अबीर गुलाल उधळीत रंग | श्रुतीविजयचे मधुर अभंग गायन | भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता बाल गीते, फिल्मी गीते आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
    या व्हिडिओमध्ये तुम्ही बाल गायिका श्रुतीविजय हिने संत चोखामेळा यांच्या अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग या अभंगाचे पारंपरिक चालीत गायन सादर केले आहे.
    या अभंगाचे याचे मार्गदर्शन व हार्मोनियम वादन संगीत अलंकार विजयकुमार यांनी केले आहे.
    #सरगम_संगीत_विद्यालय,
    #Sargam_Sangeet_Vidyalaya,
    #अबीर_गुलाल_उधळीत_रंग_ नाथा_घरी_नाचे_माझा_सखा_पांडुरंग
    #abir_gulal_udhalit_rang
    #sant_chokhamela
    #sant_chokha
    #अभंग_संतवाणी
    #मराठी_भजन
    अबीर गुलाल उधळीत रंग, abir gulal udhalit rang, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, sant chokhamela, संत चोखामेळा विद्यालय, Sargam, sangeet, vidyalaya, अभंग, मराठी भजन, भजन मराठी, marathi abhang, श्रुतीविजय, shrutivijay, harmonium notation, basic harmonium, basic music,

ความคิดเห็น • 557

  • @vitthalgajar
    @vitthalgajar หลายเดือนก่อน +2

    Khup chan bala 😊🙏🏼👍

  • @satyashilasolanke
    @satyashilasolanke 3 หลายเดือนก่อน +1

    इतक्या लहान वयात सूर ताला कडे लक्ष म्हणजे ईश्वरा ची देन आहे खूप छान तूझ कौतूक कराल तितके कमीच आहे

  • @charubiware846
    @charubiware846 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आवाज आहे श्रुती तुझा !👌👌
    एवढ्या लहान वयात इतके सुंदर गातेस
    खूप खूप कौतुक आहे तुझे!👍👍

  • @laxmanlokare7457
    @laxmanlokare7457 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद श्रुती छान अभंग गाईला

  • @sunitachawre3625
    @sunitachawre3625 ปีที่แล้ว +1

    शाब्बास बेटा खूपच सुंदर खूपखूप मोठी हो 👌👌

  • @prabhakardarade7667
    @prabhakardarade7667 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गायन केलेस, बाळा. खूपच छान.

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बेटा.. सुंदर.. किती लहान आहे ही..! 👌👌👍✌🚩🚩👋👋

  • @anilc26
    @anilc26 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि मधुर आवाज ऐकून आनंद झाला श्रृती 👌👌💐

  • @mahadeobhoite738
    @mahadeobhoite738 2 ปีที่แล้ว +1

    . एवढ्या लहान वयात सूर आणि तालाची तयारी, खरोखरच तिच्या आईवडील किंवा कोणी गुरू आहेत त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.

  • @bhanudasgangurde5586
    @bhanudasgangurde5586 ปีที่แล้ว +1

    वा श्रुती बेटा खूप छान आवाज best luck 🤞👌👌👍

  • @aartiwalanj4239
    @aartiwalanj4239 ปีที่แล้ว +5

    मुर्ती लहान पण किर्ती महान.....खरचं बाळा खुप छान गाते तु ह्या छोट्या वयात हि कला आहे तुझ्यात खरचं मन अगदी प्रसन्न झालं हे अभंग ऐकून .... अशीच प्रगती करत जा पुढे तु हिच बाप्पा चरणी 👌👌🙏🙏❤

  • @NaraynKalal
    @NaraynKalal 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आवाज आहे श्रुती👌👌 इतक्या लहान वयात इतके छान गातेस खूप खूप कौतुक आहे👍👍 राम कृष्ण हरी 🌺🌺

  • @prabhakaringale2620
    @prabhakaringale2620 ปีที่แล้ว +1

    Good! 👍👍👍 मंगल हो बेटा 💐 सुखी हो💐

  • @malharmore5720
    @malharmore5720 ปีที่แล้ว +1

    बाळा khupach 👌👌👌 Tula mazyakadun khup khup shubechha

  • @shrikantmhamunkar9870
    @shrikantmhamunkar9870 ปีที่แล้ว +1

    ❤अतिशयसुंदर गायले आहेखूप खूप शुभेच्छा

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    फार मोठी गायक होणार ही मुलगी .
    तुला माझा आर्शिवाद आहे बेटा .

  • @maulikrupa174
    @maulikrupa174 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan Bala .khup khup ashirvad Tula pudhcha vatchalisathi😘😘😘😘😘😘😝

  • @vijaykumarjunnarkar3653
    @vijaykumarjunnarkar3653 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, अगदी लय बध्द, खुपचं छान, कवतुक करावें तितके कमीच,,,,,इतक्या लहान
    वयात,,, श्रुती,,, गोड आवाज,, आणी तू सुद्धा

  • @vijaypatil5717
    @vijaypatil5717 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप खुप सुंदर आणि खुप सुंदर 👌👌👌👍👍

  • @KantaFasle
    @KantaFasle ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर बेटा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @seemashidam5990
    @seemashidam5990 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गाली ग. श्रुति बेटा 💞👌👌🌹🌹🙏

  • @radhapundu3902
    @radhapundu3902 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे आणि अगदी तालबद्ध गाणे .सादर केले

  • @कृष्णाईमहिलाभजनीमंडळ

    श्रुती बाळा खुप गोड अभंग गाईला
    खुप मोठी हो तुला आशिँवाद ✋
    👌👌👌👌🌹🌹👍

  • @sunitakadam6604
    @sunitakadam6604 ปีที่แล้ว +1

    खूपचं छान किती गोड गातेस बाळा❤

  • @smitanarkar8467
    @smitanarkar8467 ปีที่แล้ว +1

    किती गोड गातेस गं,यशस्वी हो बेटा

  • @gurukrupacreations
    @gurukrupacreations ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी
    माउली खुप छान बाळ आहे

  • @dranaghakulkarni1662
    @dranaghakulkarni1662 3 ปีที่แล้ว +3

    Khup ch chhan Shruti, Tu khup mothi Shastriya sangeet Gayika hoshil, mazya khup khup Shubheccha.

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 ปีที่แล้ว +2

    खुप छान गायलीस बाळा अभंग तुला खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी 🎉

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम Khup chan

  • @shreyagondhali3780
    @shreyagondhali3780 ปีที่แล้ว +1

    Superb khup chan . Khup cha avaj ahe.i like it.😊

  • @rajanialai3312
    @rajanialai3312 ปีที่แล้ว +1

    बाळा खुप छान गायली तुला खुप शुभेच्छा

  • @hemavidwat477
    @hemavidwat477 2 ปีที่แล้ว +6

    श्रुति बाळा तू प्रत्यक्ष स्वरशारदा आहेस 👍
    अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच शुभेच्छा

  • @tukaramkarhade934
    @tukaramkarhade934 ปีที่แล้ว +1

    बालपणात असे संस्कार अत्यंत आवश्यक आहेत, छान,श्रुतीच अभिनंदन.

  • @NarayanSontakke-mx2pz
    @NarayanSontakke-mx2pz ปีที่แล้ว +1

    अति उत्तम आहे बाळाचे संगित भजन

  • @vitthalkatkar7131
    @vitthalkatkar7131 ปีที่แล้ว +2

    कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हारीक वाटे देवा

  • @sharadvarute9541
    @sharadvarute9541 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि लयबद्ध माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 ปีที่แล้ว +2

    Khupch khupch Chan video

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गायन चिमुकलीचे.

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 ปีที่แล้ว +1

    खूपच सुरेल,गो..ड!!!

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्यक्तिमत्व... श्रुती दीदी

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 ปีที่แล้ว +1

    अग..
    किती गोड गोड आहे छकुली आणि गाण तर फारच आवडले, संपूच नये असे वाटत होते . ..आश्र्विनी आजी

  • @aniltiwaskar8899
    @aniltiwaskar8899 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान गायलीस बेटा खुप सुरेख आवाज आहे तुझ छान

  • @jagmohanchikte1950
    @jagmohanchikte1950 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख खूपच छान

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +1

    दीदी सुरेख आवडले धन्यवाद mazyakade कधी yeshil tu आपण दोघींच्याAavajat अभंग mhauya❤💜🤲💖🙏🏻♥️☝️💥👋

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 ปีที่แล้ว +1

    आणि सुंदर बाळा खुप सुंदर गायले बाळा

  • @vitthaljadhav4470
    @vitthaljadhav4470 ปีที่แล้ว +1

    एकदम परफेक्ट खूप छान

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर, अतिशय god

  • @vaishnavigitte9779
    @vaishnavigitte9779 3 ปีที่แล้ว +11

    बाळा किती गोड आवाजात गायन करतेस खूप खूप छान पुढील विडिओ साठी तुला गोख गोड शुभेच्छा🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🍬👌👌👌👍👍

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद☺️☺️☺️👍👍👏👏

  • @sunitakarale7454
    @sunitakarale7454 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे खूप छान म्हणते ही चिमुकली

  • @saibobadebobade3135
    @saibobadebobade3135 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बाळाचे गायन🎉

  • @janardhaningle3864
    @janardhaningle3864 2 ปีที่แล้ว +1

    तोडून जोडणी फार भारी , आलाब फारच छान

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 2 ปีที่แล้ว +1

    ताल लय आवाज खुप सुंदर धन्यवाद

  • @mahadevwarukar447
    @mahadevwarukar447 หลายเดือนก่อน +1

    🎉farcha sundar❤jay gurudev

  • @mohanlad6354
    @mohanlad6354 ปีที่แล้ว +1

    बाळा तू खरंच उयाची लता दीदी आहे तुला खुप खूप शुभेच्छा

  • @anitagawai3767
    @anitagawai3767 ปีที่แล้ว +1

    खूप छान रे बाळा👍

  • @श्री_गुरुदत्त_हायटेक_नर्सरी

    खुप खुप छान गाती बाळा खुप खुप छान

  • @mauliphotos.db79
    @mauliphotos.db79 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर अप्रतिम माऊली तुमच्या मुलीचा आवाज खूपच गोड आहे.

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 ปีที่แล้ว +1

    ईतक्या लहान वयात सुरांना धरून इतकं छान गाणं म्हणजे ईश्वरीय देणगी आहे. बाळा खूप मोठी होशील. शुभाशीर्वाद! ------- एक संगीत प्रेमी.

  • @shobhathorat6896
    @shobhathorat6896 ปีที่แล้ว +1

    खुप छान बाळा आवाज खूप गोड आहे

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सन्दर भविश्य आहे बाळाचे. शुभाशिर्वाद!😂

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 3 ปีที่แล้ว +7

    श्रुती बेटा खूप च छान ,👍👍👍👍👍अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @suryakantghode4414
    @suryakantghode4414 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है पिल्लु छान स्वर आहे

  • @shalinis.deshpande9639
    @shalinis.deshpande9639 ปีที่แล้ว +2

    Shruti bala tuza avaj khupach god ahe. Ashicha tuzi pragati hovo

  • @latagore6140
    @latagore6140 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @shivkinggaming500
    @shivkinggaming500 2 ปีที่แล้ว +1

    खूपच गातेय दीदी👌👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️

  • @pandharinatharote1016
    @pandharinatharote1016 ปีที่แล้ว +1

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरीक वाटे देवा
    खुपचं सुंदर बाळा

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 ปีที่แล้ว +1

    एवढया कमी वयात ही चिमुकली कती सुंदर भजन गाते. शब्दावरील सुंदर पकड आणि सुंदर लयात गाते . लय भारी छोटी. माझ्या जवळ शब्द नाहीत वर्णन करायला.
    खुप खुप शुभेच्छा

  • @nandinipatil4637
    @nandinipatil4637 2 ปีที่แล้ว +1

    शाब्बास बेटा . खूप खूप मोठी गायिका होशील

  • @PrakashPatil-i1e
    @PrakashPatil-i1e ปีที่แล้ว +1

    Va Shruti tuza avaj kiti god ahe yevdhya lahan vayat tu mothi ho ani tu khup Sundar gaika ho Tula khup khup subhechha 💐💐💐

  • @sudhagawade3287
    @sudhagawade3287 2 ปีที่แล้ว +1

    श्रुती खूप च छान 🌹👌👌👌👌

  • @parmeshwarpotbhare1567
    @parmeshwarpotbhare1567 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान

  • @santoshkulkarni8121
    @santoshkulkarni8121 ปีที่แล้ว +1

    श्रुती बाळा खुप सुदंर गायलं स्वामी कृपा होईल तूझ्या वर तू मोठी गायिका हो

  • @pujagedam5783
    @pujagedam5783 2 ปีที่แล้ว +1

    Wah chiu tai khupch chyan kokilacha awaj ahe

  • @shivamhubali5828
    @shivamhubali5828 ปีที่แล้ว +1

    ऋती बाळा किती छान आवाजात गातेस तू

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 ปีที่แล้ว +1

    प्रणाम 🙏
    जय जय राम कृष्ण हरी

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गायन श्रुती बेटा 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊

  • @sunandachaudhari4225
    @sunandachaudhari4225 ปีที่แล้ว +1

    So sweet very nice 👌🏻 ❤

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी फार सुंदर. गंगापुर

  • @vanitajadhav9191
    @vanitajadhav9191 ปีที่แล้ว +1

    खुपच छान👌👌

  • @anuradhashinde2372
    @anuradhashinde2372 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan pillu👌👌

  • @ashutoshmane8248
    @ashutoshmane8248 3 ปีที่แล้ว +3

    Khup sunder sir

  • @Shubampatil2165
    @Shubampatil2165 ปีที่แล้ว +1

    खरच खूप गोड आवाज आहे

  • @ramsirsath3769
    @ramsirsath3769 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि माऊली खुप छान आवाज दिदि

  • @indumathipai5204
    @indumathipai5204 2 ปีที่แล้ว +6

    So sweet, God bless d little child n her parents

  • @अच्युतगुरवआरेकर
    @अच्युतगुरवआरेकर ปีที่แล้ว +3

    छान गायन माऊली

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan gayile babyne 😘

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan apratim👌👍

  • @ramachandradalavi4419
    @ramachandradalavi4419 ปีที่แล้ว +1

    Khupach chan bala👍❤

  • @pramilamarode2985
    @pramilamarode2985 2 ปีที่แล้ว +1

    कीती छान गातेस भजन श्रुती बाळा

  • @dhananjaypatil6907
    @dhananjaypatil6907 ปีที่แล้ว +1

    छान माऊली

  • @ujwalapatil4374
    @ujwalapatil4374 28 วันที่ผ่านมา +1

    Sruti bala khupach chan ahe avaj 👌👌🌹

  • @kundlikguvhade9852
    @kundlikguvhade9852 2 ปีที่แล้ว +2

    चिमुकल्या श्रृती माऊलीस लक्ष लक्ष शुभेच्छा..

  • @jayshrihande420
    @jayshrihande420 2 ปีที่แล้ว +4

    श्रुती बाळा खूप छान खूप सुंदर आवाज आहे तुझा. सुरताल ह्याचं चांगलं ज्ञान आहे तुला .खूप मोठी गायिका हो .तुला खूप खूप आशीर्वाद😘😘.

  • @gorakshadiwate1609
    @gorakshadiwate1609 3 ปีที่แล้ว +16

    श्रुती बेटा तुझा आवाज फार छान आहे मंजुळ आहे

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान गायन करते खुप शुभेच्छा.

  • @vijayachitnis1630
    @vijayachitnis1630 5 หลายเดือนก่อน +1

    छान छान ❤

  • @poojamestry8166
    @poojamestry8166 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान😘😘🙏🌷

  • @abhaylandge6178
    @abhaylandge6178 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👍खुपच छान महाराज राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 ปีที่แล้ว +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @Sandhya_sa
    @Sandhya_sa 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान
    अभिनंदन श्रुती आणि खूप साऱ्या शुभेच्छा👍