सर, आम्ही दोन बहिणी ऐक भाऊ आहे. भावाची बायको 1997 ते 2021 पर्यंत आली नही, ऐक मुलगा आहे असे सांगत आहे, भावाने कोर्टात केस केले होती तरी ती आली नही डिओर्स पण दिला नही, बावणे दुसरे लग्न केले तोन मुले होऊन त्या मुलांना सुद्धा मुले जहाली, आता भाऊ 2012 ला मयत झ्हाला, आणि आता पहिले बायको ने कोर्टात वाटणीसाठी केस केली आता कोणी रहाहिले नही सासू, सारे मुलगा death जहाली वडिलांनी दोन मुली आणि नातं यांना खरेदी खात करून दिले, तर आता हॆ खरेदी खात चे वाचेल काय? पहिले बायकोशी वाटणी करून मिळेल काय कारण,, दुसऱ्या लागणाला तिने काही आक्षेप घेतला नही कधीही,30 वर्षा दोकून hi पहिले नाही, सर प्लीज बतीये ना!
Broker krun jaga ghetli ahe 1 yr zal khredi khat zali ahe pn 7/12 to brokr krun det nahi ahe ky karv ...plz help ......aaj udya vr krun deu as bolto to .....😢
सर वडिलोपार्जित शेतीमध्ये दोन भाऊ दोन बहीण आहेत एक भाऊ दुसऱ्या भावाला मुलीच्या लग्नाला ती शेती विकला परंतु आपसी म्याटर असल्यामुळे स्टाप लिहलेला नाही आणि मयत झाला दोन बहिणी व मयत व्यक्तीचा एक वारीस हक्क सोडण्यास तयार आहे आणि वारीस तयार नाही तर काय करावा लागेल
Sir, 1 gunta jamin kardi keli, natar malak mayat jala natar aapn talati kade jahun dastavej dehun satbara var nav aapla chadun getla aahe, yar sir maytacha varas dar objection gethath ka sir. ani maja satbara nigtho pn perfar nakal nahi nigat sir yacha kahi pude mala kahi Aadchan hoiel ka sir
Sir, maza ajobani jamin 2003 madhe vikali pan kharedi ghenara veqti ha 2000 sali mayat zala ahe tayche mayat dakhala me kadhala ahe tar te kharedi khat radd holi ka . Sir. Mala सगावे
सर आम्ही सातबारा नोदिनुसार शेत 2वर्षाअगोदर विकले असुन .आता खरेदिदाराने शेत मोजले असता ते कमी भरत आहे तर ते आम्हाला शेत मोजुन मांगत आहे शेत खरेदिदाराचे नावे झालेले आहे .तर आम्हाला मोजुन देणे बंधनकारक केले का
पाच एकर जमीन आहे त्या मधुन फक्त एक गुंठा विकला गेला पण घेणारा व्यकती 30वर्ष फेर घेतला नाही तरी देणारं व घेणार मयत झाला असेल तर त्या च्या नावे फेर घेता येईल का सर सविस्तर माहिती द्या वी नम्र विनंती
Same problem ahe sir majha Ani tumhi dilelya mahiti pramane me arj pn kelay Ani madal adhikari yani tyavr notice kadle ahe tr majha dast nodnikrut ahe tr majh nav 7/12 vr yein ka
सर मोठ्या भावाने जबरदस्तीने वडीलांकडून कारभार हाती घेतला आहे आणि त्याने एकत्रित कुटुंबातील व वडीलांची स्वतःच्या कमाईची जमीन कुळकायद्याची आहे मोठ्या भावाने वडील हयात असतांनाच स्वतः च्या नावे केली आहे व तलाठी दप्तरी विभक्त मुलगा याचे नावे स्वखुशीने करून दिली अशी खोटी नोंद 1980 -- 1981च्या काळात केली आहे आता वडील हयात नाहीत म्हणून लहान भावांना हिस्से वाटणी देत नाही कारभार स्वतः च्या हाती , शेती च्या उत्पन्नातून घेतलेल्या जमीनी सुद्धा मी वैयक्तिक घेतलेल्या आहेत असे म्हणतो यावर उपाय काय?
Sathekat kele aahe karedi denara malak mayat aahe aani varsanchi nond zali aahe karedipatr Karu shakto ka thachi varas karedipatr Karu det nahi sathekat 10 varshe zale aahet karedipatre Karu shakto ka kortamarpat
दादा जमीन घेणारा साठे खत 11 महिन्याच्या अटीवर केले असल्यास वेळेवर जाणून बुजून करत नसेल पैसे ही देत नसेल तर जमीन मालकाने काय करावे? साठे खताची 11 महिन्याची मुदत संपल्यांस..
बक्षीस पत्र देणारा मयात झाल्यावर 24 वर्षाने फेर घेतला बक्षीस पात्राच्या आधारे दुसऱ्याल रजिस्तरी देऊन स्वतःचा फेर घेऊन 3 माणसाला सादर जागा विकली सर मला मदत करा
अतिशय सुंदर माहिती दिली सर समजा ५० वर्षा पूर्वी ए कु म्या ने वारस हक्काची जमिनी विकली आणि त्यांच्या वारसांची नावे 7/12 वर इतर हक्कांत आली तर ती मुख्य सदरात घेता येतील का? आणि झालेल्या खरेदीखताला आव्हान देता येईल का?
सर नमस्कार मी जळगाव यावल वरून बोलत आहे सर मी रजिस्टर सहदेव पावती केलेली आहे ज्या व्यक्तीने रजिस्टर करून दिलेली आहे सदर ती व्यक्ती वारलेली आहे सदर त्या व्यक्तीच्या वारसांनी शेतजमीन विकलेली आहे हा दस्त मी खरेदी सौदी पावती नोंदणीकृत केलेली आहे तर मी कुठे दाद मागायला हवी मी सलगर साहेबांकडे दावा दाखल केला होता त्यांनी त्या उतारावर खरेदी झाल्याचे नाव लावून घेतलेले आहे मी पुढील कारवाई काय करू कृपया मला मार्ग सुचवा
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सर्व प्रोसेस केले आणि मंडळ अधिकारी याच्याकड जबाब दिलाय 1 महिना झाला आहे तरी मंडळ अधिकारी निर्णय निर्णय देत नाही तर काय करावे सर🙏
Sir maza vadilanchya mrutu agother 13 diwas agother mudat kharedi jameen ghetley 7yr sati .tr tyanchi nond 7/12 wr kay mhanun asel kabja sadri ka etr hakka madhe asel pls reply me
सर एका माणसाने आम्हाला 2017 आली 5 एकर जमीन आम्हाला विकली आमच्या नावावर सातबारा आहे 6 वर्ष झाले आम्ही त्याचा विमा पण भरतो तर त्यांचे वंशज ते मान्य करत नाहीत की ती आमची जमीन नाही तर यात त्यांच्या बाजूने निकाल लागू शकतो का
सर, शेत खरेदी केले आहे, याचा फक्त stamp paper aahe, खरेदी खत नाही, लिहून देणार, लिहून घेणार, दोघेही मयत झालेले आहे, त्या शेतावर खरेदीदाराचा भाऊ हक्क बजावत आहे, तर काय करावे, कृपया मार्ग दर्शन करावे
सर जर एखाद्या व्यक्तीने तलाठी साहेब कडे खरेदी दस्त वर हरकत खेतली. पण हरकत घेणारा हरकत घेऊन नोंद थांबतो. मग ती नोंद राहून जाते. या वर काय उपाय आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती.
सर एकदा खरेदी हे १९८४ साली आहे मात्र त्याची नोंद किवा बतावणी १९८६ ला दिली असे फेरफार वर नोंदणी आहे तर ते खरेदी खत कायदेशीर आहे का याबाबत माहिती हवी आहे
Sir खरेदीखत देणार जर भूमिहीन होत असेल तर असा दस्त मान्य केला जाऊ शकतो का एखाद्याने खरेदी देणाऱ्यांची संपूर्ण जमीनच विकत घेतली आणि त्याला काहीच शिल्लक ठेवली नसेल तर काय होऊ शकते?
सर , खरेदि दस्त नोंदवल्यानंतर तलाठी यांच्याकडे दस्त करून घेणार यांनी फेरफार अर्ज दाखल केला परंतु फेरफार घेण्यास तलाठी यांना काही तांत्रिक अडचण असल्यामुळे फेरफार दाखल करता आला नाही त्यानंतर लिहून देणार हे मयत पुढे लिहून घेणार देखील मयत झाले आणि आता संबंधित फेरफार दाखल करण्याची तांत्रिक अडचण दूर झालेले असल्यामुळे लिहून घेणार यांच्या वारसांना काय करता येईल
सर चुलत भावाकडून अटी शरती ची शेतजमीन रजिस्टर साठे खत करून घेतले आहे परंतु आता सदर साठे खत करून देणारा व्यक्ती बेपत्ता आहे.तर त्याच्या वारसांना खरेदी करून देने कायदेशीर बंधन कारक आहे का क्रुपया सांगावे
Sri मी २००१ sali जमीन करेदी करून ७-१२ वर माझी नोद झाली १९१४ सली १९६७ सलच बक्षीस पत्रक घेऊन कोटात गेला आहे ., आपला सल्ला मिळाला तर छान... कोणते कारणाने माझी बाजू bhakam योग्य राहणार ते सांगावे.. मला फोन आपला फोन आला तर मी सविस्तर बोलू सकेन
सर एकाच गट नं मध्ये दोन भावांनी जमीन खरेदी केली.. दोघांचे फेर नं अलग अलग आहे.. एका भावाने अगोदर खरेदी केली आणि दुसऱ्या ने नंतर केली... तीच जमीन मी खरेदी केली असता दुसऱ्या भावाने फेर अडवला...... कारण 2नदी नं चे उसने पैसे आहे 1st नं कडे फेर ज्याने अडवला त्याच्याकडे काहीच पुरावा नाही फक्त पास बुक वर एन्ट्री आहे आणि इसर पावती नाही . खरेदी खत पण नाही परंतु त्याने फेर अडवडा काय करावे
पैसे देवून देखिल काही वकील आपला सल्ला गोपनिय ठेवतात . स्पष्ट रोख ठोक सल्ला देत नाहीत असे घडू शकते . व्यथित व्यकीस अस्वस्थता येते. सर आपल्या मागमार्गदर्शनामुळे शंका निरसन होते व नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो.माध्यमाच्या प्रसारामुळे शेकडो वर्षात असे घडत आहे.
सर माझे वडील पूर्ण अंध आहेत पन्नास वर्षानंतर समोरच्या व्यक्तींनी नोंद केली आणि माझ्याकडे त्या जमिनीचे रिक्वेन्सची कागद आहेत तरी मी कोणाकडून न्याय मागू किंवा ते तलाठी मॅडम माझ्या नोंद करून देतील का वडील शंभर टक्के अंध आहेत सर्टिफिकेट पण आहेत
जूने घान खत असेल (10वर्ष मूदतीचे 600रूपय परत बेड केली नाही ) व त्या ची नोंद दुय्यम अधिकारी कार्यालयात झाली आहे व फेरफार वर नोंद आहे परंतू 7/12नोंद झाली नाही .1967सालचा दसत आहे1977( 10 वर्ष पूर्ण झाली परंतू 7/12नोंद झाली नाही काय करावे लागेल
सर आमच्या आजोबांनी त्याच्या भावाकडुन त्यांचा हिस्सा खरेदी करुन घेऊन आज 80वरष झाली आज दोघे मयत आहे परंतु त्याच्या मुलांना आज वडिलोपार्जित मिळकतीचा दावा केला की ते खरेदी खत बनावट असल्याचे दिसत ते इ गरज कालावधी चे आहे तो दावा 80 वर्षानी चालेल का
Sir, 1975 may hamare grandfather ne land ka possession 10 rupay ka revenue ticket lagaker sadhe paper pe written de diya hai.abhi unke pass possession hai.sir kya o paper high Court may valid rehegya pls answer me sir
सर खरेदी खत होऊन तीन वर्ष झाली होती परंतु नंतर मुळ मालक तलाठ्याकडे नोंद करण्यासाठी सह्या देत नाही शेवटी डुब्लीकेट सह्या करून नोंद केली जर मुळ मालकाने हरकत घेतली तर नोंद रद्द होईल का?
सर दोघे भाऊ म्हणजे माझे आजोबा मोठ्या आजोबाला सहा मुले व लाहान आजोबा दोन मुले सर्व प्रॉपर्टी मोठ्या आजोबांच्या नावावर होती नंतर आजोबा मयत झाले ती प्रॉपर्टी मोठ्या आजोबाच्या मुलाच्या नावावर करण्यात व नंतर त्या नी ती प्रॉपर्टी चे वाटप हे पहिल्या आजोबाला सहा मुलं व दुसऱ्या आजोबाला दोन असे आठ सेक्सी
शेतजमिन खरेदि केल्याला अंदाजे ३० वर्षे झाले परंतु त्यांच्या अज्ञान पणा मुळे फेरफारसाठी तलाठ्याकडे खरेदी खत फेरफार करण्याकरीता देण्यात आले नाही. आता खरेदी देणार मयत आहे. आम्ही खरेदी खत घेवून तलाठ्याकडे गेलोअसता तलाठी फेरफार घ्यायला तयार नाही यावर कायदेशिर उपाय काय आहे.
सर, आजींना ३ वारस आहेत .वडिल, चुलते आणि आत्ती. आत्ती मयत आहे. आत्तींच्या ३ मुलांची नावे वारसदार आहेत. ७/१२ आजीःच्या नावे असताना आत्यांच्या मुलांकडून (वारसाकडून) डायरेक्ट मी आजींचा नातू जमीनीचा खरेदी दस्त करू शकतो का?
नमस्कार सर आपन अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केल्या मनापासून आपला आभारी आहे .धन्यवाद!आ.वि.अजय सोनवणे ( मुक्त पत्रकार )
सर आपण अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे आभारी
चांगली माहिती दिली बदल सर अभिनंदन
खुपच महत्वाचे मुद्दे मांडणी केली आहे
एकदम सुपर माहिती
अतिशय सुन्दर माहीती दिली
भारी
सर, आम्ही दोन बहिणी ऐक भाऊ आहे. भावाची बायको 1997 ते 2021 पर्यंत आली नही, ऐक मुलगा आहे असे सांगत आहे, भावाने कोर्टात केस केले होती तरी ती आली नही डिओर्स पण दिला नही, बावणे दुसरे लग्न केले तोन मुले होऊन त्या मुलांना सुद्धा मुले जहाली, आता भाऊ 2012 ला मयत झ्हाला, आणि आता पहिले बायको ने कोर्टात वाटणीसाठी केस केली आता कोणी रहाहिले नही सासू, सारे मुलगा death जहाली वडिलांनी दोन मुली आणि नातं यांना खरेदी खात करून दिले, तर आता हॆ खरेदी खात चे वाचेल काय? पहिले बायकोशी वाटणी करून मिळेल काय कारण,, दुसऱ्या लागणाला तिने काही आक्षेप घेतला नही कधीही,30 वर्षा दोकून hi पहिले नाही, सर प्लीज बतीये ना!
Sar kardi danar 15 varsha purvi mayat zala ahe kasi gahvi thaha masul adhiniyam saga
Very nice sir.
समजा फक्त खरेदी देणार अचानक मयत झाला... मयत झाल्याने वारसांची नावे लागली.....मग वारसदार नोंद करू देत नाहीत यावेळी काय करावे. //अथवा सही देत नाहीत
Broker krun jaga ghetli ahe 1 yr zal khredi khat zali ahe pn 7/12 to brokr krun det nahi ahe ky karv ...plz help ......aaj udya vr krun deu as bolto to .....😢
Sir madal adhikari dusrya adhikaryachya dabava Khali Yeun nirnay det nsel tr ky krave sir
सर वडिलोपार्जित शेतीमध्ये दोन भाऊ दोन बहीण आहेत एक भाऊ दुसऱ्या भावाला मुलीच्या लग्नाला ती शेती विकला परंतु आपसी म्याटर असल्यामुळे स्टाप लिहलेला नाही आणि मयत झाला दोन बहिणी व मयत व्यक्तीचा एक वारीस हक्क सोडण्यास तयार आहे आणि वारीस तयार नाही तर काय करावा लागेल
Shan
Sir, 1 gunta jamin kardi keli, natar malak mayat jala natar aapn talati kade jahun dastavej dehun satbara var nav aapla chadun getla aahe, yar sir maytacha varas dar objection gethath ka sir. ani maja satbara nigtho pn perfar nakal nahi nigat sir yacha kahi pude mala kahi Aadchan hoiel ka sir
Kharedi khat karun denara mayat zala ahe .courtat khatla chalu ahe.kharedi karun ghenara builder ahe .to courtahi Gela ahe.builderne Imarat wikat ghetana tenant chi nawe 7/12 denyat alelya agreement madhil nawe bekaydeshir ahet .7/12 sadari nond bulderne agreement chya madhyamatun keleli ahe.agreement keleli vyakti mayat ahe kay karawe 🤔🤔🤔
छान माहिती दिली सर धन्यवाद
सर खरेदी करून घेतली ली जमीन फसवणूक करून घेतली ली जमीन जमिनीचा वारस रद्द करू शकतो का
Good information
Sir, maza ajobani jamin 2003 madhe vikali pan kharedi ghenara veqti ha 2000 sali mayat zala ahe tayche mayat dakhala me kadhala ahe tar te kharedi khat radd holi ka . Sir. Mala सगावे
सर आम्ही सातबारा नोदिनुसार शेत 2वर्षाअगोदर विकले असुन .आता खरेदिदाराने शेत मोजले असता ते कमी भरत आहे तर ते आम्हाला शेत मोजुन मांगत आहे शेत खरेदिदाराचे नावे झालेले आहे .तर आम्हाला मोजुन देणे बंधनकारक केले का
पाच एकर जमीन आहे त्या मधुन फक्त एक गुंठा विकला गेला पण घेणारा व्यकती 30वर्ष फेर घेतला नाही तरी देणारं व घेणार मयत झाला असेल तर त्या च्या नावे फेर घेता येईल का सर सविस्तर माहिती द्या वी नम्र विनंती
सर, घेणारा व देणारा दोघेही 40 वर्षापूर्वी मयत आहेत. दस्त 50 वर्षापूर्वी केलेला आहे. अजून नोंद केली नाही.
Same problem
उत्तर द्या महत्वाचा विषय आहे
तलाठी ने नोंद का केली नाही?
सर आपण या प्रश्नाचे उत्तर का देत नाही.
या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या शनिवारी प्रश्नोत्तरे व्हिडिओ मध्ये दिले जाईल
Sir.tich jamin vadiloparjit asel tar .kharedi khat rad karta yeteka
Samaik jamin asel aani sahahissedaracha mrutyu zala tasech sahahissedaracha lagna zale nahi tar tya jaminichi watni kashi honar. Yacha kayda kai sangto
Same problem ahe sir majha Ani tumhi dilelya mahiti pramane me arj pn kelay Ani madal adhikari yani tyavr notice kadle ahe tr majha dast nodnikrut ahe tr majh nav 7/12 vr yein ka
सर मोठ्या भावाने जबरदस्तीने वडीलांकडून कारभार हाती घेतला आहे आणि त्याने एकत्रित कुटुंबातील व वडीलांची स्वतःच्या कमाईची जमीन कुळकायद्याची आहे मोठ्या भावाने वडील हयात असतांनाच स्वतः च्या नावे केली आहे व तलाठी दप्तरी विभक्त मुलगा याचे नावे स्वखुशीने करून दिली अशी खोटी नोंद 1980 -- 1981च्या काळात केली आहे आता वडील हयात नाहीत म्हणून लहान भावांना हिस्से वाटणी देत नाही कारभार स्वतः च्या हाती , शेती च्या उत्पन्नातून घेतलेल्या जमीनी सुद्धा मी वैयक्तिक घेतलेल्या आहेत असे म्हणतो यावर उपाय काय?
वाटणी पत्रक करुन देणारा घेणारा दोन्ही मयत आहे मयत व्यक्तीच्या नावे बॉण्ड घेऊन तलाठी यांनी जमीन नावांनी केली
Sathekat kele aahe karedi denara malak mayat aahe aani varsanchi nond zali aahe karedipatr Karu shakto ka thachi varas karedipatr Karu det nahi sathekat 10 varshe zale aahet karedipatre Karu shakto ka kortamarpat
Thank you sir
Kulmuktyahar patr kadhi radd hote denarara mayat zalya nantar radd hote ka
दादा जमीन घेणारा साठे खत 11 महिन्याच्या अटीवर केले असल्यास वेळेवर जाणून बुजून करत नसेल पैसे ही देत नसेल तर जमीन मालकाने काय करावे? साठे खताची 11 महिन्याची मुदत संपल्यांस..
बक्षीस पत्र देणारा मयात झाल्यावर 24 वर्षाने फेर घेतला बक्षीस पात्राच्या आधारे दुसऱ्याल रजिस्तरी देऊन स्वतःचा फेर घेऊन 3 माणसाला सादर जागा विकली सर मला मदत करा
अतिशय सुंदर माहिती दिली सर
समजा ५० वर्षा पूर्वी ए कु म्या ने वारस हक्काची जमिनी विकली आणि त्यांच्या वारसांची नावे 7/12 वर इतर हक्कांत आली तर ती मुख्य सदरात घेता येतील का? आणि झालेल्या खरेदीखताला आव्हान देता येईल का?
सर नमस्कार मी जळगाव यावल वरून बोलत आहे सर मी रजिस्टर सहदेव पावती केलेली आहे ज्या व्यक्तीने रजिस्टर करून दिलेली आहे सदर ती व्यक्ती वारलेली आहे सदर त्या व्यक्तीच्या वारसांनी शेतजमीन विकलेली आहे हा दस्त मी खरेदी सौदी पावती नोंदणीकृत केलेली आहे तर मी कुठे दाद मागायला हवी मी सलगर साहेबांकडे दावा दाखल केला होता त्यांनी त्या उतारावर खरेदी झाल्याचे नाव लावून घेतलेले आहे मी पुढील कारवाई काय करू कृपया मला मार्ग सुचवा
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सर्व प्रोसेस केले आणि मंडळ अधिकारी याच्याकड जबाब दिलाय 1 महिना झाला आहे तरी मंडळ अधिकारी निर्णय निर्णय देत नाही तर काय करावे सर🙏
Sir maza vadilanchya mrutu agother 13 diwas agother mudat kharedi jameen ghetley 7yr sati .tr tyanchi nond 7/12 wr kay mhanun asel kabja sadri ka etr hakka madhe asel pls reply me
जागेची खरेदी झाली नाही पण kabajepatti करून जागा घेतली आहे व गेली 15 वर्षे आमी तेथे राहतो सातबारा ला आमचे नाव लावण्य साती काय करावे
सर एका माणसाने आम्हाला 2017 आली 5 एकर जमीन आम्हाला विकली आमच्या नावावर सातबारा आहे 6 वर्ष झाले आम्ही त्याचा विमा पण भरतो तर त्यांचे वंशज ते मान्य करत नाहीत की ती आमची जमीन नाही तर यात त्यांच्या बाजूने निकाल लागू शकतो का
सर, शेत खरेदी केले आहे, याचा फक्त stamp paper aahe, खरेदी खत नाही, लिहून देणार, लिहून घेणार, दोघेही मयत झालेले आहे, त्या शेतावर खरेदीदाराचा भाऊ हक्क बजावत आहे, तर काय करावे, कृपया मार्ग दर्शन करावे
सर जर एखाद्या व्यक्तीने तलाठी साहेब कडे खरेदी दस्त वर हरकत खेतली. पण हरकत घेणारा हरकत घेऊन नोंद थांबतो. मग ती नोंद राहून जाते. या वर काय उपाय आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती.
🙏
बक्षीस पत्र असेल तर काय करावे,कृपया सांगा
सर एकदा खरेदी हे १९८४ साली आहे मात्र त्याची नोंद किवा बतावणी १९८६ ला दिली असे फेरफार वर नोंदणी आहे तर ते खरेदी खत कायदेशीर आहे का याबाबत माहिती हवी आहे
Sir खरेदीखत देणार जर भूमिहीन होत असेल तर असा दस्त मान्य केला जाऊ शकतो का एखाद्याने खरेदी देणाऱ्यांची संपूर्ण जमीनच विकत घेतली आणि त्याला काहीच शिल्लक ठेवली नसेल तर काय होऊ शकते?
Contact no plz
सर , खरेदि दस्त नोंदवल्यानंतर तलाठी यांच्याकडे दस्त करून घेणार यांनी फेरफार अर्ज दाखल केला परंतु फेरफार घेण्यास तलाठी यांना काही तांत्रिक अडचण असल्यामुळे फेरफार दाखल करता आला नाही त्यानंतर लिहून देणार हे मयत पुढे लिहून घेणार देखील मयत झाले आणि आता संबंधित फेरफार दाखल करण्याची तांत्रिक अडचण दूर झालेले असल्यामुळे लिहून घेणार यांच्या वारसांना काय करता येईल
सर चुलत भावाकडून अटी शरती ची शेतजमीन रजिस्टर साठे खत करून घेतले आहे परंतु आता सदर साठे खत करून देणारा व्यक्ती बेपत्ता आहे.तर त्याच्या वारसांना खरेदी करून देने कायदेशीर बंधन कारक आहे का क्रुपया सांगावे
Sri मी २००१ sali जमीन करेदी करून ७-१२ वर माझी नोद झाली १९१४ सली १९६७ सलच बक्षीस पत्रक घेऊन कोटात गेला आहे ., आपला सल्ला मिळाला तर छान... कोणते कारणाने माझी बाजू bhakam योग्य राहणार ते सांगावे.. मला फोन आपला फोन आला तर मी सविस्तर बोलू सकेन
सर एकाच गट नं मध्ये दोन भावांनी जमीन खरेदी केली.. दोघांचे फेर नं अलग अलग आहे.. एका भावाने अगोदर खरेदी केली आणि दुसऱ्या ने नंतर केली... तीच जमीन मी खरेदी केली असता दुसऱ्या भावाने फेर अडवला...... कारण 2नदी नं चे उसने पैसे आहे 1st नं कडे फेर ज्याने अडवला त्याच्याकडे काहीच पुरावा नाही फक्त पास बुक वर एन्ट्री आहे आणि इसर पावती नाही
. खरेदी खत पण नाही परंतु त्याने फेर अडवडा काय करावे
ok
Tumhi khredi karanarya chi baju gheta ase kiti tari jamin vyavhar aahet ki tyatat varas daravar anya hoto
पैसे देवून देखिल काही वकील आपला सल्ला गोपनिय ठेवतात . स्पष्ट रोख ठोक सल्ला देत नाहीत असे घडू शकते . व्यथित व्यकीस अस्वस्थता येते. सर आपल्या मागमार्गदर्शनामुळे शंका निरसन होते व नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो.माध्यमाच्या प्रसारामुळे शेकडो वर्षात असे घडत आहे.
खरेदी रद्द कशी करावी फसवणूक केली आहे पण खरेदी करून ही नाव लागत नाही कारण काय
वडिलोपार्जित जमीन वडिलांनी तिर्हाईतताला विकली तर खरेदीखत रद्द करता येते का?
सर माझे वडील पूर्ण अंध आहेत पन्नास वर्षानंतर समोरच्या व्यक्तींनी नोंद केली आणि माझ्याकडे त्या जमिनीचे रिक्वेन्सची कागद आहेत तरी मी कोणाकडून न्याय मागू किंवा ते तलाठी मॅडम माझ्या नोंद करून देतील का वडील शंभर टक्के अंध आहेत सर्टिफिकेट पण आहेत
Ata Kay krave vikri sati
सर माझ्या वडिलांनी 1966साली जमीन खरेदिकेली ती जमीन वडलांच्या नावावर न होता
Sir 116 varsha purvichi kharedi dast valid aste ka
नमस्कार सर 🙏 आमच्या आजोबांनी वारसाहक्काची जमीन विकली त्या मध्ये फक्त आजोबांचा आंगठा आहे , तर ती जमीन आम्हाला परत हवी आहे, तर आम्ही काय करावे.
जूने घान खत असेल (10वर्ष मूदतीचे 600रूपय परत बेड केली नाही ) व त्या ची नोंद दुय्यम अधिकारी कार्यालयात झाली आहे व फेरफार वर नोंद आहे परंतू 7/12नोंद झाली नाही .1967सालचा दसत आहे1977( 10 वर्ष पूर्ण झाली परंतू 7/12नोंद झाली नाही काय करावे लागेल
सातबारा वर नोंद होऊ शकते
सर एक सौदा केला होता प्लॉटचा मी सात लाख रुपये देऊन बसलो पण देणारा अचानक वारला या केस मध्ये काय करता येईल
सरकारी नोंदणी शुल्क भरुन,शेती खरेदी दस्त झालेवर तलाठी ७/१२ ची पुर्तता किती दिवस मुदतीत करतात. नियम काय आहे😮
1,5bigar sheti jagevar gar bandle ahe
सर आमच्या आजोबांनी त्याच्या भावाकडुन त्यांचा हिस्सा खरेदी करुन घेऊन आज 80वरष झाली आज दोघे मयत आहे परंतु त्याच्या मुलांना आज वडिलोपार्जित मिळकतीचा दावा केला की ते खरेदी खत बनावट असल्याचे दिसत ते इ गरज कालावधी चे आहे तो दावा 80 वर्षानी चालेल का
7/12 विभक्त कसे करायचे
❤
शेत रस्त्यासाठी तुकडेजोड तुकडेबंदी नुसार १-२ गुंठे जमीन खरेदी होऊ शकते का?
Sir, 1975 may hamare grandfather ne land ka possession 10 rupay ka revenue ticket lagaker sadhe paper pe written de diya hai.abhi unke pass possession hai.sir kya o paper high Court may valid rehegya pls answer me sir
Nahi
खरेदी खत करून देणारा हा buyer झाला आणि करून घेणारा हा seller झाला असे मला वाटते. चूक असेल तर कृपया दुरुस्त करावे
सर खरेदी खत होऊन तीन वर्ष झाली होती परंतु नंतर मुळ मालक तलाठ्याकडे नोंद करण्यासाठी सह्या देत नाही शेवटी डुब्लीकेट सह्या करून नोंद केली जर मुळ मालकाने हरकत घेतली तर नोंद रद्द होईल का?
6:17 6:17 6:17
दस्त नोंदणी केली त्या मुलांची सही हेतले तर काय करावे
सर साठेखत हा २४ वर्षा पूर्वी झालेला आहे तो रद्द मानला जाईल का
प्लीज कॉल करू का
वत नाची जमीन। कबजे हक्काची किंमत 12 पट। 6 पट। 26 पट। 32 पट। अशी। भिन्न भिन्न। का????????
Partu jaga jami bbarlamule ferfar rad kela
सर दोघे भाऊ म्हणजे माझे आजोबा मोठ्या आजोबाला सहा मुले व लाहान आजोबा दोन मुले सर्व प्रॉपर्टी मोठ्या आजोबांच्या नावावर होती नंतर आजोबा मयत झाले ती प्रॉपर्टी मोठ्या आजोबाच्या मुलाच्या नावावर करण्यात व नंतर त्या नी ती प्रॉपर्टी चे वाटप हे पहिल्या आजोबाला सहा मुलं व दुसऱ्या आजोबाला दोन असे आठ सेक्सी
सर यासाठी किती खर्च येतो
शेतजमिन खरेदि केल्याला अंदाजे ३० वर्षे झाले परंतु त्यांच्या अज्ञान पणा मुळे फेरफारसाठी तलाठ्याकडे खरेदी खत फेरफार करण्याकरीता देण्यात आले नाही. आता खरेदी देणार मयत आहे. आम्ही खरेदी खत घेवून तलाठ्याकडे गेलोअसता तलाठी फेरफार घ्यायला तयार नाही यावर कायदेशिर उपाय काय आहे.
सर, आजींना ३ वारस आहेत .वडिल, चुलते आणि आत्ती. आत्ती मयत आहे. आत्तींच्या ३ मुलांची नावे वारसदार आहेत. ७/१२ आजीःच्या नावे असताना आत्यांच्या मुलांकडून (वारसाकडून) डायरेक्ट मी आजींचा नातू जमीनीचा खरेदी दस्त करू शकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे
Nahi
ग्रामपंचायत निवास नोंदणी अजून पर्यंत केलेली नाही घर आईच्या नावावर आहे तीन मुली वारस असताना आई परस्पर नोटरीने नोटरी खरेदी खत करून घर विकू शकते का
सर खरीदी खत 1993 खत रद्द करण्यासाठी काय कराव
आपला फोन नंबर कळवा