Full Marathi Web Film | Driver-2 | ड्रायव्हर-2 | RAA Film's
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2023
- Star Cast
Aakash - Nikhil Govilkar
Lali - Ashwini Irole
Vrushali - Vidya Varal
Santya - Pradip Tonge
Shamya - Ravi Wavhal
Bhavdya - Omkar Jadhav
Tappori Boy - Ram Paithane
Tatya - Raut Sir
Savkar - Vikas Kute
Santya Father - Shashikant Wavhal
Akash mother - Shamal madam
Neighbour - Kalpana Wavhal
Financer - Mosin Inamdar
Producer
Rani Pradip Tonge
Story, Dialouge And Direction
Mangesh Vaijinath Shendge
Dop
Akshay Pujari
Edit
Ravi Wavhal
Raa Films Studio, Pune
Kalavishwa Production,Parner
D I
Akshay pujari
Kalavishwa Production,Parner
Lights
Kalavishwa Production, Parner
Make up, Costume and Art
RAA Films Production
BGM
TH-cam Studio
Song Credits
Lyrics - Pradip Tonge
Singer - Swapnil Pawar
arranging - Sumedh
Pickup Arrange
Ishwar Salke
Nikhil Mane
Special Thanks
samasth Javala Gramasth
Wavhal bandhu
Daulat Nana Mese Bandhu
Ganesh Raskar
Shelar Bandhu
Panvara Hotel, Sangvi surya
Mosin Photography
Shreepad Transport,Jawala
Locations
Jawala Gaon, Parner
Thanks For Watching This Film
Like | Share | Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT TH-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886,9359405122
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Driver"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
➡️ Marathi Rap Music "Manisha"
• Manisha | Driver-2 | O...
#driver #driver2 #raafilms #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #ड्रायव्हर #ड्रायव्हर2 #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #pickup #romantic - บันเทิง
सर्व ड्रायव्हर भावांची भूमिका मांडल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन 😊❤
खरंच फार सुंदर........
मुलीच लग्न झालं की ती नवऱ्याची होते.हे या एपिसोड वरून दाखवलं..फार सुंदर.
एका ड्रायव्हर ची खरी लाईफ दाखवली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤
या ड्रायव्हरला जीव लावनार ती मनजी पिकअप नंबर वन वेब सिरीज अभिनंदन
अख्ख्या भारत देशामध्ये एकच सिरीयस आम्हांला चांगली आहे ड्रायव्हरचं नाव राखून ठेवणारी सिरीयल भारतात एक नंबर आहे
एक तरी मित्र असावा भावड्या सारखा समजून सागणारा ❤🧑🤝🧑
वेबसिरिज बघून डायरेक्ट काळजात बसली❤🌍 मला कोणी जास्त नाही आवडलं पण आकाश खूप आवडला...त्याच बोलण वगैरे....एकदम भारी ❤😊
ड्रायव्हर भाग ३ आला तर उपकार होतील आमच्या वर.🎉😊❤
अतिशय सुंदर आहे लाली आणि आकाश यांची लव्ह स्टोरी 🎉🎉❤❤पुढचा भाग लवकर येऊ द्या हार्दिक अभिनंदन व पुढील भागासाठी विशेष शुभेच्छा 🎉🎉❤❤❤
पुडच पार्ट लवकर आला पाहिज राव
याचा 3 पार्ट येलाला पाहिजे ❤
नक्कीच येयला पाहिजे
Ha barobar yailach phahije❤😊
Ho please
लवकर पार्ट 3 आला पाहिजे
Ho yalaa ch pahjie Driver 3
ड्रायव्हर जीवनातील ही फक्त सुरुवात आहे अजून भरपूर एपिसोड बनवता येतील
तिसरा भाग खतरनाक रित्या आला पाहिजे ...❤
अतिशय खूप हृदय स्पर्श web series आहे माला खूप आवडली पुढचा भाग लवकरच तयार करा वाट पाहतोय..good job teem ones again thanks ❤🥺🥀
😊😢😢😊😢😊😢
खरच खुप भारी बनवली आहे वेब सिरीज प्रदिप सर टिम ला खुप शुभेच्छा
नादा पुढं सगळं बाद🔝 only driver ❤️ ek no ahe दोन्ही पण पार्ट director काळजाला भिडणारी story आहे
Khup wait karayla lavle
खुप मस्त स्टोरी आहे तिसरा पार्ट पण लवकरच येऊद्या ❤😍❤️🔥🔥
सगळ्यांची खूप इच्छा आहे... कि या series चा part 3 यायला पाहिजे.... खरंच यायला पाहिजे.....plz जो कोणी असेल डायरेक्टर त्याने काढावा part 3🥰🥰🥰
अतिशय खूप हृदय स्पर्श web series आहे माला खूप आवडली पुढचा भाग लवकरच तयार करा वाट पाहतोय..good job teem ones again thanks❤
अशी वेब सिरीज कधीच नाही बघीतली .... 🙏.... खूपच सुंदर.... ❤️❤️
तिसरा पार्ट लवकर येऊदया❤❤
खूप काळजाला भिडणारा पार्ट आहे very good 👍 पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
जगण्याची धडपड,प्रेम ,ड्रायव्हरच्या सद्यपरिस्थिती खुपच खोलवर विषय मांडलीये
ड्रायव्हर बद्दल समाजमनात बसलेली वाईट वृत्ती
पण सगळेच तसे नसतात
असो Raa films pure entertainment पुढील वाटचालीस अनेकोत्तम मंगलमय धम्मकामणा 🎉
पार्ट 3 जरा लवकर टाकला तर बर होईल राव... 🎉❤
Part 3 Dal Do Mere Yaar
Yes for part 3
कधी येणार पार्ट पुढचा
याचा पार्ट 3 आला पाहिजे ❤️ड्राइवर ❤️
Ho ala phije
😀😀😀
Yek number akya bhau bolliwood un khup chagli aapali marathi movie kya made draver che manogat madale Ani story pn khup chan dholyat Pani aal.. parat yek da khup khup aabhari ahe karan majyashi khup releted vatli mala story ❤❤❤❤❤❤
1 नंबर भावा जी नाय म्हनली तीचाच नवरा गाडी चलवायला ठेवला 😅❤ यालाच तर ड्रायेवर म्हंनतात 😊
ड्रायव्हर मुलाची सत्यकथा , 😢 ❤
पूर्ण टीम चे आभार मानतो खरंच मस्त एपिसोड बनवला तिसरा पण पार्ट काढा लवकर....🙏🙏🙏
क्या बात खूप सुरेख तुम्हा सर्वांचे खूप अभीनंदन व अनेक शुभेच्छा!❤ विशेष अभिनंदन प्रदीप टोणगे यांचे संत्याची भूमिका अतिशय अप्रतिम रेखाटली आहे.खूप छान लाजवाब.
Mnapasun dhnywad sir... Asech Prem Rahu dya
@@raafilmspureentertainment253बर 😂😂
भावा अतिशय सुंदर आहे 3लवकर आला पाहिजे भावा❤❤❤
आकाश च्या मित्राने भारी मार्गदर्शन करतांना बेस्ट acting केली आहे nice भावड्या ।
प्रत्येक आकाश सारख्या ड्रायव्हर च्या जीवनात भावड्या सारखे जोडीदार असतात १००%
And बेस्ट dirver 2 series ।👌👍
अप्रतीम story होती सर्व कलाकारांच काम खूप छान ❤
खूप हृदयस्पर्शी मराठी कथा आणि अभिनय😊
मला ही वेबसीरीज खुप आवडते ❤❤🥰🥰
या एपिसोडची खूप दिवसापासून वाट बघत होतो खरंच खूप छान बनवले आहेत तुम्ही एपिसोड खरच मनाला भिडला हा व्हिडिओ बघून पार्ट 3 ची वाट बघतोय
प्रत्येक रविवारी एपिसोड येऊ दे सर्व टीमचा अभिनंदन
😮😮
खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन प्रेक्षकांसाठी तुम्ही डायव्हर दोन हा भाग आणलात आम्ही तुमच्या आणखीन भागांच्या प्रतिक्षेत आहोत.
सर्व कलाकारांचा अभिनय अभिमानास्पद आहे असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
सर्व ड्रायव्हरांची भूमिका मांडली आहे....
मस्त आहे....👌👌❤️👑
हि सिरीज अशीच चालू राहुद्या तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार डायवर भावाची सत्य परसतिती मांडली त्या मुळे परत एकदा आभार भाग 3 लवकरच घेऊन या
आतिषय चांगल ड्रायव्हर भावाच्या रिअल लाईफ दाखवल्यामुळे..❤❤
सर्व डायव्हर अखंड भारतातील ड्रायव्हर भावाची भूमिका स्पष्ट आपण मांडल्याबद्दल त्यांच्या भूमिका सलाम करण्यासाठी जनजागृती मध्ये ड्रायव्हरचा एक महत्त्वाचा भाग आहे या देशाचा दळणवळण साधनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत आणि त्याच्याविषयी समाजामध्ये असलेला मतभेद दूर करण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्न आपल्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
Manapasun dhnywad dada. Tumchya shbdanni ajun takat milali
खरंच अशी वेब सीरिज कधीच नाही बगतली supprrrrrrrr सलाम🙏🙏💐
याचा 3 पार्ट आलाच पाहिजे ❤😍
Khup mast ahe nice team work
❤
दादा खरचं काळजाला भिडला तुझा हा चित्रपट ड्रायव्हर खूप जीव लावतो
खूप भारी लाली आणि आकाश जोडी १no.
सर्व ड्रायव्हर भावांची भूमिका मांडल्या बदल सरवाचे अभिनंदन
खूप मस्त स्टोरी लिहिले खूप छान अतिशय सुंदर पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
Part 3 lavakarat lavkr patva khup.bharii ahe ami vat bagu tymchya pudchya part chi ❤️👍😍
खूप छान series....असं खरं प्रेम करणारे मनमोकळे मनाची माणसे खूप छान ठेवतात आपल्या बायकोला.... ज्याचं नशीब असते त्यांनाच असा हिरा मिळतो..... 🥰🥰🥰🥰
पूर्ण टीमला धन्यवाद❤
Khoop bhari kaljavar vaar kela rao tumhi drivarchya it is reallity congratulations our team ❤❤🥰🥰part 3 pan lavkarcha kadha
खरचं सगळयाच्या जिंदगी त आसा एक तरी मित्र आसतो लय भारी
भारी आहे एपिसोड वीडियो 🔝🔥💪💯 3,4,5,6,7,8,9, भाग येयुदा
खरचं खुप छान बनवले आहेत तुम्ही येपिसोड खरचं मनाला भिडला ❤ love you bhavano
तुम्ही मनापासून कष्ट करत आहेत खूप पुढे जातल पुढचा येपीसोड लवकर सादर करा हिच अपेक्षा
भाई अतीशय ह्रदयाला लागला हा पारट पण भाई part 3 लवकर आला पाहिजे भाई 🙏🙏🙏
भाग एक नंबर होता सर्वांचे आभार मानले पाहिजेत ड्रायव्हर यांच्या जीवनावर कथा कडल्या बदल ❤❤❤❤😢😢😢
आकाश भाऊ ऐक नंबर ❤❤लय भारी लवटोरी ❤❤
ड्रायव्हर ३ पन काळा दादा ❤❤
Mst 👌😊 Next Episode thoda lvkr yeudya 🤗 Akash ekch ,no, haa . Keep it up 👍👌👏
Naad pik.up cha❤❤❤ pickup changaly mandar basvati❤❤❤
1 number video ahe Akash bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पार्ट 3 यायला च पाहिजे सर्व ड्रायव्हर भावांच्या भावना समजून घेतल्या तुम्ही धन्यवाद .
काहीतरी शिकलो मी ह्या मधून ..# आणि हा ड्रायव्हर ला कधी कमी नका समजू 🤟🏻💥💯
लाली ड्रायव्हर ची झालीच पाहिजे ती तर शान आहे
ड्रायवर एक असा माणूस आहे की त्याला समजायला फक्त आपल्याजवळ काळीज पाहिजे मागचा पुढचा विचार न करता कोणालाही मदत करतो पण त्याला कोण मदत करत नाही तो सगळ्यांसाठी आहे ❤❤
खूप सुंदर आहे आकाश दादा ❤❤❤❤
पूर्ण टिमचे अभिनंदन 🎉
खुप छान आहे ड्रायव्हर वेब series... असेच अजून भाग बनवा...... 🎉 पुढच्या वाटचलीसाठी खूप 🎉 शुभेच्छा......
एक मित्र भावड्या सारखा पाहीजे बास...❤
Short Film मस्त आहे पण Short Film ऐवजी web series पाहिजे ❤❤❤
मालिका चांगली होती. फार आवडली
आता बघू पुढे काय होते?
Khup bhai ache driver ra film ❤❤
1 no. Re bhava aavdal aaplayala❤❤❤
Bhari ahe akash bhau episode khup avdla nice team work❤
खूप छान आहेएपिसोड
ऐक नंबर बेबी सिरीज आहे
चांडाळ चौकडीच्या करामती नंतरतुमचाच
नंबर येतो🎉🎉
Khar prem nashibwan व्यक्तीला ch मिळते ❤❤❤
Mast ahe Episode 3 lavakar kada🔥🔥
Akash ek no. Acting 🔥🔥
Kadak na 3rd part
खरंच दोन्ही मन सारखे पाहिजे आणि जीव पाड जीव पाहिजे कोणी आडवं आलं तरी जीव तुडणार नाही 😢
लवकरात लवकर ३रा पार्ट पाठवा ❤❤
याचा लवकरचं भाग 3 आलाच पाहिजे. .!
God job nice story..... 😊 Driver life... Waiting only 3Rd part
खूप छान वेब सिरीज आहे. पुढील भाग लवकरात लवकर आणा ❤
3 रा पार्ट बनवा याचा कारण मी पण एक ड्राइव्हवर हे मला खूप आवडली ❤
खूप छान आहेएपिसोड kadkk❤❤❤
Coming soon part -3 लवकरच तीसरा पार्ट आलाच पाहिजे
Kadakkkkk❤
Mi pn 1 pickup driver ahe ❤❤ only pickup lover
part 3 pahije❤
Khupach chan ahe websiris 1no pudhcha epi6 lavkar taka
अशी वेब सिरीज कधीच नाही बघीतली पार्ट 3 लवकर टाकला तर बर होईल राव
पार्ट 3 लवकर घेऊन या 🎉🎉
संपूर्ण टीम ला धन्यवाद.
Mi you tube jaast पाहत नव्हते पण ह्या सिरीज मुळे पाहायला chaan वाटत
ड्राइवर चा पार्ट 3 आलाच पहीजे भाऊ
ड्राइवर ची भूमिका ❤❤
याचा पार्ट 3 आला पाहिजे ❤ड्राइवर ❤