आनंदात जगावं लागतं माझ्या पहिले गुरु देवांनी तुमच्याकडे पाठविले परंतु तुम्ही मला पुनर्जन्म दिलाय तुम्ही बुडत्याला आधार दिलाय जाणिव दिली आता मि ठाकुरजींना तुमच्यात पहाते दिवसभर तुमची च साधना करते आता मि माऊली मय झाली आहे गुरु देवा जय गुरुदेव माऊली जी ना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
जय गुरुदेव ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून खरचं तो परमेश्वर सतत माझ्या सोबतच आहे ही अनुभूती सतत होत राहते.... सकारात्मक ऊर्जेची झुळूक सतत येते.... कामातच तो आहे ही जाणीव होत असते... माऊलीजिनी आतला प्रवास करायला शिकवले... स्व ला विसरणे शिकवले.... सगळीकडे देवच देव... आणि मन खरचं प्रसन्नता फिल करते ज्ञानयोग मिळाल्यापासून प्रत्येक गोष्ट आवडायला लागली, भजन, प्राणायाम, ध्यान, नृत्य... माझ्या अगोदर इतरांचे चांगले होऊदे... चैतन्य वनातील निवासी शिबिर म्हणजे आनंदाकडचा प्रवासच...😊😊
जय गुरूदेव माऊली जी तुमच्या रूपाने देवच भेटला त्या देवाच्या चरणी नतमस्तक होते खर म्हटल तर मला आज ते तुम्ही गाता ते गाणे ऐकण्या ची फार ईच्छा होती आनंद लहरी आनंद लहरी आणि ते मी आज ऐकून फार छान वाटले
ज्ञानयोग कल्पवृक्ष आहे, आनंदाचा झरा आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ज्ञानयोगात आहे. लाखो लोक औषध गोळ्यांवीणा जगणे शिकले आहेत. ट्रेकिंग करत निसर्गाशी मैत्री साधली आहे. Quality life देतो ज्ञानयोग. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
पहिल्या गुरुदेवांची मी आज्ञा पालन करायची गुरुंना शिरावर घेऊन चालायची तेव्हातरुण होते तन मन धनाने गुरुदेवांनी माझ्या कडुनन करवून घेतली तेव्हा मि बरमहानंद दृष्टा भाव विदेहि अवस्था सर्व अनुभव ला🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
आम्ही खुप भाग्यवान कारण प्रत्यक्ष भगवंत आमच्या brbr तुमच्या रुपात बोलतो दोन तीन दिवस तूमचे सर्व सत्संगात तुमची तळमळ जी काय जाणवते ती बघूनच खूप काय होतंय ते समजतच नाहीय दिवसभर त्यातच बुडून गेलो मस्तच वाटतंय तुम्ही कृष्ण आणि आम्ही राधा झालोय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही माणूस दिसलात तरी तुम्ही parmeshwar avtarc h आहात
गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 आमचं वनात येण्याचं रिझर्व्हेशन मिळाले आहे पण माझं व्रत आहे कांदा लसूण विना जेवण करते तस जेवण मिळेल ना आम्ही वनात येऊ शकतो का
हे परमेश्वरा सर्वांचं चांगलं होऊ दे मला जे हव ते सर्वांना मिळू दे माझ्यासोबत सर्वांचं चांगलं होऊ दे
माझ्या परमेश्वर माझ्यासोबत आहे येस येस माऊली जी
All is well 👍
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
खुप छान. माऊली. खुप छान. जय गुरुदेव
माऊली माझ्या नवर्याला चांगली बुद्धी ध्या
बाईच्या वेशनात आहे माझ्या नवरा सुदरु ध्या माऊली कोटी कोटी प्रणाम
खरे आहे माउली जी👏👏🙏
आनंदात जगावं लागतं माझ्या पहिले गुरु देवांनी तुमच्याकडे पाठविले परंतु तुम्ही मला पुनर्जन्म दिलाय तुम्ही बुडत्याला आधार दिलाय जाणिव दिली आता मि ठाकुरजींना तुमच्यात पहाते दिवसभर तुमची च साधना करते आता मि माऊली मय झाली आहे गुरु देवा जय गुरुदेव माऊली जी ना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात.
आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
सर्वांचे चांगले होते परमेश्वर
जय गुरू देव माऊली जी 🙏🏻 mi बर्याच लोकांना sheyar karit आहे माऊली धन्यवाद ♥️🤲🤲♥️🙏🏻🙏🏻🦚🦜
🙏🏽🙏🏽जय माऊली 🙏🏽
Jay gurudev atyanta sundar satsang mauligee G. Dhanyawad
Mazea sobatt maulijee aahett jay guru dev maaulijee satty aahe maulijee
तेरी एहसासका बदला चुकांच्या जा नहीं सकता प्यार ऐसा दिया तूने भुलाया जा नहीं सकता ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Jai guru Dev Mauli ji
माऊली जी,
जय गुरुदेव !
Thanks so much mauliji &Dnyanyoug
जय गुरुदेव
ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून खरचं तो परमेश्वर सतत माझ्या सोबतच आहे ही अनुभूती सतत होत राहते....
सकारात्मक ऊर्जेची झुळूक सतत येते....
कामातच तो आहे ही जाणीव होत असते...
माऊलीजिनी आतला प्रवास करायला शिकवले...
स्व ला विसरणे शिकवले....
सगळीकडे देवच देव...
आणि मन खरचं प्रसन्नता फिल करते
ज्ञानयोग मिळाल्यापासून प्रत्येक गोष्ट आवडायला लागली, भजन, प्राणायाम, ध्यान, नृत्य... माझ्या अगोदर इतरांचे चांगले होऊदे...
चैतन्य वनातील निवासी शिबिर म्हणजे आनंदाकडचा प्रवासच...😊😊
जय गुरुदेव माऊलीजी आजचा संत्सगातून वैश्विक उर्जा मिळाली आहे दिवसभर शांत शांत शांत❤
होय सर्वांचे चांगले होईल जय गुरुदेव
Roj positive urjà yete parmatma mazea sobattch aahehey fil karte aani smit haasyy chehareavar yete
आपण ईश्वरीय अवतार आहात माऊलीजी
जय गुरूदेव माऊली जी तुमच्या रूपाने देवच भेटला त्या देवाच्या चरणी नतमस्तक होते खर म्हटल तर मला आज ते तुम्ही गाता ते गाणे ऐकण्या ची फार ईच्छा होती आनंद लहरी आनंद लहरी आणि ते मी आज ऐकून फार छान वाटले
छानच उत्कृष्ट...........नमस्कार
ज्ञानयोग कल्पवृक्ष आहे, आनंदाचा झरा आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ज्ञानयोगात आहे. लाखो लोक औषध गोळ्यांवीणा जगणे शिकले आहेत. ट्रेकिंग करत निसर्गाशी मैत्री साधली आहे. Quality life देतो ज्ञानयोग. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏
Khupch chan Jay gur dev
खुपच छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पहिल्या गुरुदेवांची मी आज्ञा पालन करायची गुरुंना शिरावर घेऊन चालायची तेव्हातरुण होते तन मन धनाने गुरुदेवांनी माझ्या कडुनन करवून घेतली तेव्हा मि बरमहानंद दृष्टा भाव विदेहि अवस्था सर्व अनुभव ला🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
एस माउली जी तुमी सोबतच आहे तर ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹👌👌👌
जय गुरुदेव माऊली जी
Thanks mauli😊
Mauli tumii parameshwari rup ahat
Life changing satsang... 🙏🏻
Jay gurudev mauli❤
Mauligi khup khup sundar 🎉🎉🎉🎉
Yes mauli ji Jay gurudev 🙏🏼🙏🏼
🙏🏼🌹 निशब्द . . निःशंक . .🌹🙏🏼🧘🧘🧘🧘🧘
आम्ही खुप भाग्यवान कारण प्रत्यक्ष भगवंत आमच्या brbr तुमच्या रुपात बोलतो दोन तीन दिवस तूमचे सर्व सत्संगात तुमची तळमळ जी काय जाणवते ती बघूनच खूप काय होतंय ते समजतच नाहीय दिवसभर त्यातच बुडून गेलो मस्तच वाटतंय तुम्ही कृष्ण आणि आम्ही राधा झालोय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही माणूस दिसलात तरी तुम्ही parmeshwar avtarc h आहात
Maza changal ch honar ahe
❤❤❤
आनंद लहरी लहरी आनंद लहरी
😇
मला ती उर्जा मिळते माऊली जी
मी खूप भाग्यवान आहे की मला माऊलीची मिळाली
नमस्कार गुरव सर जत (सांगली)
गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 आमचं वनात येण्याचं रिझर्व्हेशन मिळाले आहे पण माझं व्रत आहे कांदा लसूण विना जेवण करते तस जेवण मिळेल ना आम्ही वनात येऊ शकतो का
Mauliji0tumhi nehmi chagal pn asa kahi hot nahi orry mauliji
Sakshi bhav jane to aani akram
Vitthala tu Veda kumbhaar
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
जय गुरुदेव माऊलीजी 💐💐🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी ❤❤❤❤❤