खुप छान शांताराम घनघने 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏 nice video sar 🙏🙏🙏
सर या वेळेस आपण नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलदैवत भवानी मातेचा एकादा व्हिडिओ पाहण्याचा योग आपल्या प्रेकषकांना येऊ द्या बस हीच भवानी आई चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ बाकी मस्त 😊
आता आज कोव्हा उद्या आपल्या टीचर टाका टक परिवार❤ चे 3 लाख सुस्क्रीबीर होत आहे🎉 ...सोबत मारोती दादा च लग्न आणि आणखी पुढे खूब काही नवीन गोष्टी येत येत आहे .
काश्या आणि बबन्या ले बत्ती पाहिजेच होती बर झालं 🤣 आता चिमण च्या सासऱ्या आणि चिमण च्या बायको चा नंबर आहे गुरुजी लक्षात असू द्या 👍🙏
Ho
Ok😊
@@TeachertakatakSureshRautchiman Rao k sasre ka kro sir beti ka ghr barbaad kar rha..
बरोबर आहे भाऊ, चिमणराव च्य सासऱ्याले आणि बायकोला धडा शिकवा गुरुजी
Lavakar lava video@@TeachertakatakSureshRaut
"शांताराम भाऊ साधा सोपा माणूस नाही, काश्या आणि बबन्या ला मस्त अद्दल घडवली"....😂😂😅😛
शांताराम खूपच हुशार आहे ..अद्दल म्हणजे चांगलच धडा शिकवला
😂😂
😂😂
Tumi shantaram mama chi mulagi ahe ka Dr myadam
😂😂😂😂@@akshayshirsat553
शांताराम भाऊ जिंदाबाद ❤❤
नाद नाही करायचा भाऊ❤❤
लड्डू mutya बाबा किं जय ho 😂😂😂😂
बुलढाणा जिल्ह्यातून कोण कोण बगत आहे........MH 28 बुलढाणा कर.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 शांताराम भाऊ हिसका लय भारी आहे.........😂😂😂
Mehkar
Mh56 KHAMGAON
चांगलं करता येत नसेल तर वाईट करू नये काशा व बबनराव ला त्यांच्या कार्याचे फळभेटले शांताराम भाऊ च्या नादी लागू नाही 😂❤
सूपर 😂शांताराम भाऊ लय हुशार 😂आहे😂😊
शांताराम भाऊ सारखे बरेचसे नमुने आहेत आमच्या गावात जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नमूना नाही हिरा आहे सर तो
Namaskar sir❤
जीवनाच्या घडामोडी शिकण्या च एकमेव ठिकान म्हंजे टीचर takatak जय हो गुरु😅😊😂❤
शांताराम चा हिसका काश्या ले बबन ले😂😂😂
शांताराम भाऊ एक नंबर जीरवली काशी नाथ आणि बबन😅😅😅😅
शांताराम भाऊ 1 नंबर माणूस 😅
शांताराम चा नादच नाही करायचा 💪 एकच नंबर गुरुजी 👍👍
हटेलेच्या हाताने शिवलाल ले बत्ती द्या गुरुजी लय मजा येईल 😂😂😂
शांताराम भाऊ म्हणजे टिचर टका टक परीवारातील चानक्य. नांद करा पण शांताराम चा कुठं😂😂😂😂😂
जि अमरावती ता अचलपूर रा जनुना
गुरुजी शांतारामनं चांगलाच पाला पाडला😅😅😅 खरंच तुम्ही जर पॉलिटिक्समध्ये जातोो म्हटलं किती तुम्ही सक्सेस होणार😊😊😊
शांताराम भाऊ चा नाद करायचा नाही ❤❤❤
शांताराम भाऊने चांगलीच जिरवली पण लय मजा आली आज विडिओ पाहायाला असेच नवनवीन एपिसोड घेऊन या धन्यवाद
असच पाहिजे काड्या करणारवाल्यांले मस्त जिरवत आहे यांची 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤👍👍👍👍
सर बढिया बदला घेतला शांताराम भाऊ ने सर ❤🎉
शांताराम भाऊ जिंदाबाद. बबन्या कश्या फिटले रे
जय सेवालाल 🤍🤍🤍
काशीनाथ बायकोचा😂आवाज 😂😂सूपर 😅
शांताराम भाऊ खरच चाणक्य आहेत 😂😊😅❤❤
शांताराम भाऊंनी काटा अगदी हळुवारपणे काढला.... रामपूर चा चाणक्य शांताराम भाऊ..... पैसे कीतीही लागलें तरी चालते ...पणं काम फुकटात झाले पाहिजे....😂😂😂❤
सरांचे मनापासून आभार ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
घ्यारे दाबुन काशीराम आणी 😂😂बबनराव👳👳 ,,त्याला शांताराम मनतात😂😂
शातारामसे पंगा, पड गया महंगा. 😂😂😂😂
कास्तकार म्हणलं की जीव खालीवर होतोच माणसाचा... मजुरांनी कास्तकार इंगीला आणला...
चांगला हिसाका दिला. शांताराम भाऊ न 😂😂😂😂🎉😂😂🎉🎉
नंबर वन ❤❤❤❤❤
जय गुरूदेव ❤😊
जय पोहरा देवी
एकच लाल शिवलाल 😂😂
अकोला जिल्हा मधून कोण कोण पाहत आहे
❤pp
mi pan
दहिगाव गावडे अकोला
Bhandaraj अकोला
Kadoshi Akola
शांताराम भाऊचा नाद नाही करायचा 😅
सुध्या मता न आयकुन नव्हते रायले शांताराम न गोड बोलून अशी जिरवली काष्या न बबन्या ची त्याची त्याले माहीत झाली धन्य हो शांताराम बावा 😂😂😂😂
Aaj cha मजेशीर videos hotaa😂😂😂😂😂😂😂
Baban utat nahi vatate aata shantaram bhau cha hisaka lay khatarnak
कंदील बुढा 1 नंबर
आता आतुरता फक्त हटेल्याच्या हातानं शिवल्या ले batti ची.. शिवलाल ले batti मनाले शांती.... ठोको लाईक
शांताराम भाऊ १ नंबर आहे नाद😂😂😂 नाही करायचा😂😂😂😂😂❤❤❤❤
Part 3 kadi takta sir lavkar taka aamhala baghaycha aahe😅😅
बबन भाऊचा डोक्याचा टिक्का कधीच मिटत नाही पण जसाच्या तसाच राहते😅😅😂😂
शांताराम भाऊ एकच नंबर आहेत ❤❤
असाच पाहिजे हिसका परत कोणी नादाला लागू नये 😂😂😂
लयच भयानक हिसका दाखवला शांताराम भाऊ न... काश्या अन् बबन आता जिंदगीत कोणाचं सोयाबीन सोंगाले जाणार नाही😂😂
झाब्रु साहेब आले फाखरल पानी घेऊन
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Jay sevalal ❤
बंजारा समाजाची इतिहासाचि माहिति सांगितल्या बद्ल मनापासुन धन्यवाद गुरुजी 💐💐🙏🙏🙏
सर खूप सुंदर माहिती दिली बंजारा समाजाबद्दल ..❤धन्यवाद
आमच्या इकडे असे कोणी परेशान केलं तर अर्ध्या रातचं त्याच्या शेतात जाऊन भरपुर नुकसान करतात.ईमानदाराशी इमानदारीने लबडांशी लबाडाने हिसाब बराबर ❤❤
शांताराम खुश झाला 😆😆
चाणक्य - शांताराम घनघने 😂😂😂😂
MH 27 Amravati Maharashtra ❤❤
शांताराम भाऊ न काशाचा बबन्या चा मस्त गेम केला😂😂
चांगलीच जिरवली शांताराम भाऊ ने 😂😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
रोज मी कामावरून आल्यावर तुमचा व्हिडिओ आतुरतेन पाहतो आनी माझा थकवा निघून जातो धन्यवाद सर 🎉
शांतारामभाऊ चलाख माणूस 😂😂
लय पाला पळून रायला रे बावा😂😂
शांताराम भाऊंनी सांगितले दडपून❤😂😂🎉😢😅
शांताराम चा नादच करायचा नाही 👍👍
एकच नंबर 😂
मामा भांजे आले की मूड फ्रेश होतो मस्त 😅😅😅😅😅😅
मामा भांजे चिमणराव बिलाला साहेबाची ध्यान येत आहे सर
Raut sir dhanyawad Jay sevalal
|| ♥️ काशी रे काशी तुई सवय कशी
केली सोयमोडी तुई रे.. बबन लावे ठसन शांताराम नं वसुल केलं सबन सर एखाद्या विडीओत खादोड्याचे हाल दाखवजा...😍😎♥️💐🙏||
Ok
हासु हासु पोट दुखणं रायल आज 😂😂😂😂😂😂
बाबन्या कश्या बत्ती शांतरमला मुक्ति 😅😅
खुप छान शांताराम घनघने 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏 nice video sar 🙏🙏🙏
बबन आणि काशिनाथ या दोघांना शांताराम भाऊ च्या हातुन आणि शिवलाल ले हॉटेल खजुर कडून चांगलीच धुलाई करा बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
Jay Echu kata Sanghatana😂😂😂😂😂😂
शांताराम भाऊनं सायतं सायतं चांगलच घोयसलं काशा बबन्याले, कावं घेन्न 😀😀👌👌🙏🙏
Very very nice video ❤❤❤❤❤
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे! जय महाराष्ट्र जय भारत !🙏🇮🇳
कश्या आणि बाबण्याले शांताराम भाऊ सी पंगा महागात पडला😅😅
3 लाख लवकरच🎉🎉मारोती दादा लग्नात बोलवजा पत्रिका डेजा गुरुजी
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉🎉
शांतारामने बबन्या आणि काशाचा चांगलाच बदला घातला. सुंदर एपिसोड.
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ mama super 💯 A1 ha sir
Jai Sevalal ❤ Jai Jagdamba Mata ❤❤❤
शांताराम मस्त बबन काश्या फस्त पूर्ण कानातून धुपट च काढल घेव मारबत 😅😂 याले म्हणतात शांताराम घनघने
बबन काश्या तुमको पता नहीं तुमने किससे पंगा लिया है .शांताराम है इस हस्ती का नाम 😂😂😂
ते शिवलाल चा कार्यक्रम करा गुरुजी हटेल्याच माहिती पडू द्या मारोतराव ले😂😂
शिवला झाला पाहिजे खाजदार पाहिले बाकी काही नाही मग झाली पहिजेन धुलाई शिवला ची😢😢
@@badalkhadase4749 शिवलाल सारखे माणसं जर खाजदार आमदार झालेत तर ते फक्तं घर भरतील स्वतःचे 😂
तीन लाख subscraibar झाल्या बद्दल राऊत सर आपल्याला हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺
काश्या बबन ची पुरीच हवा काढ़ते शांताराम भाऊ
काशा बबन्या या पुढे कशाचस उधड घेणार नाही नाव सुद्धा काढणार नाही 😂😂😂❤❤
मस्त जिरवली गुरुजी असच पाहिजे
Super Shantaram no.1 Chanakya khopadi ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂
Jay sevalal kandil aabaji
कोणीही शांताराम भाऊच्या मांगे लागाव नाही
काशिनाथ आणि बबन ले चागलं धडा शिकवला पण शांताराम भाऊ ना .... कधी असा करणार नाही डबल बबन आणि काशिनाथ
सर या वेळेस आपण नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलदैवत भवानी मातेचा एकादा व्हिडिओ पाहण्याचा योग आपल्या प्रेकषकांना येऊ द्या बस हीच भवानी आई चरणी प्रार्थना
आणि व्हिडिओ बाकी मस्त 😊
हो भाऊ
मारोतराव व्हा तयार लग्नासाठी वेळ आली जवळ 2 लाख 99 हजार झाले आता सबसकरायबर 😂😂😂
हिंगोली जिल्यातून कोण कोण आहे 😄
आता आज कोव्हा उद्या आपल्या टीचर टाका टक परिवार❤ चे 3 लाख सुस्क्रीबीर होत आहे🎉 ...सोबत मारोती दादा च लग्न आणि आणखी पुढे खूब काही नवीन गोष्टी येत येत आहे .
नाद करा पण शांताराम भाऊ चा नय 😂😂😂😂😂
ड्रेस सुपर सुपर घेऊन राहिले सगळे मस्त वाटत आहे...