आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा हार्मोनियम नोटेशन | Anand kand aisa|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 81

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 ปีที่แล้ว +8

    आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, सरगम तुझे खूपच सुंदर गायन आहे, अप्रतिम संवादिनी वादन, नोट्स देखील अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहेस, खुप खुप शुभेच्छा बेटा तुला👍👍👍🌹🌹🌹😊😊😊 आदरणीय माऊली आपल्याकडे सरगम आणि श्रुती सारखी रत्न आहेत, खूप खुप सुंदर, शब्द नाहीत व्यक्त व्हायला, अप्रतिम🙏🙏🙏🚩🚩🚩😊😊😊

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
      किती मन प्रसन्न होऊन आपण कमेंट दिली.
      आपले आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळो हीच मनोकामना.
      🚩🚩🚩🚩🎹🎹🎹🎹
      खूप खूप धन्यवाद
      पुन्हा एकदा🙏🙏

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 3 ปีที่แล้ว +5

    अशीच देश भक्तीपर गीते दया ,15 ऑगस्ट जवळ येत आहे ,खूप सुंदर गायन आणि समजावून देण्याची पद्धत ,👌👌👌👌👌

  • @shrinathgurav6050
    @shrinathgurav6050 3 ปีที่แล้ว +4

    व्वा! 1नं... खुपच छान 💐💐🇮🇳🇮🇳

  • @ashokdalavi8155
    @ashokdalavi8155 3 ปีที่แล้ว +5

    सरगम खूपच छान ✌✌

  • @namratadalavi1644
    @namratadalavi1644 3 ปีที่แล้ว +4

    Nice Sargam khupach chhan👌👌👌

  • @aryangavade7188
    @aryangavade7188 3 ปีที่แล้ว +4

    👌 Chan Saragam Didi👌👌

  • @aishwaryakosamkar1710
    @aishwaryakosamkar1710 3 ปีที่แล้ว +4

    Sargam.. Khup sundar... 👌👌

  • @surekhapatil2643
    @surekhapatil2643 3 ปีที่แล้ว +4

    Apratim gayan sargam congratulations 👏

  • @rameshthakur5860
    @rameshthakur5860 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर 🙏

  • @ABKsir-2603
    @ABKsir-2603 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👏👏👏✍️✍️✍️👌👌👌👌👌👌

  • @dupanjalisarode663
    @dupanjalisarode663 3 ปีที่แล้ว +4

    Khup sundar 👌👌

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर नमस्कार बेटी खुप खुप सुंदर गायन खुप खुप छान धन्यवाद आशिर्वाद

  • @dr.mainashinde6119
    @dr.mainashinde6119 3 ปีที่แล้ว +3

    श्रवणीय👌👌👌👍👍💐💐

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 ปีที่แล้ว +4

    Chhhan..👌🏼👌🏼💖🌹💖🙋‍♂️

  • @laxmanbondre7669
    @laxmanbondre7669 3 ปีที่แล้ว +4

    Sunder gayan 🙏🙏👌

  • @anjalibhandarkar1784
    @anjalibhandarkar1784 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सादरीकरण

  • @sanjaysawant2454
    @sanjaysawant2454 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सरगम, पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा,🌺🌺

  • @SunilPatil-nu9wb
    @SunilPatil-nu9wb 3 ปีที่แล้ว +4

    छान सुंदर अप्रतीम

  • @deepalichougale8242
    @deepalichougale8242 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan didi. 👍👍

  • @ashokprajapati2562
    @ashokprajapati2562 3 ปีที่แล้ว +5

    जय हो

  • @pradnyadalvi7250
    @pradnyadalvi7250 3 ปีที่แล้ว +4

    Wow........😍🤞👌

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर समजुन सांगित गायन पण खुप चांगले छान

  • @kajaldalavi8622
    @kajaldalavi8622 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌👌

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 3 ปีที่แล้ว +4

    khup chhan

  • @Swar-One
    @Swar-One 3 ปีที่แล้ว +4

    Thank you sir

  • @sdeshpande4052
    @sdeshpande4052 ปีที่แล้ว +1

    खुपच छान गायन आणी वादन

  • @saileesunil8782
    @saileesunil8782 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much for this beautiful video

  • @शिवशक्तीभजनीमंडळ-र5स
    @शिवशक्तीभजनीमंडळ-र5स 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर

  • @Ffffff-mo5ro
    @Ffffff-mo5ro 3 ปีที่แล้ว +5

    Riyaz karte ghar se bhar na awaj jaye ky soultion hai

  • @शिवशक्तीभजनीमंडळ-र5स
    @शिवशक्तीभजनीमंडळ-र5स 2 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे

  • @ManishaKhavare
    @ManishaKhavare ปีที่แล้ว +1

    Khup chan😊👏

  • @kishorisawant840
    @kishorisawant840 5 หลายเดือนก่อน +1

    Aamhi he gan ghrtal

  • @anjalibhandarkar1784
    @anjalibhandarkar1784 2 ปีที่แล้ว +2

    ही कविता कवी आनंदराव टेकाडे यांनी रचली आहे....माझा नमस्कार आणि अभिवादन

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 ปีที่แล้ว +1

    या गीतांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळण्यात आला आहे.कवींची मूळ कवितेत शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  ปีที่แล้ว

      पूर्ण गाण्यात छत्रपातिंचा उल्लेख केला आहे परंतु हे गाणे त्यातील काही कडव्या मधूनच घेतलेले आहे काही वेळेला मोठी गाणी सर्वच्या सर्व गायली जात नाहीत उदाहरणार्थ जनगणमन हे राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम असेल हे मूळ गाणे पाहिले तर पाच पाच अंतऱ्यांचे मूळ गाणे आहे परंतु सर्वच्या सर्व गाणे गायले जात नाही म्हणून जी कडवी आपण गात नाही त्या कडव्यातील अमुक शब्द नाहीत, अमुक राजांचा किंवा थोर व्यक्तींचा उल्लेख केला नाही हे पाहणे गरजेचे नसते कारण जे लोकांसमोर गाणे गायलेले असते किंवा सादर केलेले असते तेवढाच उल्लेख घेतला जातो जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यातील सुद्धा एक अंतरा टाळला आहे याचा अर्थ त्या अंतराचा व्हिडिओमध्ये संबंध येणारच नाही ना

  • @amarsutar4302
    @amarsutar4302 2 ปีที่แล้ว +2

    Krupaya notation pathva🙏🙏🙏

  • @manikgavade2245
    @manikgavade2245 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌 Saragam chan gayan ,👍👍👍Best of luck for next...

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 3 ปีที่แล้ว +4

    ओम् तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम तू याचे नोटेशन द्याल सर.plz

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 3 ปีที่แล้ว +2

    या गीताला ताल कोणता आहे ,कृपया सांगा

  • @sanjayatalestudytourvlogs268
    @sanjayatalestudytourvlogs268 3 ปีที่แล้ว +1

    Ya गीतासाठी सरगम मिळतील का

  • @sanjayatalestudytourvlogs268
    @sanjayatalestudytourvlogs268 3 ปีที่แล้ว +1

    या गीतासाठी सरगम अंतरा साठी music मिळेल का