😊🎉🎉🎉🎉 या जगात तोड नाही जगन आणि संकेत च्या जोडीला रामपूर वाशी यांचे चे आजचे आंदोलन व देवदास भाऊच विक्रमी उपोषण पाहून खरंच मन भरून रडावसं झालं व चिमुकला जीवाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो
धन्यवाद राऊत सर आपले संकेत साठी आम्ही जे आपल्याला मागणी केली होती आणि ते तुम्ही पूर्ण केली आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊😊😊
धन्यवाद गुरुजी शेवट आनंदी केल्याबद्दल ,दोन जिगरी मित्रांची दोस्ती शाबूत ठेवल्याबद्दल .जगातील सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे एकच मित्रांची मैत्री "ही दोस्ती तुटायची नाय ". अभिनंदन जगणं आणि संकेत.👍
आज तर खरोखर सर्व्हाचे मन जिंकले रामपूर वाल्यांने संकेत भाऊ ले न्याय मिळाला आणि जगन भाऊ आणि संकेत भाऊ यांची जोडी कायम राहणार आहे देविदास भाऊ शांताराम भाऊ सरपंच साहेब या सर्वांचे खुप खूप आभार राऊत सर तुमचे खूप खूप आभार बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
आज पुन्हा एकदा रामपुर करांनी एकी दाखवून संकेत ला जान्या पासून वाचवले . अभिनंदन शेवटी जगन टोयगोटे मित्रपरिवार, देवीदास भाऊ सनसने व रामपुर करांच्या एकी मुळे संकेत रामपुर मध्येच राहणार ❤❤😊😅😂
खरो खर गुरूजी मला आज हा व्हिडिओ बगून माझे दिवस आठवले माझे वडील indan army 🪖⚔️ मधी होते मला पण असच काही दिवस राहून .मित्र परिवार सोडून दुसऱ्या ठिकाणी जावच लागत होत आज संकेत च जागी स्वतला ठीवल तर खारो खर डोळे भरून आले जुने मित्र आठवून😢😢.... ❤
सर तुम्ही संकेत ला पुन्हा रामपूर ला शाळेत आणल. कालचा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आल, संकेत खूप दुःखी होता, आज संकेत खूप खुश आहे सर तुमचे, तुमच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार ❤❤😊😊
संकेत जर रामपुर सोडूंन गेला असता गुरुजी तर मि टीचर टकाटक पाहन सोडून दिल असत गुरुजी, संकेत ला रामपुरात आनल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏🏻, खुपच chan विडीयो गुरुजी, टीचर टकाटक ची khup सवय लागली, दिवस भराच टेंशन मोकल होऊंन जात गुरुजी, खरोखर टीचर टकाटक ला जोड़ नाही 💯👌 संकेत आनी जगन चा दोस्ती ला जोड़ नाही,
कालच्या व्हिडिओ न लहानपणाची आठवण आली सर जेव्हा आमचे मित्र आम्हाला सोडून जात होते 5 वी,ते 10 वी पर्यंत चे तेव्हा खूप दुःख होत होते आम्हाला पण😢miss you my school friend
चिल्ला पार्टी जिंदाबाद . जगन संकेत Jodi no 1.तसेच रामपुरातिल शांताराम भाऊ, कंदील आबा, देविदास भाऊ, गुंफा मावशी, तसेच गावातील सर्व लहान थोरांचे खूप खूप आभार.तसेच टिचर टकाटक च्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार.
धन्यवाद सर संकेतला जाऊ नाही दिल .... जगन खुप छान मित्रत्रा जपतोय अशीच जोडी असु दया दोघांनची....🧿🧿 देविदास काका लहान असो वा मोठा न्याय बरोबर करतात... ❤❤❤🙏🙏
सरकारी शाळेत शिकूनच आम्ही एवढे, मोठे झालो की आमच्या मुलाच्या इंग्रजी शाळेची फी भरू शकतो, मराठी शाळा कुठेच कमी नाहीत, परंतु शिक्षक भरती न केल्यामुळे शिक्षक कमी पडत गेले, त्यामुळे पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, मराठी शाळेची पट संख्या कमी होत गेली, परिणामी कितीक मराठी शाळा बंद पडल्या, प्रत्येक गोष्टी ला सरकार सोबत आपण पण तेवढेच जवाबदार आहोत.
सरवात जासत शेरय जगन देविदास बचेपारटि आणि गावकरी मंडळी तुमच मनापासुन खुपखुप आभार वेकत करतो आणि कुठबी कोनी शिकन्यासाठी आसेल तर तुम्हीं सोताहुन कुनाला काडून देऊनका ही वीनंती खरच या विडीयो तुन शिवकन्या सारख आहे धन्यवाद 🏆
कालचा विडिओ पाहून मनं भरून आल. खरंच जीवाला एखादया गोष्टीची सवय झाली की त्याची सवय जीवाला लागते काल मी एवढी emotional झाली की कंमेंट पण लिहिला नाही like for जगणं &संकेत फ्रेइन्डशिप ♥️♥️♥️
व्वा ! मस्त , खूप छान . लोकशाही पद्धतीने संकेतवरील अन्याय दूर झाला . रामपुरातील पेचप्रसंग छोट्या बालकांच्या मागणीवरून सुटला . बच्चे कंपनी जिंदाबाद ..... ..
संकेत ची एड्मिशन परत रामपुर ला झाली त्याचे हार्दिक अभिनंदन . कालच्या विडिओ मधे गुरूजी सांगत होते जिल्हा परिषद शाळेचे पटसंख्या कमी होत आहे . खरच आजकालचे पालक आपली मातृभाषा सोडून इंग्रजी मीडियम शाळेत मुलांना टाकतात . पण खरे संस्कार हे मराठी माध्यमशाळेतून होतात .मी स्वतः पहिल्या वर्गापासून तर दहावी पर्यन्त मराठी शाळेत शिक्षण घेतले कालचा विडिओ वरुण लहानपणी चा आठवणी ताज्या झाल्या . माझी आई न.प यवतमाळ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे .
राऊत सर कालचा एपिसोड पाहून खरच डोळ्यात खुप पाणी आलं हो आणि मारोती व सर्व गावकऱ्यांच संकेत वर च प्रेम पाहून अजूनच मन भरून आलं...
Kharokhar bhau😢😢
दोस्त असावा जगन सारखा संकेत आणि जगन ची जोडी नंबर एक जादा ज्याला वाटते हे नंबर एक आहे त्यांनी लाईक करत रहा
ही दोस्ती तुटायची नाय💞
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊🎉🎉🎉🎉 या जगात तोड नाही जगन आणि संकेत च्या जोडीला रामपूर वाशी यांचे चे आजचे आंदोलन व देवदास भाऊच विक्रमी उपोषण पाहून खरंच मन भरून रडावसं झालं व चिमुकला जीवाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो
अगदी बरोबर
देविदास सारखा माणूस प्रत्येक 7:47 गावात पाहिजे देविदास साठी एक लाईक😊❤
❤
Khari gost aahe
❤❤❤🎉🎉MH22 जगात जर्मनी भारतात परभणी सर्वात जास्त यात जोडीचे प्रेम सुदामा कृष्णा सारखं जगन आणि संकेत नंबर एक जोडी हे भावा
संकेत आणि जगन दोस्ती अमर रहे
संकेत जगन एकच नंबर
कोणाकोनाला वाटतय जगनची आणि संकेची ताटातूट होऊ नये 😊😊
ही दोस्ती तुटायची नाही संकेत आणि जगन 😢❤💕😍
हिंदी चित्रपट सृष्टीतील जय आणि विरुची जोडी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षा आणि महेश यांची जोडी तशी आपली संकेत आणि जगन ची जोडी आहे एकच नंबर 😂😂😂😂😂🎉🎉
सही बात है...
😂😂😢😢
कालचा व्हिडिओ आठवून अजून पण डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही खरच खूप हृदयपर्षी व्हिडिओ होता 😢❤❤
Dosti asavi ashi
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 hoy... agdi khre
धन्यवाद राऊत सर आपले संकेत साठी आम्ही जे आपल्याला मागणी केली होती आणि ते तुम्ही पूर्ण केली आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊😊😊
एक नंबर काम केलं माझ्यासाठी देविदास भाऊ संसनै यांनी ठोका यांच्यासाठी लाईक
देविदास भाऊ नी खरंच मनापासून त्यांनी उपोषण करून या गोष्टीचा चांगला उल्लेख केला यासाठी देविदास भाऊ चे मनापासून आभार 🙏
Raut sir tumche Aabhar sakent la parat anlya badadl
आज खरंच सर जगन ला पाहून डोळ्यात पाणी आलं सर ...... याला म्हणतात खरी मैत्री ....🙏🏻😭.
😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद गुरुजी शेवट आनंदी केल्याबद्दल ,दोन जिगरी मित्रांची दोस्ती शाबूत ठेवल्याबद्दल .जगातील सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे एकच मित्रांची मैत्री "ही दोस्ती तुटायची नाय ". अभिनंदन जगणं आणि संकेत.👍
आज तर खरोखर सर्व्हाचे मन जिंकले रामपूर वाल्यांने संकेत भाऊ ले न्याय मिळाला आणि जगन भाऊ आणि संकेत भाऊ यांची जोडी कायम राहणार आहे देविदास भाऊ शांताराम भाऊ सरपंच साहेब या सर्वांचे खुप खूप आभार राऊत सर तुमचे खूप खूप आभार बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
कालचा एपिसोड पाहून कोना कोणाला भरून आलं खरं सान्गा. एक नंबर विडिओ गुरुजी 👍👍👍👍👍
आज पन डोळ्यांतुन पाणी आल्या खरचखूप हृदयस्पर्शी व्हिडिओ होता 🥹🥹🥹
गुरुजी तुमच्या creativity level ला सलाम🙌🏻🙌🏻
सत्य घटनेवर आधारित आहे व्हिडिओ सर खरोखर डोळ्यात पाणी येऊन गेले🙏🙏🙏
जीवाले जीव देणारे जगन आणि संकेत सारखे मित्र असतात🙏💐💐💐👌🥳🥳🥳
जगन च्या आई ने खुप चांगले विचार जाहीर केले खुप खुप धन्यवाद गुरजी 🙏🙏
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
खूप छान व्हिडिओ बनवला सर काल च आणि आजचा व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आल 😢. व्हिडिओ जरी मनोरंजन साठी असला तरी त्याचा जे भावना आहे ते एक दम रिअल आहे.
सर्व शिक्षण अभियान, चला शिकूया पुढे जाऊया, मातृभूमीतून शिक्षण विकासाचे लक्षण ❤❤❤
जगन 😂😂😂😂😂😂ऑल द बेस्ट 😂😂😂चिंगरी हुशार आहे 😂😂
रक्ताची नाती आपल्याला जन्मताच मिळतात पण मित्र आपल्याला मिळवावे लागतात रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीची नाते श्रेष्ठ असतात
💪🏻💪🏻देविदास भाऊ सनसने लावा ताकद 💪🏻💪🏻💪🏻
गुरुजी प्रत्येक गावात असा एक उपाय पाहिजे एकीचे बळ फारच महत्त्वाचे असते😂😂😂❤❤
महाराष्ट्रात ली नंबर 1 जोडी आहे जगन आणि संकेत ची
कंदील अबा जी.. मोसंबी च जाऊस होता..😅😂 29:58 १ तास तर बसला ते.. मला पण बसायला परवडलं असत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हि दोस्ती तुटायचि नाही जगन आणि संकेत अमर रहे ❤❤😊
फ्रेंडशिप असावी तर जगन आणि संकेत सारखे लेखी दोस्ती सलामत दोस्ती साठी एक लाईक❤❤❤🎉🎉😊😊😊
देविदासभाऊ सनसने तुमचे आभार मानने शब्दात शक्य नाही , आणि तुम्ही संकेतला न्याय मिळवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ .......!!
जगन, संकेत, जोडी,सदा,सलामत,रहे
राउत सर कालचा आणि आजचा विडिओ डोळ्यात पाणी आनल.अतिशय सुंदर विचार असतात धन्यवाद.
आज पुन्हा एकदा रामपुर करांनी एकी दाखवून संकेत ला जान्या पासून वाचवले . अभिनंदन शेवटी जगन टोयगोटे मित्रपरिवार, देवीदास भाऊ सनसने व रामपुर करांच्या एकी मुळे संकेत रामपुर मध्येच राहणार ❤❤😊😅😂
सरांनी काल रडवल😢
आणि आज हसवल😂
खाली मुंडक वर पाय
धुटके परिवाराच कराच काय😂😂😂😂
गुरुजी डोळ्यातू पाणि आले पण संकेत वापस आले एक नंबर विडियो गुरुजी 👌👌👌👌👌
संकेत आणि जगन ची दोस्ती, जय आणि विरू सारखी आहे. याला म्हणतात मित्र प्रेम. राऊत सर तुमच्या कल्पनेला सलाम 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👍👍👍❤❤💕💕
याला म्हणते गांव आनी गावचे सरपंच प्रत्येक अडचनित पूर्ण गांव एकत्र आले धन्यवाद राउत गुरुजी
खरो खर गुरूजी मला आज हा व्हिडिओ बगून माझे दिवस आठवले माझे वडील indan army 🪖⚔️ मधी होते मला पण असच काही दिवस राहून .मित्र परिवार सोडून दुसऱ्या ठिकाणी जावच लागत होत आज संकेत च जागी स्वतला ठीवल तर खारो खर डोळे भरून आले जुने मित्र आठवून😢😢.... ❤
सर तुम्ही संकेत ला पुन्हा रामपूर ला शाळेत आणल. कालचा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आल, संकेत खूप दुःखी होता, आज संकेत खूप खुश आहे सर तुमचे, तुमच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार ❤❤😊😊
संकेत जर रामपुर सोडूंन गेला असता गुरुजी तर मि टीचर टकाटक पाहन सोडून दिल असत गुरुजी, संकेत ला रामपुरात आनल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏🏻, खुपच chan विडीयो गुरुजी, टीचर टकाटक ची khup सवय लागली, दिवस भराच टेंशन मोकल होऊंन जात गुरुजी, खरोखर टीचर टकाटक ला जोड़ नाही 💯👌 संकेत आनी जगन चा दोस्ती ला जोड़ नाही,
अशी मैत्री खूप कमी लोकांच्या नशिबात असते 😢😅😅😅😅😅😅😅😅परंतु जाऊद्या शेवट खूप छान वाटला संकेतच आनंद पाहून 😅
सग्या सोयऱ्यान पेक्षा,, मैत्री ही मोठी निघाली हे आज जगणं नी दाखून दिलं आहे... जगणं आणि संकेत ची जोडी अशीच टिकून राहावी
जय गुरूदेव ❤😊
कंमेंट ऑफ द डे..... 👍👍👍👍👍🔥
@@bhootnath-s1v जय शिवराय
कालच्या व्हिडिओ न लहानपणाची आठवण आली सर जेव्हा आमचे मित्र आम्हाला सोडून जात होते 5 वी,ते 10 वी पर्यंत चे तेव्हा खूप दुःख होत होते आम्हाला पण😢miss you my school friend
वा रे वा,
देविदास भाऊ एक नंबर माणूस,
देविदास भाऊ सारखा वजनदार माणूस पाहिजे प्रत्येक गावात .
अतिशय सुन्दर विषय होता, खूप आवडला
सामूहिकतेचा प्रभावी परिणाम आजच्या Episode मध्ये मांडलाय...
Music, घोषणा, फलक खूपच छान...
वा रे, जगन दोस्त बाहेर गावी शिक्षणासाठी जावु,नये म्हणून चांगला प्रयत्न केला आहे याला म्हणतात मैत्री
माझ्या लहानपणी ची आठवण झाली। खरचं रामपुर सारख्या गावाची एकजुट आहे। रडवलं या भागानं राव सर मस्त❤
गुरुजी हे खूप झालं राजे हो
ऐका लहान मुलाच्या मागे पूर्ण गाव😅😅😅😅😅😅
सगळ्याची नाराजी दूर झाला 😂.... संकेत जगन ची जोडी अबाधित राहिली... मस्त.. भावस्पर्शी व्हिडिओ...
कालचा व्हिडिओ तर डोळ्यात पाणी आणनारा होता...👌👌👌
देविदास भाऊ तुम आगे भडो हम तुमारे सात हे ❤❤❤❤❤
मले वाटतं की संकेत ची tc काढण्याचा च्या विषयात शिवलाल चा हात आहॆ 😂😂
चिल्ला पार्टी जिंदाबाद . जगन संकेत Jodi no 1.तसेच रामपुरातिल शांताराम भाऊ, कंदील आबा, देविदास भाऊ, गुंफा मावशी, तसेच गावातील सर्व लहान थोरांचे खूप खूप आभार.तसेच टिचर टकाटक च्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार.
Ha video pahun man bharal sir kharach 1numbur raut sir aplyala majhya kadun Jai bhim😊
धन्यवाद सर संकेतला जाऊ नाही दिल .... जगन खुप छान मित्रत्रा जपतोय अशीच जोडी असु दया दोघांनची....🧿🧿 देविदास काका लहान असो वा मोठा न्याय बरोबर करतात... ❤❤❤🙏🙏
एक नंबर गुरूजी❤❤❤🎉🎉
माझी सर्वात पहिले कमेंट आली आज
चामुंडा आणि पुष्पा राज जय विरु पेक्षा खुप मस्त जोड़ी दार आहेत गुरुजी ही दोस्ती टुटायची नाही चामुंडा आणि पुष्पा राज वाले लाइक कर ❤
गावकरी एकच नंबर 👌👌
खुप छान विडियो सर
सरकारी शाळेत शिकूनच आम्ही एवढे, मोठे झालो की आमच्या मुलाच्या इंग्रजी शाळेची फी भरू शकतो, मराठी शाळा कुठेच कमी नाहीत, परंतु शिक्षक भरती न केल्यामुळे शिक्षक कमी पडत गेले, त्यामुळे पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, मराठी शाळेची पट संख्या कमी होत गेली, परिणामी कितीक मराठी शाळा बंद पडल्या, प्रत्येक गोष्टी ला सरकार सोबत आपण पण तेवढेच जवाबदार आहोत.
Sotaha sar lokachi mul english midiyam taktat 😊
1 no video sir 😢😢
कोणाला कोणाला वाटते संकेत आणि जगणं ची मैत्री तुटायला नाही पाहिजे लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️😊😊
जगन भाऊ आणि देवीदास भाऊ आपले खुप आभार🎉🎉🎉
देवदास भाउ च शिष्ट मंडळ यांच्या प्रयत्नाने धुटके परिवार शेवटी झुकला.... 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🎌🏴🏳️🏳️
वायफड, वर्धा येथून बगत आहे 😂😅😂
Wardha😍😍
खूप छान व्हिडिओ कालचा व्हिडिओ बघून तर डोळ्यात पानी आले😢
एक नंबर गुरुजी आज संकेत दिसतोय यायला वापीस श्रीरामपूर गुरुजी साठी ठोका लाईक
वावा छान धन्यवाद संपूर्ण टकाटक टीम 😊😊
बाल आंदोलण अभियान राबविण्यात आले 🎉🎉😂😂❤❤❤😢😮😮😢😢😢
राऊत सर ही जोडी तूटायची नाही संकेत आणि जगन राऊत सर एवळे कामं करा नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहे सर,🙉🙊🙈
ek no जोडी होती जगणं आणि सकेत
सरवात जासत शेरय जगन देविदास
बचेपारटि आणि गावकरी मंडळी
तुमच मनापासुन खुपखुप आभार वेकत
करतो आणि कुठबी कोनी शिकन्यासाठी
आसेल तर तुम्हीं सोताहुन कुनाला काडून देऊनका ही वीनंती खरच या विडीयो तुन शिवकन्या सारख आहे
धन्यवाद 🏆
संकेत व जगन ची एक नंबर जोडी आहे जोडी फुटली नाही पाहिजे.🙏🙏
कालचा विडिओ पाहून मनं भरून आल. खरंच जीवाला एखादया गोष्टीची सवय झाली की त्याची सवय जीवाला लागते काल मी एवढी emotional झाली की कंमेंट पण लिहिला नाही like for जगणं &संकेत फ्रेइन्डशिप ♥️♥️♥️
व्वा ! मस्त , खूप छान . लोकशाही पद्धतीने संकेतवरील अन्याय दूर झाला . रामपुरातील पेचप्रसंग छोट्या बालकांच्या मागणीवरून सुटला . बच्चे कंपनी जिंदाबाद ..... ..
जबरदस्त charactor.... देविदास भाऊ सनसने 👌🔥
संकेत आणि जगन ची दोस्ती एक नंबर 🙏👌
संकेत आणि जगन ची जोडी एक नंबर
संकेत आणि जगन चि दोस्ती अमररहे❤❤❤❤
खूप च छान काल चा ना आज चा एपिसोड होता sir व्हिडिओ ही खरी परिस्तिथी आहे सर समाजात..❤मनाला लागला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले... नतमस्तक आहे तुम्हाला 🙇✅
🙏
सगळ्या एपिसोड मध्ये कालचा एपिसोड खरंच हृदयद्रावक होता
व्हिडिओ एक नंबर होता कल चां ek number
दोस्ता असा होता असा जगन तोड गोटे वाणी मैत्रिणी खूप चांगले निभावते❤❤ तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड लहान लोण
जगणं भाई तुम अगे बठो हम तुमारे साथ है ❤❤❤❤
एक नंबर व्हिडिओ आहे सर 🎉🎉🎉 अभिनंदन संकेत भाऊ😊😊
आला रे आला संकेत परत आला जगन पूष्पआ आणि संकेत चामुंडा भारी जोडी आहे ❤😅😅❤
गाव असावे तर रामपूर गावा सारखे एक नंबर
कल विडिओ पाहून डोळयात पाणी आल होत
तुझ्या माझ्या दोस्ती ची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बाप्पात हिम्मत नाही...जगणं संकेत❤🌍🤝
Devidasbhau 👌👌👌👌👍
संकेत च्या TC चा happy ending 😅
जमल रे बावा संकेत is back🎉🎉❤❤
खरंच सर अप्रतिम व्हिडिओ आहेत.
काल्पनिक रामपूर आता हवहवस वाटत आहे.❤🎉
Today's best episode sir..... ❤🎉
जगन आणि संकेत ची दोस्ती तुटायची नाय मास्तर 😅😅😅🎉🎉❤❤
जगन च्या आई च स्पष्टीकरण एकच नंबर ❤️
सर याला म्हणतात याराना सर 🌹👍🌹
संकेत ची एड्मिशन परत रामपुर ला झाली त्याचे हार्दिक अभिनंदन .
कालच्या विडिओ मधे गुरूजी सांगत होते जिल्हा परिषद शाळेचे पटसंख्या कमी होत आहे .
खरच आजकालचे पालक आपली मातृभाषा सोडून इंग्रजी मीडियम शाळेत मुलांना टाकतात .
पण खरे संस्कार हे मराठी माध्यमशाळेतून होतात .मी स्वतः पहिल्या वर्गापासून तर दहावी पर्यन्त मराठी शाळेत शिक्षण घेतले
कालचा विडिओ वरुण लहानपणी चा आठवणी ताज्या झाल्या .
माझी आई न.प यवतमाळ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे .