आकवरणी.. हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.काही बोध होत नव्हता.. अनिकेत साहेबाची कमाल.. 💂🏻♀️ त्याने एकेका कोकणातल्या छोट्याछोट्या जीवजंतूची(माणस,प्राणीपण)सहजतेने ओळख करून दिली.सोप्प नाही हे काम.पण घेतला वसा टाकायचा नाही हे ब्रीद तो कटाक्षाने पाळतोय.सोबत कुणी पाठीमागून येतय कि नाही ह्याची वाट पाहत नाही बसला.मेरा कारवां चलता ही रहेगा जी जानसे.. प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच भेडसावत (मला पण )असेल..कि मला काय ह्यातुन मिळतय तर त्याच उत्तर आहे ना.. विलक्षण कोकणातल्या जुन्या परंपराची माहिती,मातीची व परिसराची माहिती.जे ज्ञान ह्या अफाट पृथ्वीवर नामशेष होत चाललय ते पुन्हा उकरून ज्ञानप्राप्ती करून घेण्याची दुर्दम्य उर्मी. जबरदस्त आहे हे.फुकटचे आहे.ज्ञानगंगा आहे ही.नम्रपणे तीचा स्वीकार करा.प्रसार करा.मानव जन्माचे कल्याण करा.🙏 th-cam.com/video/DMlVbpN7hy8/w-d-xo.html
अनिकेत आज व्हिडिओ मध्ये श्वेताला बघून खूप छान वाटलं, खूप दिवसांनी गावचं वातावरण बघून मन प्रसन्न झालं, तुझा व्हिडीओ बघितला ना की दिवस पूर्ण होतो आमचा 🤩 चिनू ची पिल्लं खुपच गोंडस आहेत त्यांना काळा तित लाव हा 🐈🐈
king of vlogging of kokan .tuze vlog best ahet karan tuzya kade ahet tufaan characters patya ,sahil,aji,hasri aji ,aai ,baba,chinu,shweta,malya,nagya, kala khadas, babu , best character - sandy s refuse, harkul gav, ani main aniket rasam
Aniket dada...aajcha video khupch bhaari hota..main mhanje khup divsani shweta vahini la bghun khup chaan vattl aani khup vaeit pn vattl.😔😔...manus mhatle ki saglya na ya jagatun kadhi na kadhi jaych aahech...aso...aamchi hasri aaji tr khup ch comedy aahe...khup chaan vatt tila bghun aani tiche khup saare preashn eikun .😀.😃...asech khup khup video kart ja....Bappa always with u..keep it up👍😍
अनिकेत मस्तच विडिओ दाखवला पाऊस जोरदार चालू आहे काळजी घेतली पाहिजे असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
Khupach Chan specaly fish pakdne he amazing watla an tumha saglyanchi frinship chi sath always ashich tikun asude pakki wali yaari... Happy Friendship Day 🤝👬👬👌👌
श्वेता बद्दल ऐकून वाईट वाटलं देव तीला दुःखं सहन करण्याची शक्ती देवो लेकीचं पप्पा बद्दल जास्त माया असते ना ब्लोग आता रोज टाकायला जमेल ना ...आम्ही वाट बघत असतो रे म्हणून
Aniket pratyek veli kahi tari navin mahiti milte. Nisarg tar man khus hote konkani bhasha tar sixer hote pan apli boli ghod aste. Aso chiu v pille chhan aahet. Tumhi sarv khush raha
Welcome back home Ahyee Papa n swetha. Now ur not alone. I'm missing to much Ahjee, when she will come home back.nice to see the traditional way in d village life.. when I saw d guests come to visit u from Goa my wish also is there to come n visit ur place.
@@goshtakokanatli amchya pan kalu (manjar) tichi 2 pilla ahet. Pan amchya kalu la vaghane nel 2 divsa purvi. Vedio madla chinu dudh det ahe to shan pahun radu ala. Vedio khup chan banvtos Bhava.
अरे सगळ्यात पहिल्यांदा तू बोलला माणसे कमी झाली तर तसे नाही तुलाच आमचा कंटाळा आला किती दिवस झाले तू व्हिडिओ टाकतच नाही तुझा प्रॉब्लेम माहित आहे पण नंतर तरी रोज टाक अरे इथपर्यंतचा प्रवास करताना किती कष्ट करावे लागले व आता प्रगती फास्ट करिअर सुंदर होत आहे तर तू मागे पडू नको प्लिज चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏 हसणारी आजी लोकांना पाहून चेहर्यावर किती आनंद झाला खरच आजींचा हा आनंद पाहून डोळे पाणावले आजींना फक्त माणसाचे प्रेम पाहिजे चिन्नूची पिल्ले घेतली तरी तिला माहिती आहे माझ्याच माणसांनी प्रेमाने घेतली असून आता तर आई आली मग खूपच खूश झाली व गोव्याच्या लोकांनी खाऊ आमच्या चिन्नूला हातात घरून खायला दिला असता तर खूप छान व आनंद झाला असता कारण आमची गोड चिन्नू चावत नाही त्यांनी खाली टाकले हे थोडे आवडले नाही पण त्यांची ईच्छा व आज पञ्याभाई दिसला नाही खूप मीस केले आम्ही असो श्नेता आई आणि पप्पांना परत व्हिडिओ मध्ये पाहिला मिळणार म्हणून आनंद झाला व शेवटी आमच्या चिन्नुने व्हिडिओ संपवला लव यू चिन्नू 👍👍👍👌👌👌✌✌✌अनिकेत परत एकदा रोज व्हिडिओची वाट पाहत असतो आम्हाला खूप आठवण येत असून तुला खूप खूप मोठे झालेले पाहिचे आहे आता थांबू नको 🙏🙏🙏
हसारी आजीचा मेंदू बग....किती sharp aahe तिचे Age किती आहे तरी ती किती जबरदस्त अनिकेत तुझ्या शब्दाला support krte खूप छान ...तुझ्याकडे चांगले स्कील आहे ते तू तिला बोलायला भाग पाडतो ....आणि किती गोड बोलते ती......भावा मी कराड चां आहे तिकडे येणे जरा मला कठीण होईल पैसेने तिचा आनंद वाढवू नाही शकत पण भावा खर एक डे नक्की येईल मी तिला भेटायला .......#नक्की आणि tx bhawa मी तुझ्या प्रेमात पडलोय🤣🤣🤣😍😍😍😍😍😍चुकीचा अर्थ समजू नकोस भावा पण खर जेवढं GF chya notification chi वाट नाही पाहत तेवढी तुझ्या व्हिडिओ ची पाहतोय💘💖😘😘😘😘😘😘
खुपच सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले धन्यवाद
खूप छान अनिकेत तुला आणि श्वेता ला बगून बर वाटलं आणि परत daily vlog टाकायला सुरवात कर श्री स्वामी समर्थ❤️❤️🥰🥰
आकवरणी.. हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.काही बोध होत नव्हता.. अनिकेत साहेबाची कमाल.. 💂🏻♀️
त्याने एकेका कोकणातल्या छोट्याछोट्या जीवजंतूची(माणस,प्राणीपण)सहजतेने ओळख करून दिली.सोप्प नाही हे काम.पण घेतला वसा टाकायचा नाही हे ब्रीद तो कटाक्षाने पाळतोय.सोबत कुणी पाठीमागून येतय कि नाही ह्याची वाट पाहत नाही बसला.मेरा कारवां चलता ही रहेगा जी जानसे..
प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच भेडसावत (मला पण )असेल..कि मला काय ह्यातुन मिळतय तर त्याच उत्तर आहे ना..
विलक्षण कोकणातल्या जुन्या परंपराची माहिती,मातीची व परिसराची माहिती.जे ज्ञान ह्या अफाट पृथ्वीवर नामशेष होत चाललय ते पुन्हा उकरून ज्ञानप्राप्ती करून घेण्याची दुर्दम्य उर्मी.
जबरदस्त आहे हे.फुकटचे आहे.ज्ञानगंगा आहे ही.नम्रपणे तीचा स्वीकार करा.प्रसार करा.मानव जन्माचे कल्याण करा.🙏
th-cam.com/video/DMlVbpN7hy8/w-d-xo.html
श्वेताला बघुन खुप छान वटले🤗फाइनली आली आमची लाडुबाई
छान वाटला आजचा विडियो आकरणी नंतर पाहुणे बरोबर गाव दाखवल ते माहिती पण छान दिली आवडला विडियो
आकवरणी ही नवीन माहिती मिळाली... मासेमारी बघून मज्जा आली...👍👍👍
खुप दिवसांनी विडी ओ आला
खुप वाट पाहावी लागली
दररोज विडी ओ टाकत जा
खुप भारी विडी ओ असतात
श्वेता कशी आहे?
Right
हसरी आज्जी छान
आज जोरात बोलत होती सगळं समजून
वाहणार पाणी
दूधसागर सारख शुभ्र मस्त दिसत होतं
Thank u
श्वेता दीदी ला खूप दिवसांनी पाहिलं चांगल वाटत आणि रोज अशे व्हिडिओ येउदे आता आणि मस्तच
प्रत्येक व्हिडिओ मधील बॅकग्राउंड म्युझिक ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं जबरदस्त म्युझिक👌👌👌आणि प्रत्येक व्हिडिओ मस्त असतात 👍👍
अनिकेत आज व्हिडिओ मध्ये श्वेताला बघून खूप छान वाटलं, खूप दिवसांनी गावचं वातावरण बघून मन प्रसन्न झालं, तुझा व्हिडीओ बघितला ना की दिवस पूर्ण होतो आमचा 🤩 चिनू ची पिल्लं खुपच गोंडस आहेत त्यांना काळा तित लाव हा 🐈🐈
Thank u
खुप बर वाटल आजचा व्हिडिओ बघुन अप्रतिम
Thank u
आज खूप थकले होते पण तुझा व्हिडीओ बघितला आणि खूप फ्रेश वाटलं असेच रोज व्हिडीओ टाकत जा ❤❤
Thank u
Khup chan hota video , pavsatla nasarg baghun khup chan vatala, god bless you,
Thank u
king of vlogging of kokan .tuze vlog best ahet karan tuzya kade ahet tufaan characters patya ,sahil,aji,hasri aji ,aai ,baba,chinu,shweta,malya,nagya, kala khadas, babu , best character - sandy s refuse, harkul gav, ani main aniket rasam
Thank u
खुप छान खुप दिवसाने दिसलास आनंद झाला मुलगी खुप खुश होते तिलाही आवड आहे
Thank u
Aniket sagle video Khup Khup Chan aahet shetichi kame zali ka all members is so cute take care God bless you
Thank u
Video खूप छान वाटला🌴🌳🌴🌳निसर्ग 1 नंबर video ❤️👌👌👍
Thank u
खूप छान👏✊👍 वीडियो, शेतीचा नजारा अप्रतिम🌿🍃 सुंदर😍💓
Thank u
Aniket khup mast video hasri aaji baghun khup aanand zala tila namaskar sang Shwetachi kalaji ghe god bless you
खुप छान विडिओ ❤👌👌👌👌👌श्वेता वहिनीला बघून छान वाटल
Shweta khup sunder distey 😍wish you and Shweta lots of love and blessings.
Thank u
अनिकेत तुम्हा दोघांना बघुन मला छान वाटले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
मित्रा खूप नंबर व्हिडिओ बनवलास
Khup Chan video.kurdu children recipe share kar jamala ter.
खूप सुंदर व्हिडिओ बाप्पा मोरया 😍
Aniket dada...aajcha video khupch bhaari hota..main mhanje khup divsani shweta vahini la bghun khup chaan vattl aani khup vaeit pn vattl.😔😔...manus mhatle ki saglya na ya jagatun kadhi na kadhi jaych aahech...aso...aamchi hasri aaji tr khup ch comedy aahe...khup chaan vatt tila bghun aani tiche khup saare preashn eikun .😀.😃...asech khup khup video kart ja....Bappa always with u..keep it up👍😍
Thank u
श्वेता वहिनीना व्हिडिओ मध्ये दाखवल बर वाटेल आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
So excited about bhootachya goshti..khup taraslo tyasathi
Thank u
सोनू thev एकच आणि 2ऱ्या च मनू. चिनू, सोनू आणि मनू. छान वाटेल ऐकायला.
अनिकेत मस्तच विडिओ दाखवला पाऊस जोरदार चालू आहे काळजी घेतली पाहिजे असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
Thank u
Sonu Monu Thev
अनिकेत दादा,मित्रहो मी पण एक मराठी youtuber आहे.कॉमेंट ला फक्त like करा.
खुप छान व्हिडीओ दादा
साहिल ची smile गोड आहे ❤
मस्त व्हिडिओ अनिकेत घराची टुर दाखल एखाद्या बरं वाटलं सर्वांना व्हिडिओ 👌👌👌👍👍
Nakki
पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य वेगळेच
खूपच सुंदर व्हिडिओ अशाच छान छान व्हिडिओ बनवत रहा ऑल द बेस्ट 👍👍👍👍
6:57 Devgad to Tuljapur.....
Love from Tuljapur ❤️❤️❤️❤️❤️❤️
Good to see Sweta in the video. She is still in sad mood. H ope she comes out of it very soon. Vlog is fantastic.God bless you all.🙌👌👌❤️
मांजरीच पिल्लू खूप गोड दिसते ❤️❤️❤️❤️❤️😘😘 मला एक पिल्लू हवं आहे.
Khup chan Goa che pahune. Khup mst video. Roj Tak na vlog vat baghavi lagte .
Nice to see amche fonekar from Goa meeting you.. see you soon bro
खुप छान व्हिडीओ झाला.
Aajcha video khup chhan hota
Ajcha vlog mast vatla govyachya pahunyna bagun chan vatla tumipan ya govyala shetala gheun
Khup chan vedio
Thank u
Khupach Chan specaly fish pakdne he amazing watla an tumha saglyanchi frinship chi sath always ashich tikun asude pakki wali yaari... Happy Friendship Day 🤝👬👬👌👌
Thank u
Khup chan aniket. Daily volg parat chalu kar. Khup chuklyasarkha vatta.
Khup chhan Video
Khup chan barpur divasane vlog bagayala milala so thank you so much barpur wait karat hoto roj nav navin videos takat raha bhava Kay
Thank u
श्वेता बद्दल ऐकून वाईट वाटलं देव तीला दुःखं सहन करण्याची शक्ती देवो लेकीचं पप्पा बद्दल जास्त माया असते ना ब्लोग आता रोज टाकायला जमेल ना ...आम्ही वाट बघत असतो रे म्हणून
Tha k use
Hiii, Aniket maza mulga fan aahe tuzya chinucha ☺, chinuchi pille cute aahet. Aamchya mau la hi 2 pille zalit tyanchi nave काजू आणि बदाम ठेवली आहेत.
आजीचा विडियो मस्त करतोस
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👍👌🔥💖❤️💞
Hiiii aniket aamhala tujhya videos khup aavadat majhya lahan muline Minu aani tinu nav sujjest kelay.
@gosht koknatli अनिकेत दादा कोल्हापूर ला कधी येताय?
Mrs. Sweta beti is not out of sad demise of her dearly loved dad.Help her to bloom. She is like my grand daughter in law. Thank you.
दादा मी बारकाईने ने गोष्ट पाहिली की तिकडे गावाकडे थोडा ही प्लॉस्टिक कचरा नाही दिसत आहे...खुप छान वाटलं..
Thank u
Kupach chaan dada mummy aani papa na bagun bare vatle
आगाऊ mr राणे
Khup divasani Vlog pahila... khupach chhan 👌👍
Chhan vdo
Hi dada bhari ahe videvo tuzi kalji ghe Ani mla na tuza gavach nav sang
Aniket Dada khup divsaani Aaji la baghitle
खुप छान गाव आहे तुमच
Chan video aniket gaon bagitale ki manala ek bharari yete je tu dakhawato ani please ekda tari bhutachi goshtachi video banaw maza yeil bagayla
Thank u
खूप छान विडियो
Thank u
Khup sunder vlogs sweta la bhaghun chan vatala 👌👌
Nice video Aniket dada
खुप छान विडिओ
Thank u
Ha Sandy Mala Khoop Awadato.
Thank u
Me pan goayatun haay kokani bhasya yauokon bary dissly🤗🤗🤗
आता भुताची गोष्ट झालीच पाहिजे 1,2 दिवसात 👻☠️🤒😜
Superb Najara Mast 👌👌👌👌👌👌
खूप छान ....अनिकेतदा vlog
Ajacha video khup chan hota
Thank u
नमस्कार अनिकेत दादा
Aniket pratyek veli kahi tari navin mahiti milte. Nisarg tar man khus hote konkani bhasha tar sixer hote pan apli boli ghod aste. Aso chiu v pille chhan aahet. Tumhi sarv khush raha
Thank u
😍God bless you
Khub chan Aniket Dada..👌👌
Khoop chan video 👌👌 ekdam mast 👍
खप छान
व्हिडीओ छान
Hya dharnavar aamhi aalelo talavachya pudhe aahe he
खूप चांगला होता लवकर लवकर विडी ओ बनवून टाकत जा👌👌👍
खूप छान 😍
Welcome back home Ahyee Papa n swetha. Now ur not alone. I'm missing to much Ahjee, when she will come home back.nice to see the traditional way in d village life.. when I saw d guests come to visit u from Goa my wish also is there to come n visit ur place.
Tha k u
@@goshtakokanatli chan video
@@goshtakokanatli amchya pan kalu (manjar) tichi 2 pilla ahet. Pan amchya kalu la vaghane nel 2 divsa purvi. Vedio madla chinu dudh det ahe to shan pahun radu ala. Vedio khup chan banvtos Bhava.
Khup Divsani video ala
पत्या कुठे गेला नाही दिसला आज miss you best friend काळजी घेवा सोईन रहावा मस्त होता आजचा विडिओ.
दह्या ची कडी pahilad ऐकली ताकाची कढी माहित आहे
छान व्हीडीओ.श्वेता पाहुन छान वाटले.
आईपप्पा पण आले.आजी आणि दादा वहीनी कशी आहेत.
अनिकेत दादा वहिनीची काळजी घे..पाऊस खुप आहे मस्त तलाव तुमच...👌👌👌गाँगल खुप भारी
Khup chan dada 👌🏻💞aaji 👌🏻kadak 😊tu pavnyana pan mast gav dakhval your great 👍🏻 dada 👌🏻
Mast dada 💝💝
Where you work now bro..
अरे सगळ्यात पहिल्यांदा तू बोलला माणसे कमी झाली तर तसे नाही तुलाच आमचा कंटाळा आला किती दिवस झाले तू व्हिडिओ टाकतच नाही तुझा प्रॉब्लेम माहित आहे पण नंतर तरी रोज टाक अरे इथपर्यंतचा प्रवास करताना किती कष्ट करावे लागले व आता प्रगती फास्ट करिअर सुंदर होत आहे तर तू मागे पडू नको प्लिज चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏 हसणारी आजी लोकांना पाहून चेहर्यावर किती आनंद झाला खरच आजींचा हा आनंद पाहून डोळे पाणावले आजींना फक्त माणसाचे प्रेम पाहिजे चिन्नूची पिल्ले घेतली तरी तिला माहिती आहे माझ्याच माणसांनी प्रेमाने घेतली असून आता तर आई आली मग खूपच खूश झाली व गोव्याच्या लोकांनी खाऊ आमच्या चिन्नूला हातात घरून खायला दिला असता तर खूप छान व आनंद झाला असता कारण आमची गोड चिन्नू चावत नाही त्यांनी खाली टाकले हे थोडे आवडले नाही पण त्यांची ईच्छा व आज पञ्याभाई दिसला नाही खूप मीस केले आम्ही असो श्नेता आई आणि पप्पांना परत व्हिडिओ मध्ये पाहिला मिळणार म्हणून आनंद झाला व शेवटी आमच्या चिन्नुने व्हिडिओ संपवला लव यू चिन्नू 👍👍👍👌👌👌✌✌✌अनिकेत परत एकदा रोज व्हिडिओची वाट पाहत असतो आम्हाला खूप आठवण येत असून तुला खूप खूप मोठे झालेले पाहिचे आहे आता थांबू नको 🙏🙏🙏
Thank u tau
हसारी आजीचा मेंदू बग....किती sharp aahe तिचे Age किती आहे तरी ती किती जबरदस्त अनिकेत तुझ्या शब्दाला support krte खूप छान ...तुझ्याकडे चांगले स्कील आहे ते तू तिला बोलायला भाग पाडतो ....आणि किती गोड बोलते ती......भावा मी कराड चां आहे तिकडे येणे जरा मला कठीण होईल पैसेने तिचा आनंद वाढवू नाही शकत पण भावा खर एक डे नक्की येईल मी तिला भेटायला .......#नक्की आणि tx bhawa मी तुझ्या प्रेमात पडलोय🤣🤣🤣😍😍😍😍😍😍चुकीचा अर्थ समजू नकोस भावा पण खर जेवढं GF chya notification chi वाट नाही पाहत तेवढी तुझ्या व्हिडिओ ची पाहतोय💘💖😘😘😘😘😘😘
Mi pan yenar tula bhetaila nakkis ek divshi aniket dada
Lot's of love from Goa
sinu and minu
Dada ganpati chya shalevar ek video banav
अनीकेत तुम्हचाकडे Goaचे फोडयाहुन पाहुने आले होते ना मी पन तीखडची आहे मी पन येनार तुम्हाचा खड़े
Khup chan
Thank u
Ok bhava good morning
Thank u