हृदयस्पर्शी सूर राशीदभाई दिसतात तुमच्या गाण्यात,मात्र साथ! विशेषतः तबला आणि पखवाज त्यांना आपण सोलो वाजवत नसून किंवा ही तबला पखवाज ची जुगलबंदी नसून आपण साथ करत आहोत ही जाणीव आवश्यक वाटते पाखवजींना तर सांगायलाच हवं की हे वारकरी कीर्तन नसून गाण्याची मैफिल आहे, व्यत्ययी साथ
दादा राम कृष्ण हरि अतिशय सुंदर ❤
सुंदर शांत आणि मनाला निस्सिम आनंद देणारं अगदी रघुनाथ
खंडा ळकर गुरुजींची आठवण यावी असं गायन
अप्रतिमच,शांत,सुंदर,स्वर्गीय सुख देणारा अवीट गोडीतला आवाज मी तर तुमच्या गाण्याच्या प्रेमातच पडलोय, असेच संगीताची सेवा करा👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
Excellent as usual.....Dada ! सरस्वती मातेची आपणावर असीम अविरत कृपा आहे....
👍 future great classical singer andmusic composer
दादा, आपल्या आवाजात खुप गोडी आहे। मधुर गायन, खुप छान...
आदरणीय दादा नेहमीच मी आईकतो आहे आपले मधुर गायन आवाज खूप गोड 👌👌🙏🏻🙏🏻
व्वा, वाह, फारच सुरेख, सुमधुर🎉
मुळात मला हे सांगायचे आहे सर्वसामान्य लोकां मध्ये बसून उच्च कोटीचे गाणे तुम्ही गाता मग समोर कोणीही असो।
ग्रेट ग्रेट ग्रेटच दुसरा शब्द नाही
Snta
हृदयस्पर्शी सूर राशीदभाई दिसतात तुमच्या गाण्यात,मात्र साथ! विशेषतः तबला आणि पखवाज त्यांना आपण सोलो वाजवत नसून किंवा ही तबला पखवाज ची जुगलबंदी नसून आपण साथ करत आहोत ही जाणीव आवश्यक वाटते पाखवजींना तर सांगायलाच हवं की हे वारकरी कीर्तन नसून गाण्याची मैफिल आहे, व्यत्ययी साथ
वाह राग वाचस्पति। आपला favorite आहे
ह्रदयस्पर्शी आवाज दादा...👌🙏❤️🎵🎼
Nageshji Atishay Chhan. Pt.Abhishekinchi Record aikli tyala khup varshe zhali.
खुप खुप खुप सुंदर आवाज आणि गायन,,,,,अप्रतिम,,,, समाधान
❤🎉जय हरी माऊली नागेशजी🎉
अप्रतिम गायन आणि गोड वादन... तुमची केली तेवढी तारीफ कमीच 😊❤
अप्रतिम.. व्वा क्या बात है!! 🎉
Super very very nice good performance from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa ❤
Pt nagesh adgaonkar sir u have devine voice... Thanks we are privileged
Divine gayaki,I experienced peace and divine pleasure by listening this beautiful abhanga, your style of singing is really fascinating.
स्वरांची देखणी नजाकत.....❤
पुन्हा पुन्हा आईवे वाटत अप्रतिम दादा जी
दादा ,,,,, खरंच तुमच्या आवाजात ,,,, एका एका शब्दात साक्षात सरस्वती आई ची देणगी दिसती ,,,, खरचं दादा खूप ,, अप्रतिम गायन आहे ❣️💫💫
Ram krushna hari mauli jeete raho gate raho
अप्रतिम दादा 🥰🥰🚩
अभंग केवळ अप्रतिम गायलाय ..नागेश दादा..❤मी तुमची खूप मोठी फोन आहे..
Apratim bhang. Prachand bhav janawato vanitun.
No words❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम सादरीकरण सर खूप सुंदर अभंग गायला
अप्रतिम ❤
❤ अतिशय सुंदर ❤
अतिशय उत्तम सादरीकरण, आवाज छान
अप्रतिम गायन सरजी...🙏👏👏👏👏👌👌👌
व्वा दादा व्वा... अप्रतिम ❤
Khupchan
अप्रतिम गायन
रामकृष्ण हारी दादा
खूप च भावपूर्ण गायले आहे.विशेष म्हणजे भजनासाठी असणारा माहोल आणि साथसंगत अगदी परिपूर्ण.voice quality अप्रतिम.👍👍🌹🌹
Good singing🎉
खुप छान
राम कृष्ण हरि
खूपच छान
Excellent 👌 sooper
खुप छान आवाज आहे
My favourite composition from my favourite music director by my favourite singer!!!❤️❤️❤️
खूप छान गायण दादा ❤❤
किती छान .नागेश भाऊ .कमाल.आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤
फारच सुंदर.👌👌👌👌👌
दादा ..❤
❤khupach sundar avaaj ahe dada tumacha waaa kay bolu
वा खुपचं छान कोणता राग आहे गुरुजी
*MaaruBihaag*
राग अमृतवर्षिणीवर आधारीत हा अभंग आहे.
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai,!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांची साथ सुंदर अप्रतिम ❤❤❤
Very divine As usual Nagesh ji! ❤ out of the world!!
👌👌👌
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर अभंग गायला हा राग कोणता आहे सर
🙏🙏🙏
❤
🎧❤
Apanmobailnambarkalwa
राग अमृत वर्षीणी संगीतकार पं अवधूत बाम रत्नागिरी
???
So nice 👌
Which raag
❤❤❤❤
तुमच्या स्वरां मधून श्री संत ज्ञानेश्वर माऊलीन चा हरिपाठ ऐकण्याची इच्छा आहे
दादा राग कोणता आहे
Bahutek Maaru Bihaag ahe
Amritvarshini
राग कोणता आहे
मारू बिहाग
Vaa. Tu konas
Good singing🎉
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
🎧❤