चुणखाऊ ले दणका दुसऱ्याच एपिसोड मध्ये बरच बर आहे बावा गुरुजी वाटल नव्हत तीन चार एपिसोड नंतर भेटन मनल पहाले चुणखाऊ ची मजा लयच खतरनाक एपिसोड आहे आजचा बावा
आली रे आली चुनखाऊ आता तुझी बारी आली.😂 भान्या भाऊ हे फुकटे भाच्याले टिपारल्याशिवाय राहणार नाही.😂😂😂😂 भान्याभाई च्या शेपटीवर पाय ठेवणे चुनखाऊ ला महागात पडणार आहे.😅😊😂😂❤❤❤❤
धन्यवाद गुरूजी मंडळ आभारी आहे वसुली झाली बर वाटल गेलते पैसे नाईकन कंदील बुड्याचे आहे पण आपली टीम भारी आहे आणले पैसे चूनखाया पासून, पण आता चेकव्याची काय झालझांब्या आहे . #राहुत सर चे दिवाणे ❤
आजच्या एपिसोड मध्ये चकवा आणि मुंज्या यांच्या नावाचा उल्लेख करून या एपिसोड चा शेवट खूपच मस्त केला आहे..आतुरता आहे सर..आता पुढील एपिसोड मध्ये कोणाचं रूप पाहायला मिळणार...मुंज्या की चकवा..."जय हो कंदील आबाजी की"---😮
Sir video pahun khup Anand vatla chakva bhau cha Vijay aso sir khup haslo maja Ali video pahun amhi darroj jevtani video pahto chakvyavar Don tin episode banva lae maja yete kandil abajichi Ani shivlyachi
तुंगा गुंफा आजी कडे आल्या बद्दल खुप खुप अभिनंदन गुंफा आजी चे अरकाट संघटना की जय हो... चुनखाऊ ले म्हणा रामपूर वाले आहे ते कायले पंगा घेतला काय माहित रामपूर वाल्यांशी...😂😂
आता कशी जिरली कंदील आबा ची गावातले दळणाच दळा तुंग्याच्या नांदी नको लगा 😂😂😂 अरकाट तुंगा परत सुरू झालाय गुंफा मावशीचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
🎉🎉🎉
कापडसिंगीला.मंजुर.पाहिजे
कंदील फुटाची झलक एपिसोड दिले अलग
तुंग्याची वसुली करावी ते फक्त गुंफाबाई ने 😊😊
चून खाऊ कडून पैसे वसुल झालेच पाहिजे 😂😂❤❤
गुंफा बुडी जिंदाबाद 🎉
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
😂 मारुती उर्फ चकवा भाऊ😂😂😂
अब आयेगा मजा चुन खाऊ तु अब रुक हम आ रहे हैं राम पुर वाले 😂😂😂
एखाद्या दिवशी हाच ' चकवा ' कंदील अबाजीचे घबाड कुठल्यातरी रूपात पळवण्याची😊शक्यता आहे. त्यांना वाचवायचे कसे हे दिग्दर्शकांना ठाऊक आहे. अप्रतिम.
शिवलाल भाऊ ले ओपा लागते आता 😂😂😂
गुंफा मावशी 😂😂वसूल करेल😂पैसे 😂बोलती पण खणखणीत आवाजात 😅😅❤👌
विदर्भातीची भाषा जबरदस्त
20K बाकी मारोतीच्या लग्नासाठी..!!🎉❤😂
5k
व्वा रे व्वा क्या बात है. आज रामपूरच्यl मुलांनी दाखऊन दिले एकीचे बळ काय असते ते. गुरुजी खूप छान एपिसोड आहे आजचा 👌👌🙏😊
चुणखाऊ ले दणका दुसऱ्याच एपिसोड मध्ये बरच बर आहे बावा गुरुजी वाटल नव्हत तीन चार एपिसोड नंतर भेटन मनल पहाले चुणखाऊ ची मजा लयच खतरनाक एपिसोड आहे आजचा बावा
SIR ..."JAGAN PUSHPA" EPISODE BANVA🎉😂
अप्रतिम सादरीकरण गुरूजी चकवा चॅप्टर सुरू झाला रे बा नुसता दांगोळ दिसून राहीला😂❤❤❤
राऊत गुरुजी ही तुमची चकव्याची स्टोरी खूप मस्त होती रा व..😂😂
मारोतरावं ची डेरिंग लय भारी 👌
अभी मजा आयेगा ना भिडू, चुन खाऊ ले खरंच चुन खा ले मजबूर करा म्हणा,
रामपूर वालो से पंगा, पुरे youtube पे दंगा 😂😂😂😂😂
सर मामा दिसले नाही खुप दिवस झाले ❤
जय गुरुदेव ❤😊
full satisfaction🤣🤣🤣🤣
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
मारोतराव.....
हितभर माणूस हातभर गोष्टी 😂😂😂
रामपूर चा नाद नाही करायचा 😊🎉🎉
शीवलाल फक्त फुकट कुठे आहे ते पाहिते आमच्या मामा भाचे ले आणा खुप खुप मजा येते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
चकव्यावर मस्त एपिसोड काढा सर , खूपच मजा येऊन राहीली 😂😂😂😂😂😂
😄😄🤣
एक नंबर सर गावातील म्हातारे चकव्या च्या गोष्टी सांगत असतात चकवा रस्ता भुलवते मग पाणी पाहिजे असल तर विहिरीवर नेते तशीच कदील बुडा सांगत आहे😂😂🙏🏻👌🏻♥️
चकवा भाऊ चा विजय असो😄😄
गुफा बाई चा सोभाव, तुग्या वाला साठी बरोबर आहे,, थोड़ा, राग आनी थोड़ा
प्रेमा ड , तर च तुगा बरोबर चाल ते
,😊❤
जय गुरुदेव
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
चकवा वर horror episode बनवा एक 😂😊
Ekdam correct 💯 episode sir 😂😅 vasuli pahijetch hoti chunkhau kadun😅
कदिल बुदा फिटला
Nice video sirji 👌👌🎉🎉
मनासारखा व्हिडिओ आला खूप आनंद झाला 😅😅😅
Aaj cha video 1 no. Aahe sir 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर वारी वरती पण व्हिडिओ बनवा गुरुजी अशी एक मुक्ताई सेवकांची विनंती आहे 🙏🙏🙏
Ho guruji
रोज विडियो बगनारे कोन कोन आहे ते लाईक करा ❤🎉😂
Jay sevalal sir ji ❤
Maroti dada nav ahe maroti dada 🔥💪
My sweet Rampur ke ♥️ Jai ho. Mama ke Jai ho
आली रे आली चुनखाऊ आता तुझी बारी आली.😂
भान्या भाऊ हे फुकटे भाच्याले टिपारल्याशिवाय राहणार नाही.😂😂😂😂
भान्याभाई च्या शेपटीवर पाय ठेवणे चुनखाऊ ला महागात पडणार आहे.😅😊😂😂❤❤❤❤
गुंफा मावशीचा तुगा पाठवा गुरुजी पारडगावला 😂😂
खतरनाक एपिसोड😅😅
नाईस व्हिडिओ
वा मारुती मस्त काम केलं
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Kalun aala🎉🎉
1 नंबर व्हिडीओ आहे सर खुप छान एपिसोड आहे🎉🎉 धन्यवाद सर
Nice 🎉🎉😂 sir😂🎉🎉😢😢
विदर्भात पेरणी ची काय धामधूम सुरू आहे सर
Zali chalu पाऊस चालू आहे 3 दिवसा पासून
@@ravindrabadhiye5395कुठ पाऊस आहे काही आपले
Pani nahi padt ahe bhau doubl toban zal
सर जी किती कौतुक करू तुमचा 🥹
Thank you so much for the videos ❤love you so much
#gratitude❤
Aaj mmja aali sir ji😂😂😂❤
मारती चा रूबाब वाढला शिवलाल फिटवल्या पासुन ❤❤😂😂
चकवा नावाचं खुळ लावल शांताराम भाऊ यांनी पूर्ण रामपूरले 😅😅
शेकली का कंदील आबाजी ची
सोप काम नही 😂😂😂🎉🎉🎉❤❤❤
*Chalava the game changer*
Gumfa aaji sivay kuni tunga nahi vagu shakat😊😊😊😊
😂😂😂😂😂😂चकवा भाई😂😂😂😂
गुंफामावशी ला घेऊनजा चुनखाऊ कडे नागपुर 😂😂
तुंगा चालवावा तर गुंफा बुडीनेच. ते ऐर्यागैर्याचे काम नव्हे 👍👍👍🌹🌹🙏🙏🌹🌹❤❤❤🎉🎉
काय मास्तर गुफहा बाईन वसूल केले पहिजे होते मजा आली अस्ती ❤❤🎉🎉🎉
Super 💯💯💯💯
मज्जा आली आजचा व्हिडिओ मध्ये 😊
नमस्कार सर जी
मारूती भाऊ.... लय भारी 🎉🎉🎉
❤❤❤😊😊😊
Punch line :- मूर्ती लहान पण कीर्ती महान ❤❤
😢वाडा खुबच सुंदर आहे गुरुजी
चकवा च असंच चालू द्या सर लई मजा येते 😂
मारुती चा चकवा series mde integration bhari Kel guruchi 😂😂😂
👌🏻❤❤❤😊😊❤❤❤👌🏻
चकवा भाऊ चा जलवा 😂😂😂
एका झ्टक्यात वसुली 😂😂😂
धन्यवाद गुरूजी मंडळ आभारी आहे वसुली झाली बर वाटल गेलते पैसे नाईकन कंदील बुड्याचे आहे पण आपली टीम भारी आहे आणले पैसे चूनखाया पासून, पण आता चेकव्याची काय झालझांब्या आहे . #राहुत सर चे दिवाणे ❤
कंदील आबाजी बरोबर सा-यायलेच जिकडे तिकडे चकवाच दिसून रायला इ चीन 😊😊👌👌🙏🙏
Chun khau ghen babu tule ka sope vatle ka rampur wale😂😂😅
आजच्या एपिसोड मध्ये चकवा आणि मुंज्या यांच्या नावाचा उल्लेख करून या एपिसोड चा शेवट खूपच मस्त केला आहे..आतुरता आहे सर..आता पुढील एपिसोड मध्ये कोणाचं रूप पाहायला मिळणार...मुंज्या की चकवा..."जय हो कंदील आबाजी की"---😮
बहुत बढ़िया व्हिडीओ सर जी 🌹🌹
...शिवलाल भाऊचा गेम झाला समजा आता सर ......वमन भाऊ करते गेम शिवलाल भाऊ चा....आज 😅💯😊
आता चकव्याचे चार पाच ऐपेसोड निघतेच 💯😂😂😂😂
❤❤❤❤
😂 वसुली एकदम कडक झालीं ❤ पुणें
वा रे वा कंदील आबाजी चा चकवा😂😂😂😂
शिवलाल जरासा लायनी भोयनीत चूनखlऊने v भाच्याने मोकळा केला असता तर जरा बरे वाटले असते...😂😂😂 किरण नॅचरल ऑईल मील & समस्त टीम श्रीरामपूर पुसद....
गुरूजी हे चकवा प्रकरण लय दूर जाणार आहे अस वाटते बा 😅😂
मामा भाचे शेतीच्या कामात व्यस्त आहे वाटते खुप दिवस झाले तरी दीसले नाही आणि चिमन राव च कस काय चालू आहे.
Sir video pahun khup Anand vatla chakva bhau cha Vijay aso sir khup haslo maja Ali video pahun amhi darroj jevtani video pahto chakvyavar Don tin episode banva lae maja yete kandil abajichi Ani shivlyachi
वाटलंच होत कि कंदील्या पिटणार 😂😂😂❤❤
Sir pavsachi vat suru ahe bi biyane babat margdarshan kara guruji❤❤❤
Khup mast video sir
कंदील आबाजी तुंग्याच्या नादी लागु नका.😂😂😂😂
नमस्कार हो गुरुजी 😅😊😅
टीचर टकाटक मला खूप आवडते आणि मामाचं काम मला खूप आवडते
❤
Maruti che dusare nav chakava ❤
*Chakava the Game Changer*
सर कंदिल आबाजीचे पैसे निघाले पाहिजे 🎉🎉🎉🎉
Chakawa bhau😂😂😂
तुंगा गुंफा आजी कडे आल्या बद्दल खुप खुप अभिनंदन गुंफा आजी चे अरकाट संघटना की जय हो... चुनखाऊ ले म्हणा रामपूर वाले आहे ते कायले पंगा घेतला काय माहित रामपूर वाल्यांशी...😂😂
Hingoli kade pn yet ja sir❤