Manoj Jarange Patil यांचं उपोषण सोडवून Suresh Dhas मराठा समाजाचे नेते म्हणून पुढे यायला लागलेत ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #BolBhidu #SureshDhas #ManojJarangePatil
धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर भाजपपासून दुरावलेल्या मराठा समाजाचा नेता होण्याचा प्रयत्न केला, असं बोललं गेलं. आज तर थेट सुरेश धसांच्या हातून ज्यूस घेत मनोज जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं. आजपर्यंत सत्ताधारी पक्षातला एखादा तरी मंत्री आल्याशिवाय विशेषकरून शिंदेंच्या जवळचा मंत्री आल्याशिवाय जरांगेंनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं नाही. पण आता मात्र थेट भाजप आमदाराच्या हातून ज्यूस पित जरांगेंनी उपोषण सोडलंंय. इतकंच नाही तर इथून पुढे आपण उपोषण करणार नसल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय.
थोडक्यात काय तर ज्या भाजपविषयी मनोज जरांगेंच्या मनात एवढा राग होता त्या भाजपच्या आमदारानं जरांगेंना उपोषण सोडवण्यासाठी राजी केलं आणि ही मोहिमही फत्ते केली. बरं धस कोणाच्या जवळचे ? तर फडणवीसांच्या.. एकंदरीतच सुरेश धसांनी जरांगेंचं फक्त उपोषण सोडवलं नाही, तर भाजपसाठी मराठा समाजाचे दरवाजेसुद्धा खुले केल्याची चर्चा आहे. भाजपने सुरेश धसांच्या माध्यमातून कोणते डाव मारले ? पाहूयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/