Madam tumhi great aahat, rava and oil che secret Aaj कळलं,मी पुरी चे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत,पण आशी सिक्रेट कोणी सांगत नाही, tumhi संगितलात. thank you
तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघते तसेच तुमच्या रेसिपी मध्ये एक वेगळेपण आहे आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे आपण एक उत्तम सुगरण आहात हे चटकन लक्षात येते अशाच सुंदर रेसिपी पहायला मिळाव्यात धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻😊. खूपच सुंदर या पुऱ्या बनतात. जेव्हा या पद्धतीने बनवून बघाल तेव्हा तारीफ ऐकण्यासाठी कान तयार ठेवा.😊 अशाच कमर्शियल रेसिपीज पाहण्यासाठी. चॅनेलवर बाकी रेसिपींना पण नक्की Visit करा. 🙏🏻😊
आज अक्षयतृतिया असल्यामुळे पुरी व आमरस चा बेत केला...पुरी अनिता तुझ्या पध्दतीने केली,खूपच छान, टम्म फुगलेली आणि Testy झाली घरी सगळयांना आवडली Thank you Anita 👍👍
आधी कणिक मळून ठेवायची. मग भाजी करून होईपर्यंत कणिक / पीठ भिजून तयार होते. गरमगरम पुरी कढईतनं ताटात. या पद्धतीने पुरी केल्यानंतर तारीफ ऐकण्यासाठी कान तयार ठेवा 😊🙏🏻
हॅलो मावशी खूप सुंदर रीतीने प्रत्येक recipe सांगता तुम्ही. आज पहिल्यांदा तुमची रेसिपी पाहिली चपाती ची आणि आता बऱ्याच बघत आहे . High flame वर पुती करपते , डार्क कलर येतो असं मला वाटतं. Medium flame नाही चालणार का. जास्त प्रमाणात पुऱ्या असतील तरी अश्याच एकावर एक टोपलीत ठेवायच्या का
धन्यवाद 😊🙏🏻 जास्त पुरी असतील तर अशीच बांबूची मोठी पाटी /बुट्टी असते. त्याला पूर्वी डालपाटी असे म्हणायचे. त्यामध्ये जशा लहान बुट्टीतल्या / टोपल्यातल्या पुऱ्या थंड होतं जातील तशा अशा डाल पाटीत काढून ठेवल्या तरी चालेल मग त्या एकावर एक दोन तीन तास असले तरी पुऱ्या खाली बसत नाहीत .
पुरी छान दाखविली आहे. तुमचे व्हिडिओ नेहमी बघते तुमचे भाजक्या पोहे चिवडा आणि भडंग चिवडा दोन्ही करून बघितले एकदम छान झाले. नाचणीचे लाडू गुळाचे दाखवा ना मी त्या व्हिडिओची वाट बघत आहे. धन्यवाद
रेसिपीवर विश्वास ठेवून रेसिपी करून बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 😊🙏🏻. माझ्या सुद्धा ऑर्डर्स चालू असतात. तरीपण मी लवकरात लवकर नाचणीचे लाडू दाखवायचा प्रयत्न करेन
@@milindshidhaye9172 पुरी चे पीठ जास्त वेळ भिजवलं गेलं तर ते मऊ होते आणि मऊ झाले तर ते जास्त तेल पिते. म्हणजे पिठात ला softness पना वाढतो. म्हणून इथे पीठ 10min किंवा 1तास भिजवा. पुरी अजिबात तेल पिणार नाही किंवा तेलकट होणार नाही जर खालील गोष्टी लक्षात ठेवल्या तर 1. कणिक घट्ट मळणे आणि 2. पुरी लाटताना कणीक घट्टच असणे हेच महत्त्वाचे आहे म्हणजे ती अजिबात तेल पिणार नाही.
शब्द च, नाहीत, खूप सुंदर आचारी,बनवतो,तशी,झाली,मला,आली, करायला
धन्यवाद for feedback 🙏🏻😊 .pl... Visit my another हमखास रेसिपीज. 🙏🏻😊
हो
measurements recipe dakhvtana sangitle tar karne adhik sope hoil
Tood good tips. Very well explained
धन्यवाद 🙏🏻😊
Ek no mavshi
धन्यवाद 🙏🏻😊
Mastach khup chhan
धन्यवाद 😊🙏🏻
Khup Chan tips
धन्यवाद 🙏🏻😊
Tq so much chanch poori tip milali ..👌👌👍👍
धन्यवाद 😊🙏🏻
मी पुरी तुम्ही सांगीतले तसीच केली खुप खुप छान झाली आभारी आहे ताई छान माहिती समजावून सांगितले तुमच्या सर्वच रेसिपी छान आहेत
धन्यवाद स्वातीताई रेसिपी करून आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल 😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास रेसिपी 😊
आज मी तुमच्या पध्दतीने पुरी केली खूप छान credit goes to you Thank you so much 🙏🏻
🙏🏻 श्री कृष्णार्पणमस्तू🙏🏻
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊🙏🏻
Khoop mast tips
धन्यवाद 🙏🏻😊
Very yummy
धन्यवाद 😊🙏🏻
Sundar recipe
धन्यवाद 😊🙏🏻
Madam tumhi great aahat, rava and oil che secret Aaj कळलं,मी पुरी चे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत,पण आशी सिक्रेट कोणी सांगत नाही, tumhi संगितलात. thank you
धन्यवाद 🙏🏻😊
खुपच सुंदर
धन्यवाद 🙏🏻
Khupach chaan receipe
धन्यवाद 😊🙏🏻
Nice explained.
Thank you 😊🙏🏻
खूप छान tai.... अप्रतिम.... शब्दात वर्णन करणे अशक्य
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chan
धन्यवाद 😊🙏🏻
खूप सुंदर, आपल्यातील वेगळेपण जाणवते👌👌👍👍
धन्यवाद 🙏🏻😊
Superb
धन्यवाद 🙏🏻😊
Khupch Chan.
धन्यवाद 😊🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 छान वाटले नक्की करून बघेन ❤
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback 🙏🏻😊
@@anitasanghai2023 okk👍🏻👍🏻
1 नंबर
धन्यवाद 😊🙏🏻
टिप्स खूप छान सांगितलेल्या आहेत
धन्यवाद 😊🙏🏻
❤खुपच उपयुक्त ❤ माहिती दिली, धन्यवाद ताई ❤
धन्यवाद 🙏🏻😊
एक नंबर झाली आहे पुरी
धन्यवाद 😊🙏🏻
Khupchan puri
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान पुरी ताई धन्यवाद 1नंतर 👌
धन्यवाद 🙏🏻😊
Chan,mastach.❤
धन्यवाद 😊🙏🏻
तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघते तसेच तुमच्या रेसिपी मध्ये एक वेगळेपण आहे आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे आपण एक उत्तम सुगरण आहात हे चटकन लक्षात येते अशाच सुंदर रेसिपी पहायला मिळाव्यात धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🏻 श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
नक्कीच . मी युनिक आणि हमखास रेसिपी देण्याचा प्रयत्न करेन.
केली मी आज पुरी खूप खूप छान झाली सगळ्या पुरी टम्म फुगल्या😀😃soooo happy ..... thankss for sharing this recipe💐💐🙏🏻🙏🏻best wishes
धन्यवाद 🙏🏻😊
Pl... Visit my another हमखास रेसिपी.🙏🏻😊
👌👌👌🙏
🙏🏻🙏🏻😊
खूप छान. रवा तेलात व पाण्यात भिजवायचा हि ट्रिक वेगळी व छान
धन्यवाद 🙏🏻😊. खूपच सुंदर या पुऱ्या बनतात. जेव्हा या पद्धतीने बनवून बघाल तेव्हा तारीफ ऐकण्यासाठी कान तयार ठेवा.😊
अशाच कमर्शियल रेसिपीज पाहण्यासाठी.
चॅनेलवर बाकी रेसिपींना पण नक्की Visit करा. 🙏🏻😊
Vegli tip milali khup khup abhari
@@archanadeshmukh6994 dhannywad 😊🙏🏻
एक नंबर झाली पुरी
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🙏
Khup chan zalyat purya 😊
धन्यवाद 😊🙏🏻
अनिता ताई,सुप्पर पुरी.खूप छान रेसिपी.💯💯👌👍🙏💐
धन्यवाद 🙏🏻😊
Thanks
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच मस्त झाल्यात पुऱ्या.मस्त मस्त.😅😅
धन्यवाद 🙏🏻😊
Mast 😊 puranpoli dakhwa
नक्की लवकरच 😊👍🏻
मस्तच पुरी 👌👌👌
धन्यवाद 😊🙏🏻
Tai me ya method ni puri keli khupch Sunder zali, Kami telkat aani pahilyanda itkya kmi telat mazya purya zalya thanks tai God bless you. 🙌
रेसिपीं वर विश्वास ठेवून रेसिपी करून बघितली आणि आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Pl.... Visit my another हमखास रेसिपीज.🙏🏻😊👍🏻
Definitely Tai. Next recipe Batata Vada from Anitas Food Basket. 😊
Jad rava ghetala tar chalel ka
मिक्सरला थोडं बारीक करून घेतलं तरी चालेल. 😊👍🏻
Bahut hi lajawab puri banaya aapne ! Aapke channel ko like aur subscribe kar diya hai! God bless!🙏👌♥️😊
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome on my channel 💐😊🙏🏻
आज अक्षयतृतिया असल्यामुळे पुरी व आमरस चा बेत केला...पुरी अनिता तुझ्या पध्दतीने केली,खूपच छान, टम्म फुगलेली आणि Testy झाली घरी सगळयांना आवडली Thank you Anita 👍👍
रेसिपीवर विश्वास ठेवून रेसिपी करून बघितल्या बद्दल आणि आठवणीने feedback दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
0. Ammoo@@anitasanghai2023
Lokhandaachi kadai kolhapur madhye kuthe bhetel?
पानलाइन, नगरपालिकेजवळ भरपूर दुकाने आहेत.
पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या recipi दाखवा ना
Ho नक्की शेअर करेन.
केळापासून बनणाऱ्या बेंगलोर बन ची पण रेसिपी शेअर केलेली आहे . Pl... Check
धन्यवाद नमस्कार 🙏🚩😊
Welcome on my channel 💐
Wow wow wow wow wow wow wow wow ttt🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🏻😊
आलू पराठा रेसिपी टाका
नक्की लवकरच. 🙏🏻😊
🙏🙏
Bina telache or kami telache aamba lonche tiknare varshbhar plz dakhwa
Yes Sure. I will try my best. 😊🙏🏻
मि aaj banvte
धन्यवाद 🙏🏻😊
Chhan aahet purya 👌🏼👌🏼pn agdi patkan purya karayla ghetlya ase honar nahi. 1 tas agodar tayari karavi lagel.
आधी कणिक मळून ठेवायची. मग भाजी करून होईपर्यंत कणिक / पीठ भिजून तयार होते. गरमगरम पुरी कढईतनं ताटात. या पद्धतीने पुरी केल्यानंतर तारीफ ऐकण्यासाठी कान तयार ठेवा 😊🙏🏻
@@anitasanghai2023 ho mam nkkich karun baghin. 🙏🏼dhanyavad reply dilyabaddal
हॅलो मावशी
खूप सुंदर रीतीने प्रत्येक recipe सांगता तुम्ही.
आज पहिल्यांदा तुमची रेसिपी पाहिली चपाती ची आणि आता बऱ्याच बघत आहे .
High flame वर पुती करपते , डार्क कलर येतो असं मला वाटतं. Medium flame नाही चालणार का.
जास्त प्रमाणात पुऱ्या असतील तरी अश्याच एकावर एक टोपलीत ठेवायच्या का
धन्यवाद 😊🙏🏻
जास्त पुरी असतील तर अशीच बांबूची मोठी पाटी /बुट्टी असते. त्याला पूर्वी डालपाटी असे म्हणायचे. त्यामध्ये जशा लहान बुट्टीतल्या / टोपल्यातल्या पुऱ्या थंड होतं जातील तशा अशा डाल पाटीत काढून ठेवल्या तरी चालेल मग त्या एकावर एक दोन तीन तास असले तरी पुऱ्या खाली बसत नाहीत .
@@anitasanghai2023 👍🙏
मी उद्या करून बघते अनिता
Yes. Waiting your feedback. 🙏🏻😊
तेल व पाण्यामध्ये रवा भिजवणे ही tip पहिल्यांदाच समजली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की करणार.
Amazing result aahet.
नक्की करून पहा आवडेल तुम्हाला..
Waiting for your feedback 😊🙏🏻
गोड़ पुरी शिकवा।
नक्की लवकर शेअर करेन.😊👍🏻
0 means barik rava ka
Yes. चिरोटे रवा.
यालाच झिरो नंबरचा रवा असे सुद्धा म्हणतात
Ok
Maam lagnat aste tash yellow bata bhaji dakhava udadachi dal phodanit ghalun babavatat tashi thank you
नक्की दाखवेन.😊👍🏻
अ,,, प्रतिम, केली,मी, सूंदर,झाली
धन्यवाद आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल😊🙏🏻. Pl... Visit my another हमखास रेसिपीज.
पुरी छान दाखविली आहे.
तुमचे व्हिडिओ नेहमी बघते तुमचे भाजक्या पोहे चिवडा आणि भडंग चिवडा दोन्ही करून बघितले एकदम छान झाले.
नाचणीचे लाडू गुळाचे दाखवा ना मी त्या व्हिडिओची वाट बघत आहे. धन्यवाद
रेसिपीवर विश्वास ठेवून रेसिपी करून बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 😊🙏🏻. माझ्या सुद्धा ऑर्डर्स चालू असतात. तरीपण
मी लवकरात लवकर नाचणीचे लाडू दाखवायचा प्रयत्न करेन
Thanks for reply
अशाच पद्धतीने तिखट मिठाच्या करु शकतो का?
करून बघावं लागेल. तिखट मिठाच्या पुर्यानची रेसिपी पण मी लवकर शेअर करेन.
सुरवातीला त्या फुगलेल्यालाच दिसतात नंतर त्या बसतात
तुम्ही करून पहा. 🙏🏻😊
Waiting for your feedback 😊🙏🏻
छानआमी कतो पण रवा भिजवत नाही बाकी सेम
Amazing result मिळतात. नक्की करून पहा. Waiting for your feedback 🙏🏻😊
रेसिपी चे निवेदन करतानाच पदार्थाचे प्रमाण सांगितले तर डिस्क्रीप्शन बॉक्स मधे बघावे लागणार नाही.
तुम्ही म्हणता ते खरं आहे पण काही viewers ना सोयीचे जावे म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्य शेअर करते.
Ho discription. Box मध्येच देताय तेच चांगले आहे
दोन्ही कडे दिल्यास सगळ्यांच्याच सोईचे होईल
हो discription box मधे देता ते खूप चांगलं आहे
मस्त झाल्या आहेत पुर्या temping
Lonch ricp dakava
कोणतं लोणचं रेसिपी पाहिजे आहे?
तेलाचे प्रमाण बरेच आहे.
अर्धा किलोला बारीक रवा किती घ्याचा ते समजले नाही... रवा,तेल, पाणी, व्हिडिओ पूर्ण दिसत नाही...
दिलेले प्रमाण हे पाव किलो गव्हाचे पीठ आणि पाव किलो मैदा म्हणजे टोटल अर्धा किलो पिठासाठीच दिलेला आहे. For All measurement Pl.... Check discription box.
@@anitasanghai2023 हो, ताई पाहिलं व्हिडिओ पुन्हा आणि discription box मध्ये ही प्रमाण पाहिले... आता एक दिवस करून पहाते. छानच होतील पुऱ्या प्रश्नच नाही.
मी असं ऐकलं किंवा वाचलं आहे की पुरीची कणीक जास्त वेळ भिजवत ठेवली तर त्या तेल पितात. फक्त ५-१० मि. भिजवावी. तुम्ही १ तास सांगितली आहे.
@@milindshidhaye9172 पुरी चे पीठ जास्त वेळ भिजवलं गेलं तर ते मऊ होते आणि मऊ झाले तर ते जास्त तेल पिते. म्हणजे पिठात ला softness पना वाढतो. म्हणून इथे पीठ 10min किंवा 1तास भिजवा. पुरी अजिबात तेल पिणार नाही किंवा तेलकट होणार नाही जर खालील गोष्टी लक्षात ठेवल्या तर
1. कणिक घट्ट मळणे आणि
2. पुरी लाटताना कणीक घट्टच असणे हेच महत्त्वाचे आहे म्हणजे ती अजिबात तेल पिणार नाही.
A l
Maidya mule Puri Kami telket hou shakte
हो थोडा फरक पडतो आणि मैद्यामुळे पुरी ला रंग आणि texture छान येते.