बुवा, आपण पेटी बद्दलची बेसिक माहीती छान व सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि आभार खरचं अशी माहिती आजपर्यंत कोणीच सांगितली नाही आपला व्हिडिओ पाहून आमच्या ज्ञानात भर पडली.पुन्हा एकदा धन्यवाद.
सर्वात प्रथम आपणास नमन.खूप छान बुवा. तुमच्या यू tub माध्यातून जे ज्ञान प्राप्त होते यामुळे या भजनी क्षेत्रात अनेक एकलव्य तयार होतील.तुम्ही भजन क्षेत्रातले गुरू द्रोणाचार्य आहात. तुम्हाला प्रत्यक्ष गाताना पाहण्याचा आनंद अप्रतिम होता.
अतिशय उपयुक्त माहिती आपण सात मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पेटी किंवा गाणं शिकण्यासाठी जी जडणघडण लागते ती अतिशय सोप्या आणि कमी वेळात आपण नमूद केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर रित्या शिकवनन्याची पध्दत, खुप छान हार्मोनियमच पुर्ण माहीती, स्वरांची माहिती पुरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचा व्हिडीओ प्रथमच पहात आहे, खुप समाधान वाटले, अशीच वाटचाल सुरू राहील व आम्हाला तुमच्या कडून खूप सुंदर शिकता येईल खुप खुप धन्यवाद ़
खूप छान माहिती सोप्या पद्धतीने सांगितली आहे
खूप छान सोप्या पद्धतीने हार्मोनियम ची माहिती दिली....
🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप छान माहिती...व नोटेशन .. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻🌹🌹 खुपच छान माहिती सांगितली व ती वहीत लिहुन पण ठेवली .धन्यवाद महाराज
खुपच छान माहिती धन्यवाद।।। राम कु्ष्ण हरी।।
खुप छान, नवीन अध्यात्म मार्गला खुपचं उत्तम मार्गदर्शन
खुप छान माहिती दिली आहे धन्यावाद 🙏🙏💐💐
छान माहिती बेसिकमद्ये दिली बुवा धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर स्वराच्यी माहिती दिली धन्यवाद 🌹🌹
Ekdam zakas shikawal asech pudhache video taka
ha video basic knowledge sathi khupach upyukt aahe ji
खूप छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहोत👌🙏
खूप माहिती छान दिली पांचाळ साहेब
खूपच छान माहिती
अशी माहिती टाकत रहा सर
Ek gane vazun dakvavyala pahije hote
बुवा, आपण पेटी बद्दलची बेसिक माहीती छान व सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि आभार खरचं अशी माहिती आजपर्यंत कोणीच सांगितली नाही आपला व्हिडिओ पाहून आमच्या ज्ञानात भर पडली.पुन्हा एकदा धन्यवाद.
धन्यवाद🙏
पेटीविषयी खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद !!
Khup chhan information dili... Thank u
व्वा गुरुजी वीडियो खूप उशिरा पाहण्यात आला शिकवण्या ची पद्धत छान 👍
Khup masta sir ashich sopya padhatichi mahiti pathwaun amhala harmonium shikwa please👌👌👌✌
हो नक्की
खूप छान सोप्या पद्धतीने माहीती सांगता
सर्वात प्रथम आपणास नमन.खूप छान बुवा. तुमच्या यू tub माध्यातून जे ज्ञान प्राप्त होते यामुळे या भजनी क्षेत्रात अनेक एकलव्य तयार होतील.तुम्ही भजन क्षेत्रातले गुरू द्रोणाचार्य आहात. तुम्हाला प्रत्यक्ष गाताना पाहण्याचा आनंद अप्रतिम होता.
खूप खूप धन्यवाद 🙏
पेटी शिकण्या साठी मा माहिती दिली त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
हरीओम, महोदय, फारच उपयुक्त माहीती.दिली.धन्यवाद.
नमस्कार बुवा.
आपण हार्मोनियमची जी माहिती
देत आहात हा खरोखरच चांगला च ऊपक्रम आहे. त्याबद्दल आपले मनापासून
खुप खुप अभिनंदन.
धन्यवाद बुवा🙏
छान उपक्रम
सर,खूप छान माहिती दिली ,धन्यवाद.
Nice खुपच सुंदर माहिती दिली सर असेच आपले प्रेम राहो
Hoo nkki
अतिशय उपयुक्त माहिती आपण सात मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पेटी किंवा गाणं शिकण्यासाठी जी जडणघडण लागते ती अतिशय सोप्या आणि कमी वेळात आपण नमूद केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Khupch chan Mauli 🙏🙏,pudil mahiti pn dyavi
खूप छान. उदया पण हा vidio टाका.
व्हिडिओ खूप आवडला
मलाही पेटी शिकायची आहे
😊😊😊🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितलीत बुवा
खुप छान सांगत आहेत 🙏🙏
खूप छान शिकवतात बूवा या माध्यमातून आभारी आहोत
Good very nice informstion
मा सर नमस्कार आपन फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
माऊली समजावून सांगण्याची पद्धत खुपच छान आहे 🙏🏻
धन्यवाद... पुढील lesson लवकरच मिळेल
Om
आपला नंबर मिळेल का
खूप खूप छान समजावून सांगितले . 👍
छान छान
Swar dyan असणे हाच संगीताचा पाया आहे बाकी माहिती खुप छान सांगितली धन्यवाद
Mahadev parit 🙏🏻🙏🏻 nipani sar
समजण्यास सोपं असं शिकवलत,खूप धन्यवाद सर
Jay Hari Mauli🎉🎉Nice🎉
खुप छान माहिती शिस्त बध्द रितीने सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली 👋
सुंदर शिक्षण देता खरोखरच आपले कसे आभार मानावे हेच समजत नाही तरी पण आपला आभारी आहे
Thanks 🙏
अगदी व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
अप्रतीम उपक्रम माऊली
धन्यवाद🙏
@@Gauravpanchal2244 माऊली तुमचा no भेटेल का.
@@mayureshkokate4421 9284365510
अति❤सय सुंदर दादा
Very useful knowledge buwa
खुप छान आहे माहिती 👌👌
Classic info.
खूप छान माहिती सांगितली सर
खूप खूप छान वीडीओ बनवला जयहरी
मी रजनी क्षीरसागर खूप छान माहिती सांगितली
असेच,दररोज,सकाळी,सात,ते सव्वा,सात,पर्यंत,जर,आपण,पेटी,बददल,माहिती,दिली,तर,आम्ही,बरेच,शिष्य,मंडळ,तयार,होऊत,सर
फार उत्तम माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
Bhut sundar jankari di aapne
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
खूप छान वाटले बारकावे समजावून सांगितलं
खुप छान माहिती दिली
खुप खुप छान
छान गौरव बुवा...
मस्त महीती दिलीत आपण ☺
व्हिडीओ खुप छान वाटला पुढील व्हिडीयो पाठवा
नक्कीच पुढील lesson लवकर मिळेल
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम हार्मोनियम बाबत माहिती सांगितली आहे.धन्यवाद.
Chhan
yes
@@dharmendrahorande6487 डाव्या हाताने पेटी वाजवता असू तर कुठली बोट कुठल्या स्वारींना वापरायची ते सांगू शकाल का ?
Aati uttam mahiti Dhanyavad
श्री कैलास लोहार सर तळोदा,नंदूरबार.
छान माहिती देत आहात.सहज समजेल असे.
Khup cha mahiti sir .Like to know learn in simple way.
एकदम छान बेसिक माहिती दिली
धन्यवाद
खूप महत्त्वाचे माहिती दिली. पुढील मार्गदर्शन करावे कृपया.
हो नक्की
सुंदर ऊपक्रम बुवा
धन्यवाद
Mast.1no
खूप छान माहिती दिली.
एकदम छान आहे बुवा 👌👌👌👌👌👌👍👍👍👍
पेटी शिकण्यस आवश्यक ती मीहीती द्यावी!बेसिक माहीती खुप छान दिलीत!।।धन्यवाद!बुवा।
😊
Very nice video khup chan
पेटीबद्दल खूप सुंदर बेसिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बुवा, आरोह अवरोह इ संदर्भात पेटी शिकण्यास आवश्यक माहिती दयावी ही विनंती.
खूप मोलाची माहिती आदरणिय बुवा .. धन्यवाद
Ek number
खूप छान माहिती दिली माछली
खूप चांगली माहिती मिळाली
छान माहिती
नोटेशन दिले तर सोयीचे होईल पण नोटेशन कसं काढायचं हे सांगितले तर छान च
खूप छान समजावून सांगितले आहे
Khup Chan aahe
माऊली.... पंढरीत वाळवनटात खेळ क्रिकेटचा मांडीला ह्या गजराचे स्वर दाखवा... काळी 2 आणि काळी 4
1 number Buva kharch 1 number
Kup Chan avdle
जय. हरी🙏🙏
जर.हारी.माऊली.
Basic knowledge of harmonium instrument playing is useful to newly learned students. Thanks for giving us the best knowledge of harmonium vadan.
Vah, chhan! k.s.ramchandra
Mast 👋
खूप छान उपक्रम बुवा.
धन्यवाद🙏
खुप छान सांगतात तुम्ही👍🏼🙏
Hiii
अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे आपण
Very nice
खुप सुंदर रित्या शिकवनन्याची पध्दत, खुप छान
हार्मोनियमच पुर्ण माहीती, स्वरांची माहिती पुरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचा व्हिडीओ प्रथमच पहात आहे, खुप समाधान वाटले, अशीच वाटचाल सुरू राहील व आम्हाला तुमच्या कडून खूप सुंदर शिकता येईल खुप खुप धन्यवाद ़
धन्यवाद
सुंदर माहीती दिली माऊली, धन्यवाद.
Khupach chan buva
Khup chhan Buva
👍👌🏻👌🏻👍♥️
आणखी पुढील माहिती सांगणे फार सोपी पद्धत आहे
नक्कीच सांगेन
1नंबर माहिती
खुप छान आहे
धन्यवाद
खुप छान आहे आण्णा मला पेटी तबला शिकायला मिळाले
बेसिक माहिती छान दिली.
गुरुजी 1नंबर मला अशी माहीती कोणी ही दिली नाही .मला दिलेली माहिती आवडली ती मी संग्रही ठेवत आहे .आपण अशीच माहीती पाठवत रहा आपले मन् पुर्वक आभार
🙏🙏🙏
धन्यवाद.. दादा. खुप चांगली महिती दिली 🙏