ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर मी कोकणातलाच असे सुस्वर भजन मी कधीच ऐकले नाही. आज मी या संगीताने धन्य झालो 🙏🙏👌👌
खरच सांगतो खूप आनंद झाला भजन ऐकून ❤❤❤❤❤ अप्रतिम गायकी माऊली असच भजन रुपी सेवा आपल्या हातून होवो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना
परब माऊली या वयात तुमचा आवाज बतावणी ऐकुन आक्षरशाहा डोळ्यातुन पाणी येत ही भजन रुपी कला नविन पिडीला जमणारच नाही किती ही प्रयत्न करु द्या धन्य झालो माऊली ❤❤❤❤
अप्रतिम गायन ,कान आणि मन दोन्ही तृप्त झाले.
अप्रतिम, डोळ्यातून पाणी येत ऐकून, खुप मस्त, नमस्कार बुवाना🙏🙏
दिवानो banvlas बुवा ...🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली, खुप सुंदर भारुड सादरीकरण..👌🌹❤️🙏
SUNDER Gayaen buva Apratiam Dabalbari bhajan
माऊली खूप सुंदर अप्रतीम गायन ❤❤
वा छान आहे👌👌👌
अप्रतिम माऊली 👍👌❤❤
Buvano tumala pranam vilas beluse
अप्रतिम लयबद्ध सुरू राग यांचे सुंदर गायन
Kharch juni aathvan zali ashi Bari aikan 😌❤️🔥
अप्रतिम बारी बुवा.
Khup Sundar👌👌❤
खुप आयुष्य लाभो बुवाना
अप्रतिम सादरीकरण❤❤❤
सर्व भान विसरायला लावत ते असं भजन 👌🏻👍🏻
खुप छान
अप्रतिम आवाज.....
जबरदस्त.....🎉
अप्रतिम बुवा
खुप छान❤❤❤
मस्त लय भारी
Great
जुने दिवस आठवले ❤❤
खरंच खूप सुंदर बारी झाली
इतर बुवांनी पण यांच्या सारखी बारी करावी व भजनाची परंपरा जपावी .
बुवा खूप छान 🎉
👌👌👌
❤❤❤❤
भजन कसे असावे , बघा आताच्या नवीन बुवांनी 🙏🙏👌👌
Ekdam barobar bolala. Halli chya buwa ni bhajana cha tamasha banavala aahe.
कान तृप्त झाले...
पूर्व बारी पाठवाना किमान परब बुवांची तरी
Sunil rajaram chavan
सर मी कोकणातलाच
असे सुस्वर भजन मी कधीच ऐकले नाही. आज मी या संगीताने धन्य झालो 🙏🙏👌👌
खरच सांगतो खूप आनंद झाला भजन ऐकून ❤❤❤❤❤ अप्रतिम गायकी माऊली असच भजन रुपी सेवा आपल्या हातून होवो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना
परब माऊली या वयात तुमचा आवाज बतावणी ऐकुन आक्षरशाहा डोळ्यातुन पाणी येत ही भजन रुपी कला नविन पिडीला जमणारच नाही किती ही प्रयत्न करु द्या धन्य झालो माऊली ❤❤❤❤
अप्रतिम गायन ,कान आणि मन दोन्ही तृप्त झाले.
अप्रतिम, डोळ्यातून पाणी येत ऐकून, खुप मस्त, नमस्कार बुवाना🙏🙏
दिवानो banvlas बुवा ...🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली, खुप सुंदर भारुड सादरीकरण..👌🌹❤️🙏
SUNDER Gayaen buva
Apratiam Dabalbari bhajan