सर आधार चा विषय निघाला म्हणून ! आज पण असे बरेच व्यक्ती आहेत की ज्यांच आधार कार्ड तयार नाही कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट उपलब्ध नाही (जसे की मतदान किंवा जन्म दाखला किंवा टिसी इतर ) म्हणून त्यांचं आधार आज पण तयार नाही . परंतू त्या जिवंत आहेत आणि ईथेच म्हणजे महाराष्ट्रातच जन्मलेल्या आहेत . त्यांना माहित नसल्या मुळे त्यांनी कधी जन्माची नोंदच केली नाही किंवा ज्या दवाखान्यात जन्म झाला त्या दवाखान्याचे सर्टीफिकेटच नाही नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा आजच्या चाळीस किंवा तिस वर्षापूर्वी ग्रामीण भागात घरीच जन्म झाला अश्या व्यक्ती कडे कश्याचेही कागपत्र उपलब्ध नाही अश्यानी आधार काढण्या साठी काय करावे?
नवीन कृषिमंत्री झालेत गाव पंचनामा झाला अतिवृष्टीमुळे गाव खेड्याचे पाईप लाईनचे नुकसान झाले पाईप वाहून गेले याचे कुठलाही आणखी निर्णय किंवा पैसे मिळणार की नाही समाज शासनाने अनुदान जाहीर केले की नाही याबद्दल एक व्हिडिओ बनवा
नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात बळेगाव माझं गाव आहे त्या गावांमध्ये माझ्या सातबारावर नोंद आहे सोयाबीनची पण मला भावांतर योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यासाठी काय करावे
सर जय शिवराय माझी जमीन 2 तालुक्यामध्ये आहे.अहमदपूर जि.लातूर व रेणापूर जि.लातूर.अतिवृष्टी अनुदान फक्त अहमदपूर चे आले आहे.रेनापुरचे येईल का मार्गदर्शन करावे ही विनंती
सर खूप छान माहिती देतात एकमेव भरोसा चैनल प्रभू देवा सर❤
सर अतिवृष्टी मदत कधी येईल, पीक विमा,khrif, जालना 😢😢 निधी किती आहे,2024
सर विम्याचा तुमचा विडिओ चॅनल वर उपलब्ध नाही त्यामुळं नांदेड च्या अग्रीम बद्दल सांगा कधी मिळू शकतो
🙏जय शिवराय सर...
खुप खुप आभार सर.....
धन्यवाद🙏
Jay shivray sir danyawad 👌 🙏
सामायिक क्षेत्राचे अनुदान आणखी काही पडलेले नाही कुठे गेला निधी शासनाचा
काही भेटत नाही वाटे
खुप दीवस झाले
यावर बोला काही तरी
✌🏻जय शिवराय ⛳
सर आधार चा विषय निघाला म्हणून ! आज पण असे बरेच व्यक्ती आहेत की ज्यांच आधार कार्ड तयार नाही कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट उपलब्ध नाही (जसे की मतदान किंवा जन्म दाखला किंवा टिसी इतर ) म्हणून त्यांचं आधार आज पण तयार नाही . परंतू त्या जिवंत आहेत आणि ईथेच म्हणजे महाराष्ट्रातच जन्मलेल्या आहेत . त्यांना माहित नसल्या मुळे त्यांनी कधी जन्माची नोंदच केली नाही किंवा ज्या दवाखान्यात जन्म झाला त्या दवाखान्याचे सर्टीफिकेटच नाही नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा आजच्या चाळीस किंवा तिस वर्षापूर्वी ग्रामीण भागात घरीच जन्म झाला अश्या व्यक्ती कडे कश्याचेही कागपत्र उपलब्ध नाही अश्यानी आधार काढण्या साठी काय करावे?
जय जिजाऊ जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
जय शिवराय सर शुभ सोमवार हर हर महादेव🙏
जय शिवराय
जय शिवराय सर
🌹जय जिजाऊ🌹 जय शिवराय 🌹जय शंभुराजे 🌹
जय शिवराय🙏🙏🚩🚩
❤
Sir soyabean samaik anudand
Babat kahi apdet aahet ka
🙏🙏
अतिवृष्टी अनुदान आणि मिळालेले नाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी पडेल याच्याविषयी व्हिडिओ बनवा
@@DnyaneshwarGhuge-w1l kyc सुरू आहेत मिळेल लवकरच
@GrShetiYojna धन्यवाद माहिती मिळाली 🙏
Yavtmal pik vima vatap kdhi honar sir.
Namskar sar
Sir Parbhani soyabean anudan 2023 abhi tak nahi. Mila samaik shtra hai hamara kab milega ?
Sir CCI la कापूस ऑनलाइन अर्ज कसा करायचा यावर व्हिडिओ अपलोड करा please 😊
Nanded,pik,vima,sanga,sar
Soyabean anudan 2023 anudan kadhi milnar nanded dist please reply sir
सर राहिले सामाईक क्षेत्रातील राहिलेले 2023 चे अनूदान कधी मिळणार
सर अतिवृष्टी अनुदान केव्हा मिळणार आहे नागपूर जिल्हा
मग आता रबी पीक विमा post harvest 2023 बुलडाणा मिळते का नाही 🎉🎉🎉🎉🎉
Solar फवारणी पंप लॉटरी कधी लागेल सर please reply sir
Sir nanded अनुदान कधी वाटप करणार आहेत
6
मुख्यमंत्री योजनादुत विषयी अपडेट द्या ❤
अतिवृष्टी अनुदान मिळाले नाही केवायसी करून सुद्धा तर काय करावे लागेल
yeil
एक वर्ष होऊन गेले आहे केवायसी करुन तरी सुद्धा आले नाहीत
सर हिगोली जिल्हा पिक विमा कधी मिळणार
KYC zali 2mnth zalie kahi jenana milale ativrsheti anudan Latur nilnga
Sir manregche paise pending to second signatory ase dakhavte paise kashi padtil
सोलर फवारणी पंप साठी फॉर्म भरलं, पेमेंट पण केलं, परंतु Pement Pending दाखवत आहे,
हा प्रॉब्लेम येतोय काय करावे
1 st comment
Sir pradhanmatri mattrv yojna che labh bhetla nahi tyach nahi online status kahi pahta yet ka
सामायिक क्षेत्राचे अनुदान मिळाले नाही. कुठे गेली.
मागील वर्षीचे स्प्रिंकलर चे अनुदान कधी जमा होईल हिंगोली जिल्हा
घरकुल हप्ता कोणत्या खात्यात जमा होईल सर
3 महिने झालेत kyc करून तरी देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नाही
मिळेल बंद होते वाटप
कधी चालू होईल सर
Sir pocra 2.0 नवीन अर्ज कधीपासून सुरुवात होईल
रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे
Solapur pik vim a 2024 kadi yenar
Dr Babasaheb Ambedkar swavlamban yojana ata vihir kadlyavar 4 lakh anudan milel ka
सर PM किसान आणि नमो शेतकरी योजने चा डिसेंबर चा हफ्ता कधी येणार याची माहिती द्या
February last week
नवीन कृषिमंत्री झालेत गाव पंचनामा झाला अतिवृष्टीमुळे गाव खेड्याचे पाईप लाईनचे नुकसान झाले पाईप वाहून गेले याचे कुठलाही आणखी निर्णय किंवा पैसे मिळणार की नाही समाज शासनाने अनुदान जाहीर केले की नाही याबद्दल एक व्हिडिओ बनवा
Hingoli cha vima kadhi yenar sir
Dada chandrapur jilha jily ativrusti 2024 cha kyc list ajun nahi aalya
सर वडील मयत आहेत तर काय करावे सांगा सर्व जमीन वडीलांच्या नावे आहे
Claim che vima kadhi milel 24
Sir Ativrishti Anudan ajun jama nhi kadhi hoel. Parbhani district
Mahadbt Tool bar wr kahi update asel tr sangaa
महाडीबीटी यांत्रिकीकरण सोडत कधी होणार
हिंगोली जिल्हा अतिवृष्टी चे अनुदान मिळण्यासाठी KYC कधी चालू होईल
सर माझ्या आडनावात बदल झालेला आहे आधार सेंटरवर करून देत नाही त्यासाठी पर्याय काय
लातूर अतिवृष्टी अनुदान कधी भेटेल सर औसा तालुका 2024 ची केवायसी लिंक पाठवा प्लीज सर 🙏
सामाईक क्षेत्राच कस
सर माझ्या गावामध्ये एका शेतकऱ्याला एक गुंठा ही जमीन नाही तरीसुद्धा त्याच्या नावे 25,000 रुपये अनुदान आले आहे
kashach
परभणी तालुक्याचे दुष्काळी अनुदान 2024 कधी मिळणार
सर भावांतर योजनेचे पैसे आले नाहीत अजुन फक्त 2000 आले बाकीचे नाही आले..
ईपीक नोंद सोया किंवा कापुस 40 आर आसेल म्हणुन
सर कंपल्सरी अनुदान भेटत नाहिए कारण काय आहे
ठिबक अनुदान कधी मिळेल
नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात बळेगाव माझं गाव आहे त्या गावांमध्ये माझ्या सातबारावर नोंद आहे सोयाबीनची पण मला भावांतर योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यासाठी काय करावे
Mahadbt 2024. सबसीडी कधी भेटणार
कांदाचाळ 2024 लॉटरी कधी लागनार
सर तुषार सिंचन अनुदान कधी मिळेल 2023 . तुषार अनुदान किती मिळते.
महा dbt लाॅटरी कधी लागेल अपडेट द्या
धुळे जिल्ह्याचे काय अपडेट आहे का सर
माझ्या पत्नीच्या नावावर पंधराशे रुपये आले कशाचे आले ता. 25/12/2024
सर परभणी अग्रीम पिक विमा कधी मिळणार
परभणी जिल्ह्यातील 25% विमा कधी मिळणार सर
जालना अनुदान कधी मिळणार
सर जय शिवराय
माझी जमीन 2 तालुक्यामध्ये आहे.अहमदपूर जि.लातूर व रेणापूर जि.लातूर.अतिवृष्टी अनुदान फक्त अहमदपूर चे आले आहे.रेनापुरचे येईल का मार्गदर्शन करावे ही विनंती
सप्टेंबर मध्ये तुषार ठिबक सिंचन वाहून गेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुका हे अनुदान मिळणार की नाही शासनाने याबद्दल काही सांगितले की नाही
Karjmfi 2024 che kay zale
मग आता रबी पीक विमा post harvest 2023 बुलडाणा मिळते का नाही
पोखरा कधी चालु होतीए सर
सर माझे सोया अनुदान मिळालं नाही.. इपिक असून वा ग्रुप नाही
समाईक क्षेत्र अनुदान निधि केवा येणार हाय दादा
ठिबक सिंचन 2024 अनुदान कधी मिळेल
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान मिळेल का
मला आजून राष्ट्रिय फल उत्पादन योजना या मधुन ट्रक्टर अनुदान आले नाही एक वर्ष पूर्ण झाले आहे ते कधी मिळाणारते विडियो टाका
th-cam.com/video/oWVyUlJlgcw/w-d-xo.html
13600 चा अनुदान कधी मिळेल पर हेक्टर आदतीवासी चे
केवायसी केली आहे का तुम्ही आणि जिल्हा कोणता आहे
जालना पिक विमा मिळेल का
25%अगरीम पिक विमा कधी जमा होईल
Sir ladki bahin ch paise aale nahi ka
Plz रिप्लाय sir
हिंगोलीचे अनुदानाचे काही अपडेट आहे का साहेब
सुरू आहे kyc येईल
यादी प्रसिद्ध झाल्या नाही आणखी VLD. नंबर भेटला तर E kyc होणारं नाही .
आणखी तरी यादी प्रसिद्ध झाल्या नाही
Maha DBT लॉटरी कधी लागेल
Nanded district anudan amount????
८२७ कोटी
@GrShetiYojna thanks for update Sir
Ladki bahin 6 hafta kahi update aahe ka sir?
हे पहा
th-cam.com/video/QcKGYFQ8t6U/w-d-xo.html
सर लाईट कनेक्शन आहे तर मागेल त्याला सोलर मिळेल का.अर्ज केला आहे तर पेमेंट भरू का.
जर अर्जदार चे नावावर शेतात लाईट नसेल तर सोलर कनेक्शन घेऊ शकतो
सर ईपिक पहाणी 2023 चे अनुदान जमा झाले नाहीत
kasale anudan e pik pahani che
सर 50 हजार प्रोत्साहन कधी मिळेल हो माझ नाव पहिल्याच यादीत समाविष्ट आहे
😂😂😂😂😂😂
सोलार फवारणी पंप या योजनेची शेवटीची तारीख किती आहे
नाही कधीही करा
सर रेशन पैसे वाटप सुरू झालेका
Kharip 2024 claim kadhi settle hotil
फेब्रुवारी नंतर
Parbhani anudan ankhin milal nahi
सुरू आहे वाटप
Ativrishti Anudan vatap parbhani district update dya sir..
जय शिवराय सर शुभ सोमवार हर हर महादेव🙏