मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | Mitra vanvyamadhe full version | shreejeet gaikwad | kavita
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.......
श्री. अनंत राऊत लिखित " मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा " ही कविता पूर्ण करावी म्हणून तुम्हा सर्वांसाठी ही कविता पूर्ण गायली आहे, i hope तुम्हा सर्वांना हे खूप आवडेल,
आवडल्यास गाण्याला Like, Share, Comments नक्की करा आणि चॅनल ला Subscribe करायला
ही कविता खूप जणांची ऐकली परंतु याच आवाजात पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते . अप्रतिम गायन स्पष्ट आणि गोड स्वर ❤
Very good song khup chan Aawaj ahe
मित्र असला तर मना सारखा
आत्महत्या😢 करायची गरज नसते कारण मित्र वणव्यामधे गारव्या सारखा❤❤❤❤❤❤❤❤❤
माझ्या मित्राचं है गाणं खुप आवडते होते 😢😢पण आता तो या जगात नाही आणि माझं मित्र खूप चांगला होता माझ्या साठी,,,😢😢
😊🎉🎉🎉🎉
Dada मैत्रीण खरचं असवी पण स्वार्थी आणि धोकेबाज नसावी...... मी माझा प्रत्येक सुख dhuk माझा friends la sangt होते पण दोन मैत्रिणी नी माझा दुःखाचं फायदा घेऊन mala dhokha dila 😢😢😢 तरी त्यांना खूप miss karte
So sad 😢
Jay shree ram
या जगात निस्वार्थी प्रेम मिळायला नशिबच लागतं, नाही तर आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेणारे पण खुप असतात
100 takke mala pan mazya mitrane dhoka dila ahe
विश्वास ठेवतो ना आपण ती चूक मी पण केली
मैत्री खूप अनमोल असते.. शेवट पर्यंत टिकवावी..एकवेळ प्रेम संपत पण मैत्री कधीच संपत नाही.. काही लोकं आपल्यावर जळणारे असतात मैत्रीत पण भांडण लाऊन जातात..असच माझं झालं दुसऱ्या मुलीवर विश्वास ठेऊन माझी मैत्रीण सोडून गेली..😢😢जीवलग मैत्रीवर परफेक्ट साँग आहे..तुम्ही सर्वांचा विचार करून हे साँग बनवलं तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आभार..👌👌👍👍💯💯♥️♥️
जबरदस्त....खूपच छान गीत आहे आणि गायीले पण खूपच छान आहे
❤
शब्दच नाहीत माझ्याकडे कंठ दाटून आला😭😭 अप्रतिम गायन👬
मधुर स्वर अतिशय छान ❤❤❤👌👌👌🙏
भावा खूप छान गायन केलास
काय दिवस आले राव मराठी गाणं ऐकायच्या अगोदर गुजराती जाहिरात ऐकवत आहेत ....
Khup chan❤🙏🙏🙏🙏👌👌👍👍
Khup Khup Chan ❤❤❤❤❤
Mitra vanvyamadhe garvyasarkha....so true line
छान गायले आहेस मित्रा nice song
Bhava tujha avajane manala virghalun takla 😢😢
सुपर हिट गाणी ❤
❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर 😊😊😊😊
अति सुंदर 🎉🎉💝
My favourite song ❤
मिस यू तुषार ( मुन्ना )...मित्र असावा वांव्या मध्ये गारवा सारखा......❤😢
आजही देवाकडे गेलेली मैत्रीण आठवतेय ती miss,u
😢
................💝😊🫂..............
दुःख अडवायला उंभऱ्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...||
वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...||
आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...||
त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...||
मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...||
................💝😊🫂.................
खूप छान दादा
Khup Chan Bhava
शेवटरेरे भाऊ खुप छान
Mind blowing❤
Khup chan dada😢😢
खुप छान भावा
Khup chan dada😢😢😢
अप्रतिम गायन
अप्रतिम आवाज
Mitra
भावा तुझ्या आवाजात ऐकायला गोड वाटतं कविता
विश्वासघात करणाऱ्या मित्रासाठी:
मित्र गारव्या मध्ये वणव्या सारखा....
Nice Mitra💙💙💙💙💙💙💙💙
❤❤❤❤❤❤❤❤❤
My favourite song
Nice song ❤❤❤❤
Bhau khup chan aavaj aahe tumcha....❤❤❤
Heart touching
😢😢
Nice ❤❤❤❤❤❤ song
❤🎉
Superb Bro
❤❤
Mst Bhai 😢😂😂
मित्र भेटत नाही त आता असे स्वार्थी झाले सगळे
भावा एक पाऊल तु पुढे टाकून तर बघ
Nice सिगीग
Nice🎉
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Miss you vidya😭😭
❤❤😢😢
मिस यु भावा
अवाजाला तोड नाहि .
मित्र असला तर मना सारखा
आत्महत्या😢 करायची गरज नसते कारण मित्र वणव्यामधे गारव्या सारखा❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
My favourite song ❤
❤❤❤
मित्र असला तर मना सारखा
आत्महत्या😢 करायची गरज नसते कारण मित्र वणव्यामधे गारव्या सारखा❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
❤