली पाहिजे
फडणवीस ला करोडो मिळाले की संपले सगळे कसला न्याय
तृप्ती देसाई ताईनी जी मागणी केलेली आहे! ती आगदी योग्य आहे! तरच नविन आलेले एस. पी. साहेब सुरळीत, विना अडथळा या गुन्हेगारीवर कार्य करता येईल! म्हणूनच या आधिकाऱ्यांच्या बदल्या करणे ही मागणी रास्त आहे! जय महाराष्ट्र!
ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस पहिले ते गृहमंत्री होते तेच जबाबदार आहे आता मुख्यमंत्री आहेत मग याला जबाबदार कोण सांगावे बिड मधले कांड देवेंद्र फडणवीस लाल माहिती आहे किती अब्जो रुपये घेतले त्या शिवाय असे कारनामे होऊ शकत नाही
म्हणजे पोलिस यांचे मित्र नसतात का?
काय नाही फक्त नाटक आहे ह्याना नोकरीतून कढुन टाकण्याची मागणी करायला पाहीजे होती
देसाई ताई तुम्ही शेवट पर्यंत साथ द्या आणि कराड ला शिक्षा झाली पाहिजे
हिंगोलीत सुधारणा करण्याच्या भरपूर संधी आहेत. नासमझको क्या समझाना?
प्रवास भत्ता लावा की एकदा गेलं की चार वेळा गेलो दाखवा. पैसाच पैसा?😊
सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून, गुन्हेगार आण
ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना पैसे घेण्याची लालच आहे ते कुठेही जाऊद्या सर्व सामान्य माणसाला त्रास होणार
या 26 पोलिसांना होमगार्ड पदावर ती घ्या❤ वर्दीची लायकी नाही यांची😂
गोर गरीबांची घरे उद्ध्वस्त केली खुन मारामारी खंडणी सारखे गुन्हे यांना हाताला धरून सर्रास केली जात असेल,, गंभीर बाब आहे
बदली नाही त्यांना बरखास्त करुन त्यांना पण jail मध्ये टाका नाहीतर ते जिथे जातील तिथे वातावरण sadawatil.
या सर्व पोलिसांच्या गडचिरोली येथे बदल्या कराव्यात.
Barobar ahe
यवतमाळ मध्ये पण तपास करा...तिथे काय सुरू आहे
सरकारी व्यवस्था सडली
गडचिरोली ला पाठवा सगळ्यांना
बदल्या कशाला, दूसरी कडे येऊन तिकडे परत धाण करायला परवानगी द्यावी? असा हा प्रकार आहे का!
सध्या ग्रह विभाग कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत आहे
कुंपणच शेत खात होत. धन्या मुंडे हाय हाय
जरांगे पाटील संघर्ष यौद्धा एक मराठा सहा कोटी मराठा
नाही करणार कारण मंत्री आमदार याचा हात आहे
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात करा
गडचिरोली जिल्हा मध्ये पाठवा
सामत मराठा आमदार बैल झाले
राव फक्त म ईडी हलवतात
स्लीपर सेल्स...😢
पोलीसांना बदल या करा
भभभभं 2:32
दलिंद्दर पोलीस
गृह विभाग झोपलेला आहे
मानवाधिकार ची पायमल्ली चालू आहे एकच जातीचे लोक टार्गेट केले जातात
सर्व आरोपी एकाच जातीचे कसे 😂
हि कोयता टोळी कोणी तयार केली आहे
lokachi tax che paise khaun Kundachi Chatnare he police
वंजारी समाजाला बदनाम करु नका
Kiti pn lambcha jiha dila tri helicopter 🚁🚁🚁🚁 ahech ki ky navlachi gosht nahi
Carecat
Prattek mantryala suruwatilach 25 te 30 karod deunach takawa mhanje wad khallas hoil
Tyanna beed baher China border parat na yenyachya shartivar pathavave, jar many nasel tar badtarf karnyat yave.
Direct gadchiroli 😂😂
Sgle department bdla
बाई माणूस
कोण तृप्ती देसाई
Kiti besharm shashan ahe ki gunnehgaranchi yadi aam jantela dyawi lagte are re re kiti bhayanak paristithi ahe Maharashtrat hindu khatre me hai mag kona pasun khatre me hai he zar samzat yet Nasel ala naw gadhwanchya yadit lihun ghyayla harkat nahi
हे सर्व पोलीस पैसे खाऊन काम करतात त्यांना पण सह आरोपी करा
Daywendra FadanviS nay Bjp sate paksh nidhi ghayt La Ahay Tary chup marey chup Suru Ahay😅
Badali kashi fashi dya
Are.baba deshmukala nay de agodar
Ya 26 police na gadchiroli la phathva
Dhanula saharopi kra
Fadnavis cha support ahe karad la😂
जितकं वाल्मिक कराड दोषी तितकेच पोलीसही दोषी.
Desai tai sodu nakha ya salyana tumi je bolta te.carecat ahe
Munde, Dr jadhav ,police officers of beed, my hearty "NISHED,,GOVERNMENT HAS TO TAKE LEGAL ACTION, NOT TO GIVE ANY SUPPORT,,SPECIALY BY AJIT PAWAR ,FANDAVIS,,DONT SPOILED IMAGES OF THE MAHAYURI,GOVERNMENT.
7470 wiring
Adhi munde cha rajinama karvi lagnar ahe
Paise khor te