वाढदिवस आणि 'ती' 💕 Aathvi-A (आठवी-अ) Episode 08 | Itsmajja Original |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2024
- शाळेत असताना वाढदिवसाची एक वेगळीच मजा असायची, त्या दिवसासाठी आपण खास व्यक्ती असायचो, सर्वांचं लक्ष फक्त आपल्यावर, नवीन कपडे.. नवीन आठवणी आणि वाढदिवसाला मिळणाऱ्या नवीन भेटवस्तू.. आपल्या मित्रांनी आपल्यासाठी काय काय भेटवस्तू आणल्या आहेत त्याच कुतूहल असायचं.. हीच अविस्मरणीय आठवण पुन्हा नव्याने जगण्यासाठी हा आठवा एपिसोड..
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode8 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 8
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/ - บันเทิง
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, ९वा भाग सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. एपिसोडचा कालावधीही वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
एक नंबर ❤🩹✨️🧿
Somvari ka nahi
खूपच भारी होता आज चा एपिसोड 😊
Somvari episode 9 uploaded kara na ❤
❤ एक नंबर
वेब सिरीज खूपच छान आहे
तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, ९वा भाग सोमवारी येणारच आहे आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमचे प्रेम कमेंट्सच्या माध्यमातून पोहचवत राहा.. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.. 😊🙏
खूप छान वेब सिरीज आहे 💝
सर या वेब सिरीज पूर्ण किती भाग आहे
सर खूप बरं वाटलं 🙏
Kiti bhag aahet
1 no web series this series my histri ilove all tim
Khup chhan serial aahe
काय भन्नाट अभिनय केलाय या लहान मुलांनी.खरंच यांचं भविष्य उज्वल आहे.एक लाइक करा.
आयुष्यात केवढा भेटली नाहीतर चालेल पण रेश्मा भेटलीच पाहिजे😍
Nay bhava chukich bolas avishat kevda nay bhitla tri chalel jivnat rishma Nahi Aali tri chalel pan to Dalindar madhukar sarkha mittra Aala pahijel avishat 😅
🫡
Yes bhava@@user-bx8ek6px8j
बरोबर
अभि आणि केवडा या दोघांच्या प्रेमासाठी एक लाईक ❤❤
Had
Fakt reshmA
Abhi Aani Reshma Bhannat Jodi aahe ❤️✨
@@RohanGraphic Nahi Aabhi Aani Kevada
Bhava reshma thik aahe abhi la
लवकर टाकत जाकी वाट बघत बसावं लागतं episode ची..❤❤
आभ्या आणि रेश्मा ची love story दाखवा ❤
No
आठवी अ म्हणजे भूतकाळातील गोष्टी पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी सिरीज आहे आजुन भरपूर भाग असावे हीच इच्छा ❤❤❤❤❤❤
Yarrr fakt hee episode band ny hoyala pahijet as konal vatay.....
Sir mla
Mala❤
Ho na mast ahe web series
Ky talents ahet ❤️😘
Mala pan❤❤❤
बंद करू नका येवढया लवकर अजून कमी कमी 50 तरी भाग बनवा
50 ने काय होत नाही भावा कमीत कमी, 200 एपिसोड पाहिजे
होय होय भावा पण ते करत नाहीत मग काय करूया
😢😢😢😢
Tu bgu nkos
Tu fkt 50 paryant bg
ही कोणती आठवी आहे भाई. आमच्या आठवीत . मैत्री केली पण प्रेम कधी भेटल नाही 😢
Right 😅
😂😂😂
ही सध्या ची परिस्थिती आहे
Right 😂
Right
सिरीयल लय भारी आहे ❤
खरंच खुप छान मालिका आहे ...,शाळेतील आठवणी काढून देणारी मालिका ...... शाळेतील प्रेम ते पण न मोबाईल ना मसेज फक्त चिट्ठी देणे ,काय वेगळेच दिवस होते आनंद देणारे पण असोत..........मालिका फक्त बंद करू नका❤❤❤❤❤
रेश्मा आणि अभिजीत जोडी आणि खोडकर मधुकर खरं छान काम केलयं 😍
Ho ❤
आभ्या ची आणि मध्या ची दोस्ती कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा
माझी आवडती कलाकार रेश्मा आणी मधुकर नाद खुळा ऍक्टिंग आणी छोटा पॅकेट बडा धमाका विकास एक 😂❤
नितीन सर ही वेबसिरीज बंद नका करु प्लिज..😢
मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे पुढच्या भागाची...❤❤
च्या आईला या जगात रेश्मा च प्रेम समजून घेणारा पण पाहिजे 😢😢
Mi aahe na
खरय भावा
नितीन सर 1 no. ❤❤
अभिजीतच्या भावाचा अभिनय मला खूप आवडला त्याचा अभिनय खूप वेगळा आहे त्याने खरच जीव टाकला आहे अभिनयामध्ये त्याचा अभिनय खरच काळजात घर करून गेला....
आठवड्यातून तीन भाग तरी आले पाहिजे...❤️❤️❤️ कारण खुप वाट पाहावी लागतेय...☹️☹️
बाकी खुप मज्जा येतेय पहायला...❤️❤️❤️
भावा भावातील प्रेम खरंच खूप आवडले. नितीन सर डोळे पाणावले
खरंच प्रायमरी शाळा ची आठवण आली❤ ❤❤ खरंच ते दिवस पण काय दिवस होते 😊❤ wow
Hat's of the story writer. Khupach chhan. काय feeling आहे राव खरच...... I love this episode.
केवडा On 🔥🔥🥰 .....Fire 🔥🔥 Public khus 😍🥰😍
खुप छान मराठी वेबसीरीज आहे ❤ मला गावाकडच्या गोष्टी आणि आठवी 'अ` वेबसीरीज खुप मजेशीर आहे...👍🎥
Aamcha satara😌
मला वाटते आहे की हा शेवटचा भाग आहे. कारण ट्रेलर मध्ये जे जे सीन दाखवले आहेत ते ते सीन झाले आहेत. फक्त वाढदिवस आणि केवडा आणि अभिजीतचा नळावर डबा धुण्याचा सीन बाकी आहे. हे सीन पण ह्या भागात होईल असे वाटतंय... नितीन पवार सर कृपया एवढ्या लवकर ही वेब सिरीज बंद करू नका... 😢🥺😔
Mg kay
Hn Plzs Bnd Kru Nye🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
Sir please 🙏🏻🙏🏻
Ho sar naka karu law kar band he 😢😢😢
अगदी बरोबर ना
Khup Chan survat ahe tumchi asch chalu theva
Lagech band kru nka
Congratulations all team members 🎉🎉🎉🎉🎉
दिवसेंदिवस हे वेब सिरीज लहान होत चालली आहे😢😢😢❤❤❤❤
एकदम सुंदर मालिका आहे❤❤❤ शाळेतल्या आठवण आली
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
ऐक नंबर सिरीज आहे.. खतरनाक..episode.. मोठा बनवा...20..25... मिनिटांचा तरी असावा..🥰🥰🥰🥰🥰
1 नंबर भावा ❤❤ हृदय स्पर्श करून जाणारी वेब सिरीज आहे ❤ लय आवडलं
अगदी लहान लहान गोष्टीचा समर्पक असा उपयोग करून आणि मनाला भावेल असे डायलॉग, अगदी आपल्या जुन्या शाळेच्या आठवणी जाग्या करून देतात. संपूर्ण टीम चे अगदी मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.
सर तुम्ही एवढ्या छान वेबसिरीज काढता आणि लवकरच बंद करता, पण ही वेबसिरीज लवकर बंद करू नका प्लिज, ही वेबसिरीज म्हणजे आमचा श्वास आहे. तुमची प्रत्येक वेबसिरीज हृदयला टच करते ,
संपूर्ण महाराष्ट्रात पोहचलेली आहे 8 वी अ, नक्कीच येणाऱ्या काळात खूप उंच यश मिळेल,❤
भारी series आहे...
जुन्या आठवणी आठवल्या आतापर्यंत चे episode सर्व भारी च 🥳 लव्ह itt 💞
माझा आठवीचा मुलगा खुप आतुरतेने व्हिडिओ पाहतो व लाईक करतो
यार तुम्ही एपिसोड थोडा मोठा घ्या की आम्ही तुमच्या एपिसोडची एवढ्या आतुरतेने वाट बघत असतो आणि तुम्ही तेवढं 10 मिनिटात दाखवून आमची आतुरता आणखी वाढवतात😢😢
I am waiting for episode 😊
काय भारी काम केले आहे ह्या मुलांनी आणि खास करून ह्या series च्या पुर्ण टीम ने 13 मिनिटे कशी संपली कळलेच नाही ❤काय भारी series आहे यार तुमचे कौतुक करावे तेवढे कमी♥️अशीच ही series continue राहुदया आम्ही आतुरतेने वाट बघत राहू😍
एपिसोड लवकर लवकर टाका हो राहवतच नाही ❤ आतुरता पुढच्या एपिसोडची 😊
मला खूप आवडता तुमचे एपिसोड पिलिज लवकर टाका एपिसोड 👌🏻🌍💯🫂🥰✌🏻🙏🏻
😮
वेब सिरीज खूपच छान आहे आणि शाळेचे देखील ध्यान येत आहे
❤
1 Number ahe pan khupch lahan episode ahe
Khup bhari.......❤❤❤❤
लवकर चं प्रेम कहाणी सुरु होईल वाट भगतोय लवकर येउद्या 🙌🏻❤️🩹🔥🧔🏻
९वा भाग सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. एपिसोडचा कालावधीही वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊
Reshma ani abhi chi Jodi Chan ahe❤❤❤❤
खरंच शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या मस्त वेबसिरीज आहेत
मस्त सिरीज आहे
बगतना अस वाटत की आपणच त्या सर्व गोष्टी अनुभवल्या आहे.
खूप छान आहे सिरीज असेच नवीन भाग काडत जा 😊
Amazing web series Aahe khup kahi shiknya sarkha Aahe ❤
रेश्मा सारखे कुणा कुणाचे झाले तीला अभिजित पवार अवडतो आणि त्याला केवडा माझे तर असेच झाले ...💔💔💔
😊😊
खूपच सुंदर अभिनय केलाय सर्व मुलांनी शाळेची खूप खूप आठवण होते ही सिरीज बघितल्यावर असच पुढे ही चालू ठेवा बंद करू नका ❤❤आमच्याकडून तुम्हाला खूप खूप प्रेम❤❤
मी तर खूप वाट बगत असतो कि कधी नवीन एपिसोड येईल खूप मन तृप्त होतो हे एपिसोड बगुन असं वाट कि एपिसोड संपायला नाही पाहिजेत बगतच बसाव असं वाट खूप मस्त संकल्पना आहे डायरेक्टर चे... Nice episod.. 💯💯👌🏻👌🏻
मला तुमचे विडिओ खूप आवडतात ❤️❤️तुम्ही दरोज विडिओ पोस्ट करा..
एकदम मस्त आहे ही web series नका लवकर बंद करू सर ❤
खरच खूप सुंदर काम आहे. तुमचा अभिनय हा बघणाऱ्यला पकडून ठेवतो मी आठ एपिसोड बघितले पुढील एपिसोड बघायची खूप इच्छा होती 😮
आपले लाड करणारा मोठा भाऊ पण पाहीजे 😍❤
लय भारी वेब सिरीज ❤
मला खूप आवडतो हा तुमचा अभिप्राय ❤❤
अतिशय चांगली स्टोरी आहे सर . मला तर खूप आवडली.मी नवीन एपिसोड ची वाट बघतोय. अभिजित व केवडाची जोडीही मस्त आहे. व इतर कॅरेक्टर ही उत्कृष्ट काम करत आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤.
खरच शाळेतल प्रेम आठवल❤❤
हाच तर फरक आहे अमेरिकन शाळेत अन आपल्या शाळेत..तिथे विज्ञान, technolgy वरती सिरीज निघतात and आपल्या कडे love story वरती ते पण शाळेतून.
Aplya lokana pn tech avadat ani te hech bagatat science ani technology che nahit bagat 😂😅
Bhavano puran 500 episode kara tevac maja yete bagayala
सिरीयल पाहाताना आस वाटत की episode संपुच नाही पहातच रहाव लई भारी ❤
नितीन सर खरंच तुम्ही खूप महान आहात एक नंबर वेब सिरीज सर्व कलाकार पण खूप छान आहेत खूप छान काम करतात
Bhag 35 kinva 40 minitancha pahije
सर खरंच खूप छान प्रेमाची गोष्ट आहे✨❣️
बघता क्षणी लहानपणाच्या आठवणी आल्या ✨❣️
तुमची आशीच प्रगती होत राव्हो ✨❣️
आणि खूप आतुरतेने वाट बघेन पुढच्या भागाची ✨❣️
आजचा एपिसोड छानच होता पण अभ्या आणि केवडा ह्यांचं प्रेम म्हणजे जगा वेगळंच होत असाच एपिसोड बनवा जेणे करून आम्हाला तुमचा एपिसोड बगायला खूप आनंद वाटेल ❤❤❤❤
प्रेमात मुलगा काहिही करतो त्या ऐका पेनी आठी तो किती धडपडत होता तोच पेन त्या मुलीला गिफ्ट दिला, प्रेमा समोर तला काहीही नकोय अस वाटतं फक्त ती व्यक्ती आपल्या सोबत असली पाहिजे.........
Bhavu लवकर टाकत जा ना खूप वाट पाहावी लागते यार 😊
मी आता mp मद्ये आहे बॅग भरायची आहे Delhi la जाणार आहे पण आधी ८ व्हा एपिसोड मग बॅग😊
नितीन पवार आणि सर्व टीम ला खरचं मनापासुन सलाम खूप छान आहेत सर्वच एपिसोड असेच अनेक भनाट एपिसोड घेऊन या❤❤❤
Lay bhari vatty bhava aabhya aani kewda la bagun ❤❤❤
कुणाच्या आयुष्यात अस घडलय किंवा जे कुणाची तरी अंतकरणापासुन वाट पाहत आहे त्यांनी लाईक करा ❤❤❤
ईञ्जते शोहरते,ईस दुनिया मे सबकुछ रेहता नही,,आज मै यहाँ हूं कल कोई और होगा,ऐ भी एक दौर है,और ओ भी एक दौर था,
हिरो,फिल्म,,हिरो साईकल,हिरो,पेन,,,
संगीत ज्याने दिले आहे त्याला ❤🎉
ही सिरीज पाहून पहीले प्रेम आठवले खूप छान आहे ही सीरीज बंद करु नका
केवडा आणि अभिजीत ...काय निरागस प्रेम दाखवलं आहे सर तुम्ही...
उत्तम अभिनय आहे सर्वांचा...
केवडाच्या चेहऱ्यावरचे ते छोटेसे हास्य त्यांच्या प्रेमाची साक्ष देत आहे...
खूप खूप खूप सुंदर भाग होता सर 👌👌👌
शाळेमधल्या आठवणी ताज्या झाल्या
फारचं सुंदर
Web series lavkar nahi sampav lay bhari aahe
Music layi bhari ahe rao..❤
Yekch number 🎉🎉🎉❤❤❤❤ aankhi bharpur bhag banva❤❤❤❤❤❤bgaya bhari vatath juni aathvan taji kart❤❤❤
नवीन एपिसोड कधी येत असं झालं
Lvkrr kadht ja jra episode
वेब सिरीज खुप छान आहे माझे मला शाळेचे दिवस आठवले ❤❤
राव लवकर टाकत जावा पुढचा एपिसोड..लय वाट बघाय लावताय तुम्ही...लय आवडतोय कार्यक्रम...मी सिंगल ,एकटा जीव सदाशिव आहे तरी पण
Master piece ❤❤ samor vadava ki
Love From MH ❤33❤
खूप छान 👍👏 वेब सिरीज मस्त आहे.khup मज्जा येतेय बघायला.❤
खूप छान एपिसोड होता.... शाळेतील जीवनातील आठवणीना उजाळा मिळाला...... आपल्या एपिसोड चे टाईमिंग वाढवा कमीत कमी 30 मी चा असावा..... कारण पहायला सुरुवात केली की संपू नाही असे वाटते. 👌🏻👍🏻
Aaj Tichi Aathvan Aali
Banch Ver Chitthi Thevachi
❤❤❤❤💞💞💖💖💖💖
ही वेबसिरिज कधीच बंद करू नका सर खूप मंजे खूप भारी वेबसिरिज आहे 🔥
waiting for next epiosde❤️❤️
बघून खूप भारी वाटलं..असच पुढं चालू राहू दे नितीन सर
सर तुमची सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीनी एपिसोड बनवला आहे मी तुमचे सर्व एपिसोड बघितले आहे अप्रतिम एपिसोड आहे पण माझी एक विनंती आहे की हे एपिसोड लवकर बंद नका करू कारण की आमचं लहान पणीच दिवस परत आणत हा एपिसोड तर तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा पुढील एपिसोड साठी आणि आमचं मनोरंजन करत जावा हीच शुभेच्छा.
🚩जय श्री राम 🚩
जय श्रीराम🙏🚩
सर एक सांगु का ? परंतु हा एपिसोड रूदयस्पर्शि होता, केवढा many many happy returns of the day🍰🍰💐💐💐 👏👏👏🌹🌹🌹
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही वेब सिरीज आहे आत्ताच्या काळात आशि शाळेतील वेब सिरीज कोणीही दाखवत नाही तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
तुमच्या सर्व टीम चा मी आभारी आहे तुम्ही तर मला माझे शाळेतील दिवस आठवण करून दिली ❤❤
Kdkkkkk