आयुष्यातील अनमोल रत्न म्हणजे "बाबा"..🫂💕 जरी आमच्या पासून लांब गेले असले तरी सदैव तुमचीच आठवण येत असते... तुम्हाला अनुभवू शकते पण बघू शकत नाही...🥺💗🤧🙏👨👧🫂 miss you baba
काही वर्षांपूर्वी शिकत असताना गाणे ऐकायला गोड आहे म्हणून ऐकायचो, आता मला दोन वर्षाची मुलगी आहे, मात्र हे गाणे ऐकताना आता जास्त relate होत आहे. काही गोष्टी बाप झाल्याशिवाय कळत नाही, मी दूरच पाहणार नाही मी जवळचे पाहिलं व प्रत्येक क्षण तिच्यासोबतचे जगेल, फक्त कामात गुंतून नाही राहणार तर तिच्या हक्क्काचा वेळ तिला न तिलाच देणार ❤️❤️❤️❤️❤️❤️
ऐक गोश्ट सांगते सर्वांना मित्रांनो आई वडील शिवाय या जगात कोणी नाही कारनं आई वडील याची जागा कोनी घेउ शकत नाही म्हणून आई वडील यांना सांभाळा हे प्रेम वैगैरे काहीच कामाच नाही शेवटपर्यंत आई वडील हेच असतात मित्र मीतरीन कोन नाही नातेवाईक पण कोन नाही या जगात कोणीच कोनाचा नाही तुम्हीच अडचन मध्ये असाल तर मित्र नातेवाईक कोन येणार नाही आधार समजवायला आई वडील येतील म्हणून आई वडील याचा आदर करा देवाने जेवढं दिलंय मित्रांनो त्यातच सुखी रहा गोड ब्लेस यु मित्रांनो जे माझे कमेंट वाचाल त्याच आयुष्य खुप सुंदर असो त्याचा आई वडील यांना खुप आयुष्य असो 🙏🙏❤️🥰
मुलगी लग्न करून संसारात रमते त्यावेळी बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो पण ज्यावेळी तीच मुलगी आपल्याला सोडून जाते त्यावेळी बापाचा मनात व बापाचा ह्रदयात जी काळजी कासावीस होत असते 😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢हीच बापाची खरी कहाणी असते🙂😏😶👼👼बापाच जग म्हणजे त्याची मुलगी असते😍😍😍🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏
रडू अनावर झाले.. खरचं मुलीचं आणि बाबांनच हे आसंच आहे.. स्वतचं मन मारुन कष्ट करणार शरीर आणि निस्वार्थ काळजी करणार मन म्हणजे बाबा ❤️ I love you so muchआई बाबा 💞
बाप एक असा माणूस जो स्वतःच्या जीवावर जीव टाकतो मात्र कुटुंबाला कधी दुःखी ठेवण बापाची लाडकी म्हणजे लेक किती पण अडचण ये येऊंडया मात्र तो तिला तळ हाताच्या फोडा सारखा संभाळातो Love you baba, Ek comment please
@@MrVaibhav80 sons are more likely to love there mom, whereas daughter love there father more, and even the love of father for a daughter is different then the love for a son
माझं 'पपा पण आताच गेले पण वाईट वाटतंय खूप काही केलं आमच्यासाठी न गेले आमची काळजी घेतली पण स्वतःची काळजी घ्यायला विसरले न यापुढे पेक्षा जास्त दुःख मला कधीच होणार नाय खरच प्रत्येक वडिलांच आयुष्य हे जास्त द्यायला पाहिजे देवाने 😭🙏
Girls cried loudly in front of her father's after listening this , Boys - late night , earphones in , searched this masterpiece and cried in the blnaket 🥺
No remix of this 👆. Very true song. Can be listened as many times everyday. Why do we celebrate father's day mother's day . Instead produce a song like this which touch each & every human heart. 🙏👍
माझ्या लेकीन पण पहिला शब्द बाबा उच्चारला होता,, माझी बायको अजून पण म्हणती पोरगी बापावर गेली,,कारण आम्ही दोघं कुणाचच आयकत नाहीत,, लेकीला वाटलं आज शाळा नको तर नकोच,, आणि बाबाच ऑफिस नको तर नकोच,,
मला बाळ नाही आहे पन ह्यांच्या जागी मी स्वताहाला पाहतो आहे आणी मी पन एक बाप आहे अस भासवून घेतो आहे आणी माझ्या डोळ्यात अलगद एक अश्रूचा टिप बरसून येतो हे गाण ऐकताना .
मला पण नाहीये. वय 35 आहे.. पण मी अनाथ किंवा ज्यांना आधाराची शिक्षणाची गरज आहे अश्या मुलांमुलीसाठी जगायचं अस ठरवलं आहे आणी यामध्ये माझा नवरा देखील माझ्या सोबत आहे..
Pappa you are a real life hero🌏❤everytime I listen to this song I can't stop my tears! I can't stop myself...I am crying😭 I love my pappa soo so so much...बापासारखं कुणीच नाही❤ एैपत नसताना रक्ताचं पाणी करुन शिकवणारा लेकरासाठी वेळपडली तर काहीही करणारा एक बाप च असुशकतो...कधी कधी कठोर वाटतो पण तो बाप आहे म्हणुनच कठोर आहे...this song is masterpiece!
When I was small my father introduce this song to me and always plays this song ❤️ That time I don't understand anything so I was happy listening this song 🎵🎶 ... But know when I listen it tears come out 🥺 It's so emotional 😭 I love you Papa ❤️🌍🥰 Really no one can love , care and protect a girl like her father 💯🤗
मला आठवतंय, शाळेत सहावीत असताना, कोणीतरी हे गाणं school assembly मध्ये stage वर गायलं होतं. ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आणि मी ठसाठसा रडलेलो. आजही तेच होतं.
बाबा हा शब्दच वेगळा आहे बाबाला दिवस नसतो ,तर प्रत्येक दिवस बाबा मुळे असतो ❤ I Love You Baba ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤
भवानो आणि बहिनीनो माप करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण एक गोष्ट लक्षात आली की आपण दोन वर्षांच्या पडलेल्या प्रेमासाठी आई बाबा ला विसरून लग्न करतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त 2 दिवसात तेवढा बदल करतात आई बाबा साठी करा ना
Mala he song yekun khup khup athavan yetiy pappa chi mi dur rahatey pappa pasun shikanyasathi dur rahatey pan jevha study karu nahi vatat tevha mi he song yekate an khup khup radate an nantar study karate mala he song yekalaki pappa chi mehanat athavate 😢😢😢Really Really miss you pappa 😢I love you pappa ❤meri jan pappa❤❤❤pappa jevha dhur asatet tevha kalate pappa chi kinmat kalate😢I love you so much pappa ❤❤❤
Naste Ghari Tu Jheva - Full Video Shot in London - th-cam.com/video/KfiLPuA-Xq0/w-d-xo.html
Ooo😊😊😊😅
😢😢😢😢😢😂😂😂
बाप मुलींची सुंदर अशी भावना या गाण्यात वर्णिली आहे..जेव्हा पण हे गाणे ऐकते आपोआप अश्रू येतात..I love u papa.
😢
आई बाबा म्हणजे सार जग आयुष्यात श्रीमंती नसली तरीही चालेल पण आई बाबा पाहिजे 😭
It's true 😓
बापाला कधीच स्वतःची मुलगी जड नसते
आणि प्रत्येकाच्या घरात एक तरी मुलगी हवीच ❤️🥺
बापा साठी प्रत्येक मुलगी ही एक परी असते ❤😢
Mala pan ek mulgi aahe did varshachi gharche mhntata ekch mulgi buss zali😊
😢
❤
कधी आत्महत्येचा विचार येत असेल मनात तेव्हा हे गाणं ऐकावं सगळ्यांनी.... विचार समूळ नष्ट होईल
आयुष्यातील अनमोल रत्न म्हणजे "बाबा"..🫂💕
जरी आमच्या पासून लांब गेले असले तरी सदैव तुमचीच आठवण येत असते...
तुम्हाला अनुभवू शकते पण बघू शकत नाही...🥺💗🤧🙏👨👧🫂 miss you baba
We prove that we listen other songs not only BTS 💜
Right 👍
काही वर्षांपूर्वी शिकत असताना गाणे ऐकायला गोड आहे म्हणून ऐकायचो, आता मला दोन वर्षाची मुलगी आहे, मात्र हे गाणे ऐकताना आता जास्त relate होत आहे. काही गोष्टी बाप झाल्याशिवाय कळत नाही, मी दूरच पाहणार नाही मी जवळचे पाहिलं व प्रत्येक क्षण तिच्यासोबतचे जगेल, फक्त कामात गुंतून नाही राहणार तर तिच्या हक्क्काचा वेळ तिला न तिलाच देणार ❤️❤️❤️❤️❤️❤️
👍
आई बाबा एवढं प्रेम आपल्यावर कोणीच करु शकत नाही ते आहे तो पर्यंत आपल अस्तित्व असतं आपल्या माहेरी😓
😭😭
मुलींनी पण सासू सासऱ्याना आई वडील मानून त्याची सेवा केली तर ते सुद्धा प्रेम कमी करणार नाहीत💯
Very well said, they sacrifice themselves for our better future
खरच आपल्या आई वडिला ना इतकं प्रेम कोणीच नाही करु शकत 😭
Ho
2024 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकत आहे.
मी
Mi😭😭😭
Me
Mi😭😭😭😭😭
Me khup miss kartoy papa na majha
ऐक गोश्ट सांगते सर्वांना मित्रांनो आई वडील शिवाय या जगात कोणी नाही कारनं आई वडील याची जागा कोनी घेउ शकत नाही म्हणून आई वडील यांना सांभाळा हे प्रेम वैगैरे काहीच कामाच नाही शेवटपर्यंत आई वडील हेच असतात मित्र मीतरीन कोन नाही नातेवाईक पण कोन नाही या जगात कोणीच कोनाचा नाही तुम्हीच अडचन मध्ये असाल तर मित्र नातेवाईक कोन येणार नाही आधार समजवायला आई वडील येतील म्हणून आई वडील याचा आदर करा देवाने जेवढं दिलंय मित्रांनो त्यातच सुखी रहा गोड ब्लेस यु मित्रांनो जे माझे कमेंट वाचाल त्याच आयुष्य खुप सुंदर असो त्याचा आई वडील यांना खुप आयुष्य असो 🙏🙏❤️🥰
Wahhh 👌👌👏..!
Khup sundar ❤
बरोबर आहे तुझ 😢😢😢😢😢😢😢 सर्व काही आई बाबा असतात❤❤❤❤❤❤❤❤ विडीओ पाहून डोळ्यांतुन पानी आलं खूप 😢😢😢😢😢
हे गाणं न रडता कोणी पहुच शकत नाही 😭😭😭😭
Happy
Ho barobar ahe
Kharch bhau
Pappa is best person, partner in my life
My pappa is my best friend
Really very emotional song ..I miss my dad so much
बाप झाल्यावर बापाची खरी किंमत कळते, dedicated to बाबा
ही कमेंट ज्या ज्या वेळेस लाईक होईल त्या वेळेस मी हे गाणे आईकेल शब्द आहे माझा ❤
दुर्दैव हेच आहे की अजूनपर्यंत इतकं अर्थपूर्ण आणि अत्यंत कठीण गाण मराठीच्या एका पण रिॲलिटी शो मध्ये कोणी नाही गायलय.
मुलगी लग्न करून संसारात रमते त्यावेळी बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो पण ज्यावेळी तीच मुलगी आपल्याला सोडून जाते त्यावेळी बापाचा मनात व बापाचा ह्रदयात जी काळजी कासावीस होत असते 😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢हीच बापाची खरी कहाणी असते🙂😏😶👼👼बापाच जग म्हणजे त्याची मुलगी असते😍😍😍🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏
रडू अनावर झाले.. खरचं मुलीचं आणि बाबांनच हे आसंच आहे.. स्वतचं मन मारुन कष्ट करणार शरीर आणि निस्वार्थ काळजी करणार मन म्हणजे बाबा ❤️ I love you so muchआई बाबा 💞
Miss you.. बाबा😢😢😢😢
😢 माझे पण बाबा मरण पावले
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
❤MAU❤
बापा एवढ प्रेम कोणीच करू शकत नाही.....
Miss you Pappa..
पप्पांना जिव लावा......
ज्यांच्या कडे नाही त्यांना विचारा बापाचं प्रेम काय असतं....
kharch aahe i miss you papa
😔😔😔
Papa l ove u to let
I love you, I miss you pappa
Miss you pappa...❤❤❤
आजुन पण हे गाणं ऐकावे असे वाटते....❤️
मराठी शब्दांची ताकत 🔥✌️
💯
❤
पळून जाणाऱ्या मुला मुलींना हे गाणं ऐकवायला पाहिजे. 😢😢
🏡🌈🏢
Exactly
Barobar aahe
Aai baaap tyanchi purn jindagi ghalvatata
Por thode mothe jhale ki nay te vagtat aai bapachya angavar jatat
असं कधी झालच नाही की जेवढ्या वेळा पाहतो/एकतो तेव्हा मी रडलो नाही
Really heart touching
😢😢😢
हे गाणं ऐकून . लहानपणी बाबांसोबतच्या आठवणी जाग्या होतात. 🌏❤️🙂
तुमच गाण खुप सुंदर आहे हे गाण न रडता कोणी पाहु शकणार नाही😭😭😭😭
❤❤आईची माया आणि प्रेम असतच पण बापा एवढी माया आणि प्रेम कुठेच नसते 😘😘😘
❤😢
आई बाबा सारख प्रेम कोणी नाही करु शकत 😢😢😢😢😢
शब्द कमी पडते.... वडील हे प्रत्येकचा आयुष्यात हीरो च असायला हवा 😢😢😢....Thank you so much sir lovely song.....👍👌
Zakas song .papa mama is great .
Miss you papa 🌍😭♥️...8 years without see how strong your son,now... can't stop my tears...😭😭
Same condition bhava 🥺😖
@@dinkarshinde8680😢😢
@@Shamandhale5151🫂
😢
Sarkhi condition ahe re
हा गाता ऐक्यताना कुणाला ही रडू आवरेना........!❤️❤️ बाबांसाठी!
तोडच नाही ह्या गाण्याला शब्द अपुरे आहेत.
शब्दच कमी पडतात
Best song ever
Kdk song
yes..right
बाप एक असा माणूस जो स्वतःच्या जीवावर जीव टाकतो मात्र कुटुंबाला कधी दुःखी ठेवण बापाची लाडकी म्हणजे लेक किती पण अडचण ये येऊंडया मात्र तो तिला तळ हाताच्या फोडा सारखा संभाळातो
Love you baba,
Ek comment please
100% agreed with you
@@maheshshinde2330 m
एक एक शब्द काळजाचा भिडणारा आहे जबरदस्त गाण आहे 👌
आई आणि बाबांच्या एवढे जीवनात आपल्या वर प्रेम कोणीही करत नाही याची जाणीव होते.🌹🌹🌹🙏🙏
😢हे गाणं फक्त माझा पापा साठी😢ऐकते Miss you papa 😢
दमलेल्या आईची कहाणी यांपेक्षा खडतर आहे. नोकरी, घर,बाळ
😢🙏 देव शिव शंकर तुम्हाला हमेशा आनंदी ठेवो 🙌
No one can know's relationship of father and daughter 😘😘❤️
Its not only about father and daughter, but also son
..
@@MrVaibhav80 sons are more likely to love there mom, whereas daughter love there father more, and even the love of father for a daughter is different then the love for a son
@@gargiuttekar3522 totally agreed. Boy's feel free to talk to mother than father.
Not only daughter... But also son...
@@lalitwaykole07
Yes because they can't share there thoughts
मला बाबा नाही पण हे गाणं ऐकून खुप छान वाटले miss you papa 😭😭
खूप भावूक आणि काळजाला भिडणार हे गाणं आहे.. आपलं लहानपण आठवतंय ..ज्यांनी कोणी ही काव्यरचना केली त्यांना मनापासून धन्यवाद.....❤❤
माझं 'पपा पण आताच गेले पण वाईट वाटतंय खूप काही केलं आमच्यासाठी न गेले आमची काळजी घेतली पण स्वतःची काळजी घ्यायला विसरले न यापुढे पेक्षा जास्त दुःख मला कधीच होणार नाय खरच प्रत्येक वडिलांच आयुष्य हे जास्त द्यायला पाहिजे देवाने 😭🙏
Girls cried loudly in front of her father's after listening this ,
Boys - late night , earphones in , searched this masterpiece and cried in the blnaket 🥺
Yes
I Iost my pappa
What a real comment .
@@maheshshinde2330 ❤️
Yes...
No remix of this 👆. Very true song. Can be listened as many times everyday. Why do we celebrate father's day mother's day . Instead produce a song like this which touch each & every human heart. 🙏👍
प्रत्येक शब्द मायेने भरलेला..…..😭
I m from Karnataka,I don't understand Marathi but from expressions really it touched my heart lot........... tq u for wonderful song
मला बाबा असून ही मला त्याचा सन्मान आणि मनातली गोष्ट बोलता येत नाही 😟😢
का माहित नाही कोणास ठावूक
तु पन त्यांच्याशी 8 दिवस चांगले बोलून पहा ते खुप जीव लावता तुले पन दाखवु शकत नाही कारण त्यांच्याकडे एवढा टाइम नसतो
माझ्या लेकीन पण पहिला शब्द बाबा उच्चारला होता,, माझी बायको अजून पण म्हणती पोरगी बापावर गेली,,कारण आम्ही दोघं कुणाचच आयकत नाहीत,, लेकीला वाटलं आज शाळा नको तर नकोच,, आणि बाबाच ऑफिस नको तर नकोच,,
Kiti god 😊
Ly bhari kaka❤❤
👍👍
He song iklyanantr mazya babanchya & mazya dolyat pani aalya shivay raht nahi...🥺.Khup chan song aahe👍
Mazyashi tantotant julat aahe he.
अंगाला काटे आणणार भावना एका बापाच्या ज्या ह्या गाण्यानं दाखवलेल्या आहेत खरच रडू आलं
[01/09, 9:49 am] Aryan: Santyachya phone la photo patav
[01/09, 9:49 am] Karan Powar😍: Ha
[01/09, 9:49 am] Karan Powar😍: Atta
[01/09, 9:49 am] Karan Powar😍: Patu
[01/09, 9:49 am] Karan Powar😍: Ka
Me to bro
CX
@@jayashreemane5217 okmpi
I
आपल्या आई वडिलांवर खरी माया असेल तर हे गाणं ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही
Ho
💯
❤
आपल घरदार सोडू न परक्या मुलासोबत पळून जाताना एकदा तरी हे गाणं ऐकावं.........
बाप....
Bapache कष्ट कोणाला nahi kalat 😞ani jyana कळते tyanach kadar aste bapachi 😭🙏🏻
1no bhava
☺️Really Dad Is Great Person In The Word.☺️
मला बाळ नाही आहे पन ह्यांच्या जागी मी स्वताहाला पाहतो आहे आणी मी पन एक बाप आहे अस भासवून घेतो आहे आणी माझ्या डोळ्यात अलगद एक अश्रूचा टिप बरसून येतो हे गाण ऐकताना .
Tumchi echha dev nkki purn kro Ani gondas mulgi tumhala houdet❤
मला पण नाहीये. वय 35 आहे.. पण मी अनाथ किंवा ज्यांना आधाराची शिक्षणाची गरज आहे अश्या मुलांमुलीसाठी जगायचं अस ठरवलं आहे आणी यामध्ये माझा नवरा देखील माझ्या सोबत आहे..
सत्य घटनेवर आधारित हे गीत आहे आज हे गीत ऐकत असताना माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले बाबासाठी....
i miss u maze baba.....ka sodun gele baba amahala plz prt yana deva pathv na maza baba na....😭😭😭😭😭
😫😫😫😫😫😫😫😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
plz patav
😭😭😭😭😭😭😭😭😭
😭😭😭😭😭
ते नेहमी तुझा सोबत आहेत👍👍👍👍
Awesome song yar. डोळ्यात पाणीच आलं.
I love you papa
Amol Impal hi
Yes right 😢
आयुष्यात खूप गाणी ऐकली पण हे गाण 100 वेळा ऐकल तरी समाधान नाही वाटत डोळ्यातून अश्रु येतात यार या गाण्या ने 😢
Nothing in this world can be as pure as a father's love his kids🔐❤️❤🔥
Pappa you are a real life hero🌏❤everytime I listen to this song I can't stop my tears!
I can't stop myself...I am crying😭
I love my pappa soo so so much...बापासारखं कुणीच नाही❤
एैपत नसताना रक्ताचं पाणी करुन शिकवणारा लेकरासाठी वेळपडली तर काहीही करणारा एक बाप च असुशकतो...कधी कधी कठोर वाटतो पण तो बाप आहे म्हणुनच कठोर आहे...this song is masterpiece!
हे गाण ऐकल्यवर बाबाँसठी आश्रू येतात…किती करतात ते आप्ल्यासठी आणि फ़क्त एक़च इच्छा ठेवतात की आपण आपल्या आयुष्यात चांगल बनाव. आई बाबा❤️
आई बाबांना कधीच विसरू नका कारण त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केलेआहे😢😢😭😭👪
My fav.song....Love u my papa so much......No words to explain father and daughter love.....
I. Miss papaa Maje papaa is father
Best father
मला चालता येत नाही पण
पण यां कवितेच्या ओळी मला वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात.
धन्यवाद दादा 🙏
baban sathi kontihi gost soda pn kontyahi gosti sathi babala sodu naka ❤love u dad
Love you papp
Waaa
😭👌👍
When I was small my father introduce this song to me and always plays this song ❤️ That time I don't understand anything so I was happy listening this song 🎵🎶 ...
But know when I listen it tears come out 🥺 It's so emotional 😭
I love you Papa ❤️🌍🥰
Really no one can love , care and protect a girl like her father 💯🤗
एक ना एक शब्द मनाला स्पर्श करून जातं अगदी अश्रू थांबता थांबत नाही.. खूप छान गायीलंय...
Thank you Sandip and Salil for composing this great song.
मला आठवतंय, शाळेत सहावीत असताना, कोणीतरी हे गाणं school assembly मध्ये stage वर गायलं होतं. ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आणि मी ठसाठसा रडलेलो. आजही तेच होतं.
बाबा हा शब्दच वेगळा आहे
बाबाला दिवस नसतो ,तर प्रत्येक दिवस बाबा मुळे असतो ❤
I Love You Baba ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
Khupach chhan ahe gana...
Dolyat paani ale...
Superb song cnt express my feelings
Khupach chhan
Nice song
Nice
Khup chhan ahe gana
खूप अप्रतिम आस गाणं आहे. आणि खरंच या Generation ची सत्य परस्थिती आहे ..😢😢
खरच बाबा म्हणजे आखं जग विकत घेण्याची ताकद म्हणजे बाबा
तुम्हाला हे नक्कीच आवडेल: th-cam.com/video/KfiLPuA-Xq0/w-d-xo.html
Shabdh nahi hya kavitela........... All time miss you my daddy
भवानो आणि बहिनीनो माप करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण एक गोष्ट लक्षात आली की आपण दोन वर्षांच्या पडलेल्या प्रेमासाठी आई बाबा ला विसरून लग्न करतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त 2 दिवसात तेवढा बदल करतात आई बाबा साठी करा ना
2024 attendance ❤
Anyone from 2024
Hey I'm listening 😊
माझे बाबा माझे खूप चांगले मित्र होते. दिवाळीच्या तीन दिवस आधी माझे बाबा हार्ट अटॅक ने वारले. मिस यु बाबा. Love you baba. 😭😭
Khari kimmat baba jagat nastanach kalate . Miss u baba
akshada raut ho na
हे खरे आहे. वडिलांची जागा कोणी घेऊच शकत नाही.
Nice song l love you song
Mala pan anubhav ahe.
Yes.... Khare aahe
Loved this song....My father is everything for me 💜 love you baba 🥺
Mala he song yekun khup khup athavan yetiy pappa chi mi dur rahatey pappa pasun shikanyasathi dur rahatey pan jevha study karu nahi vatat tevha mi he song yekate an khup khup radate an nantar study karate mala he song yekalaki pappa chi mehanat athavate 😢😢😢Really Really miss you pappa 😢I love you pappa ❤meri jan pappa❤❤❤pappa jevha dhur asatet tevha kalate pappa chi kinmat kalate😢I love you so much pappa ❤❤❤
Miss you papa.. Really got to know the importance of my mom and especially dad.. when I became mother of my child.. 😢 motherhood teaches everything
😭😭😭😭true
my dad is military man so I miss my dad very much I love you dad
very dutiful song , & very nice 👍👌 i love u...dady👏👍
pratix m 😩😩
Vaishali Dhakne gy8bkiu5
Ohhhhhhhhhhhh dear
My dad is comman man but i also miss u my dad😊😊
खूप छान गाणं आहे लहानपणी इतका अर्थ कळत नव्हता पण आत्ता कळत किवा जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. बाबा खूप काही केलं तुम्ही धन्यवाद
khup radu kosalale... damlelya babanchi kahani aani dolyat pani....asahya sare...
when i get dustracted from my dreams i listen this thank you so much for this unforgoteble lyrics sandip khare sir
प्रत्येक मुलीला तिचा बाबा खुप खुप प्रिय असतो... हे गाण प्रत्येक बाप-लेकी साठी स्पेशल आहे
Damlelya babachi kahani
😀 Khatarnak Song 😀
aajhi dole panawtat, jse ki 1st time he song aiklyawr panawle hote.
really its too heart touching song.
जगात बाबासाठी निस्वार्थ पणे प्रेम करणारी... बाबाला समजू शकणारी... प्रतेकाला आइ नंतर प्रेम करणारी एकच व्यक्ती... 🙏🙏
Literally can't stop crying after listening this song 😭😭
😭😭😭
Saurabh
I love papa my dad is my life
Same here 😭😭
Ha bro😭
Everyone says its easy for girls to express their love in front of dad..❤
But it's not true...its very hard 😞
I really love this masterpiece ❤️😍
आयुष्यात मरेपर्यंत आठवण राहिल असे गाणे एकल्यावर अंगावार शहारे येतात .
6 yr ago great cinematic video and the direction the message and the love of father मराठी मधील उत्कृष्ट गाण्यातील एक ❤
Khup kahe karyach ahe majya ya balasthi khup swapne astaty aaplya babache I love u my sweet beby .
Roj ratri na chukta he gana aaikto.aani roj dolyat pani yeta.GREAT SONG.GREAT COMPOSITION AND GREAT SINGER👍
आई बाबा एवढे प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही
Really
khare ahe
Khare ahe
NiCE
Right ☺
I miss my father always when i listen this song.
i miss my father
i love song
Hi
I miss you baba 😰
shraddha a cute cat hiii
shraddha bodas Hii
किती विशेष आहे दहा पंधरा दिवसात लग्न जमवून काळजाचा तुकडा खूप दूर निघून जातो
जगातलं सर्वात भारी गाणं !!
My father passed when I was in 2 nd std and I was missing him and I listen this song ,I miss him madly 🥺♥️
Bro meet me if you are in borivali
कुठल्याच देवळात जाऊ नका फक्त आई आणि बाबांना जपा काहीच कमी नाही पडणार❤
🙏❤
जगातील सर्व आई वडीलाशिवाय कोनीही प्रेम करु शकत नाहीत
है एकदम चुकीच आहे कारण आईवडिलापेक्षा आपल्यावर कोनिही जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही
Majhya kade nahiyt😭😭😭😭
👍👍👍👍😢😢😢😢😢😢
Agdi barobr maze pn aai basil nhi kimmat mahit ahe
2024 मध्ये हे गाणं कोण ऐकतोय.?
माझी ५ वर्षाची मुलगी हे गाण ऐकताना नेहमी रडते 😢 ही संगीतांची जादू , शब्दांचे सामर्थ्य भावनाना वाट करुन देतात ❤
डोळ्यांत पाणी आलं यार्.... आईबाबाची आठवण आली😔😢