गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
- श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार !
संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन २
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 2
By - Gurudev Shankar Abhyankar
माऊलींचा समाधी प्रसंग ऐकून डोळे पाणावले धन्य धन्य ते ज्ञानेश्वर महाराज 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
ओम नमो भागवते वासू देवा :
गोड गळा,विलक्षण ओघवती वाणी,संस्कृत श्लोक पाठांतर व भक्ती-ज्ञान व वैराग्ययुक्त प्रतिपादन..या प्रवचनात तर माऊलीचा समाधी सोहळा उत्कटतेने रंगवला आहे..गुरुवर्य अभ्यंकरांनी..धन्य धन्य..👏👏
जसेच्या तसे माऊलीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते
Gurudev Shankar Abhyankar aani Makrand Buva Sumant Ramdasi mazhe sarvaat aavadte pravanvhakar kirtankar aahat.❤❤
👍🏻
🙏🙏
खूपछानधन्यवाद नमस्कार आपण शब्द प्रभुत्व आहात नमस्कार वंदन कुंदासुपेकर
अप्रतिम,
गुरुदेव, आपल्या दिव्य वांणीने या लोकोत्तर महापुरुषांवर टाकलेला प्रकाशझोत कायम स्मरणात राहील. आपण ज्ञानेश्र्वर माऊलींच्या, सर्व संतांच्या भूमीत जन्माला आलो हे आपले महद्भाग्य.
जय श्रीराम जयश्रीकृष्ण चरणस्पर्श वंदन गुरूदेव ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🌷🕉🕉🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏वैदिक सनातन सांस्कृतिक वारसा जपणारे आदरणीय मान्यवर नमस्कार.सादर साष्टांग दंडवत .🙏🙏🚩🚩🌷🌷
ॐ
Apratim
ram krishna hare
Ram krishan hari🙏🙏🙏
Khup chan gurudev❤❤
🙏खूप खूप धन्यवाद गुरुवर्य!
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌺
Mala shabdat varnan karata yenar nahi, ase sundar pravacha me aaj aikale... Guruji tumhala mana pasun naman...
Sarva bhag patthava 🙏 Jay sadguru
K70
Kipchanàhedagne
Apratim,, Avarnaniy.Gurudev aaplyala tivar Vandan..... 🙏🙏🙏
Apanas v Aditya Pratisthan la bhet denyachi khup ichha ahe.
Anna's Sasthang Pranam Gurudev
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃भेटीची वेळ फोनवर ठरवून आमच्या कार्यालयाला नक्की भेट द्या. आदित्य प्रतिष्ठान, ४/१५ वेदांतनगरी सोसायटी, कर्वेनगर पुणे ४११०५२. टेलिफोन ८४८४९ २११३०
Ram Krishna Hari.
माऊली!1🌹👌🙏
आम्ही श्रोते भाग्यवान
😊⁰
शत शत नमस्कार महाराज
श्रीराम समर्थ 🙏
Ramkrishnahari. 🙏🙏🙏
प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा उभा केला. तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत. आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहु 🙏🙏
Khup sunder vivechan
कर्ण कृतार्थ करणारे प्रवचन 😊🙏
गुरुदेव तुम्हाला त्रिवार वंदन 🪷
खुपच छान प्रवचन 🙏🙏🙏👌
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏
अप्रतिम निरूपण
🌺🙏👌🚩☘️💫 धन्यवाद महोदय नमस्कार . 08/23
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
🙏🙏🙏🙏
Haraye Namaha.
Khup khup Chan 🙏🙏🙏
Om namo bhagwate wasudevaya
🙏🙏🙏
Jai Sadguru ❤
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद गुरुदेव
खूप सुंदर
खुप छान माहिती
नमस्कार गुरूजी 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻kupra karun samartha ramdash swami pravachanacha mala video upload karava hi vinanti 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 guruji aapnala 🙏🏻🙏🏻pranam
आपल्या बद्दल आम्ही पामर काय. लिहणार.आपल्या द्याना पुढे आम्ही नतमस्तक आहोत.आपण.बोलावं आणि आम्ही एकत राहावं.नमस्कार गुरुदेव.आम्ही माउलींना एकु शकल नाही पण.निदान.आपल्याला एकता आल् हे आमचं भाग्य.नमस्कार
खूपच सुंदर
❤
खुप सुंदर निरूपण भगवंता
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏