vishal mohite patil | marathi gazal mushayara buldhana |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2022
- डॉ. गणेश गायकवाड - आगाज बुलढान्वी यांच्या वाढदिवसानिमित्त सहर ए गझल अकादमी, हिंदू - मुस्लिम एकता मंच आणि विदर्भ साहित्य संघ द्वारा आयोजित मराठी गझल मुशायरा 2022
अध्यक्ष: शिवाजी जवरे सर
प्रमुख उपस्थिती: डॉ सदानंद देशमुख
मा. रविकांत तुपकर
प्रसिद्ध शायर मुस्तकीम अर्शद
प्रसिद्ध शायर हारून उस्मानी
यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बहारदार मुशायऱ्यात गझल सादर करताना आपला मित्र विशाल मोहिते पाटील (मनोहर)
#marathigazal # gazal marathi #creativeartstudio #marathi #marathikavita #marathishayri #मराठीशायरीस्टेटस #marathiqoutes #मराठीगझल #gazalsamrat #gazalyatra #marathigazalcolection #marathicharolya #marathimulgi #premkavita #marathipremkavita #bapkavita #मराठीशेर #marathishershayri #maharashtra #marathimotivational #sadpoetry #marathiculture #marathivideo #आईकविता #marathibhajan #sureshbhat - บันเทิง
अप्रतीम रचना आहेत सर्व माऊली
Khup chhan
अप्रतिम 🌹👍🏽👍🏽👍🏽
Nice ..Vishal sir...congrats..
Khup chan
क्या बात है
chan savehanshil
जबरदस्त विशाल दा.. 👍🎉
मनु मामा अप्रतिम ..😍
खूप खूप खूप खूप खूप छान......
अप्रतिम......
शुक्रिया सागर...
फार सुंदर विशाल दादा लाजवाब awdli sher ani gazl💐
सगळे शेर एकाहून एक सुंदर
वाहह विशाल दादा 👏👏😊
वाह वा
क्या बात है विशालजी...
बाया नुसत्या दळत राहिल्या...हासिले ए शेर
रविवार कधीही माझ्या नशिबी आला नाही...👌👌 भावुक करणारा शेर
वावरावर शेर लिहितो... व्वा वाह मातीशी घट्ट जुळलेल्या माणसाची ओळख करून देणारा शेर...
दिल खुश हो गया जी
#Creativ art studio ,👌👌👌
Proud of you ❤
Aparatim vishu.. Keep growing dear. 🌹👍
सर्व शेर अप्रतिम. खूप आवडले. 👌👌👏👏🌹🌹💐💐
Wahhh💥♥️
Wah....lajavab शेर
मस्त 👌👌👍👍
खुप सुंदर
ग्रहण लागले...😍
दानत नाही
वाह सुंदर
छानच
व्वाह
खूप च छान विशाल जी... पुण्यात कधी कार्यक्रम असेल तर कळवा.. तुम्हाला भेटायला, ऐकायला खूप आवडेल... तुमची गझलेतील संवेदनशीलता ही खूप च छान आहे.. धन्यवाद..
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल
व्वा... वाह..
Nyc
वाह वाह सभी शेर काबिले तारीफ
गझल आणि सादरीकरण
दोन्हीही अप्रतिम विशाल दादा..👌👍❤💐