बेकायदेशीर फेरफार कसा ओळखावा ? Illegal mutation entry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • बेकायदेशीर फेरफार कसा ओळखावा ?
    illegal mutation entry
    नमस्कार 🙏 , आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बेकायदेशीरपणे नोंदवलेला फेरफार कसा ओळखावा व बेकायदेशीर फेरफारास आव्हान द्यायचे असेल तर कशा स्वरूपामध्ये आव्हान देणे आवश्यक आहे त्याचबरोबर एखादा नोंदवलेला फेरफार हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत सिद्ध होत नाही तोपर्यंत सदर बेकायदेशीर फेरफारास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 157 प्रमाणे presumptive value म्हणजे अनुमानित किंमत आहे असे कायदा समजतो यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय या बाबतीत देखील महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत.
    #janungeuyakayda #bombayhighcourt #बेकायदेशिरफेरफारकसाओळखावा #mutationentry #landrevenuecodesection157
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 7038795637 या WhatsApp नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
    Email: advkishorpatil15@gmail.com
    Thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 37

  • @ganeshkale7967
    @ganeshkale7967 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 ปีที่แล้ว

    Good job 👍👍

  • @kirangaikwad5973
    @kirangaikwad5973 ปีที่แล้ว

    Vari nice sir

  • @official_ganesh_8299
    @official_ganesh_8299 2 วันที่ผ่านมา +1

    सर माझ्या आजोबांचे नाव खोडून 7/12 वर दुसऱ्याचे नाव आहे तर तेच्यावर काय उपाय आहे काय

  • @dkchannle7825
    @dkchannle7825 2 ปีที่แล้ว

    Very nice.

  • @ankitchopde9280
    @ankitchopde9280 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 ปีที่แล้ว

    Thanks 🙏 sir

  • @laxmanmore6903
    @laxmanmore6903 หลายเดือนก่อน

    सातबारा मधे मोरे ऐवजीं भोसले चे नावं सात बारा मधे झालेली आहे काय करावे हया बाबत

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 หลายเดือนก่อน

    मंडल अधिकारी व तलाठी भाऊसाहेब, यांच्या वर कारवाई होईल का

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 6 หลายเดือนก่อน

    सातबारा वरील हिस्सेदार चे नाव कमी केले असेल तर हा फेरफार बेकायदेशीर आहेच. तर अपिल कुठे करायचे, तलाठी ला शिक्षा होते का?

  • @JADHAO121
    @JADHAO121 ปีที่แล้ว

    करता पुरुष व त्याचे अधिकार यावर व्हिडिओ बनवा

  • @pranaydarandale4540
    @pranaydarandale4540 2 ปีที่แล้ว

    एखादी व्यक्ती व्यसनी असताना त्या व्यक्तीच्या भावाने जर तिची जमीन खरेदी केली असा फेरफार नोंदवला असेल तर त्यास आव्हान देत येऊ शकते का

  • @surendrakodape7976
    @surendrakodape7976 ปีที่แล้ว

    साहेब फेरफार नोंद चुकीची आहे तर आर टी एस अपील करायला खर्च किती येईल साहेब आणि निकाल किती दिवसात लागले साहेब

  • @pradipwadkar8998
    @pradipwadkar8998 7 หลายเดือนก่อน

    बक्षीस म्हणून मिळालेली जमीन दुसर्‍याला दान म्हणून देता येते का?

  • @user-pd3zh4jj3o
    @user-pd3zh4jj3o 7 หลายเดือนก่อน

    देवस्थान जमीन 1988चूकीचा फेरफार रद् होईल का

  • @priyankaghanekar3980
    @priyankaghanekar3980 ปีที่แล้ว

    Please help me.... Notary chya aadhare tondi vatap zale aahe aani talathi yani tya aadhare ferfar var nod ghatli ahe ...aani 7/12 tayar kele aahet.... tar Hi Notary Cancel karata yeil ka?

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 9 หลายเดือนก่อน

    तोंडी जबाबने मोठ्या मोठ्या भावाच्या एकट्याच्या नावावर वाटप न होता एखादा ७/१२ नावी झाला असेल तर आव्हान देऊ शकतो का?

  • @manvmitranews
    @manvmitranews ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏🏻

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 ปีที่แล้ว

    सर फेरफार नोदिस आक्षेप घेतला आहे त्याची माहिती जमिन खरेदीदारास माहिती न देताच तलाठ्याने तोआक्षेप मंडल आधिकार्याकडे दिला त्यांनी सदर आर्ज तहशिलदार कडे पाठविली आहे त्या नंतर दुसऱ्या मंडल अधिकाऱ्यांने फेरच रद्द केला आहे तर खरेदिदारपुन्हा फेर कसा काय करु शकेल

  • @mayurjadhav3318
    @mayurjadhav3318 ปีที่แล้ว

    गट 1 आहे परंतु गटाची 431/1व 431/2 परंतु चुकीच्या सर हदीत शेत तळले खोदले आहे काय करू

  • @kirangaikwad5973
    @kirangaikwad5973 ปีที่แล้ว

    नोटिसा न देता 38वष्षानंतर चुकीच्या पद्धतीने 7/12/वर नांवे आली आहे या संदर्भात व्हिडिओ पाठवावेत धन्यवाद

  • @anitagaikwad3163
    @anitagaikwad3163 ปีที่แล้ว

    आमच्या वडीलानी आमाला नोटीह न देता कुलाचि जमीनीची विकृकी केली सक्षम अधिकार छी परवानगि न घेता मुलगि च्यालेज करु शकते का सक्सेस होईल का

  • @JADHAO121
    @JADHAO121 ปีที่แล้ว

    सातबारा वर वारस कायदा कोणत्या वर्षा पासून सुरू झाला

  • @latestinfoinmarathi5390
    @latestinfoinmarathi5390 ปีที่แล้ว

    1957 चा फेरफार आहे तेपण चुकीचा असेल तर कायदेशीर कारवाई करता येईल का।

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 2 ปีที่แล้ว

    illegal.ferfar.la.sixty.years.cha.vilamb.maf.hoto.ka

  • @MinecraftBuilds-lh7pw
    @MinecraftBuilds-lh7pw 3 หลายเดือนก่อน

    0:05 ७/१२ खरेदिखत मंडल अधिकारी ने नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे

    • @Janungheuyakayda
      @Janungheuyakayda  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा

  • @sanjayoswal542
    @sanjayoswal542 ปีที่แล้ว +2

    आवाज कमी आहे,तो. वाढवावा

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro 11 หลายเดือนก่อน

    1966चा रस्ता फेरफार रद्द करायचा आहे लाबी रुची दिशा नमुद नाही

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 ปีที่แล้ว

    आवाज ऐकू येत नाही.

  • @dattatrayahatkar5561
    @dattatrayahatkar5561 ปีที่แล้ว +1

    काय . आहेहे समजत नाही उच्चार स्पष्ट ऐकायला येत नाहीत

  • @dnyaneshwarmugle3207
    @dnyaneshwarmugle3207 ปีที่แล้ว

    आवाज स्पष्ट ऐकू येत नाही

  • @aryanpatil9429
    @aryanpatil9429 5 หลายเดือนก่อน

    Poor audio quality

  • @ravsahebshinde2606
    @ravsahebshinde2606 ปีที่แล้ว

    एक साली कबुलायतीवरून फेरफार नोंद कायदेशीर असते का

  • @sukhdevwaghmare1823
    @sukhdevwaghmare1823 2 ปีที่แล้ว

    पत्नीने खरेदी केलेली जमिन ती विकू शकते का