घाडगे साहेब असे व्हिडिओ आले की दिवस चांगला जातो❤ आठवड्यातून दोन-तीन असेच व्हिडिओ येत जाऊद्यात. तुमच्या व्हिडिओची सवय लागून गेली होती आणि अचानक व्हिडिओ कमी आले त्यामुळे मागच्या व्हिडिओ मध्ये मी काहीही बोललो त्यामुळे sorry ❤😊
@vaibhavnalawade2508 मथुरचे फॅन बकासुर ला बेशिस्त बैल आहे म्हणतात शेवटी बकासुर बकासुर आहे आणि हिराच स्पीड जास्त आहे त्यामुळे शेजरचा बैल तासात जातो आहे मी त्याचे गट बघितले आहे बबलू चाचा देखील सुट्टी करण्यासाठी होते म्हणून म्हंटले बेशिस्टेचे बैल आज काल रेकोर्ड करू राहीले हिराला पेरा चांगला केला तर फायनल चा गुलाल होऊ शकतो आणि हीरा हा सोन्या 5050 चा भाचा आहे साहजिक आहे त्याच्या रक्तातच पळ आहे
Kashala bc Tumchya bghat valu nhi mhun deto bolych god aani ntr bc gheun ghela Aani jr mntle na ki sir kamavt astil tr bhai tyala khurah pn lagto tyani tya maghe mehnat ghet hoti
खिलार काव म्हणजे विषयी काळजाचा❤
घाडगे साहेब...... एक नंबर विषय घेता तुम्ही....❤❤❤❤
प्रत्येक वेळी नवनवीन विषय असतो मुलाखतीचा.....
खूपच सुंदर नियोजन सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माऊली 🎉
घाडगे साहेबांचा विशेष टॉप आहे
वस्तू टॉपच असणार ना 💥💥💥
घाडगे सर हिरा 1 न झालाय नाद नाय हिरा चा
खूप सुंदर घाडगे साहेब गाई आणि खोंड बघून मन भरून आलं...👌👌👌👍👍👍👍
खिल्लार काऊ चा मी फैन आहे.त्यामधे घाडगे सरांची दावन म्हणजे नाद खूळा ❤
सोन्या 5050 चि पैदास कधि कर्नार तुमच्या गाइला ?
ही दावण बघून आपल्या घरी पण एखाद अशी वस्तू तयार व्हावी असं वाटतंय..एक नंबर दावन घाडगे साहेब...
❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप त्र्यंबकेश्वर ❤ बैलगाडा संघटना त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤
सर सप्तहिंदकेसरी छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या, मुंबईला सचिन शेठ घरत घ्याच्या कड आहे आता बैल. कडाव ला आहे बैल, कडाव-कर्जत
Ghadage sir is role model for young generation
अस्सल सोन माणदेशी खिल्लार लोकानी जपायला पाहिजे... ब्लड लाईन माग गेलातर सर्व मिक्स होनार... भविष्यात आपल्या भागात जी स्थानिक जात आहे ति जपा..
1no.mulakhat
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या
Majya parivarala dekil tumchi davan dakvaychi aahe 🎉
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
He proven that ij between job there are limitations to our skill but business have not any limitations to our growth and to develop ourself
3 numberch vasru naav krnr 💯
सर निलेश दादा काळे याची मुलाखत घ्या
Ek number ❤
Aamhala paira dya kii sir
घाडगे साहेब असे व्हिडिओ आले की दिवस चांगला जातो❤ आठवड्यातून दोन-तीन असेच व्हिडिओ येत जाऊद्यात. तुमच्या व्हिडिओची सवय लागून गेली होती आणि अचानक व्हिडिओ कमी आले त्यामुळे मागच्या व्हिडिओ मध्ये मी काहीही बोललो त्यामुळे sorry ❤😊
घाडगे साहेब तुमचा नाद लय टाप ची विशय ❤❤❤🎉🎉🎉
दादा आता टॉप ला आहेत ना ते बसतील बंदावरती खिल्लार कॉव चॅनेल नाद करणार आहे टॉप चा
खूप छान नियोजन
सर पैदास कोणत्या बैलाची आहे लहान वासुरु
सोन्या 5050 कडून तिकोंडी राजाची लेक भरवा
छान. 👌👌
घाडगे साहेब एक नंबर ❤❤❤
Dada bajirao alay dusara garacha vasaru
घाडगे साहेब विषयच हार्ड ऐक नंबर दावण आणि जबरदस्त सांभाळ केला आहे सगळ्या जनावरांचा ❤❤
Ghadge saheb top cha vishay 🔥
Abhijit pisal❤❤❤
Kup divasani video takali sheb ek no bhari vatal
सर बाज्या कुठे आहे
दादा नमस्कार तुम्हचे विडीओ खूपच छान असतात खूप सुंदर तुम्हचा मोठा वळु कुठे आहे
Bajya kuthe ahe
साहेब तुमचा नाद नाय करायचा❤❤❤❤
घाटातले
ह्याच वीडियो ची प्रतीक्षा करत होतो 🙏🏻
हिरा च नियोजन संभा आबांच्या सुंदर बरोबर करा...
कडक ❤
❤😊✌️💯
घाडगे साहेब बाजा कुठे आहे
कुठे आहे दावन?
5050 दावणीला द्या
घाडगे सर 💗❤️🔥
Nice 👍
Ghadage साहेब ❤❤
👍👌👍👌
अहो शेठ लय दिसान झाली या भेट
Bakasur bar niyojan kara no 1 karanar 100℅
Garib manus ahe ho ghadge sir kashala 😂
Mahibya sobat ghala ghadge saheb
बैज्या कूठ आहे
❤❤❤
कृष्णा बाज्याची पैदास आहे का?😍
नमस्कार sir❤
❤❤❤❤❤
Bajya kuthe ahe saheb.
शेळकेवाडी सातारा
सगळ्या गाई बाज्या वर गाभ आहेत काय
ह्याच वीडियो ची वाट बघत होतो आता तुमच्या बाज्या जिथ् कुठ आहे तिथे जाऊं वीडियो बनवा plz
चुकीचा दावणीला गेला बाज्या मालक फोन उचलत नाय परत करत पण नाही आणि उचलला तर मी बाहेर आहे फूडचा वेळी भरू आस बोलतो माझा २वेळ चा अनुभव 😢😢😢😢
@@Jamesbond-kv3xl पुढच्या वेळेस गाय माजावर कोण आणणार
sonya 5050 chya dawnila dya❤ hira vasru
Mat karo pata set karenge😊
आजच्या काळात बेशिस्तीची बैल रेकोर्ड करू राहीले 🎉🎉
Kunabadal boltos reeee????
@vaibhavnalawade2508 मथुरचे फॅन बकासुर ला बेशिस्त बैल आहे म्हणतात शेवटी बकासुर बकासुर आहे आणि हिराच स्पीड जास्त आहे त्यामुळे शेजरचा बैल तासात जातो आहे मी त्याचे गट बघितले आहे बबलू चाचा देखील सुट्टी करण्यासाठी होते म्हणून म्हंटले बेशिस्टेचे बैल आज काल रेकोर्ड करू राहीले हिराला पेरा चांगला केला तर फायनल चा गुलाल होऊ शकतो आणि हीरा हा सोन्या 5050 चा भाचा आहे साहजिक आहे त्याच्या रक्तातच पळ आहे
Niyojan chukat nahi aahe Te Thablet Dat Lavudya m bga kas gulalat rahtil bga Ghadge Saheb
Kiti kilochi bag aahe khadyachi
40
😎❤👑🔝 दावन आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
बाजी सोबत घाला हिरा ला @रायबा
कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤
साहेब बाज्या कुठं आहे दाखविला नाही हो
Video टाकत जावा 🎉
❤❤❤❤❤❤❤❤
First' views
बयज्य कुठेय?????
पुसेगाव ला हिंदकेसरी होईल सर आपला घरचा साज
❤
सर माझ्या कडे तुमच्या खोडा येवडा आदत खोड आहे
घाडगे साहेब एखाद वासरू दया की बघून
❤❤... ....
बकसूर ची मुलकात घे piz❤
घाडगे साहेब 🙏.. ऍड्रेस share करा plz 🙏🙏
Bajya kut aahe sir
खोंड द्यायचा आहे का
🎉❤🎉❤🎉❤
घाडगे सर आपला पत्ता सांगता का खाद्य पाहिजे होत
पळसगाव तालुका खटाव
1 st view❤️
Bajya dila ka dila phursungi cha
सर बाज्या कुठे आहे ?
सातारा मध्ये आहे
सर बाज्या कुठे आहे
पृथ्वीदादा खुटवड ने परत नेला
आणि विकला सातारा ल
गद्दरी केली पृथ्वी दादा ने आणि दैवत नी
@@Ganeshpatil0033 शेळके वाडी सातारा मध्ये आहे
बकासुर ची पैदास घ्या
खुप खुप छान
एक दिवस दावणीला भेट देतो
संबाळत्यात khillar cow न बघितल्या पाहिजेत ना
Purthavi dadachi mulakhat gya Navin kharedi kelimhane
Kashala bc
Tumchya bghat valu nhi mhun deto bolych god aani ntr bc gheun ghela
Aani jr mntle na ki sir kamavt astil tr bhai tyala khurah pn lagto tyani tya maghe mehnat ghet hoti
आरे त्यांनी तर घाडगे सरांना घोडा लावला
त्यांनीच फसवल घाडगे ना
त्यांनीच बाज्या परत नेला आणि विकला
ओपनिंग म्युझिक ठेवा तुमचे तो ब्रॅण्ड आहे
Hira la 5050 la Vikun taka Te Bail Ujedat aantil❤
कलवड भेटल का
5050 दावणीला द्या एकदा खोंड लय नाव होणार
❤❤