Rohit Pawar Emotional Baramati : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवार भावूक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #rohitpawar #rohitpawaremetional #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Sharad Pawar Live Baramati : शरद पवारांची बारामतीमध्ये सभा | ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

ความคิดเห็น • 541

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 9 หลายเดือนก่อน +215

    कठोर लोकच भावनिक होत नसतात.
    चांगले लोकच भावनिक होत असतात
    रोहित भावनिक झाले होते

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน +24

      कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

    • @VishnuSor
      @VishnuSor 8 หลายเดือนก่อน

      औऐऐ😢😢😢😢😢😮?ययत।​ 3:24 @@bhartiyabana

    • @sourabhjadhav154
      @sourabhjadhav154 3 หลายเดือนก่อน

      दादाला गांडीत घालून घे

    • @NimbaHonmane
      @NimbaHonmane 2 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 9 หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्राची शान शरद पवार 🎉🎉🎉🎉

  • @varungarad2617
    @varungarad2617 9 หลายเดือนก่อน +6

    देशातला कुठलाही नेत्याला ही समाजसेवा करायची नसते , प्रत्येकाचं स्वार्थ असतोच असतो

  • @rameshwardhumal8597
    @rameshwardhumal8597 9 หลายเดือนก่อน +5

    आदरनीय शरदचंद्रजी पवार साहेब मि तुमच्या सोबत कायम उभा राहनार

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 3 หลายเดือนก่อน +4

    एकच वादा रोहितदादा

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 9 หลายเดือนก่อน +16

    रोहित भाऊ टेन्शन घ्यायचं नाही आपली ताई 100% निवडून येणार पूर्ण जनतेचा कौल आहे आणि सगळे महाराष्ट्राचा सुद्धा कौल आहे आई बद्दल कुठलाही टेन्शन घ्यायचं नाही 100% तुतारी येणार तुमच्या आतापर्यंत भरपूर भाषण मी ऐकलेलं आहे आपल्याला रडायचं नाही लढायचं मतदान पेट्यांचा राखण करा भरपूर मित्र परिवार ग्रुप तयार करा पेट्यांचा राखण करा

  • @ppc4061
    @ppc4061 9 หลายเดือนก่อน +50

    राष्ट्र नेता चाणक्य फिरतो फक्त बारामती😂😅😂😅😂

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 6 หลายเดือนก่อน +2

    कष्ट करणारा नेता रोहित पवार 🎉ताई विजय नक्की आहेत

  • @DadasahebsarjeraokarkeKarke
    @DadasahebsarjeraokarkeKarke 9 หลายเดือนก่อน +243

    ताई बारामती मधून निवडून येतील दीड लाख मताने

    • @mtnl259
      @mtnl259 9 หลายเดือนก่อน +7

      🔔🔔🤣🤣🤣🤣

    • @Dr.Pranav_Lohiya
      @Dr.Pranav_Lohiya 9 หลายเดือนก่อน +10

      Buss gapp 🤣

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 9 หลายเดือนก่อน

      का रे राडाच्या हसतोय काय चक्क्या ​@@mtnl259

    • @examlogic1309
      @examlogic1309 9 หลายเดือนก่อน

      🍆

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน +2

      कामाचा माणूस फक्त अजित दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 9 หลายเดือนก่อน +81

    आज कळलं प्रॅक्टिकल नेता फक्त आणि फक्त अजित दादा. कणखर नेता असा भावनिक डाव करत नाही अजित दादा

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 9 หลายเดือนก่อน +2

      Gaddhar ?

    • @steverogers280
      @steverogers280 9 หลายเดือนก่อน

      Direct धरणात मुततो अजित

    • @saikrupa1639
      @saikrupa1639 9 หลายเดือนก่อน +1

      विकासाचा वादा अजित दादा

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m 9 หลายเดือนก่อน

      दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂 आया बहिणिला समोर ठेवा आणि मतदान करा मग भाजपाला कस मतदान करता बगु आपल मतदान फक्त तुत्तारी मशाल आणि हाताच्या पंज्जालाच

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 9 หลายเดือนก่อน

      अजित पवार रडला होता तुला माहिती nasel कारण तू भक्त आहेस म्हणुन आठवत नाही

  • @PRAVINCHAVAN-gz5hi
    @PRAVINCHAVAN-gz5hi 9 หลายเดือนก่อน +1

    ताई चा विजय हा फिक्स आहे, रोहित दादा

  • @w658
    @w658 9 หลายเดือนก่อน +23

    अजित दादा म्हणाले होते तुम्हाला भावनिक करतील भावनिक होऊ नका , ते म्हणाले ते खर झालं.

  • @alishaikh7428
    @alishaikh7428 7 หลายเดือนก่อน +1

    Only Pawar Saheb❤❤❤ love you Rohit rajendra pawar

  • @MirajDr6821
    @MirajDr6821 9 หลายเดือนก่อน +79

    एखाद नाट्य आपण टेलिव्हिजन वर पाहतो तसे प्रचाराचे दिवस असतात.

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 9 หลายเดือนก่อน

      यांच्या पैकी सर्वात मोठा अभिनय कलाकार म्हणजे जुमले बाज मोदी 😂😂😂😂😂

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    आता अजित दादा गेले.....रोहित दादा जिंदाबाद❤😊. ....रोहित दादा रडू नका ,आपण लढू...शंकाच नाही.

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 9 หลายเดือนก่อน

    रोहित साहेब.. असेच पवार साहेब यांच्या पाठीशी उभे रहा...

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 9 หลายเดือนก่อน +173

    😂😂😂 दादा सांगत होते .......शेवटच्या दिवशी हे सगळे रडणार आहेत......तुम्ही त्यांच्या अश्रूंना बळी पडू नका

    • @Junnnar
      @Junnnar 9 หลายเดือนก่อน +17

      Dada la mhan kitimpan pad saheb mhanaje saheb

    • @nitish1271
      @nitish1271 9 หลายเดือนก่อน

      @rahulgade8495: Tujya dada la dharna madhye muth mahnava.. Ani tyat tyachya 70k crore taak..😂😂😂

    • @ChetanBMisal
      @ChetanBMisal 9 หลายเดือนก่อน +2

      Barobar aahe

    • @sairaj5353
      @sairaj5353 9 หลายเดือนก่อน

      भ्रष्ट अजित ला लाज नाही...

    • @deepakjagdale4856
      @deepakjagdale4856 9 หลายเดือนก่อน +5

      दादा काही दिवसांनी परत तुम्ही सगळे एकत्र दिसणार महाराष्ट्राच्या विकासासाठी 😂

  • @sunilranawade9974
    @sunilranawade9974 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेब थांबले तर महाराष्ट्र संपेल

  • @mangeshbhivgade2041
    @mangeshbhivgade2041 2 หลายเดือนก่อน

    Rohit bhau khup chhan dada mukhyamantri ho tu

  • @Dr.Pranav_Lohiya
    @Dr.Pranav_Lohiya 9 หลายเดือนก่อน +159

    फक्त वरून पाऊस पडायला पाहिजे होता😂😂😂

    • @shivrajpatil8585
      @shivrajpatil8585 9 หลายเดือนก่อน +2

      Tuza m cha

    • @Thestoicaspirantsushil
      @Thestoicaspirantsushil 9 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m 9 หลายเดือนก่อน

      दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂

    • @adityagujar1433
      @adityagujar1433 9 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 3 หลายเดือนก่อน

    एक माणूस महाराष्ट्र हलवु शकतो फक्त पवार

  • @surajmoghekar7330
    @surajmoghekar7330 9 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा रोहित दादा पवार

  • @nitinthorat6664
    @nitinthorat6664 9 หลายเดือนก่อน +2

    Supriya Tai✌✌✌✌✌

  • @JadhavRohit-lp1jq
    @JadhavRohit-lp1jq 9 หลายเดือนก่อน +36

    दादा मी तुमच्यासाठी भाऊक झालो दादा तुम्ही फक्तं लढा ❤

  • @SachinPatil-k3r
    @SachinPatil-k3r 9 หลายเดือนก่อน +6

    Mr, Rohit Dada powar, you are great nice speaking

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn 4 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 9 หลายเดือนก่อน +21

    लोकांनी भावनिक होऊ नये.अजितदादांच भाकीत खरं ठरलं हे सगळेच डोळ्यात पाणी आणून बोलतील असं दादा म्हणाले होते.ताई पंधरा वर्षं खासदार होत्या त्यांना विश्वास नाही का आपण निवडून येऊ की नाही.

  • @ExodusClothingCo
    @ExodusClothingCo 2 หลายเดือนก่อน

    🎉salute you bro TRUE Love for women power GOD grace upon you 🎂 GOD bless you 🙏 🙌
    Jai maharashtra salomi p Robert 🙏

  • @balasahebjadhav1926
    @balasahebjadhav1926 2 หลายเดือนก่อน

    पवार घराण्याचा खरा वारसदार ढाण्या वाघ आमदार रोहीत दादा जिंकणार

  • @BabanKale-h8i
    @BabanKale-h8i 3 หลายเดือนก่อน

    आम्ही धाराशिवकर रोहित दादा आम्ही पवार साहेबांसोबत

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 9 หลายเดือนก่อน +56

    भावनिक व्हायचं रडायचं जनतेला वेड्यात नका काढु

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 หลายเดือนก่อน

    निव्वळ या भाषणा मुळें जीत २०२४ ची विधानसभा निवडणुकीत जीत होय ना मित्रांनो मराठा आरक्षणचा विचार केला का नाती गोती सांभाळली भावनिक साद लोकांना फक्त भावनिक केलं राव पवार कुटुंबानी जीत कामांची कष्टाची व लोकांच्या प्रेमाची मित्रांनो राजकारण म्हणजे एक परिवार परंपरा नाही

  • @kishorpatil1603
    @kishorpatil1603 9 หลายเดือนก่อน +28

    Only rohit dada

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 9 หลายเดือนก่อน +37

    आरे हे काय, दिवसभर फक्त बारामती, इतर ही मतदार संघ आहेत महाराष्ट्र मधे

    • @MirajDr6821
      @MirajDr6821 9 หลายเดือนก่อน +1

      घराचं महत्त्वाचं असते . बाकीचे नाही आले तरी चालतंय

    • @new-dh6ee
      @new-dh6ee 9 หลายเดือนก่อน

      @@MirajDr6821 खर आहे, फक्ट नाटक आहेत,
      हिंदू ना मुरख बन्याची, जाति मधे भांडणे लावणे, एक दिवस महाराष्ट्राचे इस्लामिकरण होणार हे निश्चित.

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan 9 หลายเดือนก่อน +1

    माझी आजी म्हणायची वर्षभर मन लावून अभ्यास कर, म्हणजे परीक्षेच्या दिवशी पोटात दुखणार नाही, आजारी पडणार नाहीस आणि रडणार नाहीस😢😢....आज निवडणुकीच्या दिवशी असंच आठवलं😅😅

  • @TheShreeguru
    @TheShreeguru 9 หลายเดือนก่อน +4

    महाराष्टाला एक चांगला अभिनेता मिळाला हे नक्की.
    वंदे मातरम्

  • @RahulGhadage-sm9by
    @RahulGhadage-sm9by 9 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी लोकांसाठी फक्त शरद पवार साहेब झिंदाबाद

  • @BarikJadhav-ed5se
    @BarikJadhav-ed5se 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर रोहित दादा पवार साहेब जिंदाबाद

  • @pradipvenupure3385
    @pradipvenupure3385 9 หลายเดือนก่อน +56

    मागच्या वेळेस ही रडले होते, कमाल अभिनय..

    • @Umang_patil
      @Umang_patil 9 หลายเดือนก่อน +1

      Modi cha aathavto ka..?

  • @kumarsachin1550
    @kumarsachin1550 9 หลายเดือนก่อน +69

    रोहित शिकला आता मतदारांना रडून भावनिक बनवण्याचे

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 5 หลายเดือนก่อน

    येणारा खरच

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 9 หลายเดือนก่อน +6

    सुप्रिया ताई जिंकणार 💯💥💥🎷🎷🔥🔥✌️✌️ तुतारी वाजविणारा माणूस 🎉🎉🎉

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน

      कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

  • @purishobha5597
    @purishobha5597 9 หลายเดือนก่อน

    रोहित.दादा.मुख्यमंत्राी

  • @sagarsakpal6131
    @sagarsakpal6131 9 หลายเดือนก่อน

    Rohit dada ❤❤❤

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn 9 หลายเดือนก่อน +68

    आयुष्यात लोकांची घरं फोडताना बरं वाटलं का

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m 9 หลายเดือนก่อน

      दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂 आया बहिणिला समोर ठेवा आणि मतदान करा मग भाजपाला कस मतदान करता बगु आपल मतदान फक्त तुत्तारी मशाल आणि हाताच्या पंज्जालाच

  • @vidyakhatode
    @vidyakhatode 8 หลายเดือนก่อน

    कराळे सराचे करावे तेवढे कौतुक कमी आहे
    खूप भारी बोलतात,👍🙏💐

  • @KanuKadam
    @KanuKadam 9 หลายเดือนก่อน

    आता पाऊष पडणार नाही जनता भूलनार नाही रडायच भारी एकटिग

  • @chatrapatishambhu9092
    @chatrapatishambhu9092 9 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली पवार साहेब bap manus in politics only rohit dada

  • @addy1508
    @addy1508 8 หลายเดือนก่อน

    Baramati people are never out of drama

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 9 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @examlogic1309
    @examlogic1309 9 หลายเดือนก่อน +6

    अजित दादा गेल्या दीड महिन्यापासून सांगत होते.. भावनिक केलं जाईल.. 😀.. काय दिवस आले राव बारामतीमध्ये रडून मत माघायची वेळ आली... 😌

  • @AshishNaik-qn2eu
    @AshishNaik-qn2eu 7 หลายเดือนก่อน

    Love you Rohit dada

  • @मराठीमाणूस-फ2ट
    @मराठीमाणूस-फ2ट 9 หลายเดือนก่อน +1

    म्हणाव तस जमल नाही, 02/10 मार्क फक्त.
    दादा म्हणाले होते तसच होतय, त्यात साहेब पन एडमिट झाले, हॉस्पिटसल मधे.

  • @KartilChatur
    @KartilChatur 9 หลายเดือนก่อน

    रेल्वेचे आप्पांनी खूप छान काम केले आहे

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 9 หลายเดือนก่อน +62

    भावनिक होऊन बळी पडू नये🙏🏻🙏🏻

  • @tatyasahebshejul7117
    @tatyasahebshejul7117 9 หลายเดือนก่อน +78

    स्तुती ही बाहेरच्या लोकांनी करायची असते घरच्या नाही दादा म्हणे वटवृक्ष😂

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 9 หลายเดือนก่อน +8

      स्तुती नाही रे ही ह्या भावना आहेत ते तुझ्यासारख्या भावनाशून्य माणसाला काय कळणार आहे.असं भावना उगीच कोणी एवढ्या जनसमुदायासमोर व्यक्त करत नाही.

    • @Arnavytffm_official
      @Arnavytffm_official 9 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaypatil6296😂😂😂😂

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน

      कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

    • @dineshingole2320
      @dineshingole2320 9 หลายเดือนก่อน

      🔔🔔🙂🔔

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน

      मग तुतारीत गुटखा

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 9 หลายเดือนก่อน

    ही नातेसंबंधाची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे.

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 9 หลายเดือนก่อน

    दादा आता महाराष्ट्राचा येकच रोहित दादा

  • @anilghodke7835
    @anilghodke7835 9 หลายเดือนก่อน

    एकच साहेब फक्त शरद पवार साहेब

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 2 หลายเดือนก่อน +2

    दादा पडणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @dr.bhagwanpitale1808
    @dr.bhagwanpitale1808 9 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार हे महाराष्ट्राची शान आहे

    • @adityapatil479
      @adityapatil479 9 หลายเดือนก่อน +2

      You mean to say Maharashtrachi 'Ghaan'..? 😂

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 9 หลายเดือนก่อน +1

    रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @anitakhomane382
    @anitakhomane382 9 หลายเดือนก่อน +1

    Supriya tai ❤ ram krushn hari vajva tutari❤

    • @mtnl259
      @mtnl259 9 หลายเดือนก่อน

      🔔🔔🤣🤣🤣

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 9 หลายเดือนก่อน

    अन्यायाच्या विरुद्ध लढणारा निखळ मनाचा खरा वाघ या महाराष्ट्रात जन्मलेला आहे

  • @sarwarshaikh1801
    @sarwarshaikh1801 9 หลายเดือนก่อน

    Good speech sir

  • @chaitanyapatil5419
    @chaitanyapatil5419 6 หลายเดือนก่อน

    तुझ्या साहेबाला विचार दुसऱ्यांचे घर फोडताना इतरांना पण अशाच वेदना होत असतील

  • @ratikantlonari-ch2vs
    @ratikantlonari-ch2vs 9 หลายเดือนก่อน +58

    रोहित दादा रडू नका 1 दिवस ते टरबुज ला रडवू

    • @Arnavytffm_official
      @Arnavytffm_official 9 หลายเดือนก่อน +8

      🍌🍌🍌अकेला देवेंद्र क्या करेगा 😂😂😂

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน +2

      कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

    • @daglejaganath6505
      @daglejaganath6505 6 หลายเดือนก่อน

      रोहित दादा जिंदाबाद 🎉

    • @MHThorat
      @MHThorat 3 หลายเดือนก่อน

      Acting करतंय रे खुळ्या

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 9 หลายเดือนก่อน

    नाना पाटेकर पेक्षाही चांगला आभिनय करतात रोहित पवार

  • @JanardhanBorate-s3k
    @JanardhanBorate-s3k 9 หลายเดือนก่อน

    अजितदादा ❤

  • @NileshPatil-mk1ep
    @NileshPatil-mk1ep 9 หลายเดือนก่อน

    वा रोहित दादा

  • @aslaminamdar6884
    @aslaminamdar6884 9 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई चा विजय पक्का झालाच आहे

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 9 หลายเดือนก่อน +10

    फक्त तुतारी
    पवार साहेब..💪💪

  • @UdayGhodake-x9w
    @UdayGhodake-x9w 8 หลายเดือนก่อน

    छान अभिनय कताता रोहित Fada

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 9 หลายเดือนก่อน

    पराभव निश्चित आहे 👊👊

  • @anilnaikade5602
    @anilnaikade5602 9 หลายเดือนก่อน

    एकदा साहेबांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हणाव

  • @महेद्ढवळे
    @महेद्ढवळे 9 หลายเดือนก่อน +6

    ताई विजय होणार

  • @srinivaspanganti5515
    @srinivaspanganti5515 9 หลายเดือนก่อน +1

    Actors should take Acting class from politician really appreciate his acting skills

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 8 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई सुळे निवडून येणार आहे रोहित पवार साहेब

  • @bandgarsomnath2323
    @bandgarsomnath2323 9 หลายเดือนก่อน

    🎉supriya 🎉

  • @sunildangre1005
    @sunildangre1005 9 หลายเดือนก่อน

    या वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सभा ज्या प्रकारे चालू आहेत,आणि सर्वांचे भाषन ऐकून एक गोष्ट १००% लक्षात आली ती म्हणजे 1 खरा नेता फक्त विकासाची आणि कामांची तपशील देऊन मत मागतो.आणि ते फक्त अजित दादा आहेत.अजित दादांकडे खरच खूप मोठं व्हिजन आहे.पुढील विकास कामांचा परफेक्ट प्लॅनिंग आहे.

  • @keshavgeete2466
    @keshavgeete2466 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची शान पवार साहेब

  • @aswalevishwajeet
    @aswalevishwajeet 8 หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ताला नेत्याच्या डोळ्यातील पाणी दिसतं परंतू शेतकऱ्याच्या दिसत नाही😢

  • @bhagwanwagh3942
    @bhagwanwagh3942 9 หลายเดือนก่อน

    कराडे मास्तर हे आपल्या सारख्या लोकांचे शेत्र नाही राजकारणी खूप वाईट आहे आज पर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही ५५ वर्ष कुठे होते ही लोक

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb 9 หลายเดือนก่อน +19

    कष्टातून कंपनी मोठी केली कष्ट 😄😄😄

  • @chandrakantsakhare307
    @chandrakantsakhare307 9 หลายเดือนก่อน

    Only Rohit Dada ❤

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 9 หลายเดือนก่อน +19

    Roll Sound Camera.. Actionnnn..

  • @Xyzbbbhi
    @Xyzbbbhi 9 หลายเดือนก่อน +10

    पाऊस पडला की झालं असतं अजून भारी

  • @JadhavRohit-lp1jq
    @JadhavRohit-lp1jq 9 หลายเดือนก่อน +26

    Only bajarang bappa ❤❤

  • @shankarsutar8063
    @shankarsutar8063 8 หลายเดือนก่อน

    60 वर्षात ऐक सुद्धा काम नवत राहील पाहिजे... द्या की दुसरा उमेदवार नुसत भावनिक आवाहन करण्यात मस्त आहे..

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 9 หลายเดือนก่อน +4

    मूंडे साहेबाची ईच्छा पूर्ण केलि बदला घेतला फडणविस साहेबान आता फक्त ताईच प्रेम देतिल आणि शरद पवार शात झाला मूंडे साहेबचा अंत्मा आता रक्त कलालवय रोहित पवार

  • @SambhajiPawar-c7f
    @SambhajiPawar-c7f 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤

  • @rakheechaudhari960
    @rakheechaudhari960 9 หลายเดือนก่อน +1

    Baramati madhe fakt Sharad Pawar saheb 🙏

  • @harshaljadhav5868
    @harshaljadhav5868 9 หลายเดือนก่อน

    ताई निवडणारच दादा

  • @RavirajWaghmode
    @RavirajWaghmode 9 หลายเดือนก่อน

    रोहित दादा आम्ही आहेत

  • @rahildabir7841
    @rahildabir7841 9 หลายเดือนก่อน +14

    Sharad pawar🔥

    • @mtnl259
      @mtnl259 9 หลายเดือนก่อน

      Ola hu uber🤣🤣🤣
      Jay shivray🙏

  • @vishaldhumal4522
    @vishaldhumal4522 9 หลายเดือนก่อน +46

    किती दिवस नाटक करणार रोहित दादा😢😅😅😅

  • @mahendrapotale6834
    @mahendrapotale6834 2 หลายเดือนก่อน +1

    रोहित दादा नी पैसे वाटले, कर्मचारी मार्फत

  • @bhartiyabana
    @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน +1

    कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...

    • @vikrampatil1036
      @vikrampatil1036 9 หลายเดือนก่อน

      Dada fakt 70000cr Kamache

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 9 หลายเดือนก่อน

      @@vikrampatil1036 : कोणी केले शेतकऱ्याचे वाटोले. का शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ५० वर्ष्यात. कृषिमंत्री कोण इतक्यवर्ष होते ?? विचार करा आणि शहाणे व्हा . इमोशनल अत्याचार आणि भूलथपांना बळी पडू नका.

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 9 หลายเดือนก่อน

    शेवटीं अजित दादा बोलले ते खरं झालं
    रडारड करणारच

    • @vikrampatil1036
      @vikrampatil1036 9 หลายเดือนก่อน

      70000cr chornyapeksha radlel changl

  • @vashimmulani-io7pt
    @vashimmulani-io7pt 2 หลายเดือนก่อน

    करमाळा तालुक्यातील नारायण (आबा)पाटील फिक्स आमदार