अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेस कमी करण्या साठी करायची योगासने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2022
- योगासने अपचन आणि बद्धकोष्ठते साठी
अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसेस ह्या तक्रारी खूप Common आहेत. आपण बरेचदा या कडे दुर्लक्ष हि करतो. पण जर आपले पचन चांगले असे तर आपण बरेच आजार दूर करू शकतो . पचन चांगले राहण्या साठी आपला हार आणि विहार दोन्ही महत्वाचे आहे.
मग रोज जर आपण काही योगासने करून आपले पचन सुधारू शकलो तर किती बरे होयील ना? चला तर मग आप आपल्या योग विडिओ मध्ये अशाच काही योगासनाबद्दल बोलूयात .
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन
धन्यवाद डॉक्टर खूप छान योगासन करून दाखवली
उपयुक्त आसन करून दाखवल्या बधल धन्यवाद.
छान माहिती दीली
मस्त आम्हाला वाटले आम्ही पण करुन बघू🙏
Good information
👌👌
Nice information mam
Nice 👌
Nice information 👍
उत्तम माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chana👌👍
Mst
Khupch chan mahiti dili Thank you
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you madam..
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Maydam khup chan mahiti dili aahe
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan tai
धन्यवाद !!
खूप छान सांगितले मॅडम 👌 सविस्तर माहिती, उत्तम सादरीकरण केले 👌👏🙏😊
आसने सहज समजतात धन्यवाद
तुमचे favourite आसन कुठले ??
मॅडम, आपणास खूप खूप धन्यवाद.
अन्न पचनाची आसनाबाबत दिलेली माहीती खूप महत्वाची व खूप उपयुक्त
वाटली. अशीच अन्नपचनाची
नक्कीच घेऊन येऊ लवकरच
Nice madam
Thanks a lot
खुप छान mam.. 👍🏻
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very good information 👌 ❤
Thank you so much. Have you subscribed our channel?
👏👏👏👏👏
Thank you. Have yo subscribed our channel ?
🎉🎉🎉🎉
❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Pot dukhtey tar ase आसन करू शकतो का?
Good morning
Good morning.
plz make video for deep & sound sleep .
नुकताच sleep विषयावर video प्रसारित केला होता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे. त्यावर video नक्की करू. आपल्या पसंतीने videos तसेच comments ला priority ने answers अपेक्षित असल्यास आपण HealThy Life Membership Join करू शकता.
Maydam ajun kahi yogasan aahet ka potabddal astil tar 1 vidio banwa plij
Vishay suchavlya baddal khup dhanyawad.
Madam vat Pitt yavr aasan sanga
Jarur
Mala knee cha problem aahe tar chalel ka yoga kela tar
हो करता येतो पण physiotherapist ला एकदा दाखऊन त्यांना देखील व्यायाम विचारता येइल.
Madam potavrchi चरबी कमी करण्यासाठी कोणते आ स न करावे
पोटाची चरबी कमी करण्यासाठी खालील ली k मध्ये सांगितल्या सारखे करा..
th-cam.com/users/shortsIddlqqSPQ9g?feature=shared
गुडघेदुखी (ligament tear operated) असेल तर यातील कोणती आसने करावीत या बद्दल सांगावे.
Hi
Hello
कॉन्स्टिट्यूशन पोट दुखणे यासाठी कोणते आसन उपयोगी आहे
त्याचा अर्थ काय ?
माईंड रोज फ्रेश कसे ठेवायचे
व्यायाम , समतोल आहार, ७-८ तास शांत झोप, स्ट्रेस मैनेजमेंट
मॅडम एक आसन किती दl करावे लागेल
१ मिनटे ते ५ मिनिटे स्तिर राहण्याचा प्रयत्न करावा
गुडघेदुखी असेल तर वज्रासन करू शकत नाही.
If you want to do you can do with expert advice.
वेरीकोज व्हेन्सचा त्रास असल्यास कोणती आसने करू नयेत
लवकरच विडिओ घेऊन येतो
वेरीकोज वेजच्या त्रास कमी होण्यासाठी कोणती आसने करावीत तो व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवला तर बर होईल.