Buva Vijay Parab | Prathana: Ya kunde.. | बुवा विजय परब | प्रार्थना :या कुंदेंदु तुषार हार धवला...|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- ||श्री. गणेशाय नमः || ||श्री. महालक्ष्मी प्रसन्न| ||
भजनप्रेमी सन्माननीय श्री. दत्तात्रय कारेकर आणि बंधू
यांचे श्री. कारेकर निवास
(मु. उपळे ता. राजापूर)
येथे दिनांक १६/०९/२०१६ रोजी.
श्री. गणेशयाग प्रित्यर्थ
तिरंगी भजनांचा जंगी सामना
भजनसम्राट
श्री. विजय परब (बुवा)
श्री.लक्ष्मण गुरव (बुवा)
श्री. चंद्रकांत तिर्लोटकर (बुवा)
प्रार्थना : :या कुंदेंदुतुषार हार धवला....
भजनसम्राट: श्री. विजय परब (बुवा)
निवेदन : श्री. राजा सामंत
विशेष सहाय्यक
पौरोहित्य: श्री. सप्रे गुरुजी
श्री. पराडकर गुरुजी
श्री. महालक्ष्मी प्रा. भजन मंडळ.
मार्गदर्शन
श्री.लक्ष्मण गुरव (बुवा)
श्री. जयवंत राऊळ (बुवा)
साउंड :श्री. दीपक मेस्त्री
चित्रीकरण :श्री. हेमंत मालंडकर
आमच्या कोकण ची शान पहाडी आवाजाचे बादशाह आणि उंच आवाज लावावा तर श्रीमान विजय परब बुवा यांनीच खूप बरं वाटलं खूप दिवसांनी ऐकायला मिळालं भजन .धन्यवाद श्रीकांत माऊली🙏
धन्यवाद माऊली 🙏
तुमच्या पर्यंत अशीच नवनवीन भजने पोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन.
Buvana sanstang namskar 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👌🏽🌷
माझा लाडका, आवडता बुवा
👍👌👌👌🔥🔥
खूप सुंदर माऊली 🌹
मी चार वेळा प्रत्यक्ष परब यांची डबल बारी ऐकली होती आणि आजही तोच भाव तोच जोश आहे.
😊😊
ऐवढा आवाज कोनच लावु शकत नाही लय भारी बुवा
नमस्कार माऊली
आमच्या देवगड तालुक्याची शान.
Khup chan mauli 🙌😍💖🙏😍😘
आवाजाची दैवी देणगी बुवा👍👍
वा बुवानु आपल्यासारखे संत महंत आता कुठे ही नाही मीळणार तिरंगा सामना लय भारी पहिल्यांदा ऐकली तुमची बारी खुप छान
धन्यवाद🙏
छान बुवा आलाप मारुन वामन खोपकर बुवांची आठवण करुण दिली.
खुप वर्षानी माऊलींचा आवाज ऐकला खुप बरे वाटले तुमच्या आवाजाला दैवी देणगी आहे शत कोटी नमस्कार तुम्हाला माऊली
धन्यवाद
चंद्रकांत तिरलोटकर बुवा आणि विजय परब बुवा दोन्ही बुवा राग धारी बुवा आहेत
आम्हांला आपला अभिमान आहे बुवा!
श्री देव मालविराची कृपा.
धन्यवाद🙏
खूप छान माऊली, खोपकर माऊलींंची आठवण आली,🙏🙏
धन्यवाद🙏
❤️❤️❤️🙏
अप्रतिम आवाज
धन्यवाद
lay bari
🙏
Sundar
आमच्या कोकणची शान
आमच्या कोकणची शान विजय परब बुवा महान
धन्यवाद माऊली🙏🎼🙏
खूप छान 🙏🏻
धन्यवाद
Mast
Superb......
पवार मंडळा तर्फे खुप खुप अभिनंदन नमस्कार
राजापूर
धन्यवाद🙏
कुठला राग आहे हा
छान
Thanks
Kuap mast
👌
Thanks
Superb 👌 happy
धन्यवाद🙏
Bhjanaa madhe kadhi mothe pana nasavaa
🙏👍❤️
Thanks 🙏🎼😍
P
,
Pahadi aavaj
Thanks🙏🎼🙏