कितीदिवस हे ओझं घेऊन फिरणार आहात? आजच खाली उतरवा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- प्रेरणादायी videos साठी नक्की subscribe करा. @warriorofficer2.O
अशीच प्रेरणादायी पुस्तके ऐकण्यासाठी subacribe करा. @warriorofficer2.O
Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 1
• अशक्य वाटणारी गोष्ट ही...
Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 2
• अपयशाला यशात बदलवणारी ...
खेडेगावातून आणि गरीब परिस्थितीतून लाल दिव्याच्या गाडी पर्यंतचा प्रवास...
इथे थांबणे नाही... रमेश घोलप IAS सर्व videos 👇👇
भाग 1( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 2( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 3( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ पाहिल्यावर ...
भाग 4( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• स्वप्नासाठी पेटून उठाल...
भाग 5( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• व्हिडिओ पहाल तर कधीच ह...
भाग 6( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• अंगावर शहारे आणणारा प्...
#warriorofficer2.O
#inspirational_stories
#motivation
#MPSC/UPSC
#dream_IAS
#inspiring_books
#books
#book_reading
#warriorofficer2.O
subscribe for more @warriorofficer2.O
खूप मोलाचा सल्ला दिला मॅडम तुम्ही....
मी एका व्यक्तीला खूप महत्व द्यायचो 3/4 वर्ष तिच्या काळजीत घातली...
तुमचा vdo ऐकून छान वाटले..
मला माझी चूक कळली..
तू समाजासाठी खूप चांगले कार्य करत आहात..
ईश्वर तुम्हाला निरोगी...आणि दीर्घ आयुष्य देवो...
मॅडम खुपच छान विचार जिवनात आपण जगत असताना एखादया व्यक्ती बद्दल गैर समझ करून उगीचच त्या व्यक्ती बद्दल आपण आकस करीत असतो . हे खरच आहे बे कामाच वजन आपण त्या वृद्ध साधू सारख अथवा ट्रेन मधल्या त्या व्यक्ती सारख आपल्या खांद्यावर घेऊन फिरत असतो . आणि घरात आपणच सर्व काही आहो आपल्या शिवाय हे घर चालुच शकणार नाही ही ओझ खांद्यावर घेऊन आम्ही फिरत असतो . धन्यवाद मॅडम जिवनाच अरुच आहे अनावश्यक गोष्टीना आपल्या डोक्यात ठेऊन उपयोगी गोष्टी पासून आपण दूर जात आहेत .🙏🙏🙏🙏🙏
जीवनाची दिशाच बदलली आहे विविध गोष्टी ऐकुन ताई B positive
मॅडम हे सर्व माझ्या बाबतीत बरोबर आहे कारण मला असे वाटते की मला पहिले दिवस आणि पहिली माणसं यात गुरफटून गेलेले आहे मला पहिले दिवस आठवतात आणि माणसं हि
बीझनेस चा विचार केला तर भांडवल. आणि रिस्क सध्या तरी मी घेवू शकत नाही. थोडे टेन्शन आहे. पण हरणार नाही. काही तरी करेनच. बाकी श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेतच. प्रयत्न करतोय. यश नक्की मिळेल..आभारी आहे. तुमचा व्हीडीओ पाहून थोडे मनोबल वाढले.
ह्याला कारण म्हणजे लोक दुनियादारी कड़े जास्त लक्ष देतात, जो आपल्याला उपयोगी नाही त्याला सरळ फाट्यावर मारायचे.
ताई हे सगळं तुम्ही जे सांगत आहे त्यावर उपाय सांगान? अम्मा जेनंतेला एवढं सोपं नाही आहे की खांद्यावरच वझ खाली टाकून ध्य की या जगामध्ये एवढा अज्ञान कशाला राहील असत
खूप छान विडीओ पाहीला खूप दिवसांनी.. सुंदर शब्दरचना, योग्य अशी मुद्देसूद मांडणी... आणि मनाला स्पर्श करणारा आवाज.. योग्य संदेश...या सुंदर विडीओ साठी खूप खूप धन्यवाद... तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा..❤❤❤
।।ॐ॥ प्रेरक व मार्गस्थ करणारे विचार.धन्यवाद!😊
अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही... तुमचं ऐकून मन खूप हलकं झालं... विचारांचे ओझं उतरलं तुमचे खूप खूप आभार, ज्ञानाचा खजिना तुमच्या कडे आहे तो असाच वाटत राहा, तुम्ही great आहात.
I m in relationship with girl she is cheating me frequently I know th things but I m waiting with hopes that she will change . but after watching this video. I told her that this is last call and I m no more in relationship with you now feeling better thanks sister for this video . U save me
Great
Nice video ❤
खूपच सुंदर विश्लेषण केलं मॅडम 🙏🚩
एक माणूस खूप छान माहिती देत आहे, खूप खूप धन्यवाद❤
Stories khup
Avadtat ❤❤❤❤
म्हणूनच प्रत्येक पिढीत प्रत्येक स्त्री, पुरुष यांनी "Balanced-Use of - BRAIN & EMOTIONS" शिकून आत्मसात केलंच पाहिजे - म्हणजे कठीण प्रश्नच/ समस्याच निर्माण होत नाहीत ! 👆✅👍
खूप छान सल्ला दिला आहे 🙏
खूपच छान प्रस्तुतीकरण. शुभेच्छा.
Thank you mam aaj mi khup depression hoto ani tumcha video mla milala .ek devachi krupa mna ki miracle mna pn mi let go karnar ch ahe karan mla tya gosti pasun trass hot ahe
खर आहे ताई. ऐकदम बरोबर.
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे , कोणाचे ओझे 👍
खुप छान
Adorable positive thoughts 👌
खूप सुंदर समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद
मॅडम खूपच छान माहिती दिली आहे.सदैव मनःपूर्वक हार्दिक आभार.
गौतम बुधाच्या आश्रमातील गोष्ठ आहे.
खूपच सुंदर मार्गदर्शन धन्यवाद
Thank you so much didi. खूप खूप धन्यवाद. 😊
फार सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद.
Ok Thanks.
Excellent video I will surely try to deload my luggage to itself thank you for your timely inspiration
❤ अतिशय मोलाचे विचार ❤
Very Nice ❤
Tai khup chan vatt sdhy mazi hich prithithi aahe😊
Very nice
डोक्यावर बसणाऱ्या स्त्रीला खाली कसे उतरवायचे ते सांगा.
तेल लावा डोक्याला ग्रीस लावलं तरी चालेल
Yes
Jithe tumhala as vatel samorcha vyakti tumcha apman karun uttar detoy tithe muskat foda mg stree aso ki purush
😂
@@saiprasadchavan3178
100% satya aahe madam😊
True !
We should not live in the past , instead we should be in present moments
खूप छान 👌👌
thanks maz dokyavarch ओझे khup kami zal.god bless u.
Very good madam this is very discussion
Best motioshan
👍👍.. Super Sharing
Fantastic insight, very well said
अतिसुंदर
Very good
This is very nice discussion
Khup chan mam aaaj video khup helpful hota thank you so much
nice thought supriyaji mam👌👌👌
Kharach aahe mam❤ aajch me mazya ghari ass mat mandal. Rojach tech te unnecessary thought 💭 thank you so much ma'am tumchya video mule khup kahi shikayala milatt😊
खरंय, धन्यवाद. 🙏🙏
🎉
अगदी बरोबर आहे
Dhanyawad Mam 💐🙏.👌🏻👌🏻👌🏻
Great Mam, today you are shining 🌟 with YOUR THOUGHTS.❤
Hi ...i watching your video first time .....i never ever subscribe any youtube channel instantly but first time I instantly subscribe your channel ❤❤❤❤
❤️❤️🌹🌹
Absolutely ❤
Good thoughts, Madam.
Khup Chan example❤
खुप छान 👌🌹
Very well narrated
Thanks you madam
Madm tumchya video chi mi roj vat bagt aste. Tumche ek ek shabd majya sathi life line houn gele aahet.. 👍
एकदम बरोबर ताई
हो उतरविलं आत्ताच ओझं
Thanks for your information and way life
Very nice lesson for me too. Thanks a lot.
माझी आई खूप toxic आहे.......ती माझ्या शी बोलली की मला प्रचंड pressure येतं. आता मी तिला सांगितलं आहे ....की मला जास्त cl करत जाऊ नकोस ......thank you for this video
Toxic म्हणजे नक्की काय ? स्वतच्या आईला असे बोलणे बरोबर नाही.
Pratyekachi aai sarkhi naste,kahi lokanchi aai jast tras dete mhnje personal life madhe jast dokavte ,jast kalji,jast call vagere vagere mag kay karaych sanga@@ROSSVELT1996
Great
Very nice khup lahaan age madhe tuzi maturity abhinandaniye aahe , wish you Best of you
खूप खूप धन्यवाद.
Thanks..😊
उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर मॅडम आपण सारखे दिसतात आवाज बोलन....
👌👌👌👌👌
Thank you ❤
Very good madam
Khup chhan watal video baghun
Thank madam beatiful
Thanks mam 👍
खूपच छान
Kharch mam Khup fayda zala video cha.
Khup chan video
Very nice 😊
Righttai
After my son died in Plane Crash in Canada ten months back since that time I am not able to focus on anything. I was very active and busy before but now can not concentrate because of my son as he was only 23 years Pilot and very sincere and dedicated child. You said to forget the old thoughts but how can one father forget all those old memories?
You are right mam👍👍👍
Very good
Khup shant watate yeklyawar
I liket it
छान
Very nice video
Excellent it is not that I was not following it ...but looks was taking too much time ...well life advice are always need "own balancing act" not to take as "literal following" ... still thanks "take away is do'nt waste time so it is too late .."
😊 khup chaan😊
Right nd thnx😊
Nice
Right mam😊
good
Mazy bhava chy ani mazy bhandan zaly tya mdy ankhi ek vyakti hoti ti bajula rahil but me tycha rag rag kryla laghlo .me ty sodun diyin ani pude life mdy big goles complete krnyakde focus krn
thanks ❤
Right and tnxs ❤
THUMBNAIL reminds me the childhood TV Serial of doordarshan
Vikram Vetaal 👍😂
True