Shala Pratekachya Aatvanitil | EP 92 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 92 | ट्रेकिंग | Web Series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 92 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 92 | ट्रेकिंग | Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 92 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 15 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
खरच ढोल्या नाहि म्हणून मजा येत नाही .❤😮
Ha na raw
Yas
मग काय dholya shiway मज्जा nay ❤
Ha naa
हे खर आहे
गुलशन भाई साठी एक लाईक पाहिजे 💪😎
एक नंबर झाला एपिसोड जागते सरांची एक्टिंग एक नंबर जोड नाही सर तुम्हाला एक नंबर सर तुमच्या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thnx
Only Priya lovers... Miss you Priya
तुमच्या वेब सिरीजमुळे शाळेच्या आठवणी जिवंत असतात खूपच छान वेब सिरीज आहे
सायलेंट ची अक्टिंग खूप छान आहे 😂
6:03 6:05
वणी. आणि. आभ्या... 🤣🤣.. खतरनाक भावा नादच नाय तुमचा.. बिंडकुली ग्यांग. जिंदाबाद.. सगळेच भारी आहेत.. नाद खुळा. Episode.. 😘😘😘😘🥰🥰🥰🥰
आजचा एपिसोड पाहून आम्हाला सहलीची आठवण झाली.
अभ्या एकच नंबर
खूप छान एकच नंबर एपिसोड झाला राव नाद खुळा 🔥🔥 करा मग लाईक❤
Shobha chi acting ek no.👑❤️
ढोल्या पाहिजे राव
ढोल्या नाय तर मजा नाय एपिसोड la
गुलशन रव्या बाळ्या op❤😂😂❤❤😂😂
Sailent 1 no
Nics Love stori 😍🥰 ak dm Jabrdst Love stori 🥰😘💯💯
खरचं तोड नाही सर्व कलाकारांना ❤
गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी 😢
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👌👌👍👍
सौरभ भावा तुझं तर भारी आहे कि प्रिया नंतर काजल आणि आता गौरी...😂अम्हिच काय पाप केल्यात काय माहित..एक होती ती पण सोडून गेली.तुला एक गेली दोन भेटल्या 😂😅
😂
शोभा chi acting खूप मस्त आहे 🔥
एक नंबर हा भाग झाला आहे❤
खुप छान👌👌🌹🌹🌹
Nice episode Sailent bhari Acting 😂
सगळ्यात भारी तर जागते सरच ...Point 😍😍😍😍
Thnx
Priyala kon kon Miss kartay 😂😂❤❤❤❤❤❤
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी❤
Silent...😅😅 favorite character...❤
Dholyaa ani priya ani kajal la aana na prt ajun majja yeil
प्रिया आणि ढोल्या पाहिजे
सर्व कलाकारांचे अभिनंदन एकच नंबर एपिसोड झाला❤❤
टीम धर्मा... अप्रतिम एपिसोड अभिनय... सर्वकाही... पण गौरी च्या जागी जर प्रिया.............
तर... असो.... विचार करा 🙏🏻
तरी पण एपिसोड खुपच छान होता
रव्या आणि गौरी ची लव स्टोरी दाखवा कोणा कोणाला वाटत लाईक करा ❤🌹✌👍
खुप छान गौरी ❤
Jagte sir is brand man yar what dailog Delhivery 🎉❤
Kharach khup chhan love story aahe saurabh aani gaurichi ❤❤❤ 1 number
Best of luck संपूर्ण टीमचे खूप छान ♥️♥️♥️❤️🙌🏻👍🏻🤝🏻
Miss you dholya ❤ dholya shivay majja nahi 😌
ढोल्या कुठं आहे
सौरभ आणि गौरी ची प्रेम कहाणी चालू😂😂😂
😊😊😊😊😊😊😊
Ha barobr ahe dholya Bhai pahije
आजचा।एपिसोड सुपर।से।भी।सुपर❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर एपिसोड होता,गौरी व सौरभ ची लव स्टोरी, वनिता व अभ्याची लव स्टोरी पुर्ण एकमेकावर प्रेम करणारी दाखवा,❤❤
Jagte sir rocs
Great acting 🎉❤
,thnx
Webseries बघायचं एकमेव कारण वनिता ❤
एक नंबर भाग घेतला आहे
Priya i love you janu 😂😂😂❤❤❤❤❤❤
ढोल्या ला लवकर आणा
भन्नाट एपिसोड. गड आला पण सिंह गेला ढोळ्याची कमी वाटतय.
Only वनिता ❤
छान संदेश
गौरी प्रेमी 💗❤️
Gauri Ani saurabh khup bhari jodi vatate
Nahi
Only Gulshan bhai💪💪
Ak no sauradh aani gauri
तुमचे व्हिडिओ चांगले असतात
Oneli one goolasha bhai
हात मस्त पकडला आहे😊❤❤❤❤
खुपच छान
मस्तच
👌👌👌👌
I miss you Dholu
खुप छान भाग घेतला आहे
जागते सर आणी त्यांचे डायलॉग.. खतरनाक..👌👌
Thnx
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
ढोल्या ला परत आंण
*🔐💞!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💫🌎*
👌👌👌
Gulashya bhai ,😎💪
Dolya pahije yarr
Jagte sir tumchya pasun lay shikhayla bhettay ❤
,थँक्स ऑल👍
Osm shala story Bhai yr
❤
I miss you all teams members ❤
Manje
Super
❤💚🙋
Sourabh chi ek tari love story complete kara
🥰
❤❤❤
शंभू खडी चा सीन आहे.
खुप आनंद झाला.
महादेवाचे दर्शन झाले.
तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा 👍👍
(IP group VALVAN)
हात मस्त पकडला 😊😊😊😊😊
गौरी आणि सौरभ चा एपिसोड छान झाला
नाद नाही भावा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dholya bhai pahije rao
खुप छान संदेश दिला धन्यवाद
Bhau mla tumche video awdta mi roj baghto.....fkt video chya agodar video chi information det ja ...shoot kuthe kel etc.
कमेंट वाचायला मज्जा येती बर का 🥰💫🤓
मी पण कमेंटच वाचते video बघण्यापेक्षा
ढोल्या कुठे आहे ढोल्याशिवाय मजा येत नाही
कडक
Jagte sir eak number
Thnx
Kadak ❤❤
आणि काय हो प्रत्येक टायमाला ते सौरभ च्या गर्लफ्रेंड चेंज दुसऱ्या कोणाची ती लव स्टोरी दाखवा फक्त एकच हिरो आणि हीरोइन अनेक
ट्यूशन च शुटिंग कुठे झालं आहे
Ajun patv ascha Bhai
👌👌👌👌👌👌👍
Mast aahe bgaa episode mast 👌 👌👌👌👌👌👌👌
Nice video
Dholya pan pahije hota rao lai bhari maza aali asti
Dharmendr Sir, Karan Sir Dhole Shivay Maja yet Nahi
ढोल्या कुठे दिसत नाही