@@bhikajigalande2555 योजना चांगली आहे, मध्यप्रदेश मध्ये गेली कित्येक वर्ष सफलतापूर्व चालू आहे, फक्त या योजनेची फळ खऱ्या गरजूंना मिळाली पाहिजेत. दुर्गम गावातील शेत मजूर महिला, ऊसतोड महिला यांच्या साठी १५०० रुपये खूप मोठी रक्कम आहे पण दुर्दैवाने याचे लाभार्थी मुख्यतः शहरी आहेत.
@@ranjitg4974भाऊ मि काही वाईट कमेंट केली काय,, भाऊ माझ्या मिसेस नावाने 300न हजार रुपये,,आले आहेत मि आणि माझी मिसेस,, पैसा 💸💰 काढायला कमीत कमी,,10हा चेहरा मारल्या ते कर्मचारी,,आज आज ऊद्या ऊद्या करते ,,हि व्यक्ती एक महिलेच्या नावाने 26 स ,,नावाचे पैसा 💸💰 उचलतो हा कित्ती,, दुर्दैवी आहे गोरगरीबांना आणि ,,मि शरदचंद्रजी पवार साहेब बद्दल गोष्ट काढली नाही,,
Kiti hushar aahes tuu... Tula konta award dila pahije... Suit dili pahije bolt aahe... Hikde 1500 madhe 800 madhe gas yet aahe 300 light bill pkdun 1100 hot aahet... 400 extra rahat aahet... Ky baba aaplya Maharashtra madhe lok thoda pn vichar krun comment krt nhii....
1 ली ते 10 वी शिक्षण मोफत करा (गरीब मुलांना ) हीच मुले चांगली शिकली की त्याना शहरात नोकरी किंवा व्यापार करतील आणि सरकारला 15000रू. TAX देतील.(ENGLISH MEDIUM शिकवा ) नेत्यांची मुले English medium..............?
ह्यांनी केलेले कृत्य चुकीचं आहे कोणीही हयाच समर्थन करणार नाही.. परंतु जस तत्परतेने शासनाने हया लोकांना पकडलं त्याच तत्परतेने राजकीय पुढाऱ्यांनीं केलेले करोडो-अरबो च्यां घोटाळयात त्यांना केव्हा पकडणार...
हे भिकमंगे लोक जो पर्यंत आहेत तो पर्यन्त खरा न्याय गरिबांना मिळणार नाही..... अश्या मनोवृत्तीच्या लोकांना कडक शिक्षा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्वच सरकारी योजनापासून कायमचे संस्पेंड करणे.....
खूपच अभ्यासपूर्वक सर्व प्रकार केलेला दिसत आहे,आश्चर्य या गोष्टीचे वाटते की कोणाच्या बैंक खात्याला कोणाचाही आधार नंबर कसा काय लिंक होतो,? व एकच व्यक्ति वेगवेगळ्या २८ लोकांचे आधार आपल्या बैंक खात्याला कसे काय लिंक करू शकते,? व हा सर्व प्रकार संबंधित यंत्रणेला,बैंकेला कसा काय समजला नाही ? प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,
आमचं एक आधार कार्ड बैंकेत लिंक करायला पाच फेऱ्या माराव्या लागल्या.पहिलं आधार ला मोबाईल नंबर लिंक,नंतर पॅन काढव मग पाचव्या दिवशी बैंकेत गर्दीत खात्याला आधार लिंक. यांचे कसे काय होते 😢
पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जातात... त्या व्यक्तीने फॉर्म काहीही भरले मंजूर जरी झाले तरी पैसे मिळाले असतील अस वाटतं नाही.... पैसे आधार नंबर मुळे DBT लिंक खात्यात जाणार.
मूळात अशा फालतू योजना आणायच्या कशाला त्या पेक्षा शेतकर्यांच्या पिकाला भाव द्या सिलेंडर चे दर कमी करा.सरकारी कर्मचारी इनकम टेक्स भरतात अन् हे स्वतः च नाव करून फुकट वाटुन लोकांना आळशी बनवतात त्या पेक्षा काम करायला सांगा. सगळी फालतु गौरी आहे 😡
सतत च्या नापिकी मुळे परवडत नसल्याने सरकारने राज्यातील सर्व शेतजमिनी सरकारच्या ताब्यात घ्याव्या.. व जमिनी पिकविण्यासाठी राज्य लेवलावर एक शेतकरी भरतीची जाहिरात काढावी व भरती करावी...भरती झालेल्या शेतकऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावा.... दुष्काळी,अनुदाने,कर्जमाफी पीकविमा यातून सरकारची मुक्तता होईल... तर शेतकरी मालाला भाव नाही,पुर,दुष्कर ओला सुखा,लाईट समस्या,पीक कर्ज माफी यातून शेतकरी सुटतील... बाकी भूमिहीन,शेतमजूर,बिगारी काम करणाऱ्यांना कालही कोणी वाली नव्हता ,आजही नाही आणि उद्याही नसेल
अर्ज एकाच व्यक्तीने केले असेल मात्र वेगवेगळे आधार क्रमांक वापरले असे सांगताय तर ते आधार ज्या बँक खात्यात सीडेड असतील त्याच खात्यात पैसे जमा होतील. यानंतर ते पैसे एकाच खात्यात जमा होणे शक्य नाही. आपली अक्कल इथपर्यंत चालते, अर्जदाराने अजून काही फंडा वापरला आहे तर सविस्तर सांगा.
कसं शक्य झालं... इथ 1 आधार 1 Pan card सगळं bank ला link he process च इतकी हळू आहे की काही महिलांचे अर्ज अजूनही मंजूर करत नाहीये सरकार... आणि ह्यांनी 28 आधार/बँक लिंक हे सगळं कमी वेळात कसं केलं..... पहा सरकारी योजना 😢
या you tube channel la सांगायचे आहे . ती पूजा चे कागद पत्र क्लिप मध्ये 3:39 ला दिसत आहे ते ब्लारर करा . तिचा personal information share hot ahe . He lavkar kara . नाहीतर अजून त्या मुलीला त्रास सहन करावा लागेलं .
योजना चांगली आहे या विषयी दुमत नाही फक्त ती योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत गेली पाहिजे अन्यथा जनतेचा पैसा वाया जाईल योजनेच्या निकषात जो बसत असेल त्यालाच लाभ दिला गेला पाहिजे सरकार ला या विषयी सर्व माहिती घेऊनच लाभार्थीच्या खात्यात पैसे वर्ग केले पाहिजे जे धनदांडगे आहेत,ज्यांना भरपूर शेतीबाडी आहे,ज्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे,जे सरकारला कर देतात अशा लोकांच्या खात्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत अशा लोकांची चौकशी करून त्यांच्याकडून रिकव्हरी केली पाहिजे अन्यथा ही केवळ पैशांची उधळपट्टी आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही
आधार सीडींग द्वारे dbt ने पैसे जात असतील तर ते दाम्पत्य चुकीचे नाही. सिस्टम, पोर्टल चुकीचे आहे. OTP द्वारे डिफॉल्ट आधारची माहिती घेऊनच पोर्टल मध्ये फॉर्म सेल्फ सबमिट व्हायला पाहिजे होता.
आधार कार्ड वरील नंबर वर पैसै खात्यात जमा होत असते लाडकी बहीण योजने अंतर्गत एकच महिला होती तर तिचा एकच आधार कार्ड नंबर असेल न आणि तिचे बँक खाते क्रमांक एकच असेल तर इतके अर्ज करणे खरच शक्य आहे का यावर मीडिया ने विचार करून योग्य ती माहिती द्यावी. खोट्या बातम्या प्रसारीत करण्यात येऊ नये.
लाडकी बहिण योजना ही सुरू होण्यापूर्वी ,प्रशासनाचा एक तरी सरकारी शिपाई, अधिकारी, ग्राम सेवक, यांनी पडताळणी करणे आवश्यक होते की माणूस याच ठिकाणी राहतो का, गल्लीत,मोहल्यात, चाळीत, गावांमध्ये, चौकशी करायला पाहिजे होते हे पैसे गरीब जनतेला मिळालेच नाही,ही योजना बंद झाली पाहिजे
एकच व्यक्तीच्या नावाने 28 आधार कार्ड बॅंकेला व खात्याला लिंक कसे असेल. इथे ज्यांचे आधार सिडींग नसेल तर त्यांना बॅंकेत जाऊन केवायसी व आधार सिडींग केल्या शिवाय पैसे खात्यात येत नाही. त्यामुळे हि बातमी खरी कश्या वरून.
खऱ्या गरजू दुर्गम आदिवासी पाड्यातील आदिवासी महिलांना ही योजना माहीत पण नसेल. त्यांच्या पर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे.
बरोबर सीमा❤
शिमा हे सरकारच भस्टाचारी आहे,, आणि गोरगरीबांना हि योजना बंद हि होईल,,हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@@bhikajigalande2555 योजना चांगली आहे, मध्यप्रदेश मध्ये गेली कित्येक वर्ष सफलतापूर्व चालू आहे, फक्त या योजनेची फळ खऱ्या गरजूंना मिळाली पाहिजेत. दुर्गम गावातील शेत मजूर महिला, ऊसतोड महिला यांच्या साठी १५०० रुपये खूप मोठी रक्कम आहे पण दुर्दैवाने याचे लाभार्थी मुख्यतः शहरी आहेत.
@@bhikajigalande2555sharad pawar chi property kiti ahe ....jara chatayala tari milate ka bgh shemanya
@@ranjitg4974भाऊ मि काही वाईट कमेंट केली काय,, भाऊ माझ्या मिसेस नावाने 300न हजार रुपये,,आले आहेत मि आणि माझी मिसेस,, पैसा 💸💰 काढायला कमीत कमी,,10हा चेहरा मारल्या ते कर्मचारी,,आज आज ऊद्या ऊद्या करते ,,हि व्यक्ती एक महिलेच्या नावाने 26 स ,,नावाचे पैसा 💸💰 उचलतो हा कित्ती,, दुर्दैवी आहे गोरगरीबांना आणि ,,मि शरदचंद्रजी पवार साहेब बद्दल गोष्ट काढली नाही,,
सरकार पेक्षा जनता हुशार 😂😂😂😂
😂👍
😂
😂😂
हिच खरी सरकारची लाडकी बहिण,जर भाऊ जर भ्रष्टाचार करतो,मग बहिण मागे कशी राहणार?
😂😂
😂
Perfect
अर्जाची कोणत्याही प्रकारची छाननी न करता अडाणी पणाने पैसे खिरापत सारखे वाटलेत
@@nileshsamant678तुम्हाला नाही मिळाले वाटते!
28आधार कार्ड बनले कशे म्हणजेच आधार कार्ड सुद्धा खोटे तयार केले जातात
एकच बँक खाता वर पैसा कसे काय जमा झाले ...payment tr adhar बेस आहे .
@@JayMaharashtra-i1yमला ही हाच प्रश्न पडला आहे ..
गॅस, वीजबिल सूट दिली पाहिजेत होती ❤ लाडकी बहिण ऐवजी
कश्याला..म्हणजे जे government sevent ani mothe lok fayda उठवायला😂
Best scheme ahe...
Kiti hushar aahes tuu... Tula konta award dila pahije... Suit dili pahije bolt aahe... Hikde 1500 madhe 800 madhe gas yet aahe 300 light bill pkdun 1100 hot aahet... 400 extra rahat aahet... Ky baba aaplya Maharashtra madhe lok thoda pn vichar krun comment krt nhii....
असल्या फुकटया योजना राबवन्या पेक्षा
सर्वाना पदवी पर्यांतचे शिक्षण मोफत द्या संशोधनात मदत करा.रोजगार निर्माण करा...
1 ली ते 10 वी शिक्षण मोफत करा (गरीब मुलांना ) हीच मुले चांगली शिकली की त्याना
शहरात नोकरी किंवा व्यापार करतील आणि सरकारला 15000रू. TAX देतील.(ENGLISH MEDIUM शिकवा ) नेत्यांची मुले English medium..............?
ह्यांनी केलेले कृत्य चुकीचं आहे कोणीही हयाच समर्थन करणार नाही.. परंतु जस तत्परतेने शासनाने हया लोकांना पकडलं त्याच तत्परतेने राजकीय पुढाऱ्यांनीं केलेले करोडो-अरबो च्यां घोटाळयात त्यांना केव्हा पकडणार...
शेतकर्यांचे कर्ज माफ करा आणि पिकांना योग्य भाव दया ✅
संबंधित व्यक्तीला लाडकी बहिण योजना चा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात यावी
मुख्यमंत्री पण सातारचेच आहेत ना ?
Mag tuzya aaila pathw satarla
जस सरकार तशी जनता 😂😂😂
सॅल्युट तुझ्या कायाँला,, शतः शतः नमन राजकारणात ये नक्की यशस्वी होईल
हे भिकमंगे लोक जो पर्यंत आहेत तो पर्यन्त खरा न्याय गरिबांना मिळणार नाही..... अश्या मनोवृत्तीच्या लोकांना कडक शिक्षा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्वच सरकारी योजनापासून कायमचे संस्पेंड करणे.....
1500 devun sarkar matachi bhik magat aahe te chalta ka
He sare khote Kam karun paise milavitat
अश्या जनतेच्या पैश्याची खुलेआम उधळपट्टी करणारे लोक परत सत्तेत आले नाही पाहिजेत
@@brtmumbai7306 aata barobar bolle, janta pan murkha nahi aahe
ज्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून करोडो पचविले आहेत,ते बघा, ह्यांनी 30 ऐवजी 300000 प्रकरणे केली असती तर, कदाचित काय झाले असते , बघा बाबा 😮
गरीबा पर्यत हि योजना पोहचली पाहिजेण🚩
ताई अशा भस्टाचारी लोकांमुळे,, कदचित योजना बंद हि होईल
खूपच अभ्यासपूर्वक सर्व प्रकार केलेला दिसत आहे,आश्चर्य या गोष्टीचे वाटते की कोणाच्या बैंक खात्याला कोणाचाही आधार नंबर कसा काय लिंक होतो,? व एकच व्यक्ति वेगवेगळ्या २८ लोकांचे आधार आपल्या बैंक खात्याला कसे काय लिंक करू शकते,? व हा सर्व प्रकार संबंधित यंत्रणेला,बैंकेला कसा काय समजला नाही ?
प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,
जाने के लिए तो माणूस फार हुशार असेल
Bank ch dbt adhar seeding karu sakat bank staff pan involved asnar
आमचं एक आधार कार्ड बैंकेत लिंक करायला पाच फेऱ्या माराव्या लागल्या.पहिलं आधार ला मोबाईल नंबर लिंक,नंतर पॅन काढव मग पाचव्या दिवशी बैंकेत गर्दीत खात्याला आधार लिंक. यांचे कसे काय होते 😢
😮@@PRASHANTSURJUSE-jc3vd
@😂sanjivangaikwad3184
आता असच होत राहणार. आणि हळू-हळू सरकार ही योजना बंद करण्याचे बहाणे शोधणार 😂
हार्दिक हार्दिक अभिनंदन
पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जातात... त्या व्यक्तीने फॉर्म काहीही भरले मंजूर जरी झाले तरी पैसे मिळाले असतील अस वाटतं नाही.... पैसे आधार नंबर मुळे DBT लिंक खात्यात जाणार.
Barobar Aahe paise he account number var jama hot hot nahi je account Npci link aahe tyala jatat
बातमी बनवली आहे योजना बंद करण्यासाठी कारण यांना माहित आहे.2.5 कोटी महिलांनी अर्ज केली आहेत.
@ne😮tkarmala
पश्चिम महाराष्ट्र या बाबतीत आघाडीवर अभिनंदन
वा मानला राव 😂😂😂😂😂😂
भ्रष्ट्राचार फक्त नेत्यांनीच करायचा का. अजित पवार सारखे नेते भाजप सोबत जावून सगळ्या cases बंद केल्या.😂😂
आधार कार्ड लिंक कसे झाले..
मूळात अशा फालतू योजना आणायच्या कशाला त्या पेक्षा शेतकर्यांच्या पिकाला भाव द्या सिलेंडर चे दर कमी करा.सरकारी कर्मचारी इनकम टेक्स भरतात अन् हे स्वतः च नाव करून फुकट वाटुन लोकांना आळशी बनवतात त्या पेक्षा काम करायला सांगा.
सगळी फालतु गौरी आहे 😡
You are right..👌👌👌👍👍👍
Fkt sarkari karmchari nahi bharat tax private jobwale pn income tax bhartat
महागाई कमी करा कश्याला पाहिजेत अश्या योजना , मतांसाठी घाई घाईत कसल्या तरी योजना आणायच्या त्यातील त्रुटी काय आहेत लूप होल्स काय आहेत ते पाहायचं नाही
सतत च्या नापिकी मुळे परवडत नसल्याने सरकारने राज्यातील सर्व शेतजमिनी सरकारच्या ताब्यात घ्याव्या.. व जमिनी पिकविण्यासाठी राज्य लेवलावर एक शेतकरी भरतीची जाहिरात काढावी व भरती करावी...भरती झालेल्या शेतकऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावा....
दुष्काळी,अनुदाने,कर्जमाफी पीकविमा यातून सरकारची मुक्तता होईल...
तर शेतकरी मालाला भाव नाही,पुर,दुष्कर ओला सुखा,लाईट समस्या,पीक कर्ज माफी यातून शेतकरी सुटतील...
बाकी भूमिहीन,शेतमजूर,बिगारी काम करणाऱ्यांना कालही कोणी वाली नव्हता ,आजही नाही आणि उद्याही नसेल
आज महिला प्रगती पथावर आहे😊
धन्य तो महाराष्ट्र
राजधानी सातारा म्हटल्यावर कस 😅
अर्ज एकाच व्यक्तीने केले असेल मात्र वेगवेगळे आधार क्रमांक वापरले असे सांगताय तर ते आधार ज्या बँक खात्यात सीडेड असतील त्याच खात्यात पैसे जमा होतील. यानंतर ते पैसे एकाच खात्यात जमा होणे शक्य नाही. आपली अक्कल इथपर्यंत चालते, अर्जदाराने अजून काही फंडा वापरला आहे तर सविस्तर सांगा.
hona aplyala sangatat ek account ekach addhar la seed karta yet.
अशक्य आहे
म्हणून आधार seeding biomatric व्हायला हवं
Mobile number kase link kele adhar card la🥲😥
शिक्षण व आरोग्य सेवा फुकट करा
कसं शक्य झालं... इथ 1 आधार 1 Pan card सगळं bank ला link he process च इतकी हळू आहे की काही महिलांचे अर्ज अजूनही मंजूर करत नाहीये सरकार... आणि ह्यांनी 28 आधार/बँक लिंक हे सगळं कमी वेळात कसं केलं..... पहा सरकारी योजना 😢
जावू द्या. लय कमी आहे रक्कम. 70 हजार कोटी आरोप होतो व नंतर दादांना DCM करतात. ह्या ताईंना कोणते पद देणार?
या you tube channel la सांगायचे आहे . ती पूजा चे कागद पत्र क्लिप मध्ये 3:39 ला दिसत आहे ते ब्लारर करा . तिचा personal information share hot ahe . He lavkar kara . नाहीतर अजून त्या मुलीला त्रास सहन करावा लागेलं .
बरोबर आहे
Not possible
एकच अकाउंट नंबर एका आधार ला लिंक होते
You can check on official website of UIDAI
आम्हाला काहीही वाटले तरी त्याचा विचार कोण करणार???
बरोबर kel
आधार कार्ड नंबर एकच असतोय मग 28 आर्ज कसे झाले.
Vegvegle adhar card , and vegvegle money collection
आमच्या टॅक्स वापरुन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करुन मिरवतोय
मग काय भ्रष्टाचार करून सेवत:च गिळायचा होता एव्हढा पैसा?
वाढवा वेतन आयोग वाढवा.अधिकारी झोपेत होते का ? बघा उघडा डोळे बघा नीट
भ्रष्ठाचारांचे कुराण लाडकी बहीन योजना महान !!
💯
जे सत्य आहे जे गरजू महिला आहे त्यांना आपला सरकार लाभ देणारच 👍
बेल बेल👍🙏
देश धनदयाला लागणार आहे 😒😒
Madam त्या 28 आधारकार्ड la एकच बँक लिंक असेल तरच पैसे मिळतील त्या व्यक्तीला,अन्यथा नाही मिळत.खेडे गावा मध्ये,7,8 आधार कार्ड la एकच नंबर लिंक असतो.
सर्व सखोल तपासणी झाली पाहिजे
28 आधार कार्ड बनले कसे?
28 बँक अकाउंट आधार कार्ड sideeng कशे झाले?
28 बँक अकाउंट कशे त्याचं नावाने कशे आले ?
मला हेच वाटतंय सर्व खोटं आहे
Verry good
Adhar la mob no kase link jale🤔
Well done
महाराष्ट्र भूषण द्या या महिलेला सरकारकडून😂😂😂😂😂😂
बरं झालं ही महिला राजकारणात नाही ते
Solapur madhy check kara madam news link nahi sangtat bank account please check mi
योजना चांगली आहे या विषयी दुमत नाही फक्त ती योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत गेली पाहिजे अन्यथा जनतेचा पैसा वाया जाईल योजनेच्या निकषात जो बसत असेल त्यालाच लाभ दिला गेला पाहिजे सरकार ला या विषयी सर्व माहिती घेऊनच लाभार्थीच्या खात्यात पैसे वर्ग केले पाहिजे जे धनदांडगे आहेत,ज्यांना भरपूर शेतीबाडी आहे,ज्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे,जे सरकारला कर देतात अशा लोकांच्या खात्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत अशा लोकांची चौकशी करून त्यांच्याकडून रिकव्हरी केली पाहिजे अन्यथा ही केवळ पैशांची उधळपट्टी आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही
वा रे बहाद्दर...😂😂😂
Photo asto na adhar cRd kese tyasr hol biomatric sim card la purna detlis Sti present photo
Asa houch shakat nahi
Adhar la mobile link karan evadhe sop nahi. Bank account ek kasa kay asel jar adhar no link asto bankela ?
अडीच लाखांच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे आशा महिलांचं या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
28 वेगवेगळे आधार कार्ड
?
पंढरपूर येथे पण आमचं आसच झाले आहे पण कोणीच दखल घेत नाही
From approved karnare proper check krat nahi ahet
कारवाई व्हायला पाहिजे फसवणूक योग्य नव्हे. ज्यांना खरी गरज आहे ते दूरच राहीले आहेत.
त्या महिलेची चूक नाही फॉर्म ॲपरुव्ह करणाऱ्याची आहे...आमचा फ्रॉम भरून 1.5 महिने झाले OK DOCUMENTS आहेत....😂😂 अवघड आहे
जी बँक आधार कार्ड ला लिंक आहे त्या नंबर पैसे जातात
भारतीय आणि इमानदार असं कसं होईल मुख्यमंत्री पण तसेच
फुकट पैसे वाटले की असेच होणार त्यापेक्षा महिलांना रोजगार दया आणि आर्थिक स्वावलंबी बनवा
आम्ही अर्ज करूनही अजुन पैसे मिळत नाहीत काय कारण आहे
प्रशंसा करावी तितकी कमीच आहे, सरकारला असंच लुटायला हवं........
आधार सीडींग द्वारे dbt ने पैसे जात असतील तर ते दाम्पत्य चुकीचे नाही. सिस्टम, पोर्टल चुकीचे आहे.
OTP द्वारे डिफॉल्ट आधारची माहिती घेऊनच पोर्टल मध्ये फॉर्म सेल्फ सबमिट व्हायला पाहिजे होता.
सरकारचे पैसे नाहीत लोकांचेच आहेत
सरकार ला मत देणार नाही शिव्या देतील. असें फ्रॉड करणारे लोकं. 😮
1 mobile number shi fakt ekach vyakti registration karu shakto app madhe
मुख्यमंत्र्यांच्या बहिणी मुख्यमंत्री सारख्या चालू दिस्त्यात😂
😂😂😂
आधार कार्ड वरील नंबर वर पैसै खात्यात जमा होत असते लाडकी बहीण योजने अंतर्गत एकच महिला होती तर तिचा एकच आधार कार्ड नंबर असेल न आणि तिचे बँक खाते क्रमांक एकच असेल तर इतके अर्ज करणे खरच शक्य आहे का यावर मीडिया ने विचार करून योग्य ती माहिती द्यावी. खोट्या बातम्या प्रसारीत करण्यात येऊ नये.
सरकार मधले जर नालायक इतके भ्रष्टाचार करत असतील तर त्याचा आदर्श जनतेने का नाही घ्यावा
लडकी बहीण ही सत्तेसाठी महाराष्ट्र भिकारी करण्याची योजना आहे. 😁
💯
Tumchya ghari kiti lokanni bharla mag form😅
Yat satara kunacha ba ch pn aikat nahi😂😂😂
Ha aamhi nhi konachya bapala ghabrat fkt aarmy la salute
Kadak karavai karavi
लाडक्या बहिणी आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली
लाडकी बहिण योजना ही सुरू होण्यापूर्वी ,प्रशासनाचा एक तरी सरकारी शिपाई, अधिकारी, ग्राम सेवक, यांनी पडताळणी करणे आवश्यक होते की माणूस याच ठिकाणी राहतो का, गल्लीत,मोहल्यात, चाळीत, गावांमध्ये, चौकशी करायला पाहिजे होते हे पैसे गरीब जनतेला मिळालेच नाही,ही योजना बंद झाली पाहिजे
वारे भावा मानलं तुला...😂😂
ज्याला गरज आहे त्याला मिळणार नाहि
*महाकरामती* 😂
जनतेला खाऊ दे ताई तु अजुन दहा वेळा भर फाॅर्म... मंत्री नेहमी खातात तुम्हाला संधी आहे तुम्ही पण लुटा बिनधास्त
Authentication kiti bhangar level ch ahe government cha
महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. या महान राष्ट्राला भिकेला लावणार हे लोकं 😮
😢
साताऱ्यात तर अभिजित बिचकूलेचे सरकार आहे. 😂😂
आता त्या लाडक्या बहिणीवर भाऊ नाराज असेल. यापुढे सावत्र बहिण म्हणूनच तिला वागणूक द्या.
कुठे गेलं डिजिटल भारत च स्वप्न....
खरतर गोरगरीब आदिवासी दलित महिला व विधवा व एकल महिलांना ही योजना चा लाभ मिळल पाहिजे
पैसे DBT नुसार आधार लिंक account गेले असतील ना मग ज्याच आधारकार्ड use केलंय त्याला च जाणार
बरोबर केलं आहे त्यांनी
Ase dhande kelyapeksha petrol, diesel, cylinder refill Kami kele tar sarvanna labh milel, ase khote dhande honar nahi.
मग बघा, खोके सरकार, मग बहीण पण एखादी आसणार तशी 😂 काय पण चाललय, पुजा ias हुशार आसतात एखाद्यी, मागे कोण आहे पाठींबा देणारे
एकच व्यक्तीच्या नावाने 28 आधार कार्ड बॅंकेला व खात्याला लिंक कसे असेल. इथे ज्यांचे आधार सिडींग नसेल तर त्यांना बॅंकेत जाऊन केवायसी व आधार सिडींग केल्या शिवाय पैसे खात्यात येत नाही. त्यामुळे हि बातमी खरी कश्या वरून.
Lay bhaari😂😂😂Jay Maharashtra kara kashta whaa nashta
कसं शक्य आहे शक्यच नाही
Kay pan... payment he aadhar seeding account la jatat....j
भ्रष्टाचाराचे नवनविन मार्ग शोधले जात आहेत त्यांना अधिकारी व राजकारणी देखील तेवढेच जबाबदार आहेत हे सत्य आहे
यावरून समजत की सरकारी कर्मचारी किती निष्काळजी ने कामे करतात अभिनंदन सरकारी अधिकारी आता तरी झोपेत काम करू नका🎉🎉
सरकार पेक्षा जास्त हुशार.एजंट आहे का