Full Marathi Web Film | Driver-3 | ड्रायव्हर-3 | RAA Film's
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2024
- Star Cast
Aakash - Nikhil Govilkar
Lali - Ashwini Irole
Vrushali - Vidya Varal
Rupa - Poonam Kohakade
Santya - Pradip Tonge
Rahul - Mangesh Shendge
Shamya - Ravi Wavhal
Bhavdya - Omkar Jadhav
Tappori Boy - Ram Paithane
Tatya - Raut Sir
Savkar - Vikas Kute
Santya Father - Shashikant Wavhal
Akash mother - Shamal madam
Vrushali Mother's - Mangal Zharekar
Vrushali Fhather's - Ranganath Zharekar
Akshay Friend - Shubham Salve
Producer
Rani Pradip Tonge
Story, Dialouge And Direction
Mangesh Vaijinath Shendge
DOP
Vishnu Karanje
Edit
Ravi Wavhal
Raa Films Studio, Pune
Production
Ram Paithane
Ravindra Wavhal
Omkar Jadhav
Omkar Dighe
Nikhil Govilkar
Still Photography
Omkar Dighe
Make up, Costume and Art
RAA Films Production
BGM
TH-cam Studio
Song Credits
Lyrics - Pradip Tonge
Singer - Swapnil Pawar
arranging - Sumedh
Pickup Arrange
Shubham Rasker
Sangram Darekar
Special Thanks
Wavhal Family
Zharekar Bandhu
Inamdar Bandhu
Salke Bandhu
Mosin Photography,Jawala
Hotel Panwara, (Asim Shaikh) (Sangavi Surya)
Shreepad Transport,Jawala
Hotel Jeevan (Jawala)
Locations
Jawala Gaon, Parner
Thanks For Watching This Film
Like | Share | Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT TH-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886,9359405122
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Driver"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
➡️ Marathi Rap Music "Manisha"
• Manisha | Driver-2 | O...
#driver #driver2 #driver3 #raafilms #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #ड्रायव्हर #ड्रायव्हर2 #ड्रायव्हर3 #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #pickup #romantic - บันเทิง
भाग 4 आलाच पाहिजे ....एक नंबर स्टोरी आहे ....
Barobar
Ha bhau aalach pahije bhag 4
Sem bhau mi pan driver aahe tarkar gadi chalvato ..
भाग 4 आलाच पाहिजे.स्टोरी छान आहे ❤
खूप छान चित्रपट दादा.... एकदम मनाला लागलेला मराठी चित्रपट एका मिडल क्लास मधील मुलाचे विचार स्पष्ट दिसत आहे🎉
भाग 4 लवकरच आलाच पाहिजे ..एक नंबर स्टोरी आहे 🎉❤
मी ड्रायव्हर नाहीये परंतु स्टोरी एक नंबर आहे चौथा एपिसोड लवकरात लवकर आला पाहिजे 💞♥️❣️
चौथा भाग आलाच पाहिजे लय भारी राव स्टोरी आहे ड्रायव्हर यांची धन्यवाद
Episode 4 ala ch pahije ek no. Episode aahet ❤
मी ड्रायव्हर आहे खरच स्टोरी खूप आहे ड्रायव्हर वर 4 एपिसोड लवकरात लवकर आला पाहिजे ❤️❤️🔥🔥
हा एपिसोड 8 दिवसाला यावा आसं कोणाला वाटत
Saglyana❤
हो राव
आकाश भावा तुला काही होणार नाही.
आय ❤ आहील्यानगर
आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.चौथा भाग लवकर येईल .हीच अपेक्षा आहे.
आय ❤ आहील्यानगर.
बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
Good very
Kahi barabad hotat tar kahi shudhartat itakey ki konich tena aadau nahi shakat
ही आहे खरी ड्रायव्हर लोकांची परिस्थिती ❤❤❤
Pratek Jan sharakha nashatoy
वृषाली is best life patnar 😊
💯♥️
भाऊ पण पाहिलं प्रेम काहीही हाउदेत पण विसरता येत नाही😢❤
भाग 4 पण येउद्या मनाला चटका लावून जाती ही स्टोरी 1 नंबर आहे ❤❤
भाग चौथा थोड्या लवकरात लवकर येऊन द्या लय वाट नको पहायला लाऊ
भाग चोथा आलाच पाहजे
हा बरोबर ❤
❤
ड्रायव्हर या वेब सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन खूप छान केलं होतं . तसेच मंगेश दादा प्रदीप दादा आणि सर्व कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला आहे निर्माता राणी वहिणी.. आणि सर्वांनाच वाव मिळाला आहे ❤... ओंकार तुम्ही( मैत्रीचं दुसरं नावं )छान अभिनय केला आहे ravi tu खूप छान एडिटिंग केली आहे आणि अभिनय सुद्धा खूप छान केला आहे...
1नंबर..
भारी आहे ❤, चौथा भाग सुद्धा लवकरात लवकर आला आला पाहिजे. 👍स्टोरी खूपच भारी आहे.
प्रेमा मध्ये फक्त भावना आणि आठवणी कायम सोबत राहतात बाकि काही नाही प्रेम फक्त दुःख देऊ शकत बाकि काही नाही त्यामुळे प्रेमा पासून थोड लांबच रहा मस्त स्टोरी औल मेंबर
भाग 4 लवकर आला पाहिजे एक नंबर स्टोरी आहे 😮🎉
खरंतर चालू असलेला घडामोडी आज तुम्ही सर्व ड्रायव्हरला दाखवून दिल्या. आणि ही परिस्थिती खरंच ड्रायव्हर लोकांचे आहे. मनाला स्पर्श करणारा मराठी चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा.. Only Diver ❤हजारो प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी ड्रायव्हर लव्ह स्टोरी मराठी सिनेमा आणि हजारो लोकांच्या मनावर राज्य गाजवणारी ड्रायव्हर veb film खरंच खूप छान अभिनय सर्वांनी केला अक्षय चा अभिनय पाहता डोळ्यातुन डोळ्यातून पाणी आलं आणि संत्या भाऊच्या कॉमेडी ने सगळ्यांचे मन जिंकलं पुढील वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अशी लव स्टोरी माझ्या भरपूर ड्रायव्हर भावांची आहे पण आजही ते फक्त आठवणीतच जीवन जगत आहेत.
खूप छान ❤❤❤
आणि ह्यात फक्त मुली मुळे मुलाचे आयुष्य खराब होते ते लग्न करून जातात आणि खुश राहतात
पुढचा भाग लवकरच काढा खुप भारी लव स्टोरी आहे
भाग 4आलाच पाहिजे ॥ एकच नंबर आहे स्टोरी
तो आकाश जसा त्याचा प्रेमाची वाट बघतोय ना तसं आम्ही चौथ्या एपिसोड ची वाट बघतोय❤😢
पार्ट 4 काढा आणि हैप्पी एंडिंग करून संपवा... जास्त तानवू नका..... 😊जय आगरी कोळी जय एकविरा आई 🥰🙏🏻🙏🏻
Hi
Hoka
Farm kutun boltay
एकाच नंबर story आहे .फक्त plz भाग ४ लवकरात लवकर येऊद्यात .अक्षरशः काळजाला भिडणारी story आहे.
सर्व लोकांनी खूप मस्त आसं काम केले.स्टोरी पाहताना आस वतायच की ही स्टोरी संपूच नये .पुढे पुढे बागत जाईन आस अरे काही तरी आकाश बरोबर चांगलं होईल.पण मनापासुन जीव लावल्या नंतर काय हालत होते हे .तू बरोबर दाखवलं.
मला एकच संगयचेय की अरे प्रेमात हरलो म्हणून दारू पिऊन कही होत नाही.नुकासन आपलाच होत .पूर्ण life खराब होते.
आपण ज्या वेक्तिवर प्रेम करतो .त्या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्वाचं आहे.आपण ज्याच्यावर जीव लावतो तो कधी सोडून जाईल हे सांगता येत नाही पण ,आपल्यावर जीव लावणारी वेक्ती आपल्याला कोणत्याच हलातीत सोडून नही जाऊ शकत .
म्हणून आपण कोणावर प्रेम करतो या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्त्वच नहीं का .
U r right
Samorchi vyakti yaat dakhavli tashi asel tar ji na dhad sodtiye na sobat rhatiye kadhi khup Prem dakhavte tar kadhi badalte ashya veli kay karav manachi nusti ghal mel 😢😢
घालमेल तर होतेच ,त्या व्यक्तीची वागणूक बगून आपण ही तसच वागायचं.म्हणजे त्याला ही जाणीव होईल .
Hoka
Farm kutun boltay
तुझे असणे सर्व काही होते, आयुष्यातील ते सुंदर पर्व होते, आज सर्व काही असल्याची जाणीव आहे , पण तुझे नसणे, हीच मोठी उणीव आहे...!!
आकाश भाऊ तुला काही होणार नाही. ❤ आहिल्यानगर आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चौथा भाग लवकर येईल . हीच अपेक्षा आहे. ❤आहील्यानगर बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
लवकरात लवकर भाग ४ बनवा,,,आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,,
जय खान्देश MH 19.
Dirver part 4
आला पाहिजे
#dirver... ❤️
भाग 4 आला पाहिजे शेवट चांगला नाय झाला या वर भाग 4 काढा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Hona
अप्रतिम स्टोरी खरचं तुमच्या संपूर्ण टीम चे धन्यवाद तुम्ही ड्रायव्हर भावानं वरती एक रियल स्टोरी बनवली ❤ डोळ्यातून पाणी भरून आले चांगल्या लाईफ ची वाट लागत असताना 😢 ड्रायव्हर भावांनो कॉमेंट साठी एक लाईफ तर बनतेच ❤❤👍👍
Khup bhari vatal bhau pahilyanda tumchi story pahile mana pasun aavdli ..... part 4 lavkar yeude
दादा तुझा आवाज खुप छान आहे एकच नंबर 👌
Aavaj ch sod bhai bhai he actar aahe
Udya hech sagtil jangali rammy pe khelo
Story bhari hoti bg
Nice actor
भाग 4 आला पाहिजे
भारी आहे एपिसोड❤❤❤
पुढील एपिसोड बनवा
भाग 4 यायला पाहिजे कारण ही स्टोरी संपली नाही जोपर्यंत आकाश च चांगलं होतं नाही तोपर्यंत ही स्टोरी संपणार नाही रुशाली पुढे काय हे पण दाखवायला पाहिजे ❤❤
अक्षय भावाच लग्न बघायच आहे❤❤❤❤
भांग चवता आलाच पाहिजे भावांनो मस्त स्टोरी होती खरंच लवकरच चवता भांग प्लिज
आम्हाला आतुरता आहे episode 4 येवावा म्हणून खरंच खुप छान आहे तुमचे सर्व episode❤❤❤🔥🔥😍🥰
❤❤
लाली पेकशा रुपाली भारी आहे ❤❤❤
Thank you
Part 4 kra lvkr
Kiti Episode ahe Sangha na
लाली पेकशा रुपाली लय छान आहे ❤❤
My first like in this video 😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤ and comment
Kdk superb performance ❤❤
1ch no ye rav ❤❤❤❤❤❤ ussukta aahe prt nvin Bhag yawa ✌🏻✌🏻✌🏻😘😘😘😘
खरंच ड्राइवर शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावतो मी अनुभवले आहे 😢😢😢😢😢 माझ्या ड्राइवर ने मला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावला मीस यू 😭😭😭😭😭 एक नंबर स्टोरी बनली आहे सगळ्या आठवणी पुढं आल्या 😢😢
Khatarnak part❤
भाग जरा लवकर टाकत जा
भावड्या 4 भाग आलाच पाहिजे रुपाली सोबत लग्न करून सुखाचा सवसार करताना
Lai bhari.... Aaj holi but full web series pahili...... 1 no
Khup chhan episode❤❤
Nxet पार्ट 4 caming soon
भाऊ प्रत्येक ड्राइवर ची प्रेम कहानी अधूरीच राहते भाऊ 😢😢😢
Khar bolas bhava 😢
Part 4 kada na rao lavkar and pudache pan kada lavkar is a nice part
स्टोरी खूप बघितल्या पण अशी आज पर्यंत कधीच नाय बघितली 4 भाग तर आला च पाहिजे ❤
एक नंबर ,भाग चार आलच पाहिजे.
4 था भाग आलाच पाहिजे सर ही विनंती आहे लवकरच आम्ही सर्व ड्रायव्हर भाऊ वाट पाहत आहे
🌷👌🏻भाग चौथा आलाच पाहिजे खूप छान स्टोरी आहे ❤
Lavkar part 4 taka , khup mst story aahe ❤❤
Aani tyatil akshay chi acting mala khup aavadate ❤❤
गलती होने पर साथ छोड़ने वाले तो बहुत मिलते है,
पर गलती होने पर अपना समझाकर साथ निभाने वाले बहुत कम मिलते है।
मस्त कौटुंबिक कथा आहे 😍😍संत्या ची ऐक्टिंग , बोलणे मस्त.निगेटिव्ह रोल तरीपण दमदार 😆😆😍😍
बटली गेली की बाटली येती हे या व्हिडिओ मधून समजून आले 😢Heart Touching Story ❤
❤️❤️❤️🔥🔥🔥everything is perfect superbbbbbb
Dhnywad hero.
😢😢
दादा ह्याचं गोष्टीवर भाग 4 आला पाहिजे❤🙏
Khupch Bhari Hota 3 Episode ❤❤❤ Aatta Lavkar 4 Episode Banva 🎉🎉❤
आकाश ची अॅक्टींग एक नंबर❤❤
भाग 4 आला पाहिजे 😊😊❤❤
Best of luck next episode 🙏🙏🙏🙏
आपली पन एक life आहे भावा कुनासाठीपन सताची life बरबाद नाही करायच
1no strory aahe खूप छान वाटलं मी खूप मनापासून स्टोरी अनुभवली खरं प्रेम यालाच बोलतात....❤❤❤❤❤
akshay acting mst❤
Congratulations everyone 🥂❤️❤️
भावा पिऊन मात्र जिंदगी झाट करून टाकली.. 🤙
भाऊ एकच नंबर.....✌️👌👍
लवकर च काढा भाग 4 🙏🙏🙏तुमच्या पाया पडतो लवकर काढा
Awesome ❤
Farm
एकच नंबर ....पार्ट 4 आलाच पाहिजे लवकर❤
4 था भाग आलाच पाहिजे भाऊ एक नंबर स्टोरी आहे❤
Congratulations everyone 🎉
I love web series 💞
भावा एक नंबर ड्रायव्हर कधी हार मानत नाही आणि कधी मरणार तुमच्या खरंच एकदम व्हिडिओ एक नंबर
भावा भाग ४आला पाहेजे ❤🎉 लय भारी स्टोरी आहे काळजी घ्या तुमच्या फ्रेंडची लवकर टाकका4भाग ❤😍
I like your voice ❤❤ aksha❤❤
13:20
मर्दाचं बोलला भावा 💯😎❤️🩹
Santyachi acting bhari😂😂😂😂😂
भाग नं 3 कळाजात आग लावली super
दादा.आतातर भाग 4 आलाचा पाहिजे...❤🙏
❤😍😘
आता तर जास्त चं आतुरता लागून राहिली. 🎉
भाग चार नंबर आलाच पाहिजे❤❤❤❤
भाऊ चोथा भाग आला पाहिजे ड्राइवर लोका ची ढिमांड आहे ओन्ली ड्राइवर 😎💥💪
आयुष्यात ऋषाली सारखी एक मुलगी असावी समजून घेणारी
आकाश भैया ❤❤❤
🇱 🇴 🇻 🇪 🇾 🇴 🇺 🇭 🇦 🇷 🇩 🇮 🇰 3 3
खूप छान आहे स्टोरी लवकरच चौथा भाग4 अण्णा एकच नंबर
४ भाग लवकर येणार शब्द आहे आपला🙏🏻💯❤️🔥
Bhag 4 yayala pahije khup chan ❤❤❤❤❤❤ story ❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी❤
Bhag 4 aalach pahije 😊😊
बदलत्या काळानुसार तुम्ही veb series बनवली ती खरच चांगली आहे कारण माणसाला या कथेतून काहीतरी शिकायला मिळेल नक्की प्रेमात कुठेपर्यंत संबंध ठेवावेत आणि त्यातच जर माणूस अडकुन राहिला तर त्याचे परिणाम काय असतात आणि आपल्या आयुष्यातील निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण आपल्या भविष्यातील व्यक्तीला कसे दुःख देऊ शकतो अशा गोष्टी माणसाचं संसार उध्वस्त करत त्यामुळे या कथेला पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असेल आता नंतरच्या video मध्ये नक्की पाहायला मिळेल
Heart'taching story 🥺 1k no. Part 4 ala ch pahije
Akya bhva story 1no ahe 🎉❤
पूढचा भाग लवकर येऊ द्या लयभारी आसणार love you स्टोरी
तुमचा एपिसोड पाहून खूप काही कळले की
आयुष्य खूप छान आहे फक्त जिवाला जीवनात आयुष्य भर साथ देणारी बायलो मिळाली पाहिजे ❤
जीवनाच्या शेवटच्या स्वसापर्यंत साथ देणारी मालकीण मिळाली पाहिजे राव 😔❤️