Khelatuya Khel - Full Video | Undga | Swapnil Kanse & Chinmay Sant | Adarsh Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Presenting the full video of Khelatuya Khel sung by Adarsh Shinde.
    Song - Khelatuya Khel
    Movie - Undga
    Music - Vikrant Warde
    Singer - Adarsh Shinde
    Lyricist - Mahesh Naykude
    Arranger/Programmer: Prashant Lalit
    Cast - Swapnil Kanse & Chinmay Sant
    Production House - Redsmith
    Producer - Sikandar Sayyad
    Director - Vikrant Warde
    Music on Zee Music Company
    Stream it on!!
    iTunes: apple.co/2v1pVhM
    Google Play Music: bit.ly/2uykqre
    JioMusic: bit.ly/2w2r7Pt
    Wynk Music: bit.ly/2ePb3gJ
    Gaana: bit.ly/2tQeZD1
    Saavn: bit.ly/2tQdsNj
    Idea Music Lounge: bit.ly/2twBR6N
    Set Khelatuya Khel as your caller tune - SMS UNDGA1 To 57575
    Airtel Subscribers Dial 5432116291129
    Vodafone Subscribers Dial 5379686356
    Idea Subscribers Dial 567899686356
    Reliance Subscribers SMS CT 9686356 to 51234
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 9686356 to 56700
    BSNL (North / West) Subscribers SMS BT 6717309 to 56700
    Aircel Subscribers SMS DT 6717309 to 53000
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi

ความคิดเห็น • 4.8K

  • @VIKRANTWARDE
    @VIKRANTWARDE 3 ปีที่แล้ว +5456

    सर्वांना मनपूर्वक धन्यवाद...हे गाणं ऐकून जर तुम्हाला तुमच्या तुमच्या मित्राची आठवण आली असेल तर या गाण्याचे चीज झाले असे मी या गाण्याचा संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून म्हणेन...महेश तुझे शब्द अप्रतिम..सर्व मित्रांना आणि या फिल्मसाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांना धन्यवाद...मित्रांनो...ही दोस्ती तुटायची नाय

    • @saddampathan536
      @saddampathan536 3 ปีที่แล้ว +48

      Khup sundar...👌👌👌

    • @surajahire9930
      @surajahire9930 3 ปีที่แล้ว +41

      Bhava ya duniyat dosti tutate pan bhava apli maytri swaym aplya mana mathi rahte pan konala sangun vina 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @chaitanyabhagat2135
      @chaitanyabhagat2135 3 ปีที่แล้ว +20

      👌👌👌👌😔💖

    • @rajuhalkude7627
      @rajuhalkude7627 3 ปีที่แล้ว +10

      😭😭😭😭i miss u my beasti 😭😭😭

    • @amolbhandigare6517
      @amolbhandigare6517 3 ปีที่แล้ว +44

      पाणी आले डोळ्यात. Corona मध्ये 3 मित्र गमावले. काही नाही बोलू शकत. या आधी कधीच seriously ऐकले नव्हत. पण काही मित्रांनी स्टेटस या गाण्याचा अर्थ समजला. रोज ऐकतो हे. Miss of thease. माझी ही अवस्था आहे तर त्याच्या कुटुंबीयांची काय असेल. खरच नी शब्द 🙏🙏🙏

  • @statusowner1435
    @statusowner1435 4 ปีที่แล้ว +2055

    कोण कोण समीर ( भैया ) ला आठवण्यासाठी हे गाणं ऐकत आहे.. miss you Sameer bhaiya 🥺❤️🥀

  • @maheshnaykude87
    @maheshnaykude87 5 ปีที่แล้ว +5669

    Thank you guys .. सर्वांना खूप खूप धन्यवाद.... खरं तर माझा मित्र पण मला सोडून गेला .... म्हणून मी हे त्याच्यासाठी लिहिलेलं गीत.... तुम्हाला पण नक्कीच आवडेल

  • @BhimSainik358
    @BhimSainik358 2 ปีที่แล้ว +582

    इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की... जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे...! ❤️❤️

  • @ashishambare101
    @ashishambare101 3 ปีที่แล้ว +2347

    आदर्श शिंदे सरांचा आवाज मनाला भिडला ...❣️
    १ लाईक द्या त्यांच्यासाठी

  • @Melophilic_Diaries
    @Melophilic_Diaries 3 ปีที่แล้ว +1426

    जर मनापासून मैत्री केली असेल ना,तर BREAKUP पेक्षा जास्त त्रास होतो,जेव्हा आपला जिवलग आपल्याशी बोलत नाही...😥💔

    • @prakashk.k.6001
      @prakashk.k.6001 3 ปีที่แล้ว +22

      मी तर मझ्या मितरा पासून दूर राहू शकत नाही
      माझा लय जिवलग आहे माझा मित्र .....

    • @niyatijadhav8693
      @niyatijadhav8693 3 ปีที่แล้ว +16

      Barobhar Aahe bhava tuz

    • @vipulmhatre1554
      @vipulmhatre1554 3 ปีที่แล้ว +10

      Maze maytri pan kup jiv lavay chi pan ata ti kup lamb nighun geli aahe mazya pasu 😿

    • @bangarvanita4580
      @bangarvanita4580 3 ปีที่แล้ว +5

      Ho barobar 😔

    • @prashantshinde4767
      @prashantshinde4767 3 ปีที่แล้ว +8

      बोलत नाही रे सोडूनच गेला ..

  • @sujatasitaramkolhe8082
    @sujatasitaramkolhe8082 3 ปีที่แล้ว +476

    जेव्हा माझी लाडकी गाय 15/sep ला सोडून गेली ना त्या दिवशी मला खूपच वाईट वाटलं... जसा काय माझा श्वास बंद होतोय .... हे गाणं ऐकल्यावर मला तीची खूप आठवण येते 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 काळजाला भिडतं हे गाणं 😭😭😭😭😭

    • @dipaktinghe1995
      @dipaktinghe1995 2 ปีที่แล้ว +10

      जाण येणे चालू राहते दुःख तर होणारच काळाचा फेरा

    • @umeshpandhare5858
      @umeshpandhare5858 2 ปีที่แล้ว +5

      Same 😢

    • @prataplokhande3900
      @prataplokhande3900 2 ปีที่แล้ว +16

      जनावरं एकदा गेली की परत न्हाय पहायला भेटत.माणुस निदान फोन तरी करतय पण जनावरांच वेगळ असतं.😭😭😭खुप त्रास होतो विकायची वेळ आली किंवा वारली तर.

    • @pratikgraphics8243
      @pratikgraphics8243 2 ปีที่แล้ว +1

      😥

    • @BhimSainik358
      @BhimSainik358 2 ปีที่แล้ว +2

      खरंच असे काही झाले की खूप त्रास होतो...!

  • @vitthalpanchal2877
    @vitthalpanchal2877 2 ปีที่แล้ว +46

    ह्या गाण्यातली वेदना तोच व्यक्ती समजू शकतो,ज्याने मनापासून एखाद्या मित्राला जीव लावला असेल, आणि तो मित्र त्याच्या सोबत आज नसेल💟

    • @killar___anil_
      @killar___anil_ ปีที่แล้ว +1

      Kharach bhava

    • @ajitshinde7125
      @ajitshinde7125 5 หลายเดือนก่อน

      खरं आहे.... माझा मित्र जाऊन आज १० वर्ष झाली... आजही त्याची खूप आठवण येते...खूप कासावीस होतो जीव... तो जगातून निघून गेला त्या शेवटचा दिवसात आम्ही नेहमी प्रमाणे clg chi कामे करत होतो.त्याला स्पिनाल cord ch दुखन होत.. हे सगळ्या त शेवटि कळलं.... एवढा त्रास असताना पणं तो त्या काही दिवसां मदे माझा सोबत माझा कामासाठी ncc cha divas bhar sobat असायचा.... आम्ही त्याचा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी सोबत असायचो.... शेवट शेवट तो एकदम लहान बाळा सारखा वागत होता....गोळ्या दिल्या की आम्ही पाणी बॉटल कडून त्याला हाताने पाजायचो..३/४ दिवस चांगले गेले अचानक त्याचा डोळ्यातून तोंडातून रक्त येयला लागलं...त्याला सिव्हिल ला admit Kel..mi hospital madun tyala पाहून पणं आलो...तिथून त्याला पुणे la operation la jav lagel as सांगितलं.... तो मला बोल ला तू पणं चल सोबत माझा..मी म्हणल होईल रे सगळ ठीक ऑपरेशन तू जास्त टेन्शन घेऊ नको... ऑपरेशन ला किती व वेळ लागेल काय बाकी तिथं राहणं ह्या गोष्टी मुल मग तो पणं बोलला असुदेत मी आणि घरचे जाऊन येतो... पणं त्याच ऑपरेशन यशस्वी नाही झाल... पुणे मदेचं शेवट झाला माझा भावा चा.😢..... मी जायला पाहिजे होते पुण्याला ... एवढा मोठा त्रास असेल त्याला वाटल च नवत..... गणपती बाप्पाला खूप प्रार्थना केल्या होत्या त्यावेळी मी... एक व्रत केल्यासारखा. देवाचा दोरा पणं केला... माझा मित्राला वाचवं मानून खूप साकडं घातलं पणं नाही त्याला जीवदान भेटलं... त्याची इच्छा होती मी सोबत असावं ऑपरेशन वेळी...मी का गेलो नाय...आज पणं माज मन या गोष्टी साठी कासावीस होत... सातारचा दवाखान्यात भेटलो तर वाटल काय नाही होयच नीट व्यवस्थित होईल.. पणं हे असं घडल आज पणं खूप त्या सर्व गोष्टींचा विचार मनातून जात नाही.... खूप आठवण येते तुझी ... सुरज ... आपली सोबत आयुष्भ भरासाती पाहिजे होती... आज पणं खूप आठवण येते तुझी.... मित्र काय असतो, तू काय होता , तुझा जाण्याने आनंद च गेला सगळा संपला..... या गाण्याने तर वेड लागायची वेळ येते .... काही गोष्टी चुकल्या माझा कडून... तू जिथे कुठे अशिल तिथे सुखी रहा मित्रा... या विवश मित्रा कडून भावपूर्ण आदरांजली तुला...😢😢

    • @sachinzimte258
      @sachinzimte258 2 หลายเดือนก่อน

      Khrch na Bhau

  • @maheshbaisane6741
    @maheshbaisane6741 3 ปีที่แล้ว +589

    या Corona मुळे बर्‍याच पोरांनी आपले जिगरी गमावले अणि या गाण्यात अपन त्यांना miss करतो, मी पन

  • @bhuvaneshwariprinters4763
    @bhuvaneshwariprinters4763 3 ปีที่แล้ว +111

    आदर्श दादा चा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.❤️

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR9 5 ปีที่แล้ว +199

    मित्रावर किंवा कुनावरही संशय घेवु नका त्या अगोदर त्याला त्याची बाजू मांडण्याची एक संधी द्या हेच ह्या चित्रपटात शिकायला मिळाले. खुप छान चित्रपट आहे. मि गावी जाताना बस मध्ये प्रवासात पाहिला.

  • @Vithu_sutar
    @Vithu_sutar 2 ปีที่แล้ว +142

    मनाला भिडणारं हे जगातील एक सर्वोत्तम गाणं आहे 😢 खरंच जिवलग मित्र गेल्यावर खूप त्रास होतो 😢😢😢

  • @mr._rohit__kamble9246
    @mr._rohit__kamble9246 4 ปีที่แล้ว +93

    प्रत्येकाच्या Life madhe असा एक मित्र असतोच , जो आपल्या सुखात नसेल पण दुःखात मात्र आपल्या सोबत असतो. 🥰

  • @Siddhesh_Jadhav22
    @Siddhesh_Jadhav22 4 ปีที่แล้ว +407

    बहुतेक आदर्श दादा ला पण रडू आलं असेल हे गाणं गात असताना इतकी अप्रतिम शब्दरचना 👌🏼❤️

  • @Kailas_kale9990
    @Kailas_kale9990 3 ปีที่แล้ว +83

    आदर्श दादा शब्द नाहीत माझ्याकडे खूप छान आवाज आहे तुझा हृदय ला स्पर्श करतो. 🔥❤️👌👌आणि आम्हाला अभिमान आहे दादा तूझा कारण महाराष्ट्रच्या मातीत जन्म झालंय तुझा 🙏🏾🙏🏾

  • @bhaveshbhamare444
    @bhaveshbhamare444 3 ปีที่แล้ว +454

    काय आवाज आहे ...❤️मित्राची आठवण येते...तेव्हा खरंच रडू येते...😭

    • @akashjadhav1084
      @akashjadhav1084 3 ปีที่แล้ว +2

      काय आवाज आहे.‌.❤️ खरंच मिञाची आठवण येते आहे ..रडू येते आहे miss you Nikhil Bro 😭😭

    • @prem4937
      @prem4937 2 ปีที่แล้ว +3

      yes dear 😭

    • @shampatil9517
      @shampatil9517 2 ปีที่แล้ว +1

      हो यार

    • @Most_wonted
      @Most_wonted 2 ปีที่แล้ว

      💔🥺

  • @justdoit3540
    @justdoit3540 6 ปีที่แล้ว +911

    ज्याला जिवलग मित्र आहेत त्याला हे गाणं आणि चित्रपट नक्कीच आवडेल👌👌

    • @ganeshpatil4410
      @ganeshpatil4410 6 ปีที่แล้ว +6

      ho bhau khup chhan aahe chitrapath

    • @gopalpaighan3004
      @gopalpaighan3004 6 ปีที่แล้ว +8

      Nice 👍👍👍👍😍😍😂

    • @sujataraut6200
      @sujataraut6200 6 ปีที่แล้ว +11

      खुप छान गान आणि मुव्ही आहे खुप रडले😓😓😔

    • @komaljadhav7851
      @komaljadhav7851 6 ปีที่แล้ว +5

      nice song

    • @aakashsakat6058
      @aakashsakat6058 6 ปีที่แล้ว +1

      Very nice song 7मित्रांची

  • @pallavibhagwat5033
    @pallavibhagwat5033 4 ปีที่แล้ว +918

    अप्रतिम शब्दरचना,, संगीत आणि आदर्श शिंदे यांचा ह्रदयाला भिडणारा आवाज... खुप छान...

    • @asbad-fb1sl
      @asbad-fb1sl 4 ปีที่แล้ว +9

      8

    • @yss5270
      @yss5270 4 ปีที่แล้ว +12

      मला खूप खूप आवडले ही शब्दरचना

    • @nikhilgaikwad8909
      @nikhilgaikwad8909 3 ปีที่แล้ว +1

      🎂🎂🎂🎂
      🎂
      🎂
      🎂
      🎂🎂
      🎂🎂🎂
      🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🎂
      🎂🎂🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂
      🎂
      🎂
      🎂

    • @balirambhoir6053
      @balirambhoir6053 3 ปีที่แล้ว +4

      खरंच खूप छान आवाज आहे

    • @insidx1332
      @insidx1332 3 ปีที่แล้ว +1

      kharch

  • @vlogger8074
    @vlogger8074 6 หลายเดือนก่อน +19

    लहान असताना पहिला मित्र म्हणजे आजोबा.आणि आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे नातू.😭😭माझ्या आजोबांना आठवून ऐकतोय हे गाणं😭😭😭😭

  • @ML-yj8rw
    @ML-yj8rw 3 ปีที่แล้ว +80

    कोणाचा फॉम येईल जाईल पण आदर्श शिंदे यांचा फाॅम कायमचा राहणार.. असा आवाज ह्याच्या अगोदर ही नव्हता याच्या नंतर ही येणार नाही great Adarsh shinde 👑✌

  • @rushikeshsodmise1726
    @rushikeshsodmise1726 5 ปีที่แล้ว +682

    पैसा आहे गाडी आहे बंगला आहे पण मित्र नाही अशा जिवनाला अर्थ नाही Love you friends

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 4 ปีที่แล้ว +5

      मित्र कमवावे लागतात. जिवाचे

    • @marathimanus0777
      @marathimanus0777 4 ปีที่แล้ว +2

      Love you too

    • @deletepermentlyn10
      @deletepermentlyn10 3 ปีที่แล้ว +1

      Mag marun ja na 😅

    • @altafpatel135
      @altafpatel135 3 ปีที่แล้ว +2

      @@INCRAHUL4773 barobar.dosta

    • @ajitsanas6808
      @ajitsanas6808 3 ปีที่แล้ว +1

      kharach yrr..

  • @sc41799
    @sc41799 3 ปีที่แล้ว +163

    भाऊ तुझे गीत ऐकून डोळ्यात 😥 पाणी आले
    🙏🏻 तू तुझ्या मित्रासाठी गीत तयार केलेले खूपच छान आहे🙏🏻
    तू त्तुझ्या भावना वेक्त केल्या..ते पण एक गीत गाऊन..
    ...याला म्हणतात खरी मैत्री भाऊ 🤝🤝..

    • @pallavipawar2363
      @pallavipawar2363 3 ปีที่แล้ว +1

      हो भावा

    • @ganeshnanaware2061
      @ganeshnanaware2061 3 ปีที่แล้ว

      @@pallavipawar2363 my father Chanel name niran media craft you tube 🙏🙏🙏💐💐💐

    • @vaibhavipawar7978
      @vaibhavipawar7978 3 ปีที่แล้ว

      Right💯💫

  • @navnathadke3149
    @navnathadke3149 2 ปีที่แล้ว +11

    काल माझा भाऊ देवाघरी गेला... अत्यंत तरुण पणात गेला.. आज अत्यंविधी झाला .. गाण्यान त्याच दुःख भरून काढतोय .. निशब्द .. अन् खरच खुप छान होता भाऊ तु ..

    • @pratikgraphics8243
      @pratikgraphics8243 2 ปีที่แล้ว

      चालायचं भाऊ नशीबापुढे नाही काही करू शकत रे आपण

    • @dnyaneshwarhiremani1234
      @dnyaneshwarhiremani1234 ปีที่แล้ว

      देवाघरी नाहीं आत्मा हा सनातन आहे आणि तो जन्म घेत राहील आणि त्याचा पुढील जन्म कर्म नुसार भेटेन

  • @VideoZoneFacts
    @VideoZoneFacts 3 ปีที่แล้ว +1470

    आदर्श शिंदे सठि 1 like❤🙃

  • @AkshayHargude
    @AkshayHargude 3 ปีที่แล้ว +130

    हे गाण ऐकल्यावर फक्त न फक्त सचिन भाऊ ची लय आठवण येती😭
    MISS YOU SACHIN BAHU SHINDE...😭

    • @narayantompe3613
      @narayantompe3613 3 ปีที่แล้ว +1

      Same 2 you bhau

    • @hanumantwaghamare4564
      @hanumantwaghamare4564 2 ปีที่แล้ว

      सचिन शिंदे

    • @sk-qm4kn
      @sk-qm4kn 2 ปีที่แล้ว

      💔😔😔miss you Sachin bhau shinde

    • @vishnusatpute9390
      @vishnusatpute9390 11 หลายเดือนก่อน

      sachin bhau shinde pune nagar road miss you

  • @VIRALTADKA
    @VIRALTADKA 3 ปีที่แล้ว +837

    वडिलांची आठवण आली हे गाणं ऐकून , माझे वडील हे माझ्यासाठी मित्रापेक्षा कमी नव्हते ❤️😥

  • @Kim_jong_un78
    @Kim_jong_un78 11 หลายเดือนก่อน +88

    हे गाणे ऐकून गजु भाऊ ची आठवण कोणा कोणाला आली 😢

  • @मैत्रेय
    @मैत्रेय 3 ปีที่แล้ว +137

    आदर्श दादाचा हृदयस्पर्शी आवाज .. 👌👌👌

  • @kuhirekuhire2565
    @kuhirekuhire2565 3 ปีที่แล้ว +74

    प्रत्येक त्या क्षणावर आणि आठवणींवर नेऊन खरोखर मीत्राची आठवण करून देणार हे गाण👍

  • @devidasnawarkhele3764
    @devidasnawarkhele3764 3 ปีที่แล้ว +411

    माझा मित्र हा मला पिक्चर बघ म्हणला आणि एक वर्षा नंतर तोच सोडून गेला...
    Miss you sai bhau💐💐

  • @shubhamgawande5475
    @shubhamgawande5475 8 หลายเดือนก่อน

    खरच खूप अप्रतिम....
    ज्या वेळी आपला मिञ आपल्या पासून दूर निघून जातो ज्या सगळ्या भावना मनात येतात ना त्या सर्व या गीतात लेखकाने बंदिस्त केल्या आहेत

  • @anilsonwane2741
    @anilsonwane2741 3 ปีที่แล้ว +248

    आदर्श दादा तु जे पण गाण गातो ते मनाला भिडत ,तुझ्या आवाजात खुप गोडवा आहे ,

  • @sandeshshinde4454
    @sandeshshinde4454 3 ปีที่แล้ว +9

    ज्याला खरा मित्र आहे त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे गाणं ऐकताना ...just feel the song and voice 👌🏼👍

  • @kiranmohite1725
    @kiranmohite1725 3 ปีที่แล้ว +41

    आदर्श शिंदे we love you.
    काय आवाज हाय साला , थेट काळीज हलाव तो तुझा आवाज

  • @गुरुमाऊली.श्रीस्वामीसमर्थ

    हे song खूप अप्रतिम .. हे song ऐकल्या वर बाबाची खूप आठवण येते आम्हला सोडून जाउन ... 9 वर्ष झाले . ते कुठे आहेत काय करतात काहीच माहित नाही .. Miss you baba .. Always miss you.. you are my life line

  • @gkdailydose3792
    @gkdailydose3792 4 ปีที่แล้ว +13

    एकदम झकास🔥
    आवाज, शब्दरचना, भावना या केवळ मराठी चित्रपटामध्येच असु शकतात...
    हे कुठे दिसतं का हिंदी चित्रपटामध्ये...
    मी मराठी || मला अभिमान मराठीचा ||
    जय महाराष्ट्र ||

  • @chetansunil8324
    @chetansunil8324 6 ปีที่แล้ว +148

    खरच मित्रानो अप्रतिम मोवी ।। काळजाला लागणार गण्या च कॅरेक्टर

    • @SakhareAvi
      @SakhareAvi 4 ปีที่แล้ว

      Link send kr na bhai

    • @SakhareAvi
      @SakhareAvi 4 ปีที่แล้ว

      कुठून download केलाय?

    • @arjunsurwase8097
      @arjunsurwase8097 4 ปีที่แล้ว

      @@SakhareAvi jio cinema var ahe movie

    • @arjunsurwase8097
      @arjunsurwase8097 4 ปีที่แล้ว

      @@SakhareAvi jio cinema application varti

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 3 ปีที่แล้ว

      Airtel Xtreme var सुद्धा आहे.

  • @SS-km7st
    @SS-km7st 3 ปีที่แล้ว +86

    हे गाणे ऐकताना स्वतः ला आलेला अनुभव आठवला.. मैत्री असो वा प्रेम धोका मिळतोच💯

  • @prashantrajage9912
    @prashantrajage9912 ปีที่แล้ว +16

    हे गाणं ऐकलं की माझ्या भावाची आठवण येते miss you dada ये ना रे परत धनाजी दादा 😢😢😔💐😭😭येवढ्या लवकर का सोडून गेला रे काय चुकल कारे आमचं सांग ना दादा😢😢

  • @कुणालशिंदे-ण6त
    @कुणालशिंदे-ण6त 3 ปีที่แล้ว +619

    हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या भावाची आठवण येते 😭😭😭😭 Miss u आबा

  • @dikshaade3214
    @dikshaade3214 3 ปีที่แล้ว +14

    किती जण आहेत ज्यांना हे गाणं किती वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही,,,

  • @vijaynachan5346
    @vijaynachan5346 3 ปีที่แล้ว +53

    गैर समज हा माणसाचा शत्रू आहे
    अशीच माझी जिवा भावाची मैत्री कायमची तुटली हे गाणं ऐकल्यावर मित्रा ची आठवण नक्की येती

    • @sachinvanave6050
      @sachinvanave6050 2 ปีที่แล้ว +2

      😌😌

    • @sagarssansare3049
      @sagarssansare3049 2 ปีที่แล้ว

      Khar Ahe Dada

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 2 ปีที่แล้ว

      एकदा चुक नसेल तरी दादा माफी मागुन बघ मित्रा बरोबर सोबत आला तर नाही तर.......

    • @sonyaharugade4184
      @sonyaharugade4184 ปีที่แล้ว

      ​@@sachinvanave6050 दादा गैरसमज कधीही करायचा नाही कारण गैरसमजाच विष खुप घाण आसत.

    • @djboy9396
      @djboy9396 ปีที่แล้ว

      Apn banu mitr

  • @sonudaunge9497
    @sonudaunge9497 4 หลายเดือนก่อน +1

    हे गाणं जे कोणी ऐकत असेल तर त्यांना माझी विनंती आहे आपल्या मित्राची एकदा काही जे पण असेल ते एकदा ऐकून घ्या कारण रक्ता पलीकडील नातं हे मैत्रीच असत.

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 3 ปีที่แล้ว +5

    खरोखरच मित्रांबद्दल प्रेम व्यक्त करता येत नाही किंवा दाखवून देता येत नाही प्रत्येक मित्रांची तुलना आपल्याला करता येत नाही हे गीतच आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्याचीच आठवण करून देतो काळजाला स्पर्श होईल असे गायन आदर्श दादांनी केले आहे .

  • @goligatbadshah5517
    @goligatbadshah5517 3 ปีที่แล้ว +149

    3 वर्षा नंतर हा soNg अता ट्रेंडिंग zala 😑
    Pn 1 no 🔥

    • @km25405
      @km25405 3 ปีที่แล้ว

      एकूणच सध्याच्या परिस्थितीत अगदी जवळची जिवलग व्यक्ती सुद्धा सोडून जातेय...सर्व काही एक क्षणात डोळ्यासमोर येत हे गाणं ऐकलं की..!

    • @indianarmyking2394
      @indianarmyking2394 3 ปีที่แล้ว

      Rushikesh rikame mule

  • @superiorIndia737
    @superiorIndia737 3 ปีที่แล้ว +46

    आदर्श शिंदे एक लाजवाब गायक...👌👌👌खुप दर्द असतो आदरणीय आदर्श शिंदे यांच्या आवाजात..Salute 👌👌👌👌😢😢

    • @Poonam-tayade
      @Poonam-tayade 2 ปีที่แล้ว

      आज, मी, माझा, मित्र, गमावला आहे खुप, आठवण, येत आहे,

  • @mahihatagale6883
    @mahihatagale6883 2 ปีที่แล้ว +1

    हे गाण जितक्या वेळेस ऐकतो , तितक्या वेळेस मन भरून येते.
    आपल्याला सोडून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची हे गाण ऐकून आठवण येते.

  • @ajaydhawale1623
    @ajaydhawale1623 6 ปีที่แล้ว +213

    तू माझा मित्र, नव्हे; "जिवलग" मित्र
    मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत
    पण तू माझा सर्वांत "अलग" मित्र
    मित्र कसा असावा? तुझ्यासारखा
    पारखल आजवर कित्येक जणांना
    पण माझ्यासाठी तूच एक लाडका
    मित्र म्हणजे काय? शब्दांत काय सांगू?
    शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?
    मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!

  • @AkashYadav-fu6eh
    @AkashYadav-fu6eh 2 ปีที่แล้ว +8

    हे गाण ऐकूण रक्ताचे नाहीत पण आपल्यावर प्रेम करणार्र मित्रांची आठवण आली....अप्रतिम गाण

  • @ankushjadhav1909
    @ankushjadhav1909 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम असे गाणे आहे..प्रेमा पेक्षा ❤मैत्री किती मौल्यवान असते याचे उदाहरण या गाण्यातून मिळते..मनाला भावनारे चटका लावनारे गीत,संगीत & आदर्श दादा यांचा अनमोल असा आवाज 👌🏼😍

  • @Mi_shambho
    @Mi_shambho 11 หลายเดือนก่อน +20

    कोण कोण गजू भाऊ तौर यांच्या आठवणीत गान ऐकत 😢

  • @vaibhavchavan7707
    @vaibhavchavan7707 4 ปีที่แล้ว +45

    3:05 ला माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आलं😢

  • @mesaurabhshinde
    @mesaurabhshinde 3 ปีที่แล้ว +13

    अंगावर शहारा येणारा आवाज आणि बोल...
    जबरदस्त आदर्श भाऊ❤️

  • @sahebkadam8200
    @sahebkadam8200 3 ปีที่แล้ว +4

    ज्याचा मित्र गेला त्यालाच माहिती हे गाणं ऐकलं तर काय होतंय..पूर्ण विडिओ बागताना प्रत्येक क्षणी त्याची आठवण येत होती..Miss U Gajya 😥

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 ปีที่แล้ว +3

    हे गाणं ऐकलं की. रोज रडतोय. माझा भाऊ सध्या या जगात नाही. खूप मिस करतोय. आदर्श दादाचं तप आहे. या गाण्यात जीव ओतला आहे.

  • @omkarpawar100
    @omkarpawar100 2 ปีที่แล้ว +203

    माझा कोणता मित्र नाही दूर गेला, 😔
    पण गाणं ऐकून खूप रडू येत आहे,🥺
    काय आवाज आहे, काय गाणं आहे 😭

    • @Songcreater2.0
      @Songcreater2.0 ปีที่แล้ว

      😢😢

    • @liveyounglivefree4214
      @liveyounglivefree4214 ปีที่แล้ว +1

      माझा गेला रे आज खुप जवळचा गेला 😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @JadhavGajanan-ds5rp
      @JadhavGajanan-ds5rp 11 หลายเดือนก่อน

      Miss you Bhai 😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @vaibhavohol7546
    @vaibhavohol7546 3 ปีที่แล้ว +466

    आदर्श दादा चा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.❤️
    आणि
    गिताचे बोल ऐकताच मनाला चटके बसू लागतात
    अप्रतिम 🙏👍

    • @devilmanav6857
      @devilmanav6857 3 ปีที่แล้ว +4

      ❤️❤️❤️👍👍

    • @satishjadhav9094
      @satishjadhav9094 2 ปีที่แล้ว +2

      . Right bro♥😔

    • @Akshay__5655
      @Akshay__5655 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts8UNPz-DMY6I?feature=share

    • @mauli9497
      @mauli9497 2 ปีที่แล้ว

      Tyach aadrsh la khup attitude ahe

  • @suvarnadan8387
    @suvarnadan8387 3 ปีที่แล้ว +46

    Sundar.. Speechless .aadarsh shinde .Luv u for ur voice👌👍💐

  • @Marathichanel96k
    @Marathichanel96k ปีที่แล้ว +1

    हे फक्त गाणे नाही तर जिवंत मैत्रीचे आणि सच्या मित्राची साथ आहे ज्याच्यावर आपण पूर्ण खरे प्रेम करत असतो आणि त्याच्या पासून कितीही लांब जाऊद्या त्याची कमी भासत असते माझाही असा एक सच्या मित्र आहे मी खुप नशिबवान आहे की मी माझ्या छोट्याशा वस्ती त जन्माला आलो आणि मला असा मित्र दिलास 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @vickyjangam3309
    @vickyjangam3309 3 ปีที่แล้ว +7

    थक्क होतो आणि डोळ्यात पाणी येतं.... आणि आदर्श भाऊ चा जबरदस्त शानदार आवाज hats off

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia2862 3 ปีที่แล้ว +30

    काळजाला भिडला आवाज
    आदर्श दादा तुमचा
    खुप छान विषय

  • @123Anil
    @123Anil 3 ปีที่แล้ว +15

    आदर्श शिंदे यांनी गाताना आसे वाटते की त्यांनी गातच राहाव्🌷🌷❤💜
    त्यांच् आवाज हे हृदयाला स्पर्श करत राहत 🌷🌷❤🌹🌹🌷🌷🌟🌟🌟🌟🌟🌟🌠🌠⭐⭐🌠⭐🌠🌠⭐🌠

  • @rockyking7289
    @rockyking7289 2 ปีที่แล้ว +3

    हे गाण ऐकुन मला माझ्या जीवा भावाचे मित्र आठवतात सकाळी भेटले आणि संध्याकाळी आयुष्य भरासाठी सोडून गेले miss you bhavano😭😭😭

  • @sahilgadpayale8759
    @sahilgadpayale8759 3 ปีที่แล้ว +5

    काळजाला लागेल असं गीत आहे सर .
    आदर्श सर तुमच्या आवाजाला तोड नाही
    आणि महेश सर तुम्ही हे गीत तुमच्या मित्रा करिता लिहिलं पण आज हे गीत संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये आवाज करताय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashantguhade308
    @prashantguhade308 3 ปีที่แล้ว +818

    हे जे 1.5k unilke आहेत न त्यांना का बरं आवडत नसेल गाणं विचार करण्या सारखी बाब आहे मला तर मनाला भिडल हे गाणं😭

    • @dnyanu2629
      @dnyanu2629 3 ปีที่แล้ว +31

      बिना मनाचे असतील ते

    • @rohitgaikwad2308
      @rohitgaikwad2308 3 ปีที่แล้ว +26

      *Niba nibhi aastil*

    • @nutanpawar715
      @nutanpawar715 3 ปีที่แล้ว +18

      SONG AIKUN JAST DUKKHH ZALE ASEL MHANUN

    • @shrutipatil8404
      @shrutipatil8404 3 ปีที่แล้ว +1

      Pppp8⁸p7 ii óö7⁰ the

    • @dipalipole8121
      @dipalipole8121 3 ปีที่แล้ว +25

      त्यांना हे गाणं एकूण जास्तच त्रास झाला असणार म्हणून unlike केलं असणार

  • @dipakbhoje3389
    @dipakbhoje3389 3 ปีที่แล้ว +193

    Maharashtra mdhi राहणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे ...मराठी गाण्यांना प्रतिसाद द्यायला जीवावर येतं वाटतय 😏😏😏असूद्या सत्य ते सत्यच राहील

    • @sagarlondhe5618
      @sagarlondhe5618 3 ปีที่แล้ว +1

      Malak he gane mazya khup awadiche ahe karan maza pn jawalacha mitr mala nimmyat sodun gelay

    • @aryanudage3306
      @aryanudage3306 ปีที่แล้ว

      Heartly agree

  • @sujal_9
    @sujal_9 ปีที่แล้ว +1

    गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथक मधील मृत पावलेल्या वादकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
    हे गाणं ऐकून त्यांची आठवत येते आहे 😢
    खूप कमी वय होते 😢

  • @sukhdevdeshmukh7022
    @sukhdevdeshmukh7022 3 ปีที่แล้ว +560

    हे गाणं ऐकलं कि समीर गायकवाड ची आठवण येते भावपूर्ण श्रद्धांजली Miss You Bhaiya😢😢💐💐

  • @ghostadventures9423
    @ghostadventures9423 4 ปีที่แล้ว +15

    खूप भावनिक गीत आहे अक्षर्षा डोळ्यातून पाणी येत हे गीत ऐकल्यावर.

  • @gunavantpatil6265
    @gunavantpatil6265 3 ปีที่แล้ว +97

    काय आदर्श दादा, रडवलस तुम्ही आज खूप-आजपर्यत मित्रांबद्दल तुम्ही जानिव करून दिलीत....Thank you....🙏🤝

  • @PravinKhambalkar
    @PravinKhambalkar 8 หลายเดือนก่อน +5

    माझा मित्र अक्षय पाटील ढवळे आजच्या दिवशी आम्हाला सोडून गेला आज एक वर्षे पूर्ण झालं. ईश्वर त्याचा आत्म्याला शांती देवो 😔

  • @pandudagale1731
    @pandudagale1731 5 ปีที่แล้ว +9

    खरंच खूप छान
    प्रत्येकाला शालेय जीवनातील आठवण करून देणारा चित्रपट

  • @kiranbhalerao3045
    @kiranbhalerao3045 3 ปีที่แล้ว +4

    खुप सत्य आहे या गाण्यामधे....😢..फक्त मोच क्याच लोकांला कळेल😢😢👍👍👌👌👌👌💐

  • @govindasaindane1759
    @govindasaindane1759 3 ปีที่แล้ว +4

    मी कधी एकटा असला,गावच्या मित्रांची आठवण आली तर हे गाणं ऐकतो खूप छान वाटत.खूप मिस करतो माझा मित्रांना ज्यांचा मुळे मी घडलो.. 🙏

  • @Yper07
    @Yper07 2 ปีที่แล้ว +2

    ह्या सापांच्या दुनियेत भेटलेला खरा मित्र आहेस तू 🥺💖 मित्रा तुझ्या मैत्री साठी आनंदात जीव देईन रे 💎 तू काय आहेस माझ्या साठी हे मी शब्दात सुद्धा नाही सांगू शकत ♥️ आयुष्यात आई बाबा नंतर तुलाच मानतो फक्त 😘 ज्या दिवशी तुला सोडून जाईन ना त्या दिवशीचा श्वास शेवटचा श्वास असेल माझा ♥️ love you darling 🥺#shubhya #sumya 🥺♥️😘

  • @nileshmahale3275
    @nileshmahale3275 3 ปีที่แล้ว +15

    सर्वे मित्र मतलबी असतात कोणी आपल्या सोबत नसत सर्वे कमा पुरते जवळ येतात 💔💔

    • @nileshmahale3275
      @nileshmahale3275 3 ปีที่แล้ว

      @@shiva.69 bhau tujhya matlabi mitra ch nav sang na

    • @swapnilujgare8406
      @swapnilujgare8406 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @maheshhirave5611
    @maheshhirave5611 6 ปีที่แล้ว +29

    काय गाणा आहे मला तर खूप खूप आवडला रे...............hii .....brother. ..good. .song

  • @anilkamble5098
    @anilkamble5098 5 ปีที่แล้ว +29

    खरचं मित्राचं नातं रक्ताच्या नात्या पेक्षा खुप वेगळं आसतं...🌹i love you friends🌹🌹

    • @storyonwheels2474
      @storyonwheels2474 4 ปีที่แล้ว

      😭😭😭😭😭😭😭

    • @sagarkadam4231
      @sagarkadam4231 4 ปีที่แล้ว

      🎸💫#शब्द ➰❣तुझे #किती 👉🎼#बोलतात 💋ओठ\_¢🤨 #मात्र 😉शांत #राहतात 😷,🔝🖋#असुसलेले 😘#डोळे 😢 •°• 🎸माझे 💃🏻➰#तुझीच 😇वाट "^^ 💫#पाहतात...😟🙃 #🎭

  • @nehahulkane3303
    @nehahulkane3303 ปีที่แล้ว

    शब्दंच नाहीत व्यक्त करण्यासाठी एवढं अप्रतिम, अतिशय‌ सुंदर,अत्योत्तम गाणं........ आमची पण मैत्री आहे पण सर्वांत भारी, कुठेही नाहीत अशा मैत्रीनी, शोधूनही सापडणार नाहीत......Best song really.....🤝😍

  • @sujithiwrale-2774
    @sujithiwrale-2774 3 ปีที่แล้ว +11

    काऴजाला चिरणारा आवाज तोड नाही या आवाजाला कुठेच love you Adarsh dada

  • @sociologyforallexams522
    @sociologyforallexams522 3 ปีที่แล้ว +4

    असा आवाज कधीच ऐकला नाही. भविष्यात ऐकल की नाही माहित नाही.अप्रतिम

  • @ramvedi2510
    @ramvedi2510 3 ปีที่แล้ว +30

    I am new with Marathi... But this song just got me learn the language!!!😍😍

  • @pyginfo570
    @pyginfo570 2 ปีที่แล้ว +40

    कारं जळतोय जीव उगा तुझ्या पायी
    तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
    तुझ्यविना कस जगू सांग रं
    फेडू कसं मैतरीचं पांग रं
    Miss you Sujya😔

  • @bhushankashte1744
    @bhushankashte1744 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम आवाज!! थेट काळजाला भिडणारा!! चित्रपट आणि हे गाणं १ no ❤✨

  • @akshaygaikwad5727
    @akshaygaikwad5727 3 ปีที่แล้ว +8

    आमचा Montya tatya😭 असा होता कि अगदि देवाला आवडेल असा खुप क्युट होता जो आम्हा सर्वांना आवडायचं असा आमचा Montya tatya आम्हाला सोडून गेला 😭😭 त्याची खूप स्वप्न होती पण ती आता अधुरीच राहीली miss you yaar Montya tatya😭😭😭 जो आपल्या सर्वांना आवडतो तोच आपल्या आयुष्यात राहात नाही. 😭

  • @ashokkadali4930
    @ashokkadali4930 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम, अदभूत,हृदयस्पर्शी आवाज आणि संगीत👌👌

  • @sagarpujari6239
    @sagarpujari6239 ปีที่แล้ว +2

    अक्षरशः डोळ्यातून पाणी आले 😭
    काय गाण्याचे बोल आहेत 👏👏👏

  • @swamiprajyot27
    @swamiprajyot27 3 ปีที่แล้ว +71

    माझा एक मित्र आहे त्याला मी प्रेमात खूप मदत केली। होती पण मला सोडून गेला miss you

  • @shamgite5829
    @shamgite5829 6 ปีที่แล้ว +94

    खर्या मैत्रिची जानीव करून देनारा हा पिक्चर आणि हे गाण आहे मला खर मैत्रीचा अर्थ समजला

  • @ranjeetshinde9060
    @ranjeetshinde9060 3 ปีที่แล้ว +6

    गाण्याचे बोल ❤आणि अप्रतिम असा आवाज मनाला भिड़ला या गाण्याच्या टिमचे मनपूर्वक आभार 🙏

  • @jaypatil6469
    @jaypatil6469 หลายเดือนก่อน

    तुझ्या विना जिवलग मला कुणी नाही
    का र जीव जळतोया उगा तुझ्या पायी
    "अप्रतिम शब्द"

  • @yashsonawane0307
    @yashsonawane0307 4 ปีที่แล้ว +566

    Miss you samir bhaiyya 🥺🥺

  • @SHUBHAMPATIL-oj1mm
    @SHUBHAMPATIL-oj1mm 4 ปีที่แล้ว +17

    खेळतूया खेळ असा मैतर
    उगा जीव जाळतुया मैतर
    कुण्या रागानं केलया घात रं
    फुक्या स्वप्नात जागतीया रात रं
    हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
    जीव झुरतुया डोळ आसवांना गाळी
    मैतराच्या पीरमाची जाण तुला न्हाई
    तरी जळतुया जीव कार तुझ्यापाई
    कुठ गेलं कसा कुणा ठावं रं
    इसरून मैतरीचा गाव रं
    आलं उजळून सार विरहाच चांदण
    काही उमगणा आज मैतराच वागण
    कारं जळतोय जीव उगा तुझ्या पायी
    तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
    तुझ्यविना कस जगू सांग रं
    फेडू कसं मैतरीचं पांग रं

  • @IBC1001
    @IBC1001 3 ปีที่แล้ว +4

    अलीकड् मैत्रीला काळीबा फासणारे आवलादि पैदा खूप झालेत.सच्चा मित्र आयुष्यात खूप कमी मिळतात .
    मिस यू अक्षय ,

  • @Balugavali-y5t
    @Balugavali-y5t 9 หลายเดือนก่อน +1

    मित्र म्हणजे आपला सर्वात जवळचा अस व्यक्तिमत्व की आपण त्याला आपल्या मनातील भावना सांगु शकतो.😢😢😢

  • @kanishkgangurde5537
    @kanishkgangurde5537 3 ปีที่แล้ว +351

    Kon kon ha gana 2021 made bagt ahe tyni hat var kara☝

  • @sheshmani4469
    @sheshmani4469 2 ปีที่แล้ว +100

    1 वर्ष होऊन गेलं तरी रडतो मी हे गाणं ऐकून 😌😌😌

  • @mahendragavali2244
    @mahendragavali2244 4 ปีที่แล้ว +9

    हृदय स्पर्शी गाणं प्रत्येकाच्या जिवलग मित्रासाठी....

  • @balajidhage1096
    @balajidhage1096 ปีที่แล้ว

    दाजी तुमची खूप आठवण येते... तुमचा पिऊ मला विचारतो मामा 'पपा कधी येतील तर काळीज पिळून जाते... तुमच्या साठी हे गाणं रोज पाहतो..miss करतो तुम्हाला 😢

  • @jayeshjadhav1175
    @jayeshjadhav1175 2 ปีที่แล้ว +5

    Maja जिवलग मित्र 7 महिने झाले आम्हाला सोडून गेला .... माझे असु कोरडे पडलेत पण हे गाणे बघून मी मनमोकळा रडलो....miss u राहुल.....