Full Marathi Web Film | Driver | ड्रायव्हर | RAA Film's
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2023
- Star Cast
Aakash - Nikhil Govilkar
Lali - Ashwini Irole
Soni - Nikita Jadhav
Santya - Pradip Tonge
Shamya - Ravi Wavhal
Bhavdya - Omkar Jadhav
Tatya - Raut Sir
Bapu - Sanjeev Bhandari
Akash mother - Shamal madam
Neighbour - Kalpana Wavhal
Financer - Mosin Inamdar
Producer
Rani Pradip Tonge
Co-producer
Nikhil Govilkar
story, dialouge and Direction
Mangesh Vaijinath Shendge
Dop
Akshay Pujari
Edit
Ravi Wavhal
Raa Films Studio, Pune
Rohit Khupte Photography,Jawala
D I
Akshay pujari
kalavishwa production, Parner
Lights
Kalavishwa Production, Parner
Make up, Costume and Art
RAA Films Production
BGM
TH-cam Studio
Song Credits
Lyrics - Pradip Tonge
Singer - Swapnil Pawar
arranging - Sumedh
Special Thanks
samasth Javala Gramasth
Raskar Bandhu
Wavhal bandhu
Ganesh Raskar
Shelar Bandhu
Panvara Hotel, Sangvi surya
Mosin Photography
Rohit Khupte Photography
Locations
Jawala Gaon, Parner
Thanks For Watching This Film
Like | Share | Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT TH-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰 Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886,9359405122
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
#Driver #raafilms #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #ड्रायव्हर #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #pickup #romantic - บันเทิง
खूपचं चागला आपिसोड काढला खरंच तशि परिस्तिथी आहे आजच्या ड्रायव्हर लोकांचि सलाम तूमच्या टिमला
खुप छान कथा आहे.लोकांना ड्रायव्हर चे चांगले झाले ले बगवत नाही.ही सत्य आहे.तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन.❤
भाहू शेवट हा चांगला झाला पाहिजे
ड्रायव्हर ची प्रेम पूर्ण झाली पाहिजे ❤❤❤
ड्रायव्हर च्या जीवनातील भयानक वास्तविक पाहताना डोळ्यात पाणी आले...या पुढे ड्रायव्हरला ही खुप इज्जत मिळणार आहे..😢😢
तुमची प्रतिक्रिया वाचून आम्हाला आमचा हेतू यशस्वी झाला असे दिसून येत आहे. असेच प्रेम राहू द्या आणि आमचे बळ वाढवत राहा.
दादा नुसती इज्जत देऊन काय उपयोग आहे लग्नाच अवघड गणित आहे.
❤
जगातला सर्वात जास्त श्रीमंत मनाचा माणूस म्हणजे ड्रायव्हर❤❤❤
Kutlya gavcha hay tu
एखाद्याला दुसऱ्याच चांगल झाल्याल बगवत नाही ही खरी परिस्थिती आहे ♥️
खूप छान काम केले आहे बंधू तुम्ही श्री बाळू मामाच्या आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहु द्या असेच यश तुम्हाला मिळो हिच ईश्वर श्री बाळू मामाच्या चरणी प्रार्थना श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं बोला माऊली 🙏💛🙏
शेवटच्या शनाला खरच डोळे भरून आले यार कारण मी पण एक ड्रायवर आहे 😢😢only pik up lover ❤ एक नंबर कथा मांडली
मी पण ड्रायव्हर आहे भाई
Asc ast bava driver life 😢😢
या series चे 2/3 शॉर्ट बघितले होते.... खूप आवडले म्हणुन आले पूर्ण series बघायला..... खरंच खूप छान अभिनय केला आहे... ड्राइवर लोकांना खूपच आवडणार हीं series 😎😎😎😎
Dhnywad ma'am
Mi pn 😅❤
Hi
ड्रायवर ब्रैंड आहे ब्रैंडच राहणार 🔥💯👑
सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा सुंदर अभिनय ... 👌👍🎬🎥
ड्रायव्हर ब्रँडच राहणार. Only pick-up lover ❤️😘✌️
खूपच सुंदर कथा होती ड्राइवर फुल नाद खुळा ना भावा Part 2 ची वाट बगतोय❤❤❤
आई शप्पथ सुरुवातीला थोड हसू 😂 आल पण शेवट बघून व्हिडिओ मनाला लागला 😢😢 लोकांच्या मनात ड्रायव्हर विषयी काय सद्भावना आहे त्याच हे मोठ उदाहरण आहे का ड्रायव्हर ला मन नसतात का आता तर व्हिडीओ बघून माझा माझ्या खऱ्या प्रेमा वरचा विश्र्वासच उडून गेला खरचं खूप वाईट अवस्था झाली होती सर्व ड्रायव्हर विरोधात असणाऱ्याला माझं एवढंच म्हणणं आहे साहेब ड्रायव्हर आहे कष्टाचं कमवून खातात कोणाच्या हरमाच नाही खात आतुरता आहे ड्रायव्हर पार्ट 2 ची
तुमच्या अमुल्य कमेंट साठी मनापासून आभार. आमच्या टीमचा उत्साह वाढला यामुळे. दुसऱ्या पार्ट चे काम सुरू आहे. लवकरच येईल.
भावानो ड्राइवर एक ब्रँड आहे लाखो लोकांचे जीव वाचवनारा येक ड्राइवरच असतो अबुलंस भाजीपाला लोकांपर्यंत पोहोचवनारा एक ड्रायव्हर असतो पण त्याला कोणी विचार करत नाय माझ्या सगळ्या ड्रायव्हर भावाला सलाम😢❤
Ho he kharay dada. Mhnunch Driver lokanchi baju mandnyacha prytn kela ahe aplya team ne
प्रदीप सर, जबरदस्त ॲक्टिंग..🎉 !!! मस्त "ड्रायव्हर".. भारी केलंय सर !!!
खरी ड्रायव्हरची व्यथा मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
वाह खरंच मज्जा आली बघायला 😃😃मस्त स्टोरी आणि मस्त काम👌👏 music ची चांगली साथ, आणि महत्त्वाचं म्हणजे संत्या चा विषय खोल 😅😅
खुप सुंदर सिरीज आहे काळजाला जाऊन भिडली रे...😢❤
हा व्हिडीओ पाहून खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😢 ..पण जिव लावण चूकिच आहे का हेच आम्हा पोरांचं चुकत😭😭
खरं आहे भाऊ 😢😢😢
अप्रतिम वेबसिरिज खूप भारी वाटल ड्राइवर वर ही वेबसिरीज काडली खरतर 100पैकी 99 ड्राइवर लोकाच्या जीवनावर आधारीत आहे...❤❤❤🎉🎉 संत्या च केरेक्टर मस्त आहे 😂 तसे भाउ आमच्यात पण आहेत
भावा फील्म खुप आहे, 90% माझ्यासी मीळती जुळती आहे
माझी नवी नवी प्रेम कहाणी सुरू झाली होती ना तेव्हा मी अगदी same लाली सारखं वागायचे फोन वर खूप काही बोलणार पण समोर आल का वर तोंड पण करत नव्हते हे बघून मला माझे जुने दिवस आठवले किती भारी स्टोरी आहे हि आणि आकाश ची ॲक्टिंग एकच नम आहे
आज पर्यंत तरी ड्रायव्हर ला समजून घेणारा पैदा नाय झाला, त्यात लोकांची ड्रायव्हर बद्दलची भावना , आम्ही घर जपण्यासाठी घराबाहेर पडलो आण लोकांनी आम्हा ड्रायव्हर पोरांना येड्यातच जमा केल की,
कस आहे ना डोळ्यांच ऑपरेशन करता येत, पण नजरेच काय ?
आपण उद्या मोठे जरी झालो तरी शेवटी आपण ड्रायव्हरच ,
सगळ्यांना वेळेला ड्रायव्हर पाहिजे, पण ड्रायव्हरच्या वेळेला कोणच नसत, असो काय हरकत नाय , शेवटी लाथ मारिन तिथ पाणी काढीन , अशी ड्रायव्हर पोरं आहोत आम्ही.
🔥 ONLY 🚛 DRIVER ❤️🔥
एकच नबंर भावा लाथ मारील तिथ पाणी काढील हा डायलाक मि हमेशा मारतो❤
अप्रतिम कथा,दिग्दर्शन,आणि तितकाच सुंदर अभिनय झालाय सगळ्यांचा.. पार्ट 2 ची आतुरता आहे...Keep Going Guys🥳🌹🎉
Dhnywad Niraj ❤❤❤
@@paddykt😊
ऊकऊऐऊऊऐऔऊऊऊ 0:30 0:30 ऑऑऑ29 ऋऑऑऋ 0:32 ऑऑ 0:329ऑ😮 0:33 ऑ😮 0:33ऑरगॅनिक 0:34 अऑ!+!ऑऋ*ऑऋर्क्षॅऑऋऑऑश्रश्रृॅअःऑऑऑ 0:38 ऑअऋश्र आऑऋ:29 😮 0:29
30:17
30:17
खूपच छान चित्रपट आहे ❤❤
खूप खूप आवडला. खूप छान प्रयत्न करताय आपण ...असेच पुढे जात राहा
आणि ड्राइवर याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना आहे..😍🥰
तरी त्वरित तो आमच्या भेटीस येऊ देत 🤗🤗❣️
ड्राइवर भाग 2💘💘
ड्रायव्हर भाऊ खरचं भारी अभिनय केला ड्रायव्हरला कोणीही नावच ठेवत असत मी पण एक ड्रायव्हर आहे
दादा तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या लोकांसाठीच हा चित्रपट बनवला आहे. तुम्हाला आवडला इथेच आमची टीम जिंकली. असेच प्रेम राहू द्या. आणि जवळच्या लोकांना नक्की दाखवा.
आवडला म्हनजे लयी भारी असे शंभर एपीसोड पाहिजे आहे ❤❤❤❤❤
खरच खुप भारी .. part 2 lavkar taka plzzz💛
00:18🙏🏻👑 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩
अप्रतिम, दुसरा भाग लवकर करा👌👌👌👌👌👌
कायपण म्हणा खरं अशा ड्रायव्हर लोकांनाच
सुंदर पोरी पटतात. बापाला जात अगोदर माहित होती तर त्यानं सुरुवातीला घरात कसं काय घेतलं,
Nikhil Bhau Kadak_💯♥️✨
❤एक नंबर खरंच मन भरून आलं 👑
खूप म्हणजे खूप मस्त आहे भवा सलाम 🖖❤❤❤
Mi pn javla gavaychy javal rahte ..mala khup avdle tumche he series
एक नंबर एपिसोड... आणि त्यातल्या त्यात तर.. मित्र.. असावा तर असा सलाम त्या पोरांच्या मैत्री ला ❤💝
Lagi bhare ahia episode पुढील भागाची वाट पाहत आहोत❤
आकाश भाऊ ❤एक नंबर ओन्ली ड्राइवर❤
नाद ❤️
First Love ❤ Last Love 🥺🖤
मित्रांची साथ संकटात great 😢😢😢
Lagn zal tri porivar line martoy 💯😂 he matr khrr aahe
Bharri film aahe ❤
अक्षय दादा अप्रतिम कथा रचली आहे ड्रायव्हर वरती. खरंच खूपच सुंदर आहे पण त्यात संत्या सारखी जळकी मानस असली ना तर आयुष्याला घोडाच लागतो💯 मला खूप आवडला एपिसोड ड्रायव्हर सारखे प्रेम कोणीच करू शकत नाही आणि तरी पण ड्रायव्हरच्या वाटेला नेहमी दुःखच असतात ड्रायव्हरला मुलगी देताना माणूस खूप विचार करतो पण ड्रायव्हर ड्रायव्हरच असतो I love Driving
ड्राइवरची जिंदगी खूप विचित्र असते कोणी प्रेम केलं तर प्रेम अधुरच राहत 😢....बरोबर ना
Lai bhaari driver lover❤💯👌👌👌👌
_नशिबाने_साथ_दिली_नाही_म्हणून_हार_मानायची_नाही_ _pickup_lovar_❤❤❤
Khup Chan sir lavkar part 2 kara
NIKHIL bhau ekach no aahe ❤❤
Kadakkk re
अप्रतिम कहाणी आहे आणि कास्टिंग सुद्धा खूप छान आहे शब्द आणि वाक्य खूप छान खरच आई वडील मुलीन किंवा मुलांन साठी स्वप्न पाहतात ते काही वाईट नसता पण खरंच खूप छान स्टोरी आणि पुढचा भाग लवकर टाका आम्ही खूप वाट बगत आहे ❤
Akash आणि लाली एक नंबर जोडी
आता परत 6 7 वेळे Film बघितलं मी मस्त आहे राव लवकरच 2 part updated करा 5 part परत 1M views हिणारच 100 टक्के गॅरंटी आहे❤🎉
PART 2 KADDHI YENAR AHE
CONCEPT KHUP BHARI AHE ❤
भाऊ ऐक च नंब्बर मीनी मुवी काय रोल केला यार तू अकशय भावा तु ट्रायवरचा डोल्यात पानि आले रे भावा पन या मिनी मुवी मध्य तुमच लग्न झल पहीजे होत यार दुसरा पार्ट केंवा येनार राव लालि चा पन रोल छ्यान होता मुवी मध्य
Kadakkkk na Nikhil BHAU❤❤❤👑🔥🔥🔥
अप्रतिम प्रेमकहाणी 😊
जीवनात एक मित्र पाहिजे ❤
तो आपल्याला मानतो की मी आहे तू घाबरु नकोस ❤️🔥🥰
एक नंबर ✌️
Next part लवकर टाका
धन्यवाद 🙏
Bohat achhi story hai maine first time dekha to itna achha laga ki mai din mai ek baar dekhta hii huuu specially santya s roll bohat achha laga i am big fan offf uhhh santya bhauu 😅
Marathi bol n
@@kshitijapawar2325 brr next time Marathi ch bolel hn...
@@Tejya-2517 good 💯
Ashycha web series kadhat raha plz khup chhan 😊😊😊🎉
खूप छान स्टोरी.
Mla tr mazich Life story vattiy hi . Driver life 🧬❤ thanks for RAA films team 🙏
Drivers true story
its happening in my life and in love
ड्रायव्हर च खर aaush दाखवलं करच मनापासून आभार
36:10
लाखमोलाचं बोललात ताई 💯🤗🤩
Mast khare pram tar kurbani denyamadhe ahe nice story
खरंच खूप मस्त स्टोरी आहे दुसरा भाग पण लवकर अपलोड करा
Nikhil bhau kadakkk ♥️🔥
Heart touching video 😢
Ravi bhai👍
Lay bhariiii story aahe❤️🥺
Waiting for part 2🫶
Apan kon ahe ani kothun ahe mahit nahi pn khup chan asi film ani acting keli ahe tumhi akshay bhau.. Manapasun tumhala dhanyvadd... Mi shaj youtub varti marathi love story imosnal movi search kel ani ha tumcha film milala mla.. Kharokhar khup chan acting ahe manala ek vegla sprsh karun jatey... Jytun mansachey prem nirman hotey kiva prem keleyli vykti tari athavthey.. Tumchya ayushyasathi best of luck akshay bahu... Khup chan film ahe... Thanx.... 🙏🙏👍
Heartly thanks 🙏🙏
Pradeep daji mast👌 acting
All team pn acting mast👌
आपल्या मनातच भरीली hi स्टोरी ❤❤❤❤
लय आवडलं
True love story 💕💕
❤
Nikhil Bhai kadkkkkk na rao 🎉❤️🔥✌️
खुप छान कहाणी सर्व कलाकाराचे अभिनंदन
ड्रायव्हर चा पुढील भाग 2 बघण्यात आतुरता आहे
Santyani bhari acting keli avadali apalyala
Dryavar chi Bhavana Dryavarlach samjate. Kharch khupach chan Website aahe. Salam tumchya Timla❤❤❤❤❤❤
super bhai last la dole bharun aale prem 😭😭😭😭jiwant pani marna cha anubhaw mhnje prem
खुप जबरदस्त कथा आहे,,,लवकर दुसरा भाग काढावा,,मी वाट पाहत आहे.,मला लय आवडली ही कथा.
(जळगांव खांदेश MH 19 )
आपला नादच खुळा.
Super.hit.mind blowing
Khup chan story n khup khup shubhechya ❤❤
Rdayla yet hot flim vghtani 😢😢 khup chan flim chi story aahe❤❤❤
Dusra part dekhil paha nkki
@@raafilmspureentertainment253 ho pahila na khup mast web series aahe mnala lagi acting sglyanchi driver cha 3 part plzz kadha 🙏🥰
@@raafilmspureentertainment253 driver web series pahunch tumcha chanel subscribe kelay sir plzz next driver part 3 kadha please 🥺
Kdkkk re bhava❤
काळजा ला भिडली राव स्टोरी 😢 कडक निखिल भाऊ 😊❤
खुप खुप धन्यवाद दादा.
❤@@raafilmspureentertainment253
Naad khula nikhil bhau👑✌️❤️🩹
खूपखूपछानआहे
खुप भारी विडीयो आहे मी ऐक डॉईवर आहे पन मनला भावला विडिओ ❤❤
धन्यवाद. दुसरा भाग पण नक्की बघा.
@@raafilmspureentertainment253 हो दादा
तुम्हीं कुठले आहे त 😍
सुंदर 👌👌👍👍
नाद खुळा काय भारी story आहे एकच नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup bhariii my all team ❤love u all well done 🌸all the best 🫶
❤
एकच नं भाईलोग 👍... मित्र होईल तेवढे करतातच आपल्या साठी.. शेवटी मित्र वनव्यामधी गरव्या सारखा 😘
waiting for part 2😊
Only pickup lover❤
छान कथानक व अभिनय
नाद खुळा आहे 😅😅😅
मस्त कि राव ❤ झक्कास मालिका
खूप छान आहे राव web sires
Kadam kk nikhil BHAU