मुुलाखत भाग १ - माझे पती मेले, शिवाजी महाराजांची भूमिका आता मी करणार - तमाशा कलावंत कांताबाई सातारकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 3 ปีที่แล้ว +3

    खूप कठीण प्रवास आहे तुमचा .

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 หลายเดือนก่อน

    बाईनी ज्या गाण्यांचा उल्लेख केला हवा मे उडता जाये हे गाणे बरसात या चित्रपटातील आहे

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 3 หลายเดือนก่อน

    मावशी तुमचा एक पोवाडा मी अजूनही ध्यानात आहे गरगरा फिरवीती पट्टा. रायगडची राणी हा वगनाट्य मी पाहिला तुम्हाला पाहिलं, अन लहानपणापासून मी रघु भाऊला पण पाहतोय तू माझ्यापेक्षा एक दीड वर्षांना लहान आहे.

  • @asmitashinde4807
    @asmitashinde4807 3 ปีที่แล้ว +2

    Khoop khoop chan

  • @org38pramilachakkar36
    @org38pramilachakkar36 3 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान

  • @jyotibakal1508
    @jyotibakal1508 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर 👌👌

  • @rajajagtap5303
    @rajajagtap5303 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सरजी

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद आत्या तुमची मुलाखत ऐकून भारावून गेलो आमचे वडील हयात असताना सर्व माहिती माहिती ऐकत होतो पण आता प्रत्यक्षात आपला आवाज ऐकला आणि आपली आठवण झाली धन्यवाद आपण हयात असताना मला बरोबर ओळखलं हा माझ्या नाना भाऊ चा मुलगा

  • @सुर्याग्रुपमुरुड
    @सुर्याग्रुपमुरुड 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👌👌👌💐💝😘

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 3 ปีที่แล้ว +2

    मि बालपनि तुमचा तमाशा ब घि त ले आहे

  • @sumankaunsalye8272
    @sumankaunsalye8272 3 ปีที่แล้ว +2

    😜