..तुझा नाही करेक्ट कार्यक्रम केला ना; तर शरद पवारांची पोरगी नाही लक्षात ठेव ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • mymarathi.net सोलापूर - येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगासमोर आपल्या पक्षाबाबत चर्चा होती. शरद पवार स्वतः तिथे हजर होते. ८३ वर्षांचे शरद पवार यासाठीच मुंबईवरून दिल्लीला गेले. स्वतः ज्या बाळाला जन्म दिला, त्या बाळासाठी शरद पवार तिथे जाऊन बसले. परंतु, ज्यांना पक्ष हवा आहे, ते लोक तिथे नव्हते. त्यांच्यापैकी कोणीच तिथे आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? ‘तो शरद पवार’ असा उल्लेख त्याने केला.सुप्रिया सुळे या वकिलाला उद्देशून म्हणाल्या, शरद पवारांना ‘तो शरद पवार’ म्हणणारा तू कोण आहेस? आता वकिली कर, तुझा करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या नाही केला, तर शरद पवाराची मुलगी नाव नाय लावणार, लक्षात ठेव.शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीचा उल्लेख केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यांनी (शिंदे गट) खोटंनाटं करून उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घेतला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर अन्याय झाला की नाही? त्यानंतर आता शरद पवारांचा पक्ष बळकावू पाहत आहेत.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांचा कोणी काका-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष काढला आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला. या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण आहे? तर, तो चेहरा म्हणजे शरद पवार, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्यांचा पक्ष ओरबाडू पाहत आहेत. त्यासाठी काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाची नोटीस त्यांनी पाठवली, आम्ही अशी नोटीस पाठवली नाही. त्यामुळे पहिला वार त्यांनी केला, आम्ही केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कोणाचे? हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत अजित पवार गटाने जुलै महिन्यात निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर, शुक्रवारी (६ ऑक्टोबर) सुनावणी झाल्यानंतर, सोमवारीही (९ ऑक्टोबर) पुन्हा सुनावणी पार पडली. शुक्रवारच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने आणि सोमवारच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने जोरदार युक्तीवाद केला. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी तर अजित पवार गटाकडून वकील मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली.

ความคิดเห็น • 603

  • @nitinpatil4798
    @nitinpatil4798 10 หลายเดือนก่อน +69

    2 एकर मध्ये कोट्यावढी रुपयाची वांगी कशी घेतात कुणी सांगेल का

    • @GovindaTapase-qm5pw
      @GovindaTapase-qm5pw 10 หลายเดือนก่อน +7

      शेतकऱ्यांना नम्र विनंती बिचारे नो आत्महत्या कृपया करू नका दोन एकर मध्ये करोडो रुपये कसे गोळा करतात हे पहा त्यांचं मार्गदर्शन घ्या

    • @balasahebkardile5361
      @balasahebkardile5361 8 หลายเดือนก่อน +3

      माझ वांग 5090रू जातय

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 2 หลายเดือนก่อน +1

      Hey tar Supriya sulech nit sangtil

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 11 หลายเดือนก่อน +182

    वयाच्या ५५ /६० व्या वर्षी जर एखाद्या नेत्याला मी अमक्या ची मुलगी आहे, मी तमक्याचा मुलगा आहे मी अमक्या ची सून आहे अशी ओळख देऊन राजकारण करावं लागतं याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही फेल आहात

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 10 หลายเดือนก่อน +20

      सुप्रिया ताई केवळ सरोजिनी नायडुंसारखी साडी घातल्याने त्यांच्या सारख सत्वशील, ओजस्वी होता येत नाही आणि कितीही केलं तरी सुषमा स्वराज यांची सर येणार नाही. संसदेत आपली भाषण म्हणजे एक अभिनय असतो.

    • @dipalijoshi4659
      @dipalijoshi4659 10 หลายเดือนก่อน +5

      Gelat ata tumhi sarv.... Tai karyakram ka😅rtil ata tumchapan....

    • @balasahebkorekar4356
      @balasahebkorekar4356 10 หลายเดือนก่อน +6

      बापाच्या नावावर राजकारण. ताई बापालाही या वयात जनता पुढारी आपमान करायला लागलेत. जाता जाता शुध्द जला ऐवजी मिठाच्या पाण्याची आंधोळ घालतात.वाईट वाटत. काय होतास तु काय झालास तु

    • @AshishShinde-ek6rd
      @AshishShinde-ek6rd 8 หลายเดือนก่อน +2

      Vashya tula ky kalt rajkaran kashala ala hit comment karayla😂😂

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 2 หลายเดือนก่อน

      Hi tar 101 % fail Aahe

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 10 หลายเดือนก่อน +42

    स्वतःचं ठेवलं झाकून अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून!

  • @user-re7em7vl5i
    @user-re7em7vl5i 10 หลายเดือนก่อน +61

    मागचे लोक दात दाखवून खी खी करताहेत त्या हमदर्दी दाखवताहेत किती विषम वातावरण 😂😂

  • @sachinspk
    @sachinspk 10 หลายเดือนก่อน +52

    यांना ओळखल्या सारखे वाटले, जस पावर ऐकल तसच 😢😢😢 समजल, गच्ची वर 50 लाखाची शेती कोणी फुलाविली शेतकरी , आणि दारूची कारखाने ? o my god अरे देवा

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 8 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय पवार साहेब मोठे झाले आणि सर्व मराठी बांधवांचा काटा काढला

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 10 หลายเดือนก่อน +40

    कोणाच्या पाठिशी उभं रहावं हेच नेमकं कळालं नाही. मराठा समाजाला. 😢 खुप मोठा घात झाला .

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 8 หลายเดือนก่อน +1

      Maratha Arkshanacha kadava virodhak

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 11 หลายเดือนก่อน +54

    या व्हिडिओ ला एकच शीर्षक योग्य आहे ते म्हणजे "गुंडगिरीची लोकशाही"

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 2 หลายเดือนก่อน

      Ekdam barobar. Pahilyapasun ya lokani hech tar kelay bhau

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 10 หลายเดือนก่อน +28

    तुम्ही फक्त घर भरायचे काम करा

  • @KishorVarape
    @KishorVarape 10 หลายเดือนก่อน +56

    आयजी च्या जिवावर बायजी उधार

  • @arjunmuley1617
    @arjunmuley1617 10 หลายเดือนก่อน +18

    विश्वास घातकी आहेत.

  • @Vrachannel
    @Vrachannel 10 หลายเดือนก่อน +38

    ताई एकदा दोन एकर वरती वांग्याचे दोन कोटींचे उत्पन्न कसं घेतात हे तरी पत्रकार परिषदेत सांगा त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

  • @shnkB446
    @shnkB446 10 หลายเดือนก่อน +93

    अतृप्त आत्मा भटकतोय......सत्तेविना

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 10 หลายเดือนก่อน +62

    18 वर्ष सत्ता भोगली पण मराठा समाजा साठी आरक्षण का नाही दिल ? शेतकऱ्यां साठी काय केल ?

    • @dalveragulath9949
      @dalveragulath9949 9 หลายเดือนก่อน +3

      काय केले बापान

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 8 หลายเดือนก่อน +3

      Bap ani hi doghanihi maharashtr lutla

    • @Shivmydear
      @Shivmydear 8 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर... लुटारूच हे. यांचा करेक्ट कार्यक्रम जनतेने करायला हवा.

    • @vinayaksalunkhe1617
      @vinayaksalunkhe1617 8 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 9 หลายเดือนก่อน +12

    पाठी मागचे लोक हसतात की हसण्याची नक्कल करतात.🤣😄🤣🤣

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 10 หลายเดือนก่อน +39

    मा.शरद पवार यांनी पहिल्यांदा भुजबळांच्या रुपात शिवसेना फोडली.त्या वेळी मा .बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं की सुख.? सांगा

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 3 หลายเดือนก่อน +4

    वडुजमधे ताई तुमचं भाषणं झाल पाहिजे ताई वडुज मधील लोकांना तुमची खुप गरज आहे वडूजमधे तुमचा दबदबा पाहिजे ताई

  • @gayatrijaju1883
    @gayatrijaju1883 10 หลายเดือนก่อน +27

    ताई आता तुम्ही राजकारण सोडून द्या कारण तुम्हाला तर तुमचेच लोक seriously घेत नाही पण तुम्ही comedy छान करू शकता हे तुमच्या मागे असणाऱ्या लोकांना हासतांना पाहून नक्की पटत

  • @ravindratakke8709
    @ravindratakke8709 10 หลายเดือนก่อน +48

    करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार ही वेळच ठरवेल?

  • @babannatu5900
    @babannatu5900 8 หลายเดือนก่อน +8

    पक्ष कोण काढत पण.... विस्व उभं करण्याचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल फार मोठं योगदान आहे आम्ही कधीही विसरू शकत नाही हरहर महादेव जय शिवराय

  • @prakashshetye2300
    @prakashshetye2300 10 หลายเดือนก่อน +130

    मागे हसणारे हे ना सांगून ठेवलेले आहे थोडा जरी जोक झाला की फिदी फिदी हसायचे

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 10 หลายเดือนก่อน +42

    फारच मस्ती आली आहे बोलताना

    • @56mayur
      @56mayur 10 หลายเดือนก่อน

      😂

  • @babanshaniwad1913
    @babanshaniwad1913 10 หลายเดือนก่อน +43

    आग लावणारी ही बाई आहे म्हणे वा अहो आग लावुन लावुन तोंड कसे झाले म्हणे व कशी देवाने सजा दिली म्हणे असे जनतेतून बोलल्या जात आहे,

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 10 หลายเดือนก่อน +32

    फक्त बारामती पुरते .
    इतर ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम जनता करेल हे सांगता येणार नाही .आपलं काय कामकाज आहे .पवार आडनांव आहे एवढंच .जनतेने सर्व समजून घेतले आहे ,जनतेला ५०/५५ वर्ष कोणी फसवुन सत्तेत राहीलेत .

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 10 หลายเดือนก่อน

      आता लोक तुमच्या दोघांच्या तोडात माती घालणार

  • @GovindaTapase-qm5pw
    @GovindaTapase-qm5pw 10 หลายเดือนก่อน +39

    एकही अदृश्य शक्ती राहणार नाही फक्त हर हर महादेव जय श्रीराम

  • @RajaramNimangare-bw1vq
    @RajaramNimangare-bw1vq 10 หลายเดือนก่อน +72

    तुज्या बापान जे केल तेच तु करणार ना ,जेनतेची वाटलावने 😮😢😅

    • @p.g.b8268
      @p.g.b8268 10 หลายเดือนก่อน +1

      Bhau study kar.Maharashravar upkar ahe Sharad pawarche.Baki politics jau de.Apan study karat nahi tyamule far problem ahe...

    • @Hemant-nq2yt
      @Hemant-nq2yt 7 หลายเดือนก่อน

      ​@@p.g.b8268नको कुणाचे उपकार.... लोकशाही आहे भारतात

    • @pandurangchandewar309
      @pandurangchandewar309 2 หลายเดือนก่อน

      Warlii.pu

  • @sanjayudeg2856
    @sanjayudeg2856 9 หลายเดือนก่อน +11

    2024 भावांनो लक्षात ठेवा 🙏🌹

  • @Vrachannel
    @Vrachannel 10 หลายเดือนก่อน +63

    18 वर्षं झाली मग मराठा धनगर आरक्षण द्यायचे होते ना पण घर भरले हे कसं विसरू आम्ही कसं.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 10 หลายเดือนก่อน +5

      या बापलेकिवर आज लोक
      थुकाताहेत

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 10 หลายเดือนก่อน +17

    आपल ठेववं झाकून दुसऱ्या कडे वाकून. वाह सु सु बाई वाह.

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 10 หลายเดือนก่อน +1

      आमच आधीच उघड आहे. बोल काय म्हणतोस..😂😂😂😂

  • @sonugangudasonyganguda6865
    @sonugangudasonyganguda6865 7 หลายเดือนก่อน +5

    त्या वकीलाचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय करणार.......त्याला वकीली करु देणार नाही की अजुन काय करणार.....

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 11 หลายเดือนก่อน +14

    कुच्क्या नस्क्या कॉमेंट्स ची परंपरा. त्यामुळे अशेच कुढत रहवा

  • @prempatil4824
    @prempatil4824 10 หลายเดือนก่อน +46

    आरे वाटोळा केलात तुम्ही महाराष्ट्राचा गप बसा आता😂

  • @arjunyamgar7334
    @arjunyamgar7334 8 หลายเดือนก่อน +4

    जनतेच्या पैशावर सर्व मजा मस्ती करायला जमतय आपल्या पण बापाने हेच केलं आहे वसंत दादांच्या पाटील खंजर खूपसुन सत्तांतर केला आहे

  • @5944able
    @5944able 10 หลายเดือนก่อน +28

    एवढे घमंड कुटून आलाय स्वतच्या जीवावर लोक साठी काम कर

  • @Darrpan
    @Darrpan 9 หลายเดือนก่อน +35

    देवेंद्र सत्तेसाठी नव्हे पक्षासाठी त्यामुळे सत्ता त्याच्यासाठी दुय्यम, नि तुमच्यासाठी सत्ता म्हणजेच सर्व.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 หลายเดือนก่อน +1

      Tu, tar, D, company, chi, malkin, kay,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 หลายเดือนก่อน

      Karekt, karykram, wali, tar, gar, mothi, gund, diste, bare, hiche, nav, aata, karekt, karykram,,

  • @jagannathpatil2469
    @jagannathpatil2469 9 หลายเดือนก่อน +4

    सुरवातीला जेंव्हा कट करून लोणी पळवुन नेला तेंव्हा लाज वाटली नाहीं.

  • @nadhkishorkachhwal1941
    @nadhkishorkachhwal1941 8 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या कडे बहुमत असतानाही अजितदादा ला मुख्यमंत्री केले नाही हा अन्यायच होता ना

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f 6 หลายเดือนก่อน +3

    दारू डोक्यात गेल्यावर माणसें ( येथे बाया)काहीही बोलू शकतात

  • @rndok6687
    @rndok6687 10 หลายเดือนก่อน +48

    अजित दादांनी पक्ष सोडल्यापासून वक्तृत्वात चांगलीच धार यायला लागली 😅

  • @shg866
    @shg866 10 หลายเดือนก่อน +5

    मॅडम आरक्षण पाहिजे, सत्तेत होता तेंव्हा काय केले तुम्ही, तुमचा इतिहास नका सांगू आमचं भविष्य तुमच्या हातात दिलं होतं

  • @Dilip494
    @Dilip494 8 หลายเดือนก่อน +7

    हे नेते सगळयानाच दमदाटी करत असतात.. लोकानी याना जागा दाखवतील

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 10 หลายเดือนก่อน +51

    सुप्रे कशासाठी आटापिटा करती शिवसेना तुम्हीच संपवली पण लक्षात ठेव महाराष्ट्र तुम्हाला आगोदरच कंटाळला आहे
    फक्त मनसे राजसाहेब ठाकरे

  • @vilasmengudle1980
    @vilasmengudle1980 10 หลายเดือนก่อน +43

    ८३ वर्षाचा म्हातारा न बोलवताच कमीशनच्या कार्यालयात कशाला × × गेला होता ?

  • @Shivmydear
    @Shivmydear 8 หลายเดือนก่อน +3

    १८ वर्षांमधे मराठा आरक्षण देता आलं नाही. आता जनतेने बरोबर कार्यक्रम करायला पाहिजे.

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 5 หลายเดือนก่อน +2

    मी अमक्याची किंवा तमक्याची मुलगी सांगायची वेळ येते म्हणजे अपयश होय . हे सिध्द होते .

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 11 หลายเดือนก่อน +25

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

  • @abhishekshinde3508
    @abhishekshinde3508 10 หลายเดือนก่อน +18

    मराठा आरक्षणावर चर्चा करायला गेलेते मुख्यमंत्री जे शरद पवारांनी दिले नाही

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 10 หลายเดือนก่อน +7

    टवाळला आवडे विनोद.
    वासरात लंगडी गाय शहाणी.
    हसनाराना किती रोज दिला ?

  • @chandanmaindargi1568
    @chandanmaindargi1568 7 หลายเดือนก่อน +2

    अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणायच्या ताई. आता ताईंना कळत असेल अकेला देवेंद्र काय करू शकतो. पक्ष नाही चिन्ह नाही.

  • @anonymouse2847
    @anonymouse2847 5 หลายเดือนก่อน +2

    आधी म्हणत होती केला देवेंद्र क्या करेगा??देवेंद्र ने लावले कामाला ..
    आता अजून पण माज गेला नाही.

  • @mhaskudomale5373
    @mhaskudomale5373 5 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम महाराजांनी संपत्ती त्याग केला म्हणून तुकाराम महाराज कळस झाले तुम्ही संगतीचा त्याग केला तर बिनविरोध निवडून याल जयश्री राम

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 10 หลายเดือนก่อน +19

    सुप्रिया ताई याला म्हणता तुझा कार्यक्रम करतो. तुमचाच कार्यक्रम झाला याच काय 😂😂😂😂👌

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 7 หลายเดือนก่อน +2

    दुसऱ्या चा विचार कधी पासून करता ताई धोका देण्याचे शिक्षण शरद पवार साहेब जवळून घ्यावे

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 4 หลายเดือนก่อน +2

    कोणाचा कार्यक्रम होतो तो अख्खा महाराष्ट्र पाहिलं😂😂😂😂😂

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 9 หลายเดือนก่อน +6

    ताई तुमचाच कार्यक्रम झाला ह्ह्हह्हह्ह 😂🙏

  • @rajaramshinde224
    @rajaramshinde224 10 หลายเดือนก่อน +12

    वांगी किती ची विकली ताई

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 9 หลายเดือนก่อน +2

    अगदी बोलणे उत्तम. पण 1999 पासून ते आज पर्यन्त 13 डिसेंबर 2023 .किती आमदार आणि किती खासदार निवडून आणले ते दाखवा. आणि खरोखर सांगा. तुमच्या पक्षाची मान्यता पण रद्द झाली. आता तुम्ही डायलॉग न मारता. तुम्ही स्वबळावर किती आमदार आणि किती खासदार आणणार ते सांगा. खासदार 48 आणि विधानसभा आमदार 288 आहेत. दुसर्‍या पक्षाची युती न करता आपण हे सर्व करणार का .आणि आता टेस्टिंग चालू झाली आहे. बघू जमते का.

  • @beindianbuyindian9129
    @beindianbuyindian9129 9 หลายเดือนก่อน +6

    भाषण 10 मार्कांचं
    आणि comments 110 मार्कांच्या 🤣

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 10 หลายเดือนก่อน +10

    Supriyatai keeti divas bomblat basnar.

  • @ajitdhumal3139
    @ajitdhumal3139 7 หลายเดือนก่อน +2

    ताई २ एकरात ३ कोटीच वांगी उत्पनाची कला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यानं द्या म्हणजे फार उपकार होतील

  • @sachinspk
    @sachinspk 10 หลายเดือนก่อน +22

    यांचे यांच्या कुटुंबाचे आर्थिक साम्राज्य दाखवा जरा, आमच्या कास्तकारांना दिसूद्या जरा

  • @kailashkere9908
    @kailashkere9908 8 หลายเดือนก่อน +2

    आता तुमचा संघर्ष चालू आहे कि काय सतरंज्या उचलण्या पासून 😂😂😂

  • @engineer7518
    @engineer7518 10 หลายเดือนก่อน +6

    एकदम फालतू बाई,नौटंकी ताई

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 7 หลายเดือนก่อน +2

    आधी मतदार स्वतः च्या संघात किती जणांना ओळखता ते सांगा

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 10 หลายเดือนก่อน +14

    पैसा असला की सर्व जमतं नाहीतर गरीब लोकं बिचारे विचार करीत बसतात

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 9 หลายเดือนก่อน +2

    फेल झाली तू ६० वर्षी यांना बापाची ओळख द्यावी लागते ही अतिशयोक्ती आहे.. 🚩

  • @ishwarkadam7805
    @ishwarkadam7805 10 หลายเดือนก่อน +22

    वांगे कुठे लावायचे ते कळवा.

  • @babannatu5900
    @babannatu5900 8 หลายเดือนก่อน +2

    पण साखर कारखाने खरेदी विक्री चे योगदान आहे ..

  • @directorofnation
    @directorofnation 10 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या स्विस अकाउंट चा पासवर्ड द्या फक्त आम्हाला 😬
    अक्खा महाराष्ट्र कर्ज मुक्त करून टाकतो 😂😂😂

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 10 หลายเดือนก่อน +12

    अदृष्य शक्ति
    हडळ
    चुडेल
    डाकिण

  • @prakashgulvi2452
    @prakashgulvi2452 11 หลายเดือนก่อน +15

    जनते समोर जे बोलले ते 2024ला.विसरू.नका

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 10 หลายเดือนก่อน +8

    अगं म्हातारे आता तरी सुधर

  • @VinayakJadahv
    @VinayakJadahv 7 หลายเดือนก่อน +1

    2गडे‌वागी 5लाख नुकसानी बाकीशेतकरी आत्महत्या केली ते आपलेच शेतकरी

  • @5944able
    @5944able 10 หลายเดือนก่อน +16

    लोकां साठी चांगल काही तर काम कर

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 4 หลายเดือนก่อน +1

    ताई बारामती मतदार संघातील जनता तुमचा बरोबर कार्यक्रम करणार

  • @vilasmengudle1980
    @vilasmengudle1980 10 หลายเดือนก่อน +8

    बापाच्यापूढे एक पाऊल. नुसती कपटी , कारस्थानी, कुजकट बाई हसू पण छद्दमी .
    हिला बघून दचकायला होतं.

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 8 หลายเดือนก่อน +1

    १२ कोटींची वांगी शेतात कशी पिकवायची त्याचे ज्ञान ही लोकांनी कळु द्या

  • @rajeshmali7801
    @rajeshmali7801 10 หลายเดือนก่อน +5

    रावणाची बहिण

  • @pandurangmodak6244
    @pandurangmodak6244 10 หลายเดือนก่อน +8

    Chiv chiv Karun Kay Honar Nahi

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 10 หลายเดือนก่อน +7

    साहेबांवरच करेक्ट कार्यक्रम होण्याची वेळ आली आहे मॅडम. सत्ता गेल्याने भरकाटायला लागल्या आहेत. मॅडम सत्ता असली तर खुष असतात. अदृश्य शक्तीच साहेबांना भारी पडले.

  • @omkarwadghare747
    @omkarwadghare747 10 หลายเดือนก่อน +6

    गप्प!

  • @bharatpatole7903
    @bharatpatole7903 10 หลายเดือนก่อน +38

    जळकट बाई लाचार बाप😅😅😅😅

    • @dipalijoshi4659
      @dipalijoshi4659 10 หลายเดือนก่อน +2

      Tuza pan karyakram... Hoil baba.
      .. Evdha khar bolla ter

    • @bharatpatole7903
      @bharatpatole7903 10 หลายเดือนก่อน

      😂😂🤣🤣🤣

  • @hemankyelane3359
    @hemankyelane3359 9 หลายเดือนก่อน +1

    स्वतःहाला जास्त हुशार समजस्तेस का तुझ्या पेक्षा हुशार महाराष्ट्रात अनेक आहे

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 10 หลายเดือนก่อน +23

    बाईला. राजकीय. गप्पा जोरदार. येत्या पन. काम. नाही. येत नाही

  • @seemaburade5558
    @seemaburade5558 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांना तिनदा क्यांसर झाले तरी ते वाचले.कारण त्यांच्याकडे गरीबांचा पैसा होता ताई.गरीबांना क्यांसर झाल्यावर ते का वाचत नाही.शरद पवारांना असे कधी वाटले नाही काय.जो उपचार त्यांना देण्यात आले ते उपचार रोग्याला मिळाली पाहिजे

  • @sachinspk
    @sachinspk 10 หลายเดือนก่อน +10

    फक्त आणि फक्त बारामतीचीच कास्तकारी करणार, बाकी कास्तकरांना ओळखतात का हे? आम्हाला पण शिकवा गच्चीवर 50 लाखाची शेती कशी करतात

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 หลายเดือนก่อน +1

    ताई , तुम्ही आणि तुमचे पवार घराणे इतरांचा करेक्ट कार्यक्रम करत असता पण ताई तुम्ही ही लक्षात घ्या तुमचा पण करेक्ट कार्यक्रम होईल.तुमचा कार्यक्रम नियातीच करेल. मी मी म्हनानार्यांचा कार्यक्रम नियतीने केला आहे. तुमचे दिवस आताचे चांगले आहेत, हे ही दिवस जातील , पण पवार घरण्याचा एक दिवस करेक्ट कार्यक्रम होणार हे निश्चिंत आहे.

  • @hindutva_real
    @hindutva_real 10 หลายเดือนก่อน +5

    अदृष्य ढोकळा आहे तो
    ढोकळा शक्ति
    ढोकळा पार्टी
    ढोकळा समाज
    वरील सर्व धोकादायक आहेत हे लक्षात ठेवा.
    जय महाराष्ट्र.

  • @venudharidas9905
    @venudharidas9905 3 หลายเดือนก่อน

    खुर्चीसाठी राजकारण करत नाही ते देशासाठी आणि विकासासाठी खुर्चीसाठी हापापल्याले नेते नाही

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हाला विरोधी शिवतारे साहेब असते तर कुणाचा करेक्ट कार्यक्रम जनतेने केला हे नक्कीच कळले असते पण कोणीही आके तरी पवार घरण्याताच खासदार म्हणून तुम्ही निवडून आलाय.

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 10 หลายเดือนก่อน +27

    मागचे वाघासारखी माणसं पण चोंबडीच्या मागं लाचारा सारखे दात काढतायत.
    फक्त गुंठा वाचवायचे.

  • @eknathkurzekar8558
    @eknathkurzekar8558 7 หลายเดือนก่อน +1

    या बयेच्या वडिलांचा करेक्ट कार्यक्रम केला चुनाव आयोग ने.

  • @latajoshi396
    @latajoshi396 8 หลายเดือนก่อน +1

    शरदपपवार ने भी बंसल पाटिल को षड्यंत्र रचकर मुख्यमंत्री पद,से हटाकर खुद बना बेटी भी उसी पद्धति परहै

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा सर्वांचेच करेक्ट कार्यक्रम व्हायची वेळ आली आहे..सात पिढ्या बसून खाऊ इतके राजकारण्यांनी कमविले..जनतेसाठी करताय हे सगळे ढोंग आहे...

  • @MD-rb2zv
    @MD-rb2zv 7 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर बावळट बाई..... नुसती जळते आहे फडणीस साहेबांवर.

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 11 หลายเดือนก่อน +8

    Baapasarkhich mulgi...

  • @ashokbhirud8827
    @ashokbhirud8827 10 หลายเดือนก่อน +1

    नाहीच आहे तू पवारांची पोरगी dna करा परत का नाहीं झालं मुलं पवारमध्ये गरबड

  • @dolhareabhay
    @dolhareabhay 8 หลายเดือนก่อน +2

    मागे वधु कक्ष आहेत😂😂😂😂😂😂

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 10 หลายเดือนก่อน +16

    वैफल्यग्रस्त बाई.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 10 หลายเดือนก่อน +1

      बाई भिकारी मोलकरणी सारखी दिसतेय

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 7 หลายเดือนก่อน +1

    प्रिया सुळे म्हणजे एक विचित्र बाई स्वतःला जास्त शहाणी समजते