पहिल्या प्रेमाची पहिली भेट 💕Aathvi-A (आठवी-अ) Episode 07 | Itsmajja Original |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2024
  • पहिलं प्रेम सहसा विसरता येत नाही, त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात रुतून बसतात. शाळेच्या आठवणींसोबतच पहिल्या प्रेमाची भेट अविस्मरणीय असते.. 'आभ्या'च्या जीवनात शाळेतील मजा मस्तीसोबत आता प्रेमही फुलू लागले आहे.. परंतु या प्रेमामुळे आभ्या, रेश्मा आणि केवाडाचे आयुष्य बदलून जाणार आहे. हेच पैलू उलगडणारा हा एपिसोड...
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode7 #itsmajja friendship #मित्र
    पहिल्या प्रेमाची भेट💕Aathvi-A (आठवी-अ) Episode 07 | Itsmajja Original Series
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 7
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/

ความคิดเห็น • 1.1K

  • @ItsMajja
    @ItsMajja   +795

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T

  • @user-vp3kj2cu9p

    🤟मराठी टीव्ही सिरीयल पेक्षा ही सिरीयल चांगली असं कोणा कोणाला वाटतं👌🤔❤️

  • @4kstatuseditx

    रेश्मा आणि अभिजीत ची जोडी एक नंबर आहे अस कोणाकोणाला वाटते

  • @Avvi12
    @Avvi12  +488

    रेश्मा आणि अभिजीत ची जोडी कोणा कोणाला आवडते..❤

  • @Shiruu-22

    पहिलं प्रेम हा एकदाच होत.....आणि नेहमी तेच अर्धवट राहत...🥺🥺

  • @Avvi12
    @Avvi12  +310

    लवकर टाका जरा वाट बघत बसावं लागत episode ची. ❤

  • @rahilkhandekar7996

    अभिजीत आणि केवडा ❌ अभिजीत आणि रेश्मा ✔️

  • @rohanshinde4039

    अभिजीत केवडा❌ अभिजीत रेशमा ✔️

  • @ShrikantPatil-ge6kp

    काय का असेना ❤❤ केवडा आणि अभिजित च प्रेम जुळल ❤❤

  • @user-pi1rw1ix6k

    बारक्या ची acting Khup Chan ahe❤😊

  • @ChaitanyaSanap-rv4br
    @ChaitanyaSanap-rv4br 21 วันที่ผ่านมา +4

    भारी शाळा आहे...धडा चालू केलं नाही की घंटी वाजली 😂

  • @arjunpatil6378

    आतुरता एपिसोड ७ ची ❤ सवय लागली या वेबसिरीज ची ❤

  • @AbhiMohite-qe3bc

    गेले 4 ते 5 वर्ष झाले मी नितीन पवार यांच्या सर्व सिरीज बघत आहे... खूप मस्त वाटतंय की आपल्या जिल्ह्यातला हा एक साधा मुलगा खूप मेहनतीनी सर्व डीरेक्ट करतोय.. अभिमान आहे खूप आम्हाला आपला दादा..... अशा काही सिरीज मुळेच मराठी इंडस्ट्री पुढे चाललीये तरी.... आणि इटस मज्जा चे ही आभार तुम्ही अशा नवीन नवीन गावातल्या गोष्टी दाखवताहेत आपल्या सिरीज च्या माध्यमातून..... असच काम करत रहा.... आणि मनोरंजन करत रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @varshajagtap-ahire5815

    नवीन कपड्यांचा येणारा वास, कंपास पेटीतील वेळापत्रक... सगळं सगळं किती जवळच वाटते... खूपच छान.. अगदी भूतकाळाला साद घालणारी कथा

  • @ajitmaske

    रेश्मा आणी अभिजित ची जोडी न1 आहे❤❤

  • @V_S_mrathi

    रेश्मा आणि अभिजीत ची जोडी खुप भारी वाटते ❤❤❤

  • @atharvajadhav3140

    ही वेब सीरिज पाहिल्यावर शाळेत ले जुने दिवस आठवण करून देते .....This web series is heartwarming 😊❤

  • @sangramgurav6789

    आम्ही शाळेला असताना स्वतःच्या खिशातले पैसे देणारे शिक्षक 99% कमी होते.कारण घरची परिस्थिती त्यांना माहीत न्हवती आणि आम्ही सांगत न्हवतो.त्या वेळी शिक्षकांना येवढे पगार न्हवते .आम्हाला 5 वी ते 7 वी 2006 ते 2009 पर्यंत जे मराठी चे शिक्षक होते. वाडकर सर म्हणून ते सायकल वरून यायचे 😢येवढ्या लांबून यायचे ऊन ,पाऊस कसला ही विचार न करता यायचे अजून पण ते दिवस आठवतात.

  • @shaileshbhaure2539

    अभिजित पेक्षा मधुकर ची love story बघायला खुप मजा येईल ...

  • @ramasontakke1195

    Kovalya vayatil मुलांच्या mananche bhav विश्व अत्यंत haluvar पणे mandale आहे.