जेव्हा काहीच सुचत नाही, give up करावसं वाटतं तेव्हा नक्की पहा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • Give up करण्यापूर्वी एकदा नक्की पहा |
    प्रेरणादायी videos साठी नक्की subscribe करा. ‪@warriorofficer2.O‬
    अशीच प्रेरणादायी पुस्तके ऐकण्यासाठी subacribe करा. ‪@warriorofficer2.O‬
    Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 1
    • अशक्य वाटणारी गोष्ट ही...
    Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 2
    • अपयशाला यशात बदलवणारी ...
    खेडेगावातून आणि गरीब परिस्थितीतून लाल दिव्याच्या गाडी पर्यंतचा प्रवास...
    इथे थांबणे नाही... रमेश घोलप IAS सर्व videos 👇👇
    भाग 1( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
    भाग 2( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
    भाग 3( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • हा व्हिडिओ पाहिल्यावर ...
    भाग 4( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • स्वप्नासाठी पेटून उठाल...
    भाग 5( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • व्हिडिओ पहाल तर कधीच ह...
    भाग 6( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
    • अंगावर शहारे आणणारा प्...
    #warriorofficer2.O
    #inspirational_stories
    #motivation
    #MPSC/UPSC
    #dream_IAS
    #inspiring_books
    #books
    #book_reading
    #warriorofficer2.O
    subscribe for more @warriorofficer2.O

ความคิดเห็น • 23

  • @user-kb8re4cd2f
    @user-kb8re4cd2f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुन्दर विचर मानला थोडी उभरी आली ❤

  • @satishdolas1827
    @satishdolas1827 หลายเดือนก่อน +1

    खुप छान! मैडम, तुमच्या सारखे मार्गदर्शक असल्यावर आम्हाला खचल्यासारखे कधीच वाटत नाही. तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही आशावादी बनतो.❤

  • @jayhanuman8022
    @jayhanuman8022 หลายเดือนก่อน +4

    मॅम माझ्या आयुष्यात life patner आहे जो माझ्या सुशिक्षित विचारांचा, माझ्या भलेपणाचे बोलणे मनावर ती घेत नाही. Recept करत नाही. नुसती वैतागलेली असते. कुठ तरी वाटत की सुयोग्य life patner माझ्यासाठी नशिबी नव्हता का. असच दुःख घेऊन जगतोय. मॅम plz यावर काही motivate व्हिडिओ बनवा.

    • @AkhileshChougule
      @AkhileshChougule หลายเดือนก่อน

      कृपा करून तुमचे grammer नीट करा तूम्ही स्त्री आहेत की पुरुष तेच कळत नाही ...

  • @MultiPriyanka30
    @MultiPriyanka30 หลายเดือนก่อน

    गुरू कसा असावा तर एकमेव उदाहरण म्हणजे सुप्रिया मॅम😊

  • @rachanadaf5928
    @rachanadaf5928 หลายเดือนก่อน

    Same condition zali hoti mam vidio mule energy aali thank you

  • @Jayaanilkuchkorvi
    @Jayaanilkuchkorvi หลายเดือนก่อน

    Yes
    Absolutely right mam

  • @tssagar3499
    @tssagar3499 หลายเดือนก่อน

    Khup chaan videos astat tumache

  • @prathameshkale6777
    @prathameshkale6777 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

  • @pujaalam975
    @pujaalam975 หลายเดือนก่อน

    Thank you so much mam.. Man jagya vr aal ekdm...

  • @jyotikamble7680
    @jyotikamble7680 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much mam❤

  • @user-fc7qr8rc8t
    @user-fc7qr8rc8t หลายเดือนก่อน

    Thank you ma'am

  • @suhasmulajkar7176
    @suhasmulajkar7176 หลายเดือนก่อน

    Thank u mam I m facing same situation

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 หลายเดือนก่อน

    Really Inspired Vedio.... Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagyashreedharmpalsardar958
    @bhagyashreedharmpalsardar958 หลายเดือนก่อน

    Thanks ma'am khup garaj hoti ya video chi thanks 🙏

  • @engineeringkida
    @engineeringkida 8 วันที่ผ่านมา

    Mam,gharche khup force krtay lgnasati
    I m just 22 yr girl

  • @rajuwaywal4717
    @rajuwaywal4717 หลายเดือนก่อน

    Hallo madam combine exam kadhi hoil sangal ka

  • @user-ic3np4ds3c
    @user-ic3np4ds3c หลายเดือนก่อน

    100 days chi batch kasi renew krychi

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 หลายเดือนก่อน +1

    Mam हे सर्व माझ्या आयुष्यामध्ये चालेले आहे कारण मला 12th la khup कमी percentage आहेत te पण science la आता mla काहीच समजत नाहीं की मी पुढे काय करू मी खूप दिवसेंदिवस depress होत चाललेलो आहे plese help me 🙏🏻 mam 😭

    • @shivamatnure8353
      @shivamatnure8353 หลายเดือนก่อน +2

      Mazya kade 4 degrees ahet Engg ,BA,BCS, ITI but still jobless

    • @DhAnAnjay_Rane05
      @DhAnAnjay_Rane05 หลายเดือนก่อน

      @@shivamatnure8353अस ka br dada

    • @aishwarya738
      @aishwarya738 หลายเดือนก่อน

      Same condition in my life😢

    • @sachintambe9358
      @sachintambe9358 หลายเดือนก่อน

      Same condition in my life also, I possess 4 degrees BA BSC LLB LLM