उंच माझा झोका | शीर्षक गीत |स्पृहा जोशी | विक्रम गाकवाड |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2023
- गीत - उंच माझा झोका
संगीत - निलेश मोहरीर
शब्द - अरुण म्हात्रे
गीत प्रकार- मालिका गीते
स्वर - जान्हवी प्रभू-अरोरा
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- उंच माझा झोका, वाहिनी- झी मराठी
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly
meant for Promotional Purposes. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s). All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and are strictly done for promotional purposes.
*DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. - เพลง
कृतार्थ होणे म्हणजे काय ते या शब्दात आहे. अप्रतिम सुरेल व्यक्त होणे!
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !❤
मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा 😍😍
खूप छान गीत लिहिलेले आहे गीतकाराने. गीतकाराला माझा दंडवत प्रणाम.
खुप सुंदर गाणे परत परत एकावसे वाटतें
खूप सुंदर गणे सारखे ऐकवसे वाटते
Salam aahe tumhala kay shbad aahet mann prasann houn jat.
Missing those days, spruha. Saw her in lokmanya but sampali.😥
किती छान गाणे , आणि गायलं पण खूपच मस्त.गाण्याच्या ओळी मनाला भिडतात.
खूप छान वाटतं गाणं ऐकायला असं वाटतं ऐकतच राहावं
Surel gane nd serial lai bhari
खरचं खुपच मनाला भावनार गीत आणि त्याला साजेसा सुंदर आवाज, अप्रतिम.
Khup Sundar..❤ Hyache gaanyache wordings pan mind blowing 😍❤️
खूपच गोड गाणे. सारखे ऐकत रहावे असे वाटते!❤
Very nice song
God : you have 3 minutes
Me : but this song is 3:19 mins
God : 19 secs grace ❤❤❤
Beautiful and meaningful song
Listen sooo many times
No words. It's ultimate❤
सुरेख गाणे आहे शब्द खुप सुंदर आहेत
शब्दरचना अप्रतिम
अप्रतिम ..सुरेख..👌👌💐💐
🌅🙏🌹खूपच छान आणि परत ऐकावेसे वाटणारे गाणे.....
खुप वेळा ऐकले तरी मन भरत नाही , सुंदर ❤
खूपच सुंदर लिहीलं आहे गाणे अप्रतिम
खूप छान वाटले
Extraordinary voice of singer 👌👌👌
This song m giving for shri shambho Bholenath...
अप्रतिम गाण
Khupch sunder geet
खूप छान आहे
अप्रतिम
Khup Sundar ❤️❤️
Kup chaan 👌👌👌
Khup sundar
Beautiful song
अत्युत्तम
शब्द अतिशय चपखल आहेत
सुरेख गीत
कीती छान गाणं वांव
Very very nice song.
Spruha goadach ajahi.
❤❤❤❤
😘👍👍
👌👌👌👌
गाण्यातील बोल काळजाला भिडते
❤
Movie name
Serial unch mazha zhoka, masterpiece of zee marathi.
Arya ambekar🧐 are you blind or what?? मराठी मध्ये लोकांनी तुला किती छान छान comment केल्यात आणि तू 🤷🏻♀️ त्यांना लाईक पण nhis केलंस..हे योग्य नहीं😕
खूप छान वाटले
अप्रतिम
सुरेख गीत
❤