इवलेसे रोप लावियेले द्वारी अभंग | ivalese rop laviyale dwari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
    या व्हिडिओमध्ये तुम्ही बाल गायिका श्रुतीविजय हिने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या इवलेसे रोप लावियेले द्वारी मोगरा फुलला या अभंगाचे पारंपरिक चालीत सुश्राव्य गायन सादर केले आहे.
    #इवलेसे_रोप_लावियेले_द्वारी
    #मोगरा_फुलला
    #ivalese_rop_laviyele_dvari
    #sant_dnyaneshwar_maharaj
    #अभंग_संत_ज्ञानेश्वर_महाराज
    #संत_ज्ञानदेव_महाराज
    #मराठी_भजन
    इवलेसे रोप लावियेले द्वारी, मोगरा फुलला मोगरा फुलला , संत ज्ञानेश्वर महाराज अभंग, संत ज्ञानदेव महाराज, ivalese rop laviyele dwari, sant dnyaneshwar, sant dnyandev maharaj, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, vijaykumar, Sargam, sangeet, vidyalaya, अभंग, मराठी भजन, भजन मराठी, marathi abhang, संत ज्ञानोबा महाराज अभंग, ज्ञानोबा राया, श्रुतीविजय, shrutivijay, इवलेसे रोप, इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, इवलेसे रोप लावियेले द्वारी अभंग, इवलेसे रोप लावियेले द्वारी मोगरा फुलला, इवलेसे रोप लावियेले द्वारी अभंग,

ความคิดเห็น • 1.8K

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर उपजत ज्ञान आहे सुरू तालाचे आणी स्वतः बद्दलचा आत्मविश्वास

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 2 หลายเดือนก่อน +2

    किती छोट्या वयात किती गोड गायन 👌शाब्बास बेटा ....श्रृती बाळा👍👍👍

  • @indirabhagat7492
    @indirabhagat7492 5 หลายเดือนก่อน +4

    किती छान किती छान गातोस बाळा

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏
      Please share this video to your friends!!!!!

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 ปีที่แล้ว +3

    खुप छान सुंदर माऊली माऊली जगाची ही आहे माऊली

  • @nandkumarsutar2175
    @nandkumarsutar2175 ปีที่แล้ว +15

    अशी मुले जन्माला येणे आई-वडिलांचे भाग्य तुझ्या आवाजासाठी 100 तोफांची सलामी

  • @santoshkarande8040
    @santoshkarande8040 ปีที่แล้ว +2

    वा छान बाळा अशीच मोठी हो माझा आणि पांडुरंग चा आशिर्वाद तुला

  • @gauravpathlab6511
    @gauravpathlab6511 ปีที่แล้ว +3

    बाळा अशीच गात राहा पांडुरंग तुला आर्शिवाद देईल रामकृष्णहरि मी पण यावरुनच शिकण्याचा प्रयत्न करतो रामकृष्णहरि

  • @sunandapimple2275
    @sunandapimple2275 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर अभंग गात आहे छकुली

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 2 ปีที่แล้ว +6

    काय शब्द वापरू या बाळाला खुप मोठी गायिका होशील बाळा 🙏🙏👌👌👌🕉🙏

  • @प्रभाकरसोनवणेसोनवणे

    माऊली हेबाळ पूरव पून्याई तन्ही कालाची कमायी मी याच्या चरणी नतमस्तक शब्द नाही ?

  • @भिवाजाचक
    @भिवाजाचक 2 ปีที่แล้ว +5

    वा? काय छान अप्रतिम सुंदर गायन आणि काय ते हाव भाव बाळा सलाम तुझ्या आई बाबांना व गुरुजींना

  • @vijayasane4503
    @vijayasane4503 ปีที่แล้ว +1

    का माऊली प्रसन्न नाही व्हायचे या देवदूतावर..... खूप गोड......❤

  • @maulidagale461
    @maulidagale461 2 ปีที่แล้ว +5

    किती सुंदर बाळा गातेस या वयात खुप छान सुंदर अभिनंदन बाळा तुझे यशस्वी हो 👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @अन्नदानसेवाकेंद्र

    श्री स्वामी समर्थ
    श्रुती बाळा खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद
    यशवंत गुणवंत हो

  • @vijaypatil5717
    @vijaypatil5717 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माऊली खरोखरच खुप खुप सुंदर

  • @bhushanraut6513
    @bhushanraut6513 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर गायन के बाळा.

  • @mangalazanzan773
    @mangalazanzan773 3 ปีที่แล้ว +4

    लावियले घरी , तीचा वेलू जात आहे गगनावरी,,,🌄
    खुप छान, ईश्वरी कृपाप्रसाद श्रुतीविजयला सदैव राहो👍🙏

  • @nandlalraut334
    @nandlalraut334 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan g bala... Yashwnt ho, kirtiwant Ho....

  • @shivrangdegloorkar1532
    @shivrangdegloorkar1532 2 ปีที่แล้ว +3

    जयनादब्रह्म.शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी या संतवचना प्रमाणे गुणी कलाकाराच्या पोटी गुणी कन्यारत्न प्राप्त झाले आहे.सुरेल,तालबद्ध आणि गोडश्रवणीय गायलय.अनेकानेक शुभाशीर्वाद.

  • @ankitdalal2779
    @ankitdalal2779 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर अप्रतिम गात आहे ग पिल्लू

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว +7

    आज जागतिक कन्यादिनी बाळाच्या तोंडून गित ऐकलं आम्ही धन्य झालो.खुप आशिर्वाद.

  • @kalpanalipare
    @kalpanalipare 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर साक्षात सरस्वती देवी प्रसन्न आहे.वा,वा खुप सुंदर

  • @chandrakantkamble356
    @chandrakantkamble356 ปีที่แล้ว +5

    बाळा तुझा आवाज किती गोड आहे. गाणं ऐकून मंत्रमुग्ध झालो. इतक्या लहान वयात तुझी प्रगती पाहून समाधान वाटले. तुझ्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझा पत्ता कळव.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      कोल्हापूर जवळ आम्ही राहतो

  • @laxmanlokare7457
    @laxmanlokare7457 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद श्रुती अभंग गायला येवलेसे रोप लाविले द्वारी धन्यवाद

  • @ramchandrakulkarni83
    @ramchandrakulkarni83 3 ปีที่แล้ว +5

    जसा आकार द्यावा तसे घडती आहे श्रृती खूप छान बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद.तुझ्या बाबांना धन्यवाद नमस्कार

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर👍👍👍☺️☺️👏👏👏

  • @geetagawali9831
    @geetagawali9831 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर गायले आहे आणी कमालीची निरागसता चेहऱ्यावर आहे 👌👌

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 2 ปีที่แล้ว +8

    श्रृती बाळा किती गोड गातेस। सुंदर अति सुन्दर 👌🌹

  • @deeptikode
    @deeptikode ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @aartiwalanj4239
    @aartiwalanj4239 ปีที่แล้ว +5

    किती सुंदर आवाज आहे बाळा तुझा खरचं अप्रतिम आहे......अशीच गात पुढे जा तु आणि मोठी हो पिल्लू हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते मी 👌👌🙏🙏❤

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर गायन
    बालवयात गायनातील लय,ताल व सूरांवरील पकड असणे म्हणजे एक चमत्कारच आहे.

  • @meerabhakte1739
    @meerabhakte1739 2 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान आवाज बेटा विठ्ठलाची कृपा आणखी प्रगती करशिल माझा आशीर्वाद आहे तुला

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 2 ปีที่แล้ว +2

    खरच खूपच छान, आशिर्वाद बाळ, अशीच गात रहा, आणि शिखर गाठ.

  • @ashokdalavi8155
    @ashokdalavi8155 3 ปีที่แล้ว +7

    किती सुंदर गाते waaw.अवघड शब्दांचे स्पष्ट उच्चार अगदी amezing.मस्तच👌👌

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      Thanks so much

    • @meenavakil3948
      @meenavakil3948 2 ปีที่แล้ว

      kiti god g bala mun bharun ala

    • @pratibhatanpure2945
      @pratibhatanpure2945 2 ปีที่แล้ว

      पिल्लू,किती गोड गातेय.तुला खूप धन्यवाद

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 2 ปีที่แล้ว +2

    खरे आहे माऊली पाण्यातील माशांना पोहने शिकवालागत नाही हे तुमच्या मुली कडे बघून कळले

  • @sunitabhangle9454
    @sunitabhangle9454 2 ปีที่แล้ว +25

    श्रुती खूप छान गातेस बाळा तुला अनेक आशीर्वाद अशीच गात रहा

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s ปีที่แล้ว +1

    विलक्षण आणि दैवी आहे हे बाळ. आणि तिला सूर, ताल सगळे समजत आहे ❤❤❤❤

  • @kishorgavali6311
    @kishorgavali6311 2 ปีที่แล้ว +4

    अशीच तुला भगवान श्री गणेश बुद्धी देत राहो आणि सरस्वती माता तुझ्या जिभेवर खेळत राहो हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना बाळा

  • @meenajaunjalkar5938
    @meenajaunjalkar5938 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम गायीलीस बेटा कीती सुंदर आवाज आणि ठहराव बीट्स फारच सुंदर 👌👌 खूप खूप आर्शिवाद बेटा

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार, विजयजी, खुपच छान श्रुती ने म्हटलेला अभंग. भावी वाटचालीसाठी शुभाशिर्वाद.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम👍
      छान वाटलं 👏👏👏👏

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आहे

  • @rupalianandgaikwad2160
    @rupalianandgaikwad2160 ปีที่แล้ว +5

    बाळा किती सुंदर गायले किती गोड आवाज आहे 👌👌

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 ปีที่แล้ว +1

    किती गोड आवाज आहे गोड रूप आहे सर्वच गुण आहेत खूप भाग्यवान आहे तुम्ही

  • @radhakrishnaaabuj7988
    @radhakrishnaaabuj7988 2 ปีที่แล้ว +9

    कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुला पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली चरणी नतमस्तक होऊन शिर साष्टांग दंडवत

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 ปีที่แล้ว +1

    इतक्या लहान वयात किती सुंदर गाते आहे. बाळा अशीच गात रहा अनेक आशिर्वाद.

  • @vaijantaabhang1203
    @vaijantaabhang1203 2 ปีที่แล้ว +4

    दादा हि तुमची मुलगी आहे का बापरे खूप सुंदर हे तुमचे च संस्कार आहेत दादा सर्वाना तुमच्या सारखे माता पिता मिळो धन्य ते कूळ पावन तो देश जेथे हरी चे दास जन्म घेती

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 2 ปีที่แล้ว +2

    शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी .
    खुप छान बाळा तू खुप मोठा हो.
    विष्णु ढाकणे जालना

  • @dhondinerkar7508
    @dhondinerkar7508 2 ปีที่แล้ว +3

    बेटा किती गोड गाशील , छानच आवाज आहे , गात रहा !

  • @ankushgarud9911
    @ankushgarud9911 2 ปีที่แล้ว +2

    किती किती सुंदर असे वाटतेय प्रत्यक्ष भेटावे आणि श्रुतीला मोठे बक्षीस द्यावे

  • @prashantchoudhari1565
    @prashantchoudhari1565 3 ปีที่แล้ว +5

    अती सुदंर खुपच छान चिमुकलीने गायन केले धन्यवाद सर तुला किती किती शुभेच्छा दिल्या तरी कमीच पङतील माझ्या गुरूदत प्रसादिक भजन मंङला तफॅ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 🌺🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ninaadsangeet4959
    @ninaadsangeet4959 ปีที่แล้ว +1

    अरे व्वा किती गोड ए गं छोटुबाई तितकंच गोड गायलंय❤❤❤❤❤❤❤❤

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा माऊली खूपच छान एकदम ताल बद्ध गायन
    खूपच छान बाळा
    👌👌👌👌👌

  • @nalinipandit8557
    @nalinipandit8557 ปีที่แล้ว +2

    एवढ्या चिमुरडीचा खूपच सुंदर आवाज आहे ताल सूर लय याचे तिला लहानपणीच ज्ञान खूप गोड आवाज आहे

  • @sadashivbabar7544
    @sadashivbabar7544 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर श्रुती किती छान गातेस खुप खुप शुभेच्छा तुला आणी तुझ्या पप्पाना धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी👌👌🙏🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan video 💐💐💐🙏🙏

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान आवाज आहे बाळाचा धन्यवाद बाळाला खुप शुभेच्छा.

  • @kapilkadam25
    @kapilkadam25 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम... 👌❤
    कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा 👌❤🚩

  • @vilasbandgar7027
    @vilasbandgar7027 3 ปีที่แล้ว +4

    मोगरा फुलला ....अप्रतिम गायन भविष्यकाळ तुझाच वाट पाहतोय बाळा.....खूप रियाज कर...सरगम संगीत विद्यालयाचे अभिनंदन

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी☺️☺️☺️👏👏👏

    • @kalpanajadhav3972
      @kalpanajadhav3972 2 ปีที่แล้ว

      बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आशिच गात रहा तुला आशिर्वाद आमचा

  • @vaijinathmule8597
    @vaijinathmule8597 ปีที่แล้ว +1

    चिटकुल पिटकुल गोड गोड शुभेच्छा असंच गात राहा आशीर्वाद पांडुरंग

  • @mangalazanzan773
    @mangalazanzan773 3 ปีที่แล้ว +6

    श्रुतीविजय,खुपच छान आहेस आणि आवाज तर खुपच गोड
    सुरांची समज ,,, खुपच सुंदर,,,
    सर, आपले खुप अभिनंदन
    कारण असे की ईवलेसे रोप (श्रुती)

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 ปีที่แล้ว +2

    व्वा खुप छान ताल,सुर फारच सुंदर किती गोड आवाज आहे.छानशी कोकीळा आहे.अप्रतिम पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @sundarcreativity9020
    @sundarcreativity9020 2 ปีที่แล้ว +5

    *खूप गोड आवाज आहे पिल्लू. साक्षात ज्ञानेश्वरांचा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी खूप मोठी हो.🙏🏻☺️☺️*

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बेटा गायलीस आवाज खूप छान आहे आशीर्वाद तुला धन्यवाद.

  • @ashokwankhade6007
    @ashokwankhade6007 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप अभिनंदन बाळा
    अप्रतीम गीत

  • @sanjaymirkale5339
    @sanjaymirkale5339 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान बाळा तुला खूप आशीर्वाद तुझं नाव पूर्ण भारतात हो 💯👌👌🚩🚩🚩🚩🚩🌹🌹

  • @shailamapari4112
    @shailamapari4112 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान बाळा ,खूप सुंदर आवाज आहे तुझा, तु खुप मोठी गाईका होशील, तुला उदंड आयुष्य व खूप शुभेच्छा, तुझ्या आई वडिलांना प्रणाम 🙏👋

  • @vilaspadule1612
    @vilaspadule1612 ปีที่แล้ว +1

    व्वा अतिशय सुंदर गायण केले श्रुतीबाळा तुला खुप खुप आशिर्वाद

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 3 ปีที่แล้ว +34

    किती मनापासून गात आहे गं पिल्लू .खूप गोड.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sindhusalve499
      @sindhusalve499 3 ปีที่แล้ว +1

      Khupa sunadar gate ahe khu moto honar👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍♥️♥️♥️💐💐💐🙏🙏🙏🙏

    • @dpawar3047
      @dpawar3047 2 ปีที่แล้ว +1

      पेटी शिकायची आहे , आपल्या कडून काय सहकार्य होईल🙏🌹

    • @harishtilekar3304
      @harishtilekar3304 ปีที่แล้ว +1

      किती सुंदर आहे चिमुकल्या चा गानखुप सुंदर

  • @dinkarsor3009
    @dinkarsor3009 ปีที่แล้ว +1

    मुक्ताबाई मी बघीतल्या नाही पन श्रृती बाळा तुला बघीतल तर असे वाटते की त्या तुझ्यासारख्याच असतील सुरेख असा तुझा गोड आवाज❤

  • @krsangle1366
    @krsangle1366 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर बाळा मोठा गायक होणार .खुप खुप आर्शिवाद शुभेच्छा ,🚩🙏🌷

  • @baluvaishnav312
    @baluvaishnav312 หลายเดือนก่อน +1

    बाळा तुला खूप खूप आशीर्वाद खूप मोठी हो छान सुंदर अप्रतिम

  • @kushalshinde6934
    @kushalshinde6934 ปีที่แล้ว +3

    एवढ्या छोट्या वयात किती सुंदर आवाज आहे बाबा तुझा 👌👌👍👍

  • @sangitaa.k.11166
    @sangitaa.k.11166 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर. Speachless.अनेक आशीर्वाद बाळा मोठी गायिका हो

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sangitaa.k.11166
      @sangitaa.k.11166 2 ปีที่แล้ว

      सर तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहते मी ही गाणे शिकायला सुरवत केली आहे तुमच्या व्हिडिओ छान उपयोग होतो.

  • @meghanakulkarni8728
    @meghanakulkarni8728 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गाणं गायलं आहे श्रुती ने....

  • @shubhangikubal2807
    @shubhangikubal2807 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मस्त आईबाबा नाव रोशन करणार ही मुलगी 🌹👏👏👏👌👌👌❤️❤️❤️💕💕💕💕

  • @sangitakatkar4811
    @sangitakatkar4811 ปีที่แล้ว +3

    बाळा खूप सुंदर अप्रतिम आवाज आहे. All the best.

  • @rameshchandrachauhan8214
    @rameshchandrachauhan8214 ปีที่แล้ว +1

    आशिर्वाद श्रुति।

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 ปีที่แล้ว +61

    किती सुंदर गायन केले आहे बाळा, खूप खूप गोड, तुझ्या आवाजातील सुंदर सुंदर अभंग, गवळणी व इतर गीतं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील, बेस्ट luck श्रुती 👌👌👌🌹🌹🌹👍👍👍🤗🤗🤗

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सर😊😊👍👍👏👏👏

    • @sushilazurunge3957
      @sushilazurunge3957 2 ปีที่แล้ว

      खूप छान आपल्या चिऊला खूप खूप शुभेच्छा सुर ताल छान आहे

    • @vilasdesai1307
      @vilasdesai1307 2 ปีที่แล้ว

      Mast

    • @arjunaglave5403
      @arjunaglave5403 2 ปีที่แล้ว

      @@vilasdesai1307 बाळा तुझी अशीच उत्तर उत्तर प्रगती होवो ही माऊली चरणी प्रार्थना प्रार्थना

    • @manohargaikwad1533
      @manohargaikwad1533 ปีที่แล้ว +1

      बाळा तूझी अशीच प्रगती होवो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว

    किती छान गातंय बाळ. आवाज आणि समज दोन्ही छान बाळाचं भविष्य उज्वल आहे

  • @sandeepgosavi1909
    @sandeepgosavi1909 3 ปีที่แล้ว +3

    कमाल आहे श्रुती विजय.....👌👌👌

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 2 ปีที่แล้ว +2

    छान गातेस बाला ! निरागस, उत्स्फूर्त हावभाव ! "स्वभावेचि धावे, अंतरीचे बाहेरी ।।"

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 3 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छानच गायलं छोटीने असं वाटतं माता सरस्वती देवी प्रसन्न आहे तीला.कौतुक करावं तेवढं कमीच.👏👏👌👌

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @shailajajoshi5543
      @shailajajoshi5543 2 ปีที่แล้ว +1

      खूपच गोड आवाज आहे, चिमणीचा आवाज निश्चित मोगरा फुलणारा आहे. सुगन्ध सगळीकडे दरवलेल, खुप शुभाशीर्वाद, माऊलीचा गोड अभंग गायीला 🌹🌹👌✋

  • @harshadadatar3410
    @harshadadatar3410 2 ปีที่แล้ว +2

    वा !!! वा !! अप्रतिम !! माऊलींची तुमच्यावर अखंड कृपा राहो🙏

  • @dajibapatil387
    @dajibapatil387 3 ปีที่แล้ว +3

    सर, आपले खुप अभिनंदन

  • @vitthalkadam2351
    @vitthalkadam2351 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर, राम कृष्ण हरी माऊली

  • @niharscreativity2563
    @niharscreativity2563 3 ปีที่แล้ว +4

    छान प्रसन्न वाटले..लवकरच दोघांची एक जुगलबंदी पाहायला मिळावी...

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว +1

      👍👍👍
      नक्कीच प्रयत्न करू

  • @भजनकिर्तन
    @भजनकिर्तन ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....
    स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी, ता.इगतपुरी, जि.नाशिक,

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 ปีที่แล้ว +3

    अत्यंत सुंदर गायन चिमुकलीच. ऐकून मन तृप्त झाले

  • @vaishnavigitte9779
    @vaishnavigitte9779 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम बाळा सुर ताल लय ठेका धरून गायन खूप छान केले खरच मोगरा खुपच छान फुलला👌👌👌👍👍👍👍👋👋👋🚩🚩💐

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर
    या वयात खूप सुंदर गायन करतोय म्हणजे
    धन्य त्याचे आईवडील

  • @sulochanasurve2933
    @sulochanasurve2933 2 ปีที่แล้ว +1

    छान खूप सुंदर चांगल्या आवाजाने अक्षरशः मन भारावून गेले

  • @rameshthakur5860
    @rameshthakur5860 3 ปีที่แล้ว +5

    कसं जमतं ह्या वयात खूप छान अभिनंदन 👍👌👌👌

  • @Gudakeshff69
    @Gudakeshff69 2 ปีที่แล้ว +1

    खूप - खूप छान इतक्या लहान वयात इतके सुरेख गायन .💯💯💯💯

  • @shashikalapujari6276
    @shashikalapujari6276 2 ปีที่แล้ว +3

    Great, supper lay with rag we are proud of you

  • @dnyaneshwardesai1674
    @dnyaneshwardesai1674 2 ปีที่แล้ว +1

    Vha vha hi Parmeshwara, kay budhivant Bal janmala ghatale, very fine no words.

  • @dr.mainashinde6119
    @dr.mainashinde6119 3 ปีที่แล้ว +4

    Shruti sunder gayan , God bless you dear,👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम👌👌👍..अभंगातील शब्द खरचं..भविष्यात खरे होतील..इवलीशी श्रृती किती भावपूर्ण आवाजात अभंग म्हणत आहे.हेच रोप भविष्यातील संगीत जगतातील महान गायिका होईल.. संगीताचे धडे,संस्कार तिच्यावर आतापासून होतायेत म्हटल्यावर गगनाला भिडेल बाळ श्रृतीची किर्ती.❤

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว +5

    किती निरागस भाव आहेत हिच्या चेह-यावर.! खूपच छान गायिला आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग !

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 2 ปีที่แล้ว +1

    वा अति उत्तम काय ? छान आवाज आहे या चिमुकलिचा मन प्रसन्न झाले

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम बेटा.. खूपच कौतुकास्पद आहे.. उच्चार, पाठांतर, लयबद्ध गायन सर्व नंबर वन.. 👌👌👍✌🚩🚩👋👋

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा