ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
फारच सुंदर आणि मनमोहक गझल सर
किती भारदस्त आवाज आहे वाह 👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤चमकदार हिरे आमच्या मातीत असताना आम्हाला कोहिनूर ची गरज काय
खर तर नितीन दादा आपली गझल एकदा एकूण, घाईघाईत एकूण मन भरत नाई...शब्द रचना अशी आहे की ते कानावर पडताच पाठ होते .....एकदी class अशी रचना❤️👌🙏
अप्रतिम गजल ,नितीन जी
💐💐💐💐
सर्वांचे आभार मित्र हो..
वाह जबरदस्त 👏👏👏👏👏
व्यथा गोंजारली होती मरण कवठाळली होते..... वाह वाह दादा अंगावर शहारे आले
नितीन दा... 👍👍🌷
ऐकावे आणि ऐकतच राहावेमंत्रमुग्ध करणारी अप्रतिम गझल!👌👌व्वा
अतिशय उंची गजल,,,,आशय,,, दमदार आवाज,उत्तम सादरीकरण व सोपे सोपे भावार्थ व्वा व्वा ,दादा मान गये,,,,,
नितीन ...मस्तच ....शब्द , आशय स्वरसाज या त्रिवेणी संगमावरचे आपण तपस्वी आहात.
सरजी...क्या बात हे!
लगे तू बातमी केली तुझा निर्दोष असण्याची ....अप्रतिम सर 💐💐
व्याथा गोंजारली होती,मरन क्वैठारले होते..........वाह नितीन जी अप्रतिम गायली गजल,एक ओळ त्यामधील किती रागावली होती .....खुप सुंदर मनाला खुप काही स्पर्श करून गेले 🙏🙏🌹🌹🌹🌹
तुझ्यावर जिव जडल्यावर,.........वाह खुप सुंदर नितीन जी 🙏🙏🌹🌹
अप्रतिम गझल 👍
प्रत्यक्ष ऐकली... खूप मजा आली दादा... सलाम
"सर्दाळलो" ऐकुन उन्हाळयात थंडीचा अनुभव आला दादा .
Apratim Vichar
अप्रतीम गझल दादा..👍👌या क्षणाचा साक्षीदार..
ऐकावे आणि ऐकतच रहावे...दादा salute है आपको....👌👌👌👌👌👌👌
my fvrt गझल
Excellent thought Dada
लब्यु दादा 💞
कमलाकर आबा, नितीन दादा खूपच प्रतिभावंत
खूपच सुंदर गझल... आपण थोर आहात🙏
Nitinrao,👍🏻
अप्रतिम नितीनजी !मनःपूर्वक अभिनंदन!
व्वा उत्तम रचना...मस्त वाटल ऐकून...
अप्रतिम….all time fan
❤❤ you दादा
अप्रतिम 😊
दादा ... नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!
खूपच सुंदर
दादा....कडक
खूप सुंदर ...ऐकत राहावे वाटते
नितीन दादा तिथं येऊन तुमचे पाय धरावेसे वाटतात... 🙂
खतरनाक माणूस
अप्रतिम सरजी.........👌👌👌
Khoopach Apratim
अप्रतिम रचना दादा
Wah wah dada
Wah dada
वाह दादा वाह 👌👌👌
जगाचे कायदे तेव्हा.......काय रसायन आहेस नितिनदादा तू......व्वाहवा
व्वा दादा जबरदस्तच 👌👌👌
सुंदर गझल दादा
सुंदर रचना, सुंदर आवाज....
सुंदर
My real life
दादा 🙏🏼💐
अफलातून गझल, तुला मी टाळले नव्हते, स्वत:ला जाळले होते.... 👌👌🧡🌷
खूप भारी गझल केली दादांनी
❤️❤️👌💞
सर फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवली आहे कृपया रिक्वेस्ट घ्या 🙏🙏🙏🙏
तुझ्यावर भाळले होते....लब्ब्यु दादा
अप्रतिम
मला सांभाळले होते.....स्मृतींचे मोगरे घेउन....क्या ब्बात दादा
लगे तू बातमी केली......वऱ्हाडी टच....व्वाहवा
दोनच रेषा ओढायची ती वाळूवर...
फारच सुंदर आणि मनमोहक गझल सर
किती भारदस्त आवाज आहे वाह 👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चमकदार हिरे आमच्या मातीत असताना आम्हाला कोहिनूर ची गरज काय
खर तर नितीन दादा आपली गझल एकदा एकूण, घाईघाईत एकूण मन भरत नाई...शब्द रचना अशी आहे की ते कानावर पडताच पाठ होते .....एकदी class अशी रचना❤️👌🙏
अप्रतिम गजल ,नितीन जी
💐💐💐💐
सर्वांचे आभार मित्र हो..
वाह
जबरदस्त 👏👏👏👏👏
व्यथा गोंजारली होती मरण कवठाळली होते..... वाह वाह दादा अंगावर शहारे आले
नितीन दा... 👍👍🌷
ऐकावे आणि ऐकतच राहावे
मंत्रमुग्ध करणारी अप्रतिम गझल!👌👌व्वा
अतिशय उंची गजल,,,,आशय,,, दमदार आवाज,उत्तम सादरीकरण व सोपे सोपे भावार्थ व्वा व्वा ,दादा मान गये,,,,,
नितीन ...मस्तच ....
शब्द , आशय
स्वरसाज या त्रिवेणी संगमावरचे आपण तपस्वी आहात.
सरजी...
क्या बात हे!
लगे तू बातमी केली तुझा निर्दोष असण्याची ....
अप्रतिम सर 💐💐
व्याथा गोंजारली होती,मरन क्वैठारले होते..........वाह नितीन जी अप्रतिम गायली गजल,एक ओळ त्यामधील किती रागावली होती .....खुप सुंदर मनाला खुप काही स्पर्श करून गेले 🙏🙏🌹🌹🌹🌹
तुझ्यावर जिव जडल्यावर,.........वाह खुप सुंदर नितीन जी 🙏🙏🌹🌹
अप्रतिम गझल 👍
प्रत्यक्ष ऐकली... खूप मजा आली दादा... सलाम
"सर्दाळलो" ऐकुन उन्हाळयात थंडीचा अनुभव आला दादा .
Apratim Vichar
अप्रतीम गझल दादा..👍👌या क्षणाचा साक्षीदार..
ऐकावे आणि ऐकतच रहावे...
दादा salute है आपको....👌👌👌👌👌👌👌
my fvrt गझल
Excellent thought Dada
लब्यु दादा 💞
कमलाकर आबा, नितीन दादा खूपच प्रतिभावंत
खूपच सुंदर गझल... आपण थोर आहात🙏
Nitinrao,
👍🏻
अप्रतिम नितीनजी !
मनःपूर्वक अभिनंदन!