विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ส.ค. 2019
  • आज त्या मुख्यमंत्र्यांची गोष्ट ऐकायची आहे जे पदावर आले तेव्हा महाराष्ट्राला माहीत नव्हते आणि पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्र त्यांना विसरला. ते अशा काळात आले जेव्हा काँग्रेसने एक मुख्यमंत्री घोटाळ्याच्या आरोपांपायी गमावला होता. कोण होते हे नेते? जाणून घ्या.
    निवेदन आणि निर्मिती: सिद्धनाथ गानू
    संशोधन : तुषार कुलकर्णी
    एडिटिंग : निलेश भोसले
    -----
    किस्से महाराष्ट्राचे
    1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3 • विधानसभा निवडणूक : वसं...
    4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election • Sharad Pawar Political...
    5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5 • विधानसभा निवडणूक : महा...
    6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6 • विधानसभा निवडणूक : महा...
    7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7 • शिवसेना-भाजप युतीच्या ...
    8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
    • विधानसभा निवडणूक: बाबर...
    9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9 • राष्ट्रवादी काँग्रेसची...
    10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10 • Raj Thackeray : राज ठा...
    -------
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi/india-494...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 54

  • @jagdishgajanank9357
    @jagdishgajanank9357 4 ปีที่แล้ว +27

    चांगल्या लोकांचा काटा काढणयाचे काँग्रेस ला पूर्वीपासून अवगत आहे मनायचे

  • @drsantoshchavan3217
    @drsantoshchavan3217 4 ปีที่แล้ว +20

    अहो यानी इंदिरा गांधी च्या दौरा झाला त्याचा खर्च दिल्ली ला पाठवला म्हणून गच्छन्ति झाली त्यांची बंडोबा मुळे नाही

  • @amittambe3486
    @amittambe3486 4 ปีที่แล้ว +23

    *Anchor nice voice..!!*

  • @MukeshAbdare
    @MukeshAbdare 4 ปีที่แล้ว +42

    मराठी पाट्यांचा उदय सुद्धा बाबासाहेब भोसल्यांच्या काळातील मानला जातो.

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 4 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र म्हणजेच शिवाजी महाराज।।। the great... Maratha

    • @JBS-77777
      @JBS-77777 4 ปีที่แล้ว

      Baba 52 टक्के obc आहेत या राज्यात तसेच 15 टक्के मुसलमान आहेत 19 टक्के धनगर समाज आहे नुसत्या शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र नाही

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว

      @@JBS-77777 ताई आपण म्हणता ते खरं आहे परंतु हिंदू धर्माचा व्यर्थ अभिमान बाळगणार्या मराठ्यांना हे कळणार आहे का?
      *जयशिवराय।जयभिम।जयओबिसी।*

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 4 ปีที่แล้ว +6

      @@tularammeshram6578 अहो शिवाजी महाराज म्हणजे फक्त्त मराठा नाही,शिवाजी महाराज म्हणजे मराठी मातीतलं स्वराज्य होय

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +1

      @@omkarpawar5590 अगदी बरोबर भावा.

    • @indianparadisetrainer
      @indianparadisetrainer 3 ปีที่แล้ว +1

      @@JBS-77777 phila ghosta Shivaji Maharaj manje fkta Maratha nahi ....te sarv marathi lokanche raja hote ...aani aadi marathi lokanna sar sakat maratha manayche mahunch national anthem mdhe Maratha sabha aahe...aani tu jo data dila aahe toh purna chukla aahe BrO...desha mdhe 52 % obc aahe je NT pakdun aahet...pn dhangar muslim stats chukla aahe maharashtra mdla.... Maharashtra mdhe sagle caste che loka CM banu sktat tyat kay vad nahi... Maratha kunbi caste je population 32 % asle mule khup jana CM tya caste che zle aani tyat Congress NcP Shivsena total paksha ya caste vr chalto mahun pn

  • @somnathghule6469
    @somnathghule6469 4 ปีที่แล้ว +31

    सरजी असेच सर्व मुख्यमंत्री यांचे किस्से ऐकवा....हा खूप छान उपक्रम म्हणावा लागेल,
    असेच काही Videos भारतातील पंतप्रधान व राष्ट्रपती ( निवडक ) यांचे बनवा...
    अशा प्रकारची माहिती English and Hindi मध्ये देखील उपलब्ध नाही...
    Please keep it up....

    • @himanshulele5280
      @himanshulele5280 2 ปีที่แล้ว

      युट्यूबवर लल्लनटॉप चॅनेलवर हिंदीमध्ये (Lallantop) भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यावर 'प्रधानमंत्री' व 'महामहीम' यांची माहिती आहे तसेच 'संविधान' ही मालिका आहे.

  • @sudarshanmandlecha5977
    @sudarshanmandlecha5977 4 ปีที่แล้ว +9

    व्यवस्थीत आणि चांगल बोलतात

  • @saurabhchonkar5191
    @saurabhchonkar5191 4 ปีที่แล้ว +10

    Anchor चा आवाज छान आहे

  • @sureshbhai4423
    @sureshbhai4423 4 ปีที่แล้ว +6

    जय हिन्द जय भारत

  • @sangeetawaghmare3067
    @sangeetawaghmare3067 4 ปีที่แล้ว +6

    Quality knowledge

  • @yoginipaithankar3415
    @yoginipaithankar3415 2 ปีที่แล้ว +1

    Chan upkram. Siddhnath

  • @bhalchandragavas4091
    @bhalchandragavas4091 4 ปีที่แล้ว +5

    Nice information

  • @sameershelar1774
    @sameershelar1774 4 ปีที่แล้ว +6

    I am watching series because of the good anchor, best presentation at background but i am steel in doubt about the information that they are showing in show.

  • @kbdessai
    @kbdessai 4 ปีที่แล้ว

    Amazing series.

  • @bhagwanshinde4569
    @bhagwanshinde4569 4 ปีที่แล้ว +3

    Supper

  • @testdata715
    @testdata715 4 ปีที่แล้ว +3

    Can you put light on first CM of Maharshtra "Balasaheb Gangadhar Kher". The time when Dr. B. R. Ambedkar was most popular leader in India. How was relations between Dr. Ambedkar and first CM of Maharashtra.

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 4 ปีที่แล้ว +6

    Chyan

  • @chetanchavan2575
    @chetanchavan2575 4 ปีที่แล้ว +6

    Why no episode made on four times Ex CM Vasantdada Patil ????

  • @amitpatil5588
    @amitpatil5588 4 ปีที่แล้ว +2

    Good job...... Thanks

  • @srkclasseslatur5245
    @srkclasseslatur5245 4 ปีที่แล้ว +7

    2 divas kuthe hota sir

  • @stoic304
    @stoic304 4 ปีที่แล้ว +2

    Chhan..!Bhau video aankhi thode mothe banva, jast mahiti Vale.

  • @ibcnews7100
    @ibcnews7100 4 ปีที่แล้ว +8

    काँग्रेस नेहमी चांगल काम करणारे नेत्यांना संपवण्याचं काम केलं म्हणून दिल्ली आणि हायकमाडं

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 4 ปีที่แล้ว

    Bbc marathi kde yancha ek Video nhi ka

  • @shrikantlele6159
    @shrikantlele6159 2 ปีที่แล้ว

    सर्व भागांची व्हिडीओ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये द्या. पुढचे व्हिडीओ क्रमाने दिसत नाहीत.

  • @hruturajkedar2736
    @hruturajkedar2736 4 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्र म्हणजे शरद पवार . . . .

    • @varadgodse6545
      @varadgodse6545 4 ปีที่แล้ว +1

      Maharashtra manje fadanvis

    • @findingfocus796
      @findingfocus796 4 ปีที่แล้ว +4

      😂😂😂...as pawar cha andbhaktana watta...

    • @stoic304
      @stoic304 4 ปีที่แล้ว +3

      Maharashtra mhanje vidarbh.

    • @stoic304
      @stoic304 4 ปีที่แล้ว +2

      Pawar mhanje Kay?

    • @varadgodse6545
      @varadgodse6545 4 ปีที่แล้ว +1

      @@stoic304 chutiya

  • @prasannashinde3922
    @prasannashinde3922 5 หลายเดือนก่อน

    Aadaraniy Babasaheb Bhosale veles Dr. Baliram Hire prabal davedar hote. Paper news baghave hi vinnti.

  • @sahilbolke5320
    @sahilbolke5320 4 ปีที่แล้ว +1

    Fakte Maharashtra cha history nako iter rajacha (mp , up ) dekhil sanga ani Marathi tun. Serv marathi bandvan mady rajkaran ani teche serv dav kaltil.

  • @ganeshatkari586
    @ganeshatkari586 3 ปีที่แล้ว

    बाबासाहेब हे कलेढोण गावचे

  • @babasahebgholap8724
    @babasahebgholap8724 2 ปีที่แล้ว

  • @adityakamble8739
    @adityakamble8739 4 ปีที่แล้ว

    Ganu

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw 4 ปีที่แล้ว +5

    hyamulech congress budaliye...jay yuteee...jay sena bjp

  • @firegamers3851
    @firegamers3851 4 ปีที่แล้ว +9

    त्यापुजा पुजा मोरे चा आवाज दाबला जातोय... तेपण जनते पुढे आणावे

    • @sushonfire
      @sushonfire 4 ปีที่แล้ว +2

      Kon ??????

    • @firegamers3851
      @firegamers3851 4 ปีที่แล้ว +1

      कस माहिती होणार कारण हे ते दाखवणारच नाहीत

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 4 ปีที่แล้ว +1

    Mulat kewal ek vashasathi mukhyamantri rahile. Vishesh kahihi kele nahi. Kase aathvtil?