शेतकरी कर्जमाफी, पीक विमा घोटाळा, कांद्याचे पडलेले भाव यावर नवनिर्वाचित कृषीमंत्री काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 322

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il หลายเดือนก่อน +112

    श्रीकांत सराचा विषयच भारी न्युजचा विषयच असा निवडायचा शेतकर्याचा मुद्याला 100% हात घालायचा विषय पुर्ण सविस्तर मांडायचा
    धन्यवाद आपल्या कार्याला.....

  • @RajendraMakode
    @RajendraMakode หลายเดือนก่อน +68

    कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याची हाल समजून घ्या

  • @vaibhavshelke6360
    @vaibhavshelke6360 หลายเดือนก่อน +172

    कर्ज माफी झाली च पाहिजे

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j หลายเดือนก่อน +98

    सरसकट कर्ज माफी करावी,

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k หลายเดือนก่อน +57

    कर्ज माफी करा लवकर शेतकरी मेल्यावर कर्ज माफी करा 😢

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 หลายเดือนก่อน +61

    महायुतीने कर्जमाफी जाहीर करावी कारण जीएसटीमुळे शेतकऱ्याचे फार नुकसान होत आहे

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb หลายเดือนก่อน +143

    आईघाल्यानो चर्चा काय करताय हिथं शेतकऱ्यांना भाव कोणत्याच मालाला भेटेना. अरे निवडून येताच कर्जमाफी घोषित करायला पाहिजेत होती

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 หลายเดือนก่อน +7

      @@AmitYadav-jw9eb bjp ne shetkaryach kambard modle

    • @shivajishelke858
      @shivajishelke858 หลายเดือนก่อน +3

      निवडणुकीच्या वेळेस चर्चा करायला वेळ लावला नाही आणि आता चर्चा कशासाठी,तसाही तुमचा पिंड शेतकरी विरोधी आहे

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही कमेंट मध्येच शिव्या देऊ शकतात ..हिम्मत असेल तर तोंडावर बोल अमित यादव ..हेच संस्कार आहे का तुझे 😂

    • @sandipmandlik3750
      @sandipmandlik3750 หลายเดือนก่อน +1

      Nice

  • @tanajimane4780
    @tanajimane4780 หลายเดือนก่อน +49

    सरसकट कर्जमाफी ची गरज आहे साहेब सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही

  • @jagdishtathe5381
    @jagdishtathe5381 หลายเดือนก่อน +72

    भुजबळांवर वेळ वाया घालवण्यापेक्षा
    कृषी खात्यावर अभ्यास करावा .

    • @pravinkolhe4507
      @pravinkolhe4507 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर भाऊ

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 หลายเดือนก่อน +36

    फडणीसचा आता 5 वर्षे अभ्यास चालेल मग निर्णय होईल.

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 หลายเดือนก่อน +44

    कर्ज माफी होइल असे वाटत नाही 😢😢

    • @AmolShinde-df4il
      @AmolShinde-df4il หลายเดือนก่อน +17

      होईल करावीच लागेल पण न्युज चॅनेल वाल्याणी असाच सतत विषय लाऊन धरणे गरजेचे...

  • @DeepakRajput-z1t
    @DeepakRajput-z1t หลายเดือนก่อน +22

    खरंच प्रगती आहे
    आपली कृषिमंत्री टाय आणि
    कोटात आहे
    पण शेतकरी कर्जात आहे
    कराओ साहेब कर्जमाफी करा

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 หลายเดือนก่อน +29

    आहो चर्चा करून काही फायदा नाही...... कर्ज माफ आणि शेती मालाला चांगला भाव.... द्या.... नाही तर खोकला गेला अनं पडस आलं असं होइल

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k หลายเดือนก่อน +20

    कर्ज माफी 😢😢

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 หลายเดือนก่อน +24

    कर्ज माफी नाही केली तर पुढील निवडणुकीत विजय विसरून जा

    • @shedge1064
      @shedge1064 หลายเดือนก่อน

      @@praahantbhopale1961 ata kahi nahi honar ata fakt pahaych

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 26 วันที่ผ่านมา

      EVM आहे तुम्ही नाही निवडून दिले तर

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ,पत्रकार साहेब कर्ज माफी संदर्भात खुप छान मुद्दा मांडला....

  • @nitch1641
    @nitch1641 หลายเดือนก่อน +2

    एकदम छान विषय मांडला श्रीकांत sir...बाकी कोणत्याच news चॅनेल ने शेतकरी कर्ज माफिविषयी भाष्य केल नाही

  • @RdDr-g1h
    @RdDr-g1h หลายเดือนก่อน +6

    Thanks BBC

  • @Jacky-st4oo
    @Jacky-st4oo หลายเดือนก่อน +8

    चर्चा ही निवडणूक मध्ये वचन देण्या अगोदर करणे गरजेचे होते

  • @sanjaybhagat7353
    @sanjaybhagat7353 27 วันที่ผ่านมา

    खूपच चांगली मुलाखत घेतली कृषी मंत्र्याची . अभिनंदन

  • @AkshayMore-so1bw
    @AkshayMore-so1bw หลายเดือนก่อน +2

    हा कोण आहे याला कोणी ओळखत नाही याला कसं बनवलं कृषी मंत्री काय माहीत कर्ज माफ झाल पाहिजे नाही तर 29 ले तुमचं काही खर नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ❤❤

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 หลายเดือนก่อน +2

    अरे हा प्रत्येक बाईट मध्ये फक्त चर्चा करतो अभ्यास करतो अनुभव नव्हतो तर कशाला ठेवले याला 😂😂 कर्जमाफीचा विषय काढल्यावर भाऊचा आवाज बसला

  • @murlidharpatil4689
    @murlidharpatil4689 หลายเดือนก่อน +3

    पीक विमा अजुन मिळाला नाही ,
    शेत मालाला योग्य भाव भेटत नाही ,
    शेतकरयांना गारपीट चा फटका ?
    शेतकऱ्या विषयी बोलतात पण ठोस पावले उचलत नाही ?
    खरचं भारत कृषी प्रधान देश आहे का ?
    एक शेतकरी 🙏

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 หลายเดือนก่อน +7

    हे कळालं आधी पाहिजे होत, आता हे काय कर्ज माफी देत नाही, 3लाख कर्ज माफ होत होत, काँग्रेस आल् असत तर.😢😢 फडणवीस शेतकरी विरोधी आहे.

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 27 วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण कर्जमाफी करावी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनीच यांचा भरोसा नाही अटी शर्ती घालून कोणालाच काही फायदा होणार नाही

  • @pralhadhingane7853
    @pralhadhingane7853 หลายเดือนก่อน +5

    मा‌.कृषी मंत्री साहेब कापूस व सोयाबीन या पिकांना योग्य भाव कधी मिळणार

  • @kundan.raut14
    @kundan.raut14 หลายเดือนก่อน +4

    कर्जमाफी ची चर्चा झाली नाही म्हणत आहे साहेब,आणि देव भाऊ म्हणते होऊन जाणार 🤣

  • @sanjayshende1020
    @sanjayshende1020 หลายเดือนก่อน +6

    शेतकरी ची मागणी नाही तुमचा जाहीरनामा मध्ये आहे

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 หลายเดือนก่อน +4

    Kharif पीक विमा भेटणं,अतिवृष्टी, अनुदान भेटन, सरकार हेच असुन सुध्दा,नुकसान झाले आहे पावसानं, पट पट निर्णय घेतला पाहिजे. 😢😢

  • @gorkhkasar7670
    @gorkhkasar7670 หลายเดือนก่อน +4

    पहिला जातिवादी मंत्री चा खूप कंटाळा आला होता आता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा मंत्री भेटला दादा दीला ल शब्द पाळला धन्यवाद

  • @SurendraRaut-hd1pq
    @SurendraRaut-hd1pq หลายเดือนก่อน +3

    शेतकरया. ना.आता.पाच.वरशे..बोंबलत.बसन.आहे.मालाला.भाव.नाही.कंरज.माफी.नाही.

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 หลายเดือนก่อน +4

    चर्चा फक्त शेतकऱ्यांशी चर्चा बाकी सगळं माफ आहे तुम्हाला 😮

  • @sagarkungar18
    @sagarkungar18 หลายเดือนก่อน +4

    Thank you shrikant sir

  • @gopalwalse6728
    @gopalwalse6728 หลายเดือนก่อน +3

    हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफी साठी अभ्यास करणार. सोयाबीन कापसाला भाव देण्यासाठी अभ्यास करणार. कर्जमाफी करणार नाही. सोयाबीन कापसाला भाव सुद्धा देणार नाही. फक्त जनतेची दिशाभूल करणार.

  • @SunilShriram-ui7qb
    @SunilShriram-ui7qb หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफ करा रे शेतकरी तिळ तिळ मरतोय😢😢😢

  • @siddhughuge2003
    @siddhughuge2003 หลายเดือนก่อน +3

    पिक विमा खरीप 2024 चे वाटप करावी ही नवीन कृषिमंत्री कोकाटे साहेबांना विनंती..

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 หลายเดือนก่อน +6

    आरे भुजबऴ भुजबळ बंद करा शेतकर्याला कर्ज माफी दया

  • @kirankalhpure185
    @kirankalhpure185 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही कर्जमाफी विमे मोदी सरकारचे पैसे हे काहीच देऊ नका मालाला योग्य भाव द्या सोयाबीन 8000 कापूस 12,000 दूध ₹50 ल तुमची आम्हाला कोणतीच योजना देऊ नका मग

  • @sanjaymalani382
    @sanjaymalani382 หลายเดือนก่อน +1

    पीक बीमा हा सर्व शेतकरी को मिलना पाहिजे

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty หลายเดือนก่อน +1

    तुम्ही किती हुशार आहे ते आम्हाला कळेल पहिली सोयाबीनचे बाजार वाढवा

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty หลายเดือนก่อน +1

    पुणे जिल्ह्यात घोडेगाव येथे 4200 सोयाबीन खरेदी केली जाते

  • @Thunderstrom5
    @Thunderstrom5 หลายเดือนก่อน +8

    काही भेटत नाही
    याचं काही भरोसा नाही
    तूर 7500, सोयाबीन 3800-4000
    कांदा 1200.
    पिक विमा नाही
    कर्ज माफ नाही
    फक्त ज्याहिरनामे
    😂😂😂😂

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c หลายเดือนก่อน +1

    कर्जमाफी करा पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या बी बियाणे खात मोफत द्या कापूस सोयाबीन भाव वाढ झाली पाहिजे

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफ करा 🙏

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 หลายเดือนก่อน +3

    2 वर्षापासून सूक्ष्म सिंचन अनुदान रखडले आहे , याबद्दल पण विचारणा करा त्यांना

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 หลายเดือนก่อน +2

    माननीय कृषी मंत्री झाल्याबद्दल साहेब अभिनंदन.परंतु शेती शेतकरी कष्टकरी यांच्या समोर शेतीविषयक बरीच आव्हान आहे, प्रश्न आहे, समस्या आहे त्या योग्य रीतीने पार करून पुढे जाऊन चांगले काम करावे.कर्जमाफि करावी, पिक विमा मागील वर्षी चाखरीप रब्बी हंगामातील द्या वा

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 หลายเดือนก่อน +8

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन नाफेड ४८९२रू च्या भावाच्या नावा खाली शेतकर्याची लूट चालू आहे याच्या कडे जरा लक्ष द्या ला पाहिजे

  • @rajchavanmusic1966
    @rajchavanmusic1966 หลายเดือนก่อน +1

    कर्जमाफी करा हो साहेब लवकर

  • @KirshnaRaut-h5g
    @KirshnaRaut-h5g หลายเดือนก่อน

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @sachinrathod1642
    @sachinrathod1642 หลายเดือนก่อน

    BBC news चे आभार

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 หลายเดือนก่อน

    माणिकराव आपल्याला देवाने संधी दिली आहे.शेतकरयांनच भल करण्याची तीच सोनं करा.शेतकरयांना संपूर्ण कर्ज माफी द्या.

  • @mahendraphapale9113
    @mahendraphapale9113 29 วันที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफी शेतकरयांना मिळायला हवी

  • @swapniljadhav.2633
    @swapniljadhav.2633 หลายเดือนก่อน

    आयसीआयसीआय बँकेचे कर्ज माफ करा पीक कर्ज

  • @kushabajadhav3265
    @kushabajadhav3265 หลายเดือนก่อน

    कोकाटे साहेब जे शेतकरी दरवर्षी पीक कर्ज भरतात त्यांना सुद्धा कर्ज माफी दिली पाहिजे कर्ज माफी करतांना सर्व प्रथम रेग्युलर कर्ज भरणार्य शेतकर्यांचे पीक कर्ज माफ केले पाहिजे.
    साहेब मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पीक कर्ज भरणार्या शेतकर्यांचे व्याज परतावा मिळालेला नाही

  • @pawanartcraft5900
    @pawanartcraft5900 หลายเดือนก่อน +2

    🙏🇮🇳 अजुनही पीक विमा मिळाला नाही अजुन ही कर्ज माफ झाले नाही अजुन नहीं साहारा इंडीया सुबरोत राय याने गरीब जनते चा दाबलेला पैसा अजुन ही मीळाला नाही आम्ही जनते ने मानसाला नेता मनुन नीवडुन दीले प्रत्येक मंत्र्यांचा पगार चार लाख रुपये महिना आहे आनि सर्व सुविधा फुकट आहे तरी नेत्याच भागत नाही 🙏🇮🇳,गरीब जनता मात्र पन्नास हजारात वर्ष काडते हे मात्र दुःखाची गोष्ट आहे 🙏🇮🇳 गरीब जनते ला अजुन ही न्याय मिळाला नाही 🙏🇮🇳😭

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 หลายเดือนก่อน +6

    कोकाटे महिन्यातून दोन दिवस शेतात काम करत जा म्हणजे समजेल कशी शेती करायची कळत नाही काही बसेलत कृषिमंत्री होऊन

    • @dattatraychavanke4596
      @dattatraychavanke4596 หลายเดือนก่อน

      @@pandurangrengade6643 भावा सोमठानयाला ऐ माणीकराव तुला बारे देताना दिसतील.

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 หลายเดือนก่อน +2

    हे पण देवाभाऊ सारखेच अभ्यास करून निर्णय घेणारे दिसत आहेत.... याचा अर्थ आम्हा शेतकऱ्यांची नक्कीच वाट लागेल

  • @shivrajdakedake4898
    @shivrajdakedake4898 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारने घोषणा केलेली होती

  • @parsnathshinde8929
    @parsnathshinde8929 หลายเดือนก่อน

    माणिकराव कोकाटे यांना विचार करायला अभ्यास करायला पाच वर्षे लागतील आणि नंतर विचार घेतील शेतकऱ्यांचा सगळे नेते एका माळेचे मणी

  • @bhagyeshingle2481
    @bhagyeshingle2481 28 วันที่ผ่านมา

    मा.फडणवीस साहेब हे कधीच कर्ज माफी करणार नाही शेतकऱ्यांनी कुठलीच आशा ठेऊ नये...

  • @vaibhavgatole4998
    @vaibhavgatole4998 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी करा .

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला कशाला बसवलं मग तिथं भुजबळांवर वेळ वाया घालण्यापेक्षा तुमचं काम करा ना आणि जनतेला दिलेला शब्द पाळा

  • @akashdasal5094
    @akashdasal5094 18 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी लवकर द्या आता शब्द फिरवू नका शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा....आता विश्वासघात करू नका........

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am หลายเดือนก่อน +1

    आधी कर्जमाफी करा त्याच्यानंतर पुढच्या विषयांवर चर्चा करा...

  • @surajHedau-b7y
    @surajHedau-b7y หลายเดือนก่อน

    लवकर कर्जमाफी करा साहेब...

  • @jspatil6405
    @jspatil6405 หลายเดือนก่อน +3

    एक दिवस शेतकरी राजकारणामुळे भा री पडेल

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 หลายเดือนก่อน +3

    Pik vima vatap kadhi honar hey vichra shabe kara shabe kokate shabe😂😂

  • @anilthane2610
    @anilthane2610 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी आषवाशन दीले ते कधी पुर्ण करणार आहे साहेब, कर्ज माफी झाली पाहिजे,

  • @deepakanandwar4111
    @deepakanandwar4111 หลายเดือนก่อน

    जीएम बियाण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करा

  • @sureshgaikwad6913
    @sureshgaikwad6913 29 วันที่ผ่านมา

    पह
    वाटे कोकाटे साहेब 2024 पीक विम्याचा लाभ द्या म्हटलं कोकाटे साहेब थोडा थोडा कवाडे साहेब

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 หลายเดือนก่อน

    गरीब शेतकरी लोकांना कर्जमाफी झाली पाहिजे
    हि भाजपचे जाहीर नाम्याची घोषणा केली होती भाजपाने
    कुषी मंत्री कोकोटे साहेब लवकर कर्ज माफी करावी

  • @Nitinpatil-q3o
    @Nitinpatil-q3o หลายเดือนก่อน

    सरसकट कर्जमाफ करा आणि पिकं विमा आणि नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन आणि हरभरा 7,000हमीभाव गंरटी द्या

  • @devidasshinde484
    @devidasshinde484 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी करा

  • @sureshgaikwad6913
    @sureshgaikwad6913 29 วันที่ผ่านมา

    शिराळा तालुक्यातील न्याय कोणीच देत नाही कोकाटे साहेब तुम्ही न्याय द्याल पिक विमा 2 2040चा

  • @yogeshmali5412
    @yogeshmali5412 หลายเดือนก่อน

    हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे कायम स्वरूपी लक्षात ठेवा यांचे कडून कर्ज माफी ची अपेक्षा करण चुकीचे आहे

  • @dipak3973
    @dipak3973 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी झाले पाहिजे 💪

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 หลายเดือนก่อน +1

    चर्चा कशाला, घंटा मिळेल, च्यायला कोणीही येवो काहीच कामाचे नाही

  • @manojkhairnar6345
    @manojkhairnar6345 หลายเดือนก่อน +2

    आता महत्वाचा विषय हा कर्जमाफी आहे अणि तो खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने साहेब आपल्या जिह्यातील मध्यवर्ती बँकेने सक्तीची वसुली व 101 जप्तीच्या नोटिसा शेतकऱ्यांना काढल्या असून लवकरात लवकर यावर तोडगा काढा

  • @abhijitrathod6590
    @abhijitrathod6590 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी सोडा अतिवृष्टी ची मदत आणि दोन वर्षापासून पिक विमा सुद्धा मिळाला नाही हे सरकार काय कर्जमाफी करणार

  • @dadadudhe5264
    @dadadudhe5264 หลายเดือนก่อน

    मंञी साहेब महाडीबीटी वरील अनुदान सोडा विनंती आहे फेबृवारी महिन्यात काम झालेले आहे

  • @abbasshaikh1922
    @abbasshaikh1922 27 วันที่ผ่านมา

    याचा चेहरा पाहून वाटत नाही हा कर्जमाफी करून वाट लावणार हा मंत्री शेतकऱ्यांची

  • @praffulpise9960
    @praffulpise9960 หลายเดือนก่อน +1

    मंत्री साहेब चार्ज केवा घ्याल 5वर्ष झाल्यावर, आधी कर्ज माफी करा

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 หลายเดือนก่อน

    सुरवातीला 50 हजारांपर्यंत कर्जमुक्ती करा.

  • @sagarchaudhari-y2h
    @sagarchaudhari-y2h หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी करावीच लागेल शब्द दिलाय आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महायुती ला मतदान केलंय

  • @pravinraut8764
    @pravinraut8764 29 วันที่ผ่านมา +1

    कर्ज माफी होते का हे सागा बाकी काही बोलू नका

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 28 วันที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफी करा

  • @BharatNapte-e5g
    @BharatNapte-e5g หลายเดือนก่อน

    मागील वर्षी चा हरभरा पीकाचा विमा मिळाला नाही तरी साहेब विमा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा ही नम्र विनंती

  • @pappukale5813
    @pappukale5813 หลายเดือนก่อน +3

    Karjmafi kara lavkar

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 หลายเดือนก่อน

    बीबीसी न्यूज चे धन्यवाद कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सोबत चर्चा करा हे नम्रपणे विनंती करतो तुमचे मानावे तेवढे आभार आहेत बीबीसी न्यूज चैनल

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी द्या

  • @Avk560
    @Avk560 หลายเดือนก่อน +1

    मायबाप सरकार तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. शेतकरी खूप हवालदील झालेला आहे.

  • @JayvantNagane-v9w
    @JayvantNagane-v9w หลายเดือนก่อน +4

    सातबारा कोरा झाला पाहिजे

  • @santoshdukre7770
    @santoshdukre7770 หลายเดือนก่อน

    दिलेलं आश्वासन पूर्ण करावं चांदवडच्या सभेत काय बोलले कर्जमाफीचा विषय चर्चेत आणा bccn चे आभार मुद्दा उचलून धरा

  • @dhananjayly
    @dhananjayly หลายเดือนก่อน

    सरसकट कर्जमाफी करू म्हणाले होते फडणवीस साहेब आता करा माफ नाहीतर 2029 ला तुम्हाला शेतकरी तुमची जागा दाखवतील

  • @vishanukachave8735
    @vishanukachave8735 หลายเดือนก่อน

    सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतात तर मंत्री पद काय मिरवायला आहे का❓

  • @sandeepdhole6975
    @sandeepdhole6975 หลายเดือนก่อน

    कृषी मंत्री कोकाटे साहेब सन 2023/2024 आंबीया बहार संत्रा गारपीट विमा चांदुर बाजार ता लागू झालेला असतांना अद्यापही विमा रक्कम जमा झालेली नाही. GR काढुन पैसे जमा करावे.

  • @rajuwagh5469
    @rajuwagh5469 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ करा साहेब

  • @rushitarwade42
    @rushitarwade42 หลายเดือนก่อน +1

    चर्चा झाली नाही चर्चा झाली नाही चर्चा कधी होईल किती विषय बाकी आहेत

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg หลายเดือนก่อน

    रबी पीक विमा 2023मिळाला नाही साहेब कर्ज माफी करा साहेब विनंती नांदेड शेतकरी