एकच नंबर मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉🎉 खरी वस्तुस्थिती मांडली बैलगाडी क्षेत्रातील. अहो निंबाळकर सर असते तर नक्कीच आपणास फोन करून आपले अभिनंदन केले असते. आम्हाला आपल्या मुलाखतीचा अभिमान आहे. असेच रोख ठोक बोलले पाहिजे. आपले खूप खूप आभार.
खूप छान मुलाखत दादा स्वामी बैलाचे मालक खरच खूप छान बोलत बकासुर एक मेव नंदी आहे तो कुणाचा पण नवीन बैला सोबत पळून एक नंबर करतो बकासुर किंग आहे आणि कींगच राहणार खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
स्वामी खूप शांत आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा ते पण नवीन बैल घेऊन त्यांना उजेडात घेऊन ये आणि बकासुर सारखा नावारूपाला ये हीच आमची प्रार्थना एक बकासुर प्रेमी कोकण ( रत्नागिरी )
पुसेगाव ला जेव्हा स्वामी बघितला तेव्हा च मनात आलेला हा पुढ नाद करणार, आणि खरोखर तिथून स्वामी गुलालात आहे, एकदम अनपेक्षित धक्का देणारा स्वामी ❤ भविष्यातील सुपरस्टार
खरच एकमेव नंदी तो म्हणजे❤ देव नवम हिंदकेसरी बकासुर ❤ आहे कुठलाही बैल घेऊन पळणारा नंदी स्वामीच्या मालकाच मानावे तेवढ आभार कमी बकासुर बद्दल बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद
नवम हिंदकेसरी म्हणजे काय ओ मग मोठा लक्ष्या ज्याला आपण सप्त हिंदकेसरी म्हणतो त्याने पुसेगाव कोरेगाव अशे किती तरी हिन्दकेदारी किताब जिंकलेत त्याला काय बोललं पाहिजे सांगा
@@missioncricketkiduniyakikh2741 जळायचा विषयच नाही मोठा लक्ष्या मोठा लक्ष्या होता आणि राहणार बिनजोड बादशाह घाटावरचा बादशाह मोठा लक्ष्या मैदानात आला कि एक नंबर हा फिक्स असे
ज्याण्या माहीत नव्हते बिर्ज्या कोण ..... स्वामी ने दाखऊन दिले .....बिर्जा कोण आमचा साठी किंग म्हणजे किंग #स्वामी म्हणजे स्वामी ................बबलू पाटील तांबवे
He barobar bolya tumhi tai karan gat kadhun semi kadhlyavar jo aanand asato to kuthech paishane nahi milat aani je final la jatat te serv hindakesari........
Swamiche malak brober boltayt bail saglech palnare aahe fakt paira main aahe je kayam top che 10 ek jn aahe tyanch nav aahe tyani 2 no bailasobat palva m klen Swami kharach top madhalach palanara nandi aahe swamila pratek maidanat changla dya paira bgha m pratek maidanat gulal aani no kren bailgadi shektrat vishvas kunavr theu nka ha sagala paise kamvi
Abhiman vatla dada khup chan mulakhat ❤❤❤ love you Swami charegavchi shan sem asch nav kela hota nigadkarachya ladkya juna tumchych gavcha@@ganeshmane7223
मालकाला मानलं आज आज फक्त मालकांनी ओळखलं कि फक्त एकच बकासुर आहे तो कोणता पण बैल घेऊन टॉप ला घेऊन जाणार ❤
❤u dada mazya manatl bolla
🎉🎉
मस्त जोक मारतो रे😂
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा यात जोक काय ये ते सांग एकदा मुलाखत बघ आणि सांग मालक काय म्हणला ते
@@sachinyadav-gb8eq बाकीचे बैल काय उपटत बसतात का म, लय बालिश बुद्धी बकासुर फॅन तू, वय फक्त 15 ते 16 असणार तुझं, शाळेत जा न अभ्यास कडे लक्ष दे जरा
बकासुर सोबत घाला सांगून एक नंबर करणार स्वामी खरोखर छान पळतो बरीच मैदान त्याच नाव ऐकतोय...👍👌
एकच नंबर मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉🎉 खरी वस्तुस्थिती मांडली बैलगाडी क्षेत्रातील. अहो निंबाळकर सर असते तर नक्कीच आपणास फोन करून आपले अभिनंदन केले असते. आम्हाला आपल्या मुलाखतीचा अभिमान आहे. असेच रोख ठोक बोलले पाहिजे. आपले खूप खूप आभार.
मागच्या मैदानात सरांच्या साई सोबत गुलाल केलाय.. मालशिरस हिंदकेसरी.
बाकाभाऊ सोबत उत्तरा एकदा मैदानात हवा होणार ❤
ज्याच्या नावातच स्वामी आहे त्या बद्दल बोलण्याची गरज नाही, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ❤
स्वामी आणि बकासुर खूप इच्छा आहे
खूप छान मुलाखत दादा स्वामी बैलाचे मालक खरच खूप छान बोलत बकासुर एक मेव नंदी आहे तो कुणाचा पण नवीन बैला सोबत पळून एक नंबर करतो बकासुर किंग आहे आणि कींगच राहणार खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
खरच सर्व सामान्यांच्या मुलाखती बघण्या सारख्या असतात कर ते जे बोलतात ते अंतकरणातून बोलतात ❤चारेगवची शान स्वामी ❤पुढील वाटचालीस शुभेच्छा स्वामी
स्वामी खूप शांत आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा ते पण नवीन बैल घेऊन त्यांना उजेडात घेऊन ये आणि बकासुर सारखा नावारूपाला ये हीच आमची प्रार्थना
एक बकासुर प्रेमी कोकण ( रत्नागिरी )
पुसेगाव ला जेव्हा स्वामी बघितला तेव्हा च मनात आलेला हा पुढ नाद करणार, आणि खरोखर तिथून स्वामी गुलालात आहे, एकदम अनपेक्षित धक्का देणारा स्वामी ❤ भविष्यातील सुपरस्टार
ताई भरपूर माहीती आहे😊बाबा❤
स्वामी आणि सोनल Enterprises, S factor म्हणजे यश आहे. ग्रेट. स्वामी लव्ह यू ❤❤❤🎉🎉
100% swami aani sai पळणार....
नाना नियोजन करणार aamhi बैल घेऊन जाणार....सरांच्या साठी काहीपण...
शेठ contact नंबर द्या कि
शेठ contact number द्या की
खरच एकमेव नंदी तो म्हणजे❤ देव नवम हिंदकेसरी बकासुर ❤ आहे कुठलाही बैल घेऊन पळणारा नंदी स्वामीच्या मालकाच मानावे तेवढ आभार कमी बकासुर बद्दल बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद
नवम हिंदकेसरी म्हणजे काय ओ मग मोठा लक्ष्या ज्याला आपण सप्त हिंदकेसरी म्हणतो त्याने पुसेगाव कोरेगाव अशे किती तरी हिन्दकेदारी किताब जिंकलेत त्याला काय बोललं पाहिजे सांगा
@@Audio7009te tumhi tharava dusrya la nko shikavu
@@Audio7009tu sangnara yevdhe janna kay problem nhi tujh ky jat tyancha bail te navam. Lavtil ki visam lavtil
@@Audio7009jalu nko re 😂
@@missioncricketkiduniyakikh2741 जळायचा विषयच नाही मोठा लक्ष्या मोठा लक्ष्या होता आणि राहणार बिनजोड बादशाह घाटावरचा बादशाह मोठा लक्ष्या मैदानात आला कि एक नंबर हा फिक्स असे
ज्याण्या माहीत नव्हते बिर्ज्या कोण ..... स्वामी ने दाखऊन दिले .....बिर्जा कोण आमचा साठी किंग म्हणजे किंग #स्वामी म्हणजे स्वामी ................बबलू पाटील तांबवे
Patil❤✌
खुप खुप छान स्वामी. स्वामी अजून खूप गुलाल घेणार आहे, त्याच्या कुटुंबाचे प्रेम पाहून मन भरून आलं, स्वामी अजून मोठे नावं करं, तुला शुभेच्छा ❤❤🎉🎉
स्वामी व साई टॉप स्पीड ने गाडी पळते माळशिरस 61 फाटी मैदानात हीच गाडी पळवा
Dabang 1600 बैल प्रेमी कडून स्वामी चे हार्दिक अभिनंदन 🎊
मस्त झाले फायनल अभिनंदन स्वामी 🎉🎉 🎉 🎉
स्वामी❤❤ani ड्राइव र च नाद❤❤नहीं करायचा❤❤अभिनंदन❤❤स्वामी❤
निंबाळकर सरांसारखं बोलतेत सेम रोखठोक जे काय असेल तर सरळ
नक्कीच यरर
100%
स्वामी ने नंबर केला अतिशय छान पुढे खूप नाव करेल नंदी ❤
स्वामी आणि साई अजून एकदा पळायला पाहिजे
स्वामी ला भरपूर शुभेच्छा ✋🏻♥️
असच असत बैलगाडा क्षेत्रात ज्याला आपण अंधारातून उजेडात आणतो त्याला जाणीव राहत नाय 💯💯💯
खुप छान आणि रोखठोक मुलाकात याला बोलते मुलाकात
❤❤🎉🎉चरेगाव चां हिंदकेसरी स्वामी काळीज❤❤💐
एक नंबर मुलाखत आहे दादा 💯
छान बोलला दाद स्वतःच्या बैला पेक्षा दुसऱ्याच्या बैला ची स्तुती करायला खूप मोठं मन लागतं ते तुमचं आहे....
Swami abhinandan ❤
Khel aahe ha dada top cha bail gheun pala.fakt jinkasati khela
❤❤❤❤
Sai ❤ Swami❤
Kadakkkkk विश्लेषण ❤❤
bakasur❤
एकच बकासुर आहे तो कोणत्या ही बैलाला एक नंबरला अनु शकतो ❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤ 19:49
खरे बोललात दादा आमच्या पण बैलावर अन्याय होतोय... Please आम्हाला पैरा द्या
मालकाला मानल रोखठोक ❤ निंबाळकर सर सारखं स्पष्ट ❤
1नंबर भाऊ.
Congratulations🎉🎉🎉
Ravan & Swami❤❤❤
He barobar bolya tumhi tai karan gat kadhun semi kadhlyavar jo aanand asato to kuthech paishane nahi milat aani je final la jatat te serv hindakesari........
Bakasur aani svomi palva
नाद केला पण वाया नाही गेला
Swami ani sai parat ekada palala pahije
Congratulations
बबलू पाटील तांबवे....... यांचा काळीज #स्वामी किंग
Bakasur aani bakasur aani swami
101% yenarya kalat bakasur6300&swami4511❤ palel
@@Digvijay0211 aamhi jodichi wat baghtoy
@@Digvijay0211 NBR yenar मालकाला पण माहित होते पण आज त्या वासर्राबरोबर बकासुर का पळाला कारण त्यो पुढची पिढी घडवतोय शिव्या देणारे खूप झालेत आता
@@krupallawand6513 apla bail aapn mansanch manavr ny ghyach , bakasur ky aahe aplyala mahity dada
❤❤👌👌
बकासुर स्वामी पळवा गाडी चांगले पळेल
स्वामी..❤
आमच्या दबंग १६०० ला चांगला पैरा मिळत नाही 😢😢😢वायदी मागतात गाडीमालक.. 😢
बकासुर सोभत पळवा अजुन नाव मोठ होईल
जिंतिकरांच्या डायमंडला द्याना स्वामी एका मैदानासाठी..तो पण दोनी खांदी पब्लिकने पळतो. भागातलाच खोंड आहे.
आहे shet लक्षात 100% देणार...
@@ganeshmane7223number bhetel ka dada tumhcha
@@ganeshmane7223number bhetal ka dada tumhcha
Nimbalkar sar sem bolta❤
Sawami❤
👍❤️❤️❤️
❤🎉❤
❤
दादा ह्या ताईनी बैलासाठी उपवास केला होता. मी पहिल्या मुलाखतीत बघितलय. बाकी एक मातर खरय गरिबाला पैरा कोणी देत नाही
❤🥰
Swami aani Ravan parat ekda palwa dada
Bakasur aani swami palva
ताई बरोबर बोल्या फायनल ला जाणे हे पण महत्वाचे असते
🎉🎉❤❤❤
जे बोलताना ना आदत घेऊन पळाला मला त्यांना एकच सांगणं आहे की तूम्ही आदत घेऊन पळा आणि फायनल ला येऊन दाखवावे
Ajit dada kesari la mathur cocktail sobat palalela aadatch hota na te pn open ch maidan hot dada
एक. मेव बकासुर कुणाला पण घेऊन पळतो
100%
10तरकिला पळवा साई सावामी
1❤
8:15 Bakasur 🎉❤
Swamiche malak brober boltayt bail saglech palnare aahe fakt paira main aahe je kayam top che 10 ek jn aahe tyanch nav aahe tyani 2 no bailasobat palva m klen Swami kharach top madhalach palanara nandi aahe swamila pratek maidanat changla dya paira bgha m pratek maidanat gulal aani no kren bailgadi shektrat vishvas kunavr theu nka ha sagala paise kamvi
Nishan ata top la ahe mulakhat ghya ani ujedat aana bail
Bakasur sobat niyojan kra ykda
Karnary niyojan bakasur sobat❤
गणेश शेठ अजगर ( पाटील ) ला दया एक मैदान बैल डावा खांद पब्लिक ने पळतो
Ok pranit भाऊ देऊया.
आरे लय हावेत नको जाऊ
हवेत कशाला जातोय...मी स्वतः पळत असतो तर हवेत gelo असतो...गरीब लोक आम्ही...रोख ठोक बोललो म्हणुन राग येणार ye खूप लोकाना...पण हरकत नाही...चालतेय तेवढ...
❤ वर बस
@@ganeshmane7223शेठ contact नंबर द्या कि
Abhiman vatla dada khup chan mulakhat ❤❤❤ love you Swami charegavchi shan sem asch nav kela hota nigadkarachya ladkya juna tumchych gavcha@@ganeshmane7223
@@ganeshmane7223brobr Bhai asli kutri khup bhuktat 😂
महीब्या बैलाची मुलाखत घ्या की राव
Reply tri dya
Ho dada naki
असा मालक नाय पहिला एक नंबर मालक वायदी नको स्पष्ट सांगितलं
❤
Nishan chi pan mulakhat ghya garobachi bail ujedat aan
Getli
Badal bar palva
स्वामी
Àre ky boltoy ha ( bkasur eka la ghehun hidkesri zla ahe phar mot boltoy laga😂
किंग मथुर नी बऱ्याच वेळा आदत वासरं घेऊन फायनल ला गुलाल घेतलाय
😂😂😂
@@missioncricketkiduniyakikh2741 तोंडाला काय कुत्रं चावलं काय
❤❤👌👌
❤
❤❤👌👌
❤
❤❤👌👌
❤❤❤❤
❤❤👌👌
❤❤❤
❤❤👌👌
❤❤👌👌
❤❤👌👌
❤❤👌👌