भजनसम्राट बुवा विजय परब बुवांनीं गायल २८ मात्रांच नोटेशन😍 | अफलातून पखवाज साथ पं माऊली सावंत🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 54

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 10 หลายเดือนก่อน +13

    अप्रतिम माऊली , अति उत्तम.जुने दिवस येतील,पारंपरिक डबल बारीचे.
    बाजारबुणगी भांडणं ऐकण्या पेक्षा,आताच्या बुवांनी असं सादरीकरण करावं

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 3 หลายเดือนก่อน +1

    ही बारी यू ट्यूब वर टाकली त्या बद्दल चॅनल चे खूप आभार. आज मला समजला बारी चा खरा अर्थ. ऐकून मन समाधान झालं. धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @Wandering_Hut
    @Wandering_Hut 4 หลายเดือนก่อน +1

    असे सर्व जुने बुवांच्या बाऱ्या मंडळांनी आयोजित कराव्यात. हेच खरे हरिनाम आणि हीच आपली संस्कृती ❤

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 10 หลายเดือนก่อน +2

    माऊली सावंत अप्रतिम वादन 1 नंबर पुन्हा पून्हा ऐकतच रहावे आताच्या बुवानी आणि तबलजीनी कोरस मंडळींनी बोध घ्यावा

  • @vikasvedruk2770
    @vikasvedruk2770 10 หลายเดือนก่อน +14

    तुका म्हणे येथे भजन प्रमाण,काय थोरपण जाणावे| आज याची खरी प्रचिती आली आणि हाच खरा भजनानंद अनुभूती प्राप्त झाली, अप्रतिम..🙏🙏

  • @prakashbrid
    @prakashbrid 4 หลายเดือนก่อน +1

    भजन असावे तर असे. अप्रतिम बुवा. भजन ऐकायला बसलेली गर्दी दिसली की काय म्हणावे. बुवांचा आवाज आणि पखवाज अप्रतिम 👌👌👌👌

  • @sanjayshinde9324
    @sanjayshinde9324 10 หลายเดือนก่อน +4

    बुवा निवडण्याची पद्धत योग्य आहे, आयोजकांचे आभार

  • @tukaramsawant1024
    @tukaramsawant1024 10 หลายเดือนก่อน +3

    हिच खरी भजनाची परंपरा आहे असे वाटते आणि माऊली सावंत म्हणजे काय अतिशय सुंदर आहे भजन सम्राट परब बुवा भारी आहे

  • @bhajanpremiakshayparab
    @bhajanpremiakshayparab 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम माऊली... खुप सुंदर आयोजन होत... मुंबई भजनी युटुब मित्रपरीवार अप्रतिम संकल्पना... ❤👌👌
    @Bhajanpremiakshayparab

  • @shubhammhatre39
    @shubhammhatre39 11 วันที่ผ่านมา

    मी पनवेल मधला आहे कोकणातील खुप भजन बाऱ्या युट्यूबर ऐकतो नुसता भजनात हिंदी गाणी बतावन्या अभंग ५ मीनट चा आणि भंकस बतावनी अर्ध्या तासाची पण आज जे बोलतात ना खरे कोकण रत्न ते आज आयकायला आणि पाहायला मिळाले या वयात एवढे सुंदर गायन खुप छान वाटले वादन कोरस अतिशय सुंदर 💥👌बऱ्याच बुवांनी हे ऐकायला हवे हीच खरी भजन परंपरा आहे आणि नाही काय ते पण श्रीवल्ली गाणे काय काय

  • @girishsarvankar3020
    @girishsarvankar3020 10 หลายเดือนก่อน +9

    खूप मस्त संकल्पना होती सर्व यौटूबर्स ची
    20/20 चालू झाल्यानंतर डबलबरी बागायची सोडून दिली. पण ही बारी बगुन परत भजन जागेवर येतोय असं वाटलं. 👌

  • @RajVardekar
    @RajVardekar 10 หลายเดือนก่อน +11

    खुप छान आयोजन ❤❤❤ खुप खुप शुभेच्छा ❤❤❤ साक्षात पांचाळ बुवांचा भास ❤❤❤ सन्मा माऊली सावंत यांना पण खुप खुप धन्यवाद ❤❤❤ खुप काही शिकण्या सारखं आहे आताच्या पिढीला या बरी मधुन ❤❤❤

    • @tukaramsawant1024
      @tukaramsawant1024 3 หลายเดือนก่อน +1

      माऊली सावंत तुमचा आम्हाला अभिमान आहे अप्रतिम व्यक्तिमत्व आहे

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण वर्णन करायला शब्द नाहीत. ऐकून खूप खूप समाधान वाटले. धन्यवाद

  • @swapnilrane8033
    @swapnilrane8033 10 หลายเดือนก่อน +11

    श्री.विजय परब बुवा यांच्या बाजूला बसलेल्या बुवांनी नीट लक्ष देऊन बघावे ,की भजन कसे करतात....

    • @konkan_sangulwadi
      @konkan_sangulwadi 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @santoshadiwarekar6844
    @santoshadiwarekar6844 10 หลายเดือนก่อน +4

    रामकृष्ण हरि.!!खुप छान माऊली

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 10 หลายเดือนก่อน +5

    लय भारी नोटेशन सादरीकरण..👌❤️🌹

  • @narayandhuri7168
    @narayandhuri7168 4 หลายเดือนก่อน

    वा अप्रतिम डोळ्यात पाणी आले
    पांचाळ बुवांची आठवण आली

  • @jaygurudas
    @jaygurudas 10 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बुवा 🙏🙏
    चॅनेल वाले तुम्हाला पण धन्यवाद 🙏🙏🙏

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 10 หลายเดือนก่อน +5

    माऊली खूप सुंदर गायन ❤❤

  • @manoharsawant5669
    @manoharsawant5669 10 หลายเดือนก่อน +2

    Mastch bhajan

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 10 หลายเดือนก่อน +1

    Apratim mavuli....aaj 1st time mavuli sawant kon he pahile.....apratim srvch❤❤❤hi bari ky ahe...he alele prekshak pahunch samajate...
    Khari parampara❤❤❤

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 10 หลายเดือนก่อน +4

    या वयात सुद्धा उत्कृष्ट गायन आहे. 👌🏻

  • @ananddalvi5173
    @ananddalvi5173 10 หลายเดือนก่อน +1

    ❤ शब्द नाहीच... खूप छान

  • @prakashshingre2112
    @prakashshingre2112 10 หลายเดือนก่อน +4

    Mauli khup chan yek guruji ani tayanche 2 shish guruji bhau parab ani mauli ganesh sawant khupach chan khari bhajanachi sarv maulina namaskar❤❤

  • @bharatkeni3141
    @bharatkeni3141 4 หลายเดือนก่อน

    खूप छान पखवाज वादन एकदम स्पष्ट बोल गोड ध्वनी ऐकायला येत आहे

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan Apratim

  • @vishalmandavkar3375
    @vishalmandavkar3375 10 หลายเดือนก่อน +1

    बुवांनी मस्त गायल आणि कोरस पन खूप छान पकवाज तर ला जवाब ❤

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 5 หลายเดือนก่อน +1

    हे दिवस परत यावेत असे वाटत आहे ❤

  • @kalpeshkudkar4035
    @kalpeshkudkar4035 7 หลายเดือนก่อน +2

    धन्य झाले आमचे जीवन
    आम्ही साक्षात चालू बारी पहिली ही ❤

  • @prabhakarmestri4106
    @prabhakarmestri4106 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुरुवात केली

  • @gurudasnaik9564
    @gurudasnaik9564 4 หลายเดือนก่อน

    Mauli
    Juna
    Mitraaahe

  • @dineshrane9894
    @dineshrane9894 10 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार अफलातून या वयात सुध्दा ❤❤❤❤

  • @dattaramsail7848
    @dattaramsail7848 10 หลายเดือนก่อน +4

    ही भजनाची परंपरा

  • @pravinnaik2292
    @pravinnaik2292 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤🎉mastch

  • @ganeshsutar5750
    @ganeshsutar5750 10 หลายเดือนก่อน +1

    ❤अप्रतिम

  • @ganeshmestri421
    @ganeshmestri421 5 หลายเดือนก่อน

    अशी भजने पाहिजेत अस गायन पाहिजे धन्यवाद

  • @pravinnaik2292
    @pravinnaik2292 7 หลายเดือนก่อน

    Pakhwaj khup bhari... ❤

  • @amitbhosale6179
    @amitbhosale6179 5 หลายเดือนก่อน +1

    Chan bhari

  • @ganeshkadam5983
    @ganeshkadam5983 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @vishalkulaye458
    @vishalkulaye458 10 หลายเดือนก่อน +1

    बाप बापाचं असतो❤

  • @prashantnarvekar7977
    @prashantnarvekar7977 10 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤

  • @sushilhindalekar5161
    @sushilhindalekar5161 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitbhosale6179
    @amitbhosale6179 5 หลายเดือนก่อน

    Chan

  • @sandeepkudalkar5489
    @sandeepkudalkar5489 9 หลายเดือนก่อน +1

  • @sagarwarik7472
    @sagarwarik7472 8 หลายเดือนก่อน +1

    परब बुवा म्हणजे भजनाची पंढरी

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 10 หลายเดือนก่อน +1

    जुनं ते सोनं

  • @harishwarang1894
    @harishwarang1894 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @gurudasnaik9564
    @gurudasnaik9564 4 หลายเดือนก่อน

    Barech
    Velaaktra
    Vajavale

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 4 หลายเดือนก่อน +1

    सध्या सिंधुदुर्गमध्ये काही कार्टून बुवांनी भजनाचा बट्ट्याबोळ केलेला आहे त्यांनी जरा या भजनातून शिका.एक अष्टपैलू रत्न तर बाजूलाच बसलेलं आहे !

  • @chetanharmalkar1388
    @chetanharmalkar1388 หลายเดือนก่อน

    हिच खरी भजनाची परंपरा आहे असे वाटते आणि माऊली सावंत म्हणजे काय अतिशय सुंदर आहे भजन सम्राट परब बुवा भारी आहे

  • @pravinnaik2292
    @pravinnaik2292 4 หลายเดือนก่อน

    Khup chan❤

  • @vishalgurav3688
    @vishalgurav3688 4 หลายเดือนก่อน