ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अरे भाऊ लाल पिवळी मिरची अजून आपल्या खेळीपाड्यातल्या बाजारात विकत नाही मॉल शिवाय तिला गिर्हाईक नाही लाल टोमॅटोचाच चिखल करावा लागतो. आता काळा टोमॅटो तोंड झोडून घ्यायला लावील तेव्हा कळेल
Murkhanno taste chi waat laavli ahe experiment chya chakkar madhe aani kaalya rangachi bhaji baghun khaychi iccha tari hoeil ka...
E mkda khau nko tu shant bas tu deshi kel h khat assil kadhi dusri kel khalich nastil , dongri wangi , dongri tomato khat aschil
🙏🙏🙏
देशी देशी म्हणून दिशा भूल करू नये टोमॅटो हे पिकच विदेशी आहे
Khau nko tu
Biyane kitila bhetel
जांभळा,आहे.....तो😂
Sonya che diwas yenar aahet he mi 25 varsha pasun aikat ashe😂😂😂
याला याला मागणी आहे का
जे पिकवतो त्याला भाव नाही हो
दोन लाख गर्दी होती, काही बघायला मिळत नही त्या कृषी प्रदर्शन मध्ये
बियाणे कुठे मिळेल?
भायखाळा स्टेशनच्या समोरील बाजूस शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य आणि बीयाणे मिळतात
Ok y
Ase kahi tri chemical vaprun pikvayche an lokana ajari padayche
खरे आस्थिल तर नंबर का दिला नाही भाऊ खरोखर आहे तर नंबर पाठवा
अरे इथे लाल टोमॅटो फुकट भाव द्यावा लागतो आणि तुम्ही निघाले काळा टोमॅटो लावायला उगाच काहीही प्रयोग करू नकारे
सोन्याचे दिवस येतील तेव्हा बघू आधी शेतकरी कर्जा च्या बोजमुळे जगला तर पाहिजे #कर्जमाफी
कुठे मिडते याचा बियाणे
नाही चालणार आपल्याकडे
वांगे दाखवतात
विचित्र निसर्गाच्या विरूद्ध......
हा टोमॅटो कोणत्या बाजारपेठेत मिळतो
नाशिकमध्ये बियाणे मिळाले का
लाल ट माट्यान लाल केली आता काळी व्हायची बाकी राहिली
अरे भाऊ लाल पिवळी मिरची अजून आपल्या खेळीपाड्यातल्या बाजारात विकत नाही मॉल शिवाय तिला गिर्हाईक नाही लाल टोमॅटोचाच चिखल करावा लागतो. आता काळा टोमॅटो तोंड झोडून घ्यायला लावील तेव्हा कळेल
Murkhanno taste chi waat laavli ahe experiment chya chakkar madhe aani kaalya rangachi bhaji baghun khaychi iccha tari hoeil ka...
E mkda khau nko tu shant bas tu deshi kel h khat assil kadhi dusri kel khalich nastil , dongri wangi , dongri tomato khat aschil
🙏🙏🙏
देशी देशी म्हणून दिशा भूल करू नये
टोमॅटो हे पिकच विदेशी आहे