गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला श्रीसूक्त भाग १
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- सर्व दर्शकांना नमस्कार ! नवरात्रीच्या शुभकाळाचे औचित्य साधून आजपासून गुरुदेव शंकर अभ्यंकरांची 'श्रीसूक्त' ही अत्यंत श्रवणीय प्रवचनमाला प्रसारित करत आहोत. सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा !
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
अद्भुत अद्वीतीय अनन्त शक्तिसंपन्नां तां महाशक्तिं दिव्यरूपात्मिकां पराम् शक्तीः श्री ऐं ह्रीं क्लीं श्रीं ॐ ऐं स्वरूपिण्याः सरस्वत्याः ॐ
ह्रीं स्वरूपिण्याः महालक्ष्याः ॐ क्लीं स्वरूपिण्याः महाकालिकायाः .ॐ
शिरसाष्टांग दंडवत.
प्रत्येक प्रवचन कितीही ऐकल पण मनात साठवताना श्रीसुक्त खर समजल नुसत पाठांतर अाहे प्रत्येक स्तोत्र प्रार्थना पोथी घरातुन आलेल्या संस्कारातुनच परंतु का व नेमक कशी आहेआहेत ते हळुहळु उलगडतय मात्र मी रामायण ऐकल महाभारत ऐकल धन्य वाटलय -आपटेकुल धन्य आहे मी वयवर्ष ७५ पुर्ण घरी बसुन हा श्रवणाचा आनंद म्हणजे अहोभाग्य-सविनय प्रणाम
साष्टांग दंडवत गुरूजी 🙏आमच्या सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या श्रोत्यांना यु ट्युब मुळे आपल्या प्रचंड ज्ञानाचा आणि ओघवत्या वाणीचा लाभ आनंद घेता आला. शत शत नमन 🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 (संपादक)
खरोखर आज नवरात्राच्या दिवशी हे सुंदर रसपान ऐकण्याचा योग आला आणि कान खरोखर तृप्त झाले सरस्वती म्हणजे काय असते ज्ञान काय आहे ते देण्याची पद्धत काय आहे याचा सुंदर अविष्कार आज पाहायला मिळाला सर्व ज्ञानी ना वाचेस्पतींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद !
नमन श्री गुरुदेव
तुकोबांची अमृतवाणी , मोक्ष आम्हा घरी कामारी दे दासी , तुकोबांचे चरित्र हे लोकप्रिय कीर्तन, निरूपण उपलोड करावे
🙏🙏 Ati Adbhuta margadarshan..atyanta shravaneeya.Dhanyavad.
श्री सुक्तचा यथार्थ महिमा, आम्हा आज कळूनी आला
आपणच कलियुगी गुरुदेव, अर्थ श्री उलगडूनी दिधला
🙏🙏🙏
😮😮😮(ijjjjjnbu hi hii GM up gk kl bm bm du yu opp o
कोटी कोटी प्रणाम फारच सुंदर विवेचन, अतिशय सुंदर रसाळ वाणी . खुप छान अर्थ उलगडला. खुप धन्यवाद.
गुरूदेवाना सविनय वंदन 👃 खुपच सुंदर व सुरेख 🌹 ऐकून मन प्रसन्न झाले
श्रीगुरुजी सविनय प्रणाम
V ni
Sree gurudevana namaskar.farach sundar vivechan kele aahe .shhakti upasakana margadarshanpar aahe.
खूप सुंदर आणि सविस्तर वर्णन ऐकायला मिळते. आमचं भाग्य आहे की हे ज्ञान गुरु जीं कडून मिळत आहे 🙏
Sunder sangtat
@@ShriSwamiSamarth एइ
अमर्याद ज्ञान, ओघवती वाणी, सहजसोपी भाषाशैली यांमुळे मन तल्लीन होऊन जाते.......शत शत प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न झाले.ऐकत बसाव असच वाटत .🙏🙏🙏👌👌💐
Shravniy prachan Shrisukta Ron mhanate aaj khup chyan vatale
LM¹LJ
@@kalpanapatwardhan9416 o
P
अत्यंत श्रवणीय प्रवचन माझा आपल्याला साष्टांग नमस्कार
jyala adhyatmyachi khari olakh karun ghyayachi aahe tyache man ithe nakkich guntun rahil aawadel
Om shreem namah
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏽🙏🏽🙏🏽
नमस्कार महाराज फार सुरेख अर्थ उलगडून दाखवले तूमची प्रवचने म्हणजे ज्ञानात मोलाची भर पडते
साष्टांग दंडवत फारच सुंदर उलगडून दाखवले.
Apli vani , apli pradnya natmastak guru raaj 🙏🙏
Gurujincha nadmadhur aavaj satat aaikavasa vato
👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼💐😍🙏🏼
Adbhut vani v dnyan atishay sunder satat eakvese vatne mhnje. Deavi krupach karat ahet. Gurudev..❤
Guruji.. You are the ocean of knowledge 🙏🙏
प्रत्यक्ष सरस्वती, कायमच वंदन
Guruvarya Aapalya mukhatun Khatha rupane Aamrutdhara stravatat jaistute ma Bharaty.
000
Ahobhagya aamche....... ashi daivee vani kanavar padte........Dhanyavad 🙏🏻🌺🌹🌹🌹🌹
Kiti sunder Ani shravaniya Prasad milala khup khup manapurvak dhanyawad
कान तृप्त झाले 🙏🙏🙏
Alouakik pratibha vani tun vahtey🙏🙏🚩🚩🚩
खूप दिव्य देववाणी सद्गुरू
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विद्या वाचस्पती श्रीशंकर अभ्यंकर यांच्या विद्वत्ता पूर्ण माहिती प्रदान करणारे प्रवचन आहे.
आयोजकांना धन्यवाद।
वक्ते यांचे अभिनंदन।
श्रुती धन्य जाहल्या
जय गुरुदेव
🙏🙏 Joshi
सुंदर श्रवणीय प्रवचन...साष्टांग नमस्कार आपल्याला
Atherniy guruji NAMASKAR apratim maheti melali
अलौकिक प्रतिभा.... गुरुदेव
रामकृष्णहरी
धन्यवाद गुरूजी,आपले भाष्य, विचार खूप मार्गदर्शक आहे.
🌺🍀👌🚩🙏धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
खूप छान विश्लेषण केले आहे.माझे नुसते पाठ आहे परंतु सुंदर विवेचन ऐकून मन तॄप्त झाले.
आपले प्रत्येक विवेचन अतिशय उपयुक्त व शास्त्राला यथायोग्य असून आपण कृपया महालक्ष्मी पूजनातील 16 पदरी 16 गाठी तातू बद्दल माहिती कळवावी ही विनंती
🚩नमस्कार गुरुदेव 🚩
श्री,गुरूनां,श्री,सांस्टाग,कोटी,नतमस्तक,जय,श्री,भगवान,
नमस्कार गूरूदेव
खूप छान गुरूजी. ऐकतच रहावे.
आयोजक व गुरु जी आपले फार उपकार
Apratim. 🙏🙏🙏🙏
धन्यवाद गुरूजी
सरस्वती कृपा आशीर्वाद प्राप्त झाले श्रवणभक्ती ने
महाराज खूपच सुंदर श्रींचे प्रवचन । आपल्याला आम्हीं नतमस्तक आहोत ।।
खूपच छान ।
🙏
सादर वंदन ! अतिशय श्रवणीय व ज्ञानवर्धक असे प्रवचन ! अलभ्य लाभ !!
।।ॐ॥ विस्तारपूर्वक व चिकित्सक असे व्यासंगपूर्ण प्रवचन.साधुवाद!
Jai mata di
आदरणीय गुरुजी, आपले श्रीसूक्त याचे निरूपण अंतरमुख करायला लावणारे आहे. सम्पूर्ण निरूपण प्रघाड मनन आणि चिंतन, ज्ञानाची प्रचिती देणारे आहे. असा श्रीसूक्ताचा अर्थ कळल्यानंतर आंतरिक श्रीशक्तिचा आनंद खुप सुंदर होईलच. धन्यवाद.
नमस्कार गूरुजी खूप छान प्रस्तावना झाली मी र्करनाटका मधून सांगतेय आम्हाला अशी संधि कधी मिळाली नसती तूम्हि यूटुब वरुण हे सूरू केल्या बद्बल धन्यवाद
उत्तम उत्तम सर्वोत्त म
तम
मी हे प्रत्यक्ष ऐकले होते परत ऐकण्याचं भाग्य मिळाले धन्यवाद
जगदंब जगदंब!
नमस्कार..!! श्रीसूक्ताचा अर्थ खूप खूप आवडला.
मनःपूर्वक धन्यवाद..!!
🙏🙏🙏🙏🙏🙏 jay ambe dhanyawad sawami
Nice Presentation👍Effective & impressive💐💐💐
जय हरी माऊली
खूप सुंदर प्रवचन ओघवत्या वाणीतून प्रकट होणारे प्रवचन मन मोहून टाकते
Aadishakty Muktabai jai Bhavany.
धंन्य,आम्ही,,जन्मा,आलो,
या,,कलीयुगात,जन्म,नी,
गुरूच,,विस्तीरित,प्रवचन,
वांगमय,किर्तन,,गुरूच्या,
शुद्ध,, वानीन,मी,भाराऊन,
जातो,श्रवनाने,मञ,मुग्द,,
नमस्कार गुरूजी नमस्कार सुंदर कथा विवेचन सांगितले धन्यवाद
NiceShlok
जय माता दी
नमस्कार गुरुदेव 🙏🙏
वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. श्री चा एवढा मोठा अर्थ असेल माहितच नव्हते. आपले व संयोजकांचे खूप खूप धन्यवाद.अनेक लोक स्त्रीसूक्त म्हणतात.
नमस्कार श्रीराम,अतिशय सुंदर विवेचन
जय जगदंब
आदरणीय श्री शंकर अभ्यंकर गुरूस्वरूपा तुम्हाला शतत नमन श्री सुक्त ऐकून मन बुद्धी भक्तीमय होते कृपया श्री गणपति अथर्वशीर्ष वर प्रवचन यूट्युबवर ऐकण्यात यावी अशी कृपा करावी 🕊️🕊️🍁🍁कृपया उत्तर ध्यावे 🍀🍀
Very informative. Namskar gurjugi
साष्टांग दंडवत गुरुवर्य
अद्वैत. जन्म मृत्यू चक्र तोडून पलीकडे जाण्यास आम्हास शक्ती दे, आई.
नमस्कार गुरूदेव खुप छान
साष्टांग दंडवत
Phar sundar. 🙏🏻🙏🏻🙏🏻 Tumcha gyan kevdha mulyavaan ahe . Namaskar tumchya Jyana la ani tumhala. Manapasun dhanyavad.
Very very nice ,shabdatit Dhanyawad
किती सुंदर आणि गोड वाटते . शब्दच नाहीत
Thanks jay Jay jagdnmbe 🙏🙏🌹🌹 वाचस्पती देव गुरूंना वंदन
Namskargurudav
Khup sunder Khup sunder, kiti ho tumhi chhan bolta? Kharach tumhala trivar vandan🙏🙏🙏
आम्ही,भाग्य,वान,आहोत,
श्रवण,,होतय,,आम्हाला,
ह्या,अवतीवर,जन्म,,
अप्रतिम निरूपण
गुरुदेव त्रिवार वंदन .
सहज सुलभ ओघवती भाषाशैलीमुळे मन तल्लीन होते.
अमर्याद ज्ञानाने खूप माहिती मिळाली.
सुश्राव्य व मनाला आनंद देणारे प्रवचन
खुप छान वाटले
नमस्कार गुरूजी .खूप छान अर्थ सांगितला!! 🙏🙏 माझ्या कडे आपले संपूर्ण भक्ती कोश आहेत( ५ ग्रंथ ) त्यावर मला आपली सही हवी आहे
pranam gurudev dhanywad🙏
अप्रतिम विवरण. रसाळ वाणी .खूप छान
नमस्कार सर हे सर्व ऐकुन आम्ही तृप्त होत आहे आमचे आहो भाग्य
श्री महालक्ष्मी नमोस्तुते।।
छान खूप सवीस्तर सांगता. आपली वाणी अमृतवाणीच आहे.
Khup chhan pravachan
Dnyanvardhak, sundar!
🙏🙏🙏🌸🌼🌺
Avrnniy. ..
Om namo bhagwate wasudevaya
Alaukik buddhimata, vaishvik dnyan,,,
खुपच सुंदर अंतरमुख करनार धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे ज्ञान नव्हेत ब्रम्हज्ञान आहे असे वाटते.
Sashtang Namaskar.. Shatshaha pranam Guruji..
jayGurudev namo namo
🙏 नमस्कार गुरुदेव। धन्यवाद।
छान श्रीसूक्त माहिती मिळाली आपल्या रसाळ वाणीतून ऐकायला