कापसाच्या येचा आहे शांताराम भाऊ वावरत हे सर्व मंडळी वावरत येचा आहे डेंनी आंबा सोयाबीन लक्ष्मण भाऊला मंजूर गुंफाबाई आणि लक्ष्मण दोघां ना ही हे सर्व मंडळी विचार करता शांताराम भाऊ विचार पडले याचा वावरत काशीनाथ कापूस येचाला जातात देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये सर्व गावकरी मंडळी ऊशार आहे ❤😂😢😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
लक्ष्मण भाऊची सत्व परीक्षा चालु आहे फारच अवघड परिस्थिती आहे शेतकरी बांधवांची मजुर मिळत नाही खूपच विदारक स्थिती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
शांताराम भाऊ कापूस मोजले झुंबर ला बोलावजा.... मागच्या वर्षी पेक्षा आता सुधारणा झाली असलं झुंबरमध्ये 😜😀🤣 तडाक्यानं कापूस वेचाले काश्याच्या बायकोच लवकर लॉंचिंग करा.... असा खतरनाक आवाज देजा सर जी तिचा.... नावं सगुणा ठेवजा 😜
शांताराम भाऊले मस्त गाणं येते शिताताईच यावर्षी पण म्हनजा
गुरुजी तुमचं मजूर मस्त
कापूस येचायला बाया लावा
अन मोजायला झुंबरला ठेवा काट्यावर 😅😅😅 शांताराम कोमात मागच्या वर्षी सारखा😅
😂😂😂
Sir mamacha kapus chori cha video banava maja yeil please🙏🙏🙏🙏😂
शांताराम भाऊ 1च नंबर कास्तकार आहे .लक्ष्मण भाऊ ला कास्तकार चा अनुभव कामी आहे .छान ऐपीसोड सर आजचा.❤❤🎉🎉❤
गुंफाबाईच काम खुपच चान राऊत साहेब
कापसाच्या येचा आहे शांताराम भाऊ वावरत हे सर्व मंडळी वावरत येचा आहे डेंनी आंबा सोयाबीन लक्ष्मण भाऊला मंजूर गुंफाबाई आणि लक्ष्मण दोघां ना ही हे सर्व मंडळी विचार करता शांताराम भाऊ विचार पडले याचा वावरत काशीनाथ कापूस येचाला जातात देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये सर्व गावकरी मंडळी ऊशार आहे ❤😂😢😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
Jay bhim ho Raut sir 🌹🌼🌼🌹 Maya kapus nahi ba miya soyabin takle ❤❤❤
झुंबर भाऊ कापूस मापाने असले काट्यावर तर यंदा शांताराम भाऊले वावर विका लागते😂😂😂
पवार पान पॅलेस वडाळी देशमुख
😂😂😂 हो खरचं
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
माऊली भाऊ चा. बबन काश्या काढते वाटत दिवाळं फुकट रोज घेते
सर खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😮
Best Sirji ❤❤👍👍
सर मला खूप आनंद झाला काशी ची आई दिसली 😊
कापुस मोजाले झुंबरभाऊले सांताराम भाऊच्या ईकडे ठेवा 😂😂😂
शेतीचा सर्वात जास्त अकात लक्ष्मणराव चा आहे, तेच्यात तेचा आवाज किंगरीवानी आहे 😀😀👌👌🙏🙏
अर्र लक्ष्मण 😁😂😆
Kya baat hein 😂😂😂😂
मोकाट तुंगा 😂
लक्ष्मण भाऊची सत्व परीक्षा चालु आहे फारच अवघड परिस्थिती आहे शेतकरी बांधवांची मजुर मिळत नाही खूपच विदारक स्थिती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
एक नंबर विडिओ सर❤️🙏
लक्ष्मण भाऊ जातात कोमात 😂😂😂😂
अप्रतिम सादरीकरण गुंभा बाई च्या तुंग्या ची कोड भाषा मस्त लक्ष्मण चा हासा झाला बा काही नाही नुसती मजुरी खरी करते बा😂😂😂😂
A-1. B-2 हे तर रेल्वे चे ए.सी.चे कोच आहेत हो सर ,,,,मी त्याच क्षेत्रात आहे म्हणून खुप हसु आले
बापा बापा अजून शितातई रायलीच बावा शांताराम भाऊ ची
गुंफा मावशी आमच्या कडे अहमदनगर जिल्ह्यात कापूस वेचणी एक किलो ला दहा रुपये भाव आहे.
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
अर्काठ तुंग 😂🤣🤣😝😝😝
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
कास्तकार अन मजूर खरी परिस्तिति सर लक्षमण भाऊ ले फिटोटे काशीनाथ भाऊ😂😂
Very nice 👌👌 sir
payja shantaram bhau zumbarla gathode moja le nka lau.magchya varshi zumbar n ghor kela hota.mojta nahi yet jumbarle😅😅😅
लक्ष्मणा एक नंबर सर 👍👍
गूफांबाई चा एवन बी टू कोड काय आहे🤔🤔
😂😂सर मोटे बाबा ना ta नवीन तुंग काढला मोकाट तुंग 😂😂😂😂
कठीण आहे लक्ष्मणच्या कापसाचं 😂😂😂😂
मजूर भेटत नाही का गुरुजीं पाठवू का 🙏🙏🙏👌👌👌👌
Laksan chi blothay pn bomb
Very nice 👌👌 dir
गुरजी कंदील बुड्याले शाळेच्या वावरात पीक पाणी किती झाले ते सांगावे🙏
आरकाट आणि मोकाट 😂😅😂😅❤❤❤
अर्काट तुंगा advanced तुंगा...
पासवर्ड लयच खास हाय बा...
धन्यवाद सर माझ्या comments ला प्रतिसाद दिला बद्दल 🙏🏻
Jay shree Ram🚩🚩🚩
ऐकच.नबर❤❤
Very nice video sir ❤
शांताराम भाऊ तुम्ही कापूस वेचा पण चांगला माणूस मोजायला ठेवा पण नाहीतर गेल्या वर्षी सारखे होईल
Kapasacha vecha ha episode tar nehmich super hit asato. 😊😊
सर सगळेजन त्या बिचाऱ्या लक्षिमन ले च टिपारी देत राहते 😂😂😂😂
No 1 episode sir
झिंगु आजी नवीन कॅरेक्टर मस्त आहे😅
Super ❤❤❤
😂😂😂👌👌👌👌 video
शांताराम भाऊ कापूस मोजले झुंबर ला बोलावजा.... मागच्या वर्षी पेक्षा आता सुधारणा झाली असलं झुंबरमध्ये 😜😀🤣 तडाक्यानं कापूस वेचाले काश्याच्या बायकोच लवकर लॉंचिंग करा.... असा खतरनाक आवाज देजा सर जी तिचा.... नावं सगुणा ठेवजा 😜
1 number sir
थोडे मजूर अमचा इकडे पाट व्हा❤❤😂
Raut sir you are really great person I am very happy
👌👌👌👌👌
Chan video aahe sir
राम राम मंडळी 🙏🙏🙏
❤❤🎉❤सरांचे मनापासून आभार ❤❤🎉❤
😂😂😂no challenge 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
A1B2 😂😂😂😂
गुमफाबाई एक नंबर फोर व्हिलर
Shupar viedo ❤️
राऊत गुरुजी शेतकप्याची कठीण परिस्थिती आहे .😴
लक्सिमन ले म्हणा बावा बर हाय ना हॉटेल,,यात त बावा खल्लास करतात मजूर😂😂
एक दिवस माझा कॉमेंट पन वायरल होनार......
कोण कोण वाट पाहत 5वाजण्याची
मी
🎉🎉
240k loka
Request ahe Mitra please hey kon kon Wale faltu comments naka takat jau..khup ch irritate hotey baghun
@@ck1292-k4z😮
Osmmm
😂😂😂😂❤❤
कंदील आबाले, हाराशी वावरात किती पोते सोयाबीन झाली हो सर....तस घबाडात् निव्व्ल नफ्फ्यात आहे,ते😂😅😂
आम्ही पण आज सीता धही केलं सर खूप छान व्हिडिओ
लक्ष्मण किरकिरे बेस्ट जमलं आजच एपिसोड 😂😂
कापसाचे बेपारी मामा ला च ठेवा...
धन्यवाद राऊत सर यकनबर
Nice.video.sir.❤❤
धन्यवाद सर
तिवरी आमला आमच्या गावांचे नाव घेतल्या बद्दल ❤️❤️❤️
किरकरे bhau Aaj कापूस झाला पाहिजेत
सस्या ला अंधारी 😊😅
👍👍
❤❤❤❤
Very nice sar
🔥🔥🔥🔥💯🔥
शातारामभाऊ लवकर पाहा मजूर एकदा तुमच्या कापुस चोरी गेलला आहेत बरका
❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️
Sir मामाचा कापूस चोरीचा Video बनवा 💯
Nice Video Sir 😊😊❤❤
A1 B2 😂😂
गुरुजी झुंबरला काट्यावर कापुस मोजायला ठेवा म्हणजे वजन वाढते 😀😀😀😀😀
Ho maglya varshi asach ghol kela hota zumerane
DAP चं पाणी मारजा शांताराम भाऊ, डबल फरताड येते 2 % पंप ले (200 ग्राम प्रती पंप ) ❤️
Khar aahe ka
@@ShivThakare-yu8wu ho bhau, 2 % urea kinva dap favarat chala fayda hoto pn 200 gm.
@@dreamsneverdiehappy पानावर काही इफेक्ट जळणार नाही ना पान
Mast
👍🙏
Mast 🎉
😃😃👍👍
👌👌🙏🙏
लक्ष्मणले चुना लावतात वाटते, आणि मजूर सुध्दा डिजिटल झाले, चांगलं आहे ग्रामिन भागा साठी❤❤🎉
सर शांताराम भाऊ चा कापूस झुंबर भाऊला माजाला लावा
गुपाबाई ला सरपंच करा सर
Mi pan vat bagto