रसिक हो , या मालिकेचे काही संपूर्ण भाग झी मराठीच्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहेत. तसेच www.dailymotion.com या संकेतस्थळावर देखील कही संपूर्ण भाग उपलब्ध आहेत. शीर्षकगीताचे अधिकृत हिंदी किंवा इंग्रजी भाषान्तर /भावार्थ सध्या उपलब्ध नाही. इतक्या उदात्त आशयाच्या काव्याचे भाषान्तर माझ्या अल्पमतीने करणे देखील योग्य वाटत नाही.तसे अधिकृत भाषान्तर उपलब्ध झाल्यास नक्की कळवू . Full episodes are available on Zee Marathi TH-cam channel as well as www.dailymotion.com . Official hindi/english translation of the song is not yet available. We shall let you know if so happens. Thankyou.😊
अंगावर काटा येईल असे शब्द आहेत...एका गाण्यामध्ये संपुर्ण कथा समजून जाते...गीतकाराला सलाम...अप्रतिम! मला अजिबात वाटल नव्हतं माझ्या कमेंटला एवढा भरभरून प्रतिसाद मिळेल...तेव्हा मी ते ऐकत होतो...आणि जे त्या क्षणाला सुचल ते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केलं...सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️
इतके दिवस झाले सिरियल संपून.. तरीपण परत परत येतोय इथे.. शब्द इतके सुंदर की अंगावर शहारे येतात...आणि जीवाला सुख देऊन जाणारी गाण्याची रचना आणि संगीत.. अप्रतिम.. 🙏
मीच ओलांडले मला... Has a deep meaning 😊such beautiful lyrics are only possible in marathi songs... "त्याचा कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका " has a different satisfying and romantic feeling...❤ मनाला आणि कानाला मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि तितकाच गहन अर्थ असलेले मराठी गोड शब्द....😊 खरंच.... मराठी म्हणजे मराठी❤
झिजे पायरी होऊन जन्म चंदना सारखा.. वाह..!! अप्रतिम मतितार्थ..🙌🙌 रमा आणि महादेव रानडे यांचे जीवन म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी पायरी च होती.. पण त्या झिजण्याला चंदनाची उपमा म्हणजे खरा सन्मान..!!
रमा नावाच्या ज्यांच्या सहचारिणी होत्या ती माणसं आभाळा एवढी आणि महान ठरली. बघा... 1 ) न्यायमूर्ती रानडे.. रमाबाई रानडे.. 2 ) माधवराव पेशवे.. रमाबाई पेशवे.. 3 )बाबासाहेब आंबेडकर..रमाबाई आंबेडकर... 4 ) प्रबोधनकार ठाकरे... रमाबाई केशवराव ठाकरे.. मला जेवढे माहित आहेत. आपल्याला कोणी माहित असतील तर कळवा. आणि एक साम्य हे सारे सुधारक विचरवन्त आहेत. बंडखोर आहेत. वंदनीय आहेत.. ..
यशस्वी पती च्या मागे पत्नी असते पण पत्नी च्या यशा मागे पती का नसू नये हा प्रश्न पडावा इतके सुंदर जोडपे... इतका सुंदर आदर्श , जगाला खूप दूरवर संबोधित केले आहे....
खरचं खुपच छान सुंदर असा आवाज आणि शब्द मीच ओलांडले मला अ प्रतिम मनाला आणि ह्रदयाला हलवुन टाकणारे आहेत, गाणे ऐकल्यावर बरीच वर्ष मागील काळात गेल्याचा भास होतो, शिवाय या गाण्यात छोट्या रमेचा फोटो पाहताना खुप छान वाटते जून्या काळातल्या स्त्रियांचं दर्शन झाल्या सारखे वाटते 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
खूपच सुदंर आवाज 👏👏,अविसमरनिय संगीत 👍!! त्या छोट्याशा रमाला बघितले की मन काठोकाठ भरून जात😍! प्रत्येक ओळ मनाला स्पर्शून जाते,माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली😊 कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही... खुपच सुंदर...अप्रतिम.....😍♥️🤗 प्रत्येक स्त्री मनाला भावणार गाणं♥️
झुले उंच माझा झोका ... किती मस्त गाणं आहे नाही मित्रानो... खरंच खूप छान वाटत ह्या मराठी कुटुंबात जन्म घेऊन ... माझ्या आई बाबांमुळे मी आज हे सगळं अनुभवतोय.... आई जेव्हा लहानपणी च्या आपल्या गोष्टींचं कौतुक करते ना ते खूप छान वाटत....
गाण्यापुरते मराठी उपशीर्षके दिली आनंद झाला. पण पूर्ण मराठी मालिका मध्ये मराठी उपशीर्षक आल्यास आम्हा कर्णबधिर लोकाना तसेच ज्येष्ठ नागरिक (ज्याना कमी ऐकू येते) मनोरंजनाचा आनंद लुटता येइल. कायमस्वरूपी मराठी उपशीर्षक दिल्यास मराठी संवर्धन बरोबरच मराठी टिकले जाइल. पाहताना, ऐकतो त्याचबरोबर संवाद वाचन असेल तर अत्यानंद होइल. - मी एक कर्णबधिर
खूप अप्रतिम tittle track आहे. जितक्यांदा ऐकावे तितके कमीच..कनाला खूप मधुर वाटतेय. मला ही सिरीयल खूप आवडली. त्यासाेबतच रमाबाईंनी , महादेव रानड्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टांचे आज चीज झाले..जर त्यावेळी रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक कर्तुत्ववान स्रीयांनी शिक्षणाचा ध्यास घेतला नसता तर आजचे चित्र काहीतरी वेगळेच असते... कवी बहिणाबाईंनी चाैधरी यांनी म्हटलेच आहे - आधी हाताला चटके मग मिळते भाकर..ll त्या वेळी त्यांनी साेसले नसते तर ........ 🙏🙏🙏🙏
अति उच्च अप्रतिम शब्दरचना.गहन मतितार्थ.. 👌👌👌कविने अंतर्मनाला भिडणारी जी रचना केली; गायिकेने ही तितक्याच गोड स्वराने या सुंदर रचनेला न्याय दिलाय. 🙏मन तृप्त तृप्त होते ऐकून. शब्द जे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.😘🙏
Khupach sundar gana aahe je Shree Kavi Arun Mhatre yanni lehile.. Ashwini Shende, Nilesh Mohril yanni sangitbaddha keley ani Janhavi Prabhu Arora yanni khup sundar awazat mhatale...Hats off to all ...Poet, composer, music director and singer
मी हे गान रोज ऐकते खूप च छान आहे आवज तर अप्रतिम शब्दच नाही प्रत्येक शब्दाला अर्थ आहे तो पण खूप मोठा .. त्या काळात गेल्या सारखं वाटत मला हे गाणं ऐकू लागल्यावर खरच खूप सुंदर आहे हे गीत ज्यांनी कोणी लीहल असेल त्यांना माझा मना पासून सलाम ...
किती गोड तरीही खणखणीत,धारधार आवाज.. सॉरी मला आज कळलं हा आपला आवाज आहे...ह्रुदयात अक्षरशः घुसतो..अप्रतिम हा शब्द कमी आहे आपल्या आवाजाला. खूपच विलक्षण. God bless you with much much more songs ..I'm hardcore fan of yours now.😊
Meaning is At the teenage ( at age of playing) ,due to society.one young girl is getting marriage She tell that ,she lost her friends and playing materials. She cames to her husbands place,where she all does for her husband, She literally think that her husband is like sandalwood,where his aroma is fullfilling her life. She places kumkum on her forehead just for his husbands long life( as per hindu rituals). She is having tulsi tree in front of her home,so that her home will be happy and wealthy . So she joyfully now enjoy her husband company,and she fills like she is flying like a swing😊 (zoka)
अतिशय अप्रतिम गाणा ह्याच्यातूज लग्नाचा पवित्र नात दिसून् येत मानसिक स्वान्तंत्रता एका तरुण कोवल्या वयान आपल्या मानसिक दृष्टीकोनातून कसे शिल्पकार घडवते ह्या चा हे एक परमपूज्य उधारण आहे :- ❤💙🫂 प्रत्येक महाराष्ट्रिऱ्या नागरिक आणी मराठी अजून देश आणी परप्रांताच्या माणसाला गर्व वाटले पाहिजे की मी ह्या 🇮🇳 भारताच्या पावन भूमीत जन्मलो जिथे शिव्छत्रपतींचा सोनारी केशरी वारसा आहे 🫂👨👩👧👦🌅
ghei awaghaad sa vasa sange nyay murthi sakha !!! wah kay sundar ahie apratim khupach sundar serial aani gana please zee marathi baki serials lockdown madhe dakhavanya peksha hich repeat kara
Me olandle Mala ! What an lyrics. Whenever I see adult Rama I get goosebumps all over and tears rolls out like anything! I am Marathi married to telegue and I miss being Marathi people around me so much! I love this song ! Thankyou for creating such masterpiece 💕
गाण्याचा अर्थ ही सीरियल बघितल्याशिवाय नाही कळत खरंच न्यायमूर्ती आणि रमाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी झिजविले सलाम आहे त्यांच्या कार्याला 💐💐
Touchy wordings.. Perfectly expressed by Singer... Very beautiful voice.. Searching her another songs too... Feel like hearing this song on and again... Great Tune... Mind blowing music... Jai Shree Krishna bless all🙏Radhe Radhe 🙏❤🌹✍️🎹🎤🎶🎧
थबकले उंबर्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका I love this song😍😍
रसिक हो ,
या मालिकेचे काही संपूर्ण भाग झी मराठीच्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहेत. तसेच www.dailymotion.com या संकेतस्थळावर देखील कही संपूर्ण भाग उपलब्ध आहेत.
शीर्षकगीताचे अधिकृत हिंदी किंवा इंग्रजी भाषान्तर /भावार्थ सध्या उपलब्ध नाही. इतक्या उदात्त आशयाच्या काव्याचे भाषान्तर माझ्या अल्पमतीने करणे देखील योग्य वाटत नाही.तसे अधिकृत भाषान्तर उपलब्ध झाल्यास नक्की कळवू .
Full episodes are available on Zee Marathi TH-cam channel as well as www.dailymotion.com .
Official hindi/english translation of the song is not yet available. We shall let you know if so happens.
Thankyou.😊
yache lekhak misalpav ya site var pan lihitat
Vaw khup chan
Nice song
Rrrr
Q
अंगावर काटा येईल असे शब्द आहेत...एका गाण्यामध्ये संपुर्ण कथा समजून जाते...गीतकाराला सलाम...अप्रतिम!
मला अजिबात वाटल नव्हतं माझ्या कमेंटला एवढा भरभरून प्रतिसाद मिळेल...तेव्हा मी ते ऐकत होतो...आणि जे त्या क्षणाला सुचल ते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केलं...सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️
Voice anga var kate annara ahe
\
Aaa
1
Qq
इतके दिवस झाले सिरियल संपून.. तरीपण परत परत येतोय इथे.. शब्द इतके सुंदर की अंगावर शहारे येतात...आणि जीवाला सुख देऊन जाणारी गाण्याची रचना आणि संगीत.. अप्रतिम.. 🙏
राग मानू नये पण भाषा जपण्याची सुरुवात स्वतःपासून होते त्यामुळे बोलताना आणि लिहीताना आपल्या व्याकरणाकडे लक्ष द्यावे.
@@somethingsomethingsomethingg काय चुकले?
@@shubhamsirse2974 First of all thank you taking it positively!
ऐतोय -> येतोय
कि -> की
जिवाला -> जीवाला
देवून -> देऊन
@@somethingsomethingsomethingg हो.. खूप चुका होत्या 😌.. केलयं edit... thanks for correcting me.. 😊🙏
@@somethingsomethingsomethingg dont worry
2024 मधे पण हे गाणं सतत ऐकविशी वाटतात ❤
27/6/24
मी पण आताच हे गाणे गुणगुणत होतो❤
Me ata pn गुणगुणत आहे ♥️@@deepakparab2547
14/8/24
@@AryanIngale-qt2lv😊
@@deepakparab2547 tu pan?
22 8 24
मीच ओलांडले मला... Has a deep meaning 😊such beautiful lyrics are only possible in marathi songs...
"त्याचा कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका " has a different satisfying and romantic feeling...❤
मनाला आणि कानाला मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि तितकाच गहन अर्थ असलेले मराठी गोड शब्द....😊
खरंच.... मराठी म्हणजे मराठी❤
काय सुंदर मालिका असायच्या झी मराठी वर,आता झी कुठे नेवून ठेवलाय रे😢😢😢
Ho na
Lokmanya is also good serial on zee marathi, but today's audience loves star pravah stuff and serials based on youth.
हो खरेच आहे
😢😢khar ahe
आता फक्त माणसातील नालायकपणा, सासुसु्नांच्या व्यक्तीरेखा फक्त कौटुंबिक कलह दाखवतात.
झिजे पायरी होऊन जन्म चंदना सारखा..
वाह..!! अप्रतिम मतितार्थ..🙌🙌
रमा आणि महादेव रानडे यांचे जीवन म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी पायरी च होती.. पण त्या झिजण्याला चंदनाची उपमा म्हणजे खरा सन्मान..!!
Govind Ranade was Mahadev Ranade’s father...😅
पण भावना पोहोचल्या....
@@anushkadongaonkar3430 thanks for pointing out the mistake
Nice
Ho ekdam barobar 👌🏻
बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते........🥺
कित्ती ती सुरेख शब्दरचना.......🙏😇
रमा नावाच्या ज्यांच्या सहचारिणी होत्या ती माणसं आभाळा एवढी आणि महान ठरली. बघा...
1 ) न्यायमूर्ती रानडे.. रमाबाई रानडे..
2 ) माधवराव पेशवे.. रमाबाई पेशवे..
3 )बाबासाहेब आंबेडकर..रमाबाई आंबेडकर...
4 ) प्रबोधनकार ठाकरे... रमाबाई केशवराव ठाकरे..
मला जेवढे माहित आहेत. आपल्याला कोणी माहित असतील तर कळवा. आणि एक साम्य हे सारे सुधारक विचरवन्त आहेत. बंडखोर आहेत.
वंदनीय आहेत..
..
Agadi barobar mi suddha hach vichar kela , Rama navachya striya mahan houn gelya , pandita ramabai pan
Mhanje rama naav thevava lagel ata
👍
पंडिता रमाबाई 🙏🙏
अगदी अचूक आणि मनातलं बोललात.या सगळ्या रमा आकाशाच्या उंचीच्या आहेत.
मीच ओलांडले मला काय हे शब्द रचना
अप्रतिम शब्दरचना अप्रतिम संगीत सर्वात मधूर आवाज
शेकडो वर्षे लागतात अस गीत बनवायला
नतमस्तक व्हावे या गाण्यासाठी
काय सुंदर शब्दरचना आहे....नेहमी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही 🙏
न्यायमुर्ती महादेव रानडे आणि रमाबाई रानडे या महान व्यक्तीमत्वाची ओळख आपल्या गीताने होते. अप्रतिम शीर्षक गीत आहे.
खरंय
खूपच सुंदर शब्द रचना अगदी अनमोल शब्द वापरली आहेत गाण्यात मला हे गाणं खूप खूप आवडते गाणे ऐकताना अंगावर शहारा येतो
काय म्हणावं निलेश मोहरीर ला..जुनी गाणी पुन्हा ऐकावी वाटतात. हे पुन्हा सत्यात आणणारा एकमेव संगीतकार...
Perfect bollas Mitra. Khup Kami janaanna sangitkaracha gabha kalto.. tyapaikich ek ahes Tu.. 😀👍
खरं आहे अप्रतिम संगीत
kharay.....
यशस्वी पती च्या मागे पत्नी असते पण पत्नी च्या यशा मागे पती का नसू नये हा प्रश्न पडावा इतके सुंदर जोडपे... इतका सुंदर आदर्श , जगाला खूप दूरवर संबोधित केले आहे....
❤🎉😢😮😅😊😊😊
हे गाणं एकल्यवर मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते ...उत्साह येतो..मन प्रफुल्लित होते...👏👏
मी हे गाणं रोज दिवसातून तीन-चार वेळा ऐकते ....
आणि ऐकतंस राहावंसं वाटते..
अप्रतिम गाण्याची रचना केली आहे
Superb.. outstanding...
ज्यांनी कोणी हे गाणं गायला आहे त्यांच्यासाठी सलाम आहे खूप खूप सुंदर आवाज आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही कराल ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना
काय ती पात्र काय ती भाषा काय तो साधेपणा आस वाटतोय की डोळे मिटून हे गाणं रात्रंदिवस असाच आईकात राहावं आणि ही मालिका आयुष भर आसच पाहत रहावं ❤❤❤❤❤
ऐकतचं रहावं असं वाटतं किती अर्थपुर्ण असावं एखाद्या गाण्याने... डोळ्यात पाणी दाटून यावं इतकं जवळून स्पर्श करून जातं मनाला.
मनाला भिडणारी फक्त मराठी गाणीच 😍
खरे आहे , सगळ्यांनाच मातृभाषेतील गाणी भिडतात. मी मराठी असुन देखील मला तमिळ, तेलगु आणि मल्याळम भाषा येते आणि त्यातील गाणी ही तितकीच भिडतात...
@@rohitsurve6220 sexy
Rohit ur number plez
Ur number plez
😍😍😍
अप्रतीम आवाज bestest line
मीच ओलांडले मला.. सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश.. झूले उंच माझा झोका
जान्हवी प्रभू अरोरा,एक नंबर आवाज आणि गायलंय तर इतकं अप्रतिम की सारख ऐकावस वाटत,खूप खूप छान
एकदम खरं बोलला
So true
Khar aahe dear
Indeed a hidden gem.
Hi I like u dear
"Mich olandale malaa" has a deep meaning.... excellent lyrics
Mean
Best line
@@CricketAdda-w2x from comfort zone mindset
@@aadeshtambe8833 thanku
"मीच ओलांडले मला... सोबतीस माझा सखा ".... वाह ! केवळ अप्रतिम 👌😊
डोळे भरून आले, गीतकाराचे शब्द थेट काळजात सामावले ...!! अप्रतिम लेखन ..Hats Off !!!
संगीत पण तेवढेच भारी आहे
अप्रतीम चाल, शब्द आणि आवाज 100 वेळा ऐकलं तरीही ऐकतच राहावंसं वाटतं....
Seme feeling
Kharach
2
Kharch kiti anmol shabadh ahet manala havishi bhavuk satat aikava
खरच..मराठी भाषेत खूप गोडवा आहे..😊
कितीही वेळा ऐकले तरी ऐकावस वाटतेच.... सुंदर शब्दरचना अप्रतिम
खरचं खुपच छान सुंदर असा आवाज आणि शब्द मीच ओलांडले मला अ प्रतिम मनाला आणि ह्रदयाला हलवुन टाकणारे आहेत, गाणे ऐकल्यावर बरीच वर्ष मागील काळात गेल्याचा भास होतो, शिवाय या गाण्यात छोट्या रमेचा फोटो पाहताना खुप छान वाटते जून्या काळातल्या स्त्रियांचं दर्शन झाल्या सारखे वाटते 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
किती सुंदर गोड वाटते 😍😍unlike कस करतात कोण जाणे
thats for ur comment
Sense less person astil
फुरोगामी आणि ब्रिगेडि जमात असतील...
@@chinmaykulkarni2833 😂😂
Hiiij
त्याचा कृतार्थ डोळ्यात ....👌👌
सम्पूर्ण विश्वास आणि समर्पण एकाच कडव्यात 🤗
काळजात कोरून ठेवावे असे शब्द ....गीतकार व संगीतकारांना सलाम....🙏🏻
मराठी भाषे मध्ये खूप सादगी आहे.मला अभिमान वाटतो माझा जन्म मराठी भाषेत झाला.❤️❤️❤️
Sadagi nahi, Sadhepana. Mala hi Abhimaan aahe Marathi aslyacha
Whenever I listen the line "मीच ओलांडले मला " it creates the goosebumps 💓💓💓💗💞💕
अप्रतिम आवाज जान्हवीजी...अगदी मन जिंकलं बघा तुही...
खूपच सुदंर आवाज 👏👏,अविसमरनिय संगीत 👍!!
त्या छोट्याशा रमाला बघितले की मन काठोकाठ भरून जात😍!
प्रत्येक ओळ मनाला स्पर्शून जाते,माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली😊
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...
खुपच सुंदर...अप्रतिम.....😍♥️🤗
प्रत्येक स्त्री मनाला भावणार गाणं♥️
होय..खूपच अप्रतिम आहे गान हे.🌹
Mothi rama pan titakich chan hoti.👍
गीता बद्दल काय सांगू किती ही वेळा ऐकलं तरी ही मन भरत नाही अंगावर शहारे आणणारं गाणं आहे. माझ्या तर लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन च डोळ्यात पाणी आले 😥
कितीही...वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटणार गीत...आणि तितक्याच वेळा एकून एक शब्द थेट मनाला भिडतो... अप्रतिम...🙌
एका पतीव्रते साठी तिचा संसार, वैवाहिक जीवन हे एक आजन्म व्रत आहे...हे या गाण्याच्या शब्दावरून अगदीच पटते.
बरोबर..🌹
💯💯
Agdi khar..👍👍
Can we take a moment to appreciate the Janhavi Prabhu Arora who sung this song so beautifully❤️😊
खूप छान म्हटलं आहे जान्हवी प्रभू अरोरा यांनी. अवीट गोडी चे गाणे आहे हे.
आजवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकायलय तेव्हा तेव्हा आपोआप डोळयात पाणी येतं. खरच खूप छान आहे शब्दरचना. एका गाण्यात संपूर्ण कथा समजून जाते. खूप छान 👌👌
झुले उंच माझा झोका ... किती मस्त गाणं आहे नाही मित्रानो... खरंच खूप छान वाटत ह्या मराठी कुटुंबात जन्म घेऊन ... माझ्या आई बाबांमुळे मी आज हे सगळं अनुभवतोय....
आई जेव्हा लहानपणी च्या आपल्या गोष्टींचं कौतुक करते ना ते खूप छान वाटत....
अप्रतीम शब्दरचना, गीत, चाल, आवाज, संगीत, सर्वच अप्रतीम ,👍👍 गाण्यात काय जादू आहे, जेवढ्या वेळा हे गाणे ऐकते तेंव्हा तेंव्हा जगण्याची नवी उमेद मिळते....
Jvxbxdjdfdhitw
गाण्यापुरते मराठी उपशीर्षके दिली आनंद झाला. पण पूर्ण मराठी मालिका मध्ये मराठी उपशीर्षक आल्यास आम्हा कर्णबधिर लोकाना तसेच ज्येष्ठ नागरिक (ज्याना कमी ऐकू येते) मनोरंजनाचा आनंद लुटता येइल. कायमस्वरूपी मराठी उपशीर्षक दिल्यास मराठी संवर्धन बरोबरच मराठी टिकले जाइल. पाहताना, ऐकतो त्याचबरोबर संवाद वाचन असेल तर अत्यानंद होइल. - मी एक कर्णबधिर
खूप अप्रतिम tittle track आहे.
जितक्यांदा ऐकावे तितके कमीच..कनाला खूप मधुर वाटतेय. मला ही सिरीयल खूप आवडली. त्यासाेबतच रमाबाईंनी , महादेव रानड्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टांचे आज चीज झाले..जर त्यावेळी रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक कर्तुत्ववान स्रीयांनी शिक्षणाचा ध्यास घेतला नसता तर आजचे चित्र काहीतरी वेगळेच असते...
कवी बहिणाबाईंनी चाैधरी यांनी म्हटलेच आहे
- आधी हाताला चटके मग मिळते भाकर..ll
त्या वेळी त्यांनी साेसले नसते तर ........
🙏🙏🙏🙏
खर आहे तूमच
पण अशी गाणी शेकडो वर्षे लागतात परत बनावयला
अप्रतिम मी तर नतमस्तक होत आहे
अति उच्च अप्रतिम शब्दरचना.गहन मतितार्थ.. 👌👌👌कविने अंतर्मनाला भिडणारी जी रचना केली; गायिकेने ही तितक्याच गोड स्वराने या सुंदर रचनेला न्याय दिलाय. 🙏मन तृप्त तृप्त होते ऐकून. शब्द जे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.😘🙏
अर्थपूर्ण गाणे... 🤗💯💯... अजूनही यात बदल नाही.. काळ बदलत गेला पण गोष्टी तशाच राहिल्या... 🙂
अवीट गाणे...अप्रतिम शब्दरचना...श्रवणीय संगीत... मधुर आवाज... एकूणच भावविभोर वर्णन
किती निरागस आवाज आहे,👍👍💖💖💖💖💖
काय गाणंय...शब्द तर भावपूर्ण आहेतंच पण गायिकेने जो भाव ओतलाय. अहाहाहा...कितीही वेळा ऐकावं तरी नवीनंच
No one deserves to unlike this beautiful song.😘
Nice mla khup aavdat
Nice song
Beautiful
Yep
एका छान सिरीयल च तितकंच छान गाणं ! जान्हवी प्रभू अरोरा अप्रतिम !👌👌👌🙏🌹
गीतकारास शतशः प्रणाम 🙏.... शब्दरचनेला तोडच नाही ❣️
मनाला मंत्रमुग्ध करणारी मराठी गाणी ❤
Who else still in love with this song in 2021 😊
Me and my wife.
Me
Me too...
Me
Me
झिजे पायरी होऊन , जन्म चंदंनासारखा
Are the best lines I have ever heard👍👍♥️
होय ..खूपच छान आहेत बोल.
काय सुंदर व अप्रतिम आवाज आहे जान्हवी प्रभू-अरोरा यांचा...आवाजातील योग्य ठिकाणी चढ-उतार खूपच लक्षवेधक....अतिशय सुश्राव्य गीत...
Khupach sundar gana aahe je Shree Kavi Arun Mhatre yanni lehile.. Ashwini Shende, Nilesh Mohril yanni sangitbaddha keley ani Janhavi Prabhu Arora yanni khup sundar awazat mhatale...Hats off to all ...Poet, composer, music director and singer
किती अर्थपूर्ण शब्दरचना,अप्रतिम संगित आणि तितकाच मधुर आवाज.हे गाणे अजरामर राहिल .❤❤❤❤
मी हे गान रोज ऐकते खूप च छान आहे आवज तर अप्रतिम शब्दच नाही प्रत्येक शब्दाला अर्थ आहे तो पण खूप मोठा .. त्या काळात गेल्या सारखं वाटत मला हे गाणं ऐकू लागल्यावर खरच खूप सुंदर आहे हे गीत ज्यांनी कोणी लीहल असेल त्यांना माझा मना पासून सलाम ...
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही पुनः पुनः ऐकावेसे वाटते. इतके अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत, मधुर गोड आवाज आणि अप्रतिम संगीत . खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम शब्द..मोहरीर..संगीत❤❤🙏 थबकले.. शब्द पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो
एवढ् सुंदर गाणं ,सुंदर चाल,गोड आवाज,अप्रतिम शब्द रचना यात काय आहे dislike करण्यासारखं
dislike करणाऱ्या लोकांना अशी शांत गाणी ऐकायचि सवयच नसावी
हे गाणं कधीच जुने होणार नाही...✨❤️🙇♂️
काय छान गाण्याचं एक एक शब्द मनाला स्पर्श करून करून जाते आणि त्यातच जानवी प्रभू अरोरा अप्रतिम गायन गायले nice
या शीर्षक गीता सारखे दुसरे शीर्षक गीतच नाही... अप्रतिम
जुने ते नेहमीच सोन आहे जुन्याची सर forward लोकांना नाही कळणार...खूपच सुंदर आहे
हृदय स्पर्शी गीत ❣️❣️❣️❣️ऐकून मन भारावून गेले आणि अविस्मरणीय झाले❤️💯
किती सुंदर अर्थपूर्ण शब्द रचना.खूप सुंदर मालिका होत्या पूर्वी 👌🏻👌🏻
किती ही वेळा ऐकलं तरी कधी ही मन न भरणार गाणं 💖😍जान्हवी प्रभू अरोरा यांच्या गाण्याचे कौतुक करावे तेवढे थोडे 🙏
Shahare ale angala song aaikun...khup khup chaan lyrics music and so beautiful voice 👌👌👌
काय शब्दरचना आहे... Salute. 🙋♂️
खरोखर जान्हवी चा आवाज आणि चित्रीकरण खूप सुंदर झाले आहे 😊
किती गोड तरीही खणखणीत,धारधार आवाज.. सॉरी मला आज कळलं हा आपला आवाज आहे...ह्रुदयात अक्षरशः घुसतो..अप्रतिम हा शब्द कमी आहे आपल्या आवाजाला. खूपच विलक्षण. God bless you with much much more songs ..I'm hardcore fan of yours now.😊
Lyrics गायन आणि चाल इतकी सुंदर आहे की इतकी वर्ष झाली तरी अजूनही ऐकताना डोळे पाणावतात ❤
Khup khus ahe me Maharashtrain marathi mahnun janmlo......
उंच उंच माझा झोका!! खूपच सुंदर विचार गाण्यातून मांडले आहेत. समर्पण म्हणजे काय? ते हेच.
Me and my brother love this song due to its melody although we don't understand the lyrics. Love from Bangladesh.
Saiful Aromax brother lyrics also most meaningful
Best
Do watch the serial also on youtube
Meaning is
At the teenage ( at age of playing) ,due to society.one young girl is getting marriage
She tell that ,she lost her friends and playing materials.
She cames to her husbands place,where she all does for her husband,
She literally think that her husband is like sandalwood,where his aroma is fullfilling her life.
She places kumkum on her forehead just for his husbands long life( as per hindu rituals).
She is having tulsi tree in front of her home,so that her home will be happy and wealthy .
So she joyfully now enjoy her husband company,and she fills like she is flying like a swing😊 (zoka)
@@shrutimayekar02 Many many thanks. After the meaning, the song now becomes more melodious.
अतिशय अप्रतिम गाणा ह्याच्यातूज लग्नाचा पवित्र नात दिसून् येत मानसिक स्वान्तंत्रता एका तरुण कोवल्या वयान आपल्या मानसिक दृष्टीकोनातून कसे शिल्पकार घडवते ह्या चा हे एक परमपूज्य उधारण आहे :- ❤💙🫂 प्रत्येक महाराष्ट्रिऱ्या नागरिक आणी मराठी अजून देश आणी परप्रांताच्या माणसाला गर्व वाटले पाहिजे की मी ह्या 🇮🇳 भारताच्या पावन भूमीत जन्मलो जिथे शिव्छत्रपतींचा सोनारी केशरी वारसा आहे 🫂👨👩👧👦🌅
निलेश सरांचे संगीत म्हणजे अप्रतिम😍😍😍😍
गाण्याचे काय बोल आहेत मन शांत होत खरच खुप छान आहे 😇😇😇
Devki Pandit - Ashok Patki
Nilesh Mohrir - Janvi Prabhu Arora
Jar hya paiki kontya hi pair ch gaan asel tar toh masterpiece ch asto ❤️
ghei awaghaad sa vasa sange nyay murthi sakha !!! wah kay sundar ahie apratim khupach sundar serial aani gana
please zee marathi baki serials lockdown madhe dakhavanya peksha hich repeat kara
This song should get special national award for the words , meaningful lyrics and soothing voice
मनाला भावणारे असं शीर्षकगीत ❤️❤️
Me olandle Mala ! What an lyrics. Whenever I see adult Rama I get goosebumps all over and tears rolls out like anything!
I am Marathi married to telegue and I miss being Marathi people around me so much!
I love this song ! Thankyou for creating such masterpiece 💕
Me samju shakte i hv experience of this...We are here always.. Marathi one 🙏🙋♀️
@@radhikakulkarni6576 ❤ lots of love to you
अप्रतिम lyrics... बाईच्या खऱ्या आयुष्याचे वर्णन..... Salute to the composition....
साथ देई माझा सखा त्याच्य कृतार्थ डोल्यात झुले ऊंच झोका❤️
गाण्याचा अर्थ ही सीरियल बघितल्याशिवाय नाही कळत
खरंच न्यायमूर्ती आणि रमाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी झिजविले
सलाम आहे त्यांच्या कार्याला 💐💐
त्याच्या क्रूतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका..... These lines take me to the another world 😍😍💖💖
वाह ! अप्रतिम गीत आहे. जान्हवी प्रभू अरोरा यांच्या गायनाने या सुंदर शब्दांत गोडवा जाणवतो.
Touchy wordings.. Perfectly expressed by Singer... Very beautiful voice.. Searching her another songs too... Feel like hearing this song on and again... Great Tune... Mind blowing music... Jai Shree Krishna bless all🙏Radhe Radhe 🙏❤🌹✍️🎹🎤🎶🎧
The line "मीच ओलांडले मला" gives goosebumps... ❤🙌💪
या गाण्याच्या लेखकाला मानाचा सलाम... हे🙏🙏गाणी खुप छान आहे..
अप्रतिम चाल , शब्द रचना , अतिशय मन मोहक मधुर स्वर .... ऐकतच राहावंसं वाटतं....
खरंच गाण्यांमधून कथा कळाली
काटा आला राव😊❤
थबकले उंबर्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका
I love this song😍😍
मी अनेकदा सगऴ्यांच्या कमेंट वाचल्या आहेत, आपल्या मनातील भाव आधीच इतरांनी लिहीलेले आहेत,
गीत रचना उत्तम, संगीत उत्तम, गायिकेने तर जीव ओतलाय ❤💐💐💐
Mich olandale mala !!
Kay lihalay... apratim 💫✨
Gayikecha awaj,sangit,saglach nivval surekh ahe😍👏
नात्यातली गुंफण सुरेखपणे मांडलीय . . . .
❤ . . 😍
खरंच खूप अप्रतिम आहे.... 👌
पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत 😍...
Ekdum ghahivarun yeto kanth..
Kiti sundar oli ahet ❤️