आपली मधुर , अभ्यासू वाणी ऐकत राहावी वाटते शब्द , शब्द टिपून अंतकरणा साठवून ठेवावे वाटत असते आपण मिरज मधील आहात ही आम्हला अभिमानाची बाब आहे कारण मी मिरज मधील आहे श्री सुक्त आतापर्यंत असच म्हणत होते आता अर्थ उलगडला आहे त्यामुळं सर्व सूत्रांचा अर्थ समजून घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे कोटी कोटी धन्यवाद
कोटी कोटी दंडवत... अतीशय सुलभ,सोपी भाषा,प्रत्येक शब्दाची अर्थ फोड,,मधुर ,रसाळ वाणी,श्री सुक्त अर्थ समजला. भावार्थ कळलं.. मंत्रमुग्ध होऊन सतत ऐकत राहावे असे वाटते
नवरात्र आली की सोळा श्री सुक्त म्हणायला सांगतात कुंकू मार्जन करा पण हेअर्थासह लि खित असेल तर निदान आपण काय करतो व कशा पद्धतीने करायचे आहे हे ज्ञान जगाला होईल आज अशा ऋचा सुक्त क्षण काळाची गरज आहे असे मला वाटते ज या जगदंबेच्या चरणी अर्पण 🌹🙏🌴🌴
यातुन एकच समजत की अथांग सागराच्या या पसरलेल आपलं अध्यात्म आहे. आणी आपलं प्रवचन म्हणजे रसाळ , ओघवत्या वाणीन ओतप्रोत भरलेले आहे खुपचं अभ्यासपूर्ण आहे मी आपली माझा कट्टा वरची मुलाखत ऐकली. आपली धर्मावर ची निष्ठा परखड स्पष्ट पण तरिही नम्र विचार ऐकले फारच छान शब्दच नाहीत 🌹🙏🙏🌹
महालक्ष्मी शब्दाचा व्यापक अर्थ आज आपल्यामुळे प्राप्त झाला, 2004 चे प्रवचन आज ऐकायला मिळाले , हे महद्भाग्य...आपल्या भारत वर्षात असे विद्या वाचास्पती असून सुद्धा कुठेही अभिमानाचा लवलेश नाही....असे मिळणे दुर्मिळ आहे.समर्थ म्हणतात शलोका मध्ये निवाला मनी लेश नाही तमाच......
हे श्रीसुक्त म्हणताना ते गुरूकडून संथा घेऊन म्हणावे कारण याला स्वर आहेत. हे नुसते स्तोत्र नाही जसे प्रणम्य, भीमरूपी, रामरक्षा.... यावर आपले मत कृपया सांगावे.
आपल्या विचारांशी सहमत आहे कारणं आजही समाजात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे हे फार मोठ्या प्रमाणात वर कानावर पडत नाही त्यामुळे महती कळतनाही आपली यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत का असेल तर विकत घेऊन त्याचा प्रचार करतात येईल 🙏🌹🌹🙏
आपली मधुर , अभ्यासू वाणी ऐकत राहावी वाटते शब्द , शब्द टिपून अंतकरणा साठवून ठेवावे वाटत असते
आपण मिरज मधील आहात ही आम्हला अभिमानाची बाब आहे
कारण मी मिरज मधील आहे
श्री सुक्त आतापर्यंत असच म्हणत होते आता अर्थ उलगडला आहे
त्यामुळं सर्व सूत्रांचा अर्थ समजून घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे
कोटी कोटी धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 (संपादक)
जय जय राम कृष्ण हरी जय हरी माऊली
🙏🙏गुरु चरणी नतमस्तक.... आपली वाणी कधी आमच्या कानवर पडते असे झाले होते.... श् तश: प्रणाम.🙏🙏
Ur,
@@anuradhathankyouformeditat5454 0०0०🤣🤣a
साष्टांग नमन आचार्य
तुमचे अनेक उपकार आमच्यावर आहेत
अनेक अनेक धन्यवाद
🙏🙏🙏
🙏🏻🌺🍀👌🚩धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
ओम श्री नमः
Shri gurucharani koti kotipranam Narayan Narayan
खूप सुंदर,जय महालक्ष्मी किती छान सांगता मन प्रसन्न होते
जय जय महालक्ष्मी पद्मिनी नारायणी नमो नमः,,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🍓🍒🍉🍊🌴🌴
Athishy Chan Nirupama Aahe Gurudev
कोटी कोटी दंडवत... अतीशय सुलभ,सोपी भाषा,प्रत्येक शब्दाची अर्थ फोड,,मधुर ,रसाळ वाणी,श्री सुक्त अर्थ समजला. भावार्थ कळलं.. मंत्रमुग्ध होऊन सतत ऐकत राहावे असे वाटते
खूप सुंदर
Khup sunder bhagvatiche pravachan
फारच छान!मन तृप्त झाले.सर्व भाग उपलब्ध कारावेत ही विनंती.
Artha ulagadun sangitalyamule khup
Chan vatale,Aanand maitrinila sangeeta
Aala! JayGurudev
नवरात्र आली की सोळा श्री सुक्त म्हणायला सांगतात कुंकू मार्जन करा पण हेअर्थासह लि खित असेल तर निदान आपण काय करतो व कशा पद्धतीने करायचे आहे हे ज्ञान जगाला होईल आज अशा ऋचा सुक्त क्षण काळाची गरज आहे असे मला वाटते ज या जगदंबेच्या चरणी अर्पण 🌹🙏🌴🌴
Gurucharani sashtang dandwat.khup sunder
अतिशय सूंदर अप्रतिम माहिती तूम्ही सांगीतली खूपखूप धन्यवाद नमस्कार
खुपच सविस्तर आणी सुंदर अर्थ सांगितला आपण,आपल्या सखोल ज्ञानाचा आम्हाला लाभ असाच सदैव मिळावा,धन्यवाद 🙏🙏🙏🙏
गुरूदेवाना त्रिवार वंदन 👃 महालक्ष्मीच्या रूपाचे निरुपण ऐकून मन प्रसन्न झाले. 🌹🌹
अगदी सुंदर सखोल माहिती मिळाली
अतिशय सुंदर सुलभपध्दतीने श्रीसुक्ताचाअर्थ ओघवत्या वाणी ने करून दिल्याने मनाला आनंद प्राप्त झाला. खूप खूप धन्यवाद! प्रणाम! 🙏🙏🌸🌸
थे
V
खूप सुंदर अथरवशीर्ष आणि श्री सुक्त मला फार आवडलं पुन्हा पुन्हा ऐकले
NAMSKAR GURUJI
SUNDER VIVECHAN
जय माताजी जय जय जय जय महालक्ष्मी माता जय हो
Khup Chan zaly tumala sa namskar
फारच छान मनप्रसनझाले
Khup sunder pravachan
गूरूदेव तर विद्या वाचस्पती आहेतच.खूब छान प्रवचनाचा लाभ होतो आहे.आदीत्य प्रतीठ्षानचे खूब आभार
जय जगदंबे 🙏🙏🙏
😊
😊ल
** !! Garbh Shrimanti Chi Lakshmi - V - Lakshmii Hyat Deva Farak Kaay 🌹🌹👏💐💐🐧
मनःपुर्वक धन्यवाद,,,!
अप्रतिम निरूपण
सादर वंदन ! अतिशय सुंदर , श्रवणीय , ज्ञानवर्धक प्रवचन !!
तत् त
यातुन एकच समजत की अथांग सागराच्या या पसरलेल आपलं अध्यात्म आहे. आणी आपलं प्रवचन म्हणजे रसाळ , ओघवत्या वाणीन ओतप्रोत भरलेले आहे खुपचं अभ्यासपूर्ण आहे मी आपली माझा कट्टा वरची मुलाखत ऐकली. आपली धर्मावर ची निष्ठा परखड स्पष्ट पण तरिही नम्र विचार ऐकले फारच छान शब्दच नाहीत 🌹🙏🙏🌹
Pranam khup ch Chan
Jay.Gurudev sastang dandwat
सुंदर, अप्रतिम,
आपल्या प्रवचना काय उपमा देऊ तेच समझत नाही 🙏🙏🙏🙏🙏
महाज्ञानाला आणि अमृतवाणीला शतशः नमन
Mast jay sadguru 🙏🙏
We are fortunate enough to hear such
an excellent pravachan
jayGurudev namonam::
L
गुरूदेव नमस्कार
अलौकिक, सुंदर समजावले आहे संपूच नये असे वाटतं
अतिशय सुंदर
अवर्णनीय प्रवचन धन्यवाद
श्री महालक्ष्मी नमोस्तुते
आई मला ज्ञान दे, आई मला वैराग्य दे, आई मला भक्ती दे. मला तूझ्या सत्य स्वरूपाचा साक्षात्कार दे.
काली माते तुझ्याकडे आणखी मागावं तरी काय?
एकदम मस्त
मनःपूर्वक धन्यवाद..!!🙏🙏🙏
Atyanta sunder
खुप छान
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद गुरू देव
खुप छान ज्ञान मिळाले श्रीसुक्ताचा अर्थ कळाला गुरुदेवांना नमस्कार
सुजाता देशपांडे..अप्रतीम. अर्थ फारच छान
मनापासून नमस्कार
Atishay shravaniya ani mahitipurna .🙏🙏🙏
Aprtim 🙏🙏🙏
जय जगदंब!👌💐👌
Jai mahalakshmimata
Vat baghat hote pravachanaci..🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹..
Atishay sundar dyan milale
🙏
आदरणीय शंकर अभ्यंकर
अप्रतिम प्रवचन
आपण महान अहाँत।
Qpplallaa
Pplp
L
अती सुंदर. नमस्कार गुरूजी
🌺🌹🙏👌
Gurudev 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान विश्लेषण .
त्रिवार नमन ,वंदन 🙏🙏🙏
Very excellent
महालक्ष्मी शब्दाचा व्यापक अर्थ आज आपल्यामुळे प्राप्त झाला, 2004 चे प्रवचन आज ऐकायला मिळाले , हे महद्भाग्य...आपल्या भारत वर्षात असे विद्या वाचास्पती असून सुद्धा कुठेही अभिमानाचा लवलेश नाही....असे मिळणे दुर्मिळ आहे.समर्थ म्हणतात शलोका मध्ये निवाला मनी लेश नाही तमाच......
KHUP UTTTAM
शतकोटी प्रणाम गुरूदेव! 🙏🙏🙏🙏
sunder pavchan
वाटच पाहत होतो प्रवचनाची,मनस्वी धन्यवाद
Jay gurudev
खुप खुप खुप आभार🙏🙏🙏🙏
Very good
🙏🙏🙏
🙏🙏 jagdamba jay
Sunder🙏
श्री जगदंब
🙏🙏🙏🙏🙏
Sashtang Dandwat
Jai mata di
श्री लक्ष्मी कळली धन्यवाद
सर्व भाग ऐकायचे आहेत
धन्यवाद
गुरुदेवांनी आदिशक्ती म्हणजे काय हे आधी शिकवले मग तीची रुपं विस्तारित किती छान केली
नमस्कार
🙏🙏
नमस्कार छान निरुपण
श्रवणाचा अलभ्य लाभ आपल्या मुळे होतो त्रिवार नमस्कार.शिवमहिम्न स्तोत्राचा अर्थ कळण्यासाठी इच्छा आहे
Guru त्रिवार वंदन आत्मबल सुख मिळाले
🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏 Dhanayvad aapan Dhanaya Aahat
अतिशय श्रावणीय नमस्कार
बज्ञषषय
Kharach, तुम्हाला sashtang दंडवत. हे सगळं सांगू शकता?
Iuu
आफवे बुशि
हे म्हणजे आधुनिक काळातील मराठी बोलणारे "श्री"युत "श्री"मान शंकराचार्य.
रुक्मिणी स्वयंवर ऐकायचेआहे
हे श्रीसुक्त म्हणताना ते गुरूकडून संथा घेऊन म्हणावे कारण याला स्वर आहेत. हे नुसते स्तोत्र नाही जसे प्रणम्य, भीमरूपी, रामरक्षा....
यावर आपले मत कृपया सांगावे.
😏
आपल्या विचारांशी सहमत आहे कारणं आजही समाजात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे हे फार मोठ्या प्रमाणात वर कानावर पडत नाही त्यामुळे महती कळतनाही आपली यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत का असेल तर विकत घेऊन त्याचा प्रचार करतात येईल 🙏🌹🌹🙏
¹
कसे हो तुम्ही लक्षात ठेवता? Kharach shabdach नाहीत 🙏🙏🙏
IF LURIC WITH CORRECT WAY TO SING
पहिले प्रवचन up load कराpl
Kelel ahe upload Aditya pratishthan you tube chanalwar.
th-cam.com/video/bqoXHMz9zkw/w-d-xo.html
तुमच्या पायाशी नतमस्तक
🙏
🙏🙏🙏🙏🙏