मुंबईचा डबेवाला आता आपल्याला का दिसत नाही ? | Mumbaicha Dabewala | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2022
  • मुंबईचा डब्बेवाला आता आपल्याला का दिसत नाही ? | Mumbaicha Dabewala | Vishaych Bhari
    #mumbaichadabewala #mumbaikar #vishaychbhari
    मंडळी आपली मुंबई समद्या जगात फेमस असण्याची तशी बरीच कारणं आहेत पण एक त्यांतल्या त्यांत एक महत्वाचं कारण म्हणजे मुबंईचा डब्बेवाला. हो मुंबईचा डब्बेवाला... कारण ती एक अशी संघटनाय जिच्या मॅनेजमेंट स्किलचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून टॉपच्या कंपन्या आणि विद्यापीठातून स्कॉलर लोक मुंबईत येत असतात. ज्या संघटनेच्या वक्तशीरपणाबद्दल असं म्हणलं जातं की एकवेळ मुंबईच्या लोकल ट्रेनचं टायमिंग चुकू शकतं पण डब्बेवाल्यांचं कधीचं नाय. तसं पाहिलं तर मुबंईचा डब्बेवाला ही नुसती संघटना नाय.. तर एक पूर्ण कुटुंबय. पण आज तेचं कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावरय. हो डब्बेवाला कंपनी आज मोठ्या संकटात सापडलीये. इतक्या मोठ्या की ती कधीही बंद होऊ शकते... पण एवढ्या मोठ्या संघटनेची अशी अवस्था कशी काय झाली.. काय कारणं असावीत डब्बेवाल्यांच्या
    या अवघड परिस्थितीला... चला सगळं व्यवस्थित समजावून घेऊ...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    #mumbaichadabewalamovie #mumabichadabewalafullmovie #mumbaichadabewalacid #mumbaichadabewalasongs #mumbaichadabewalapicture #mumbaichadabewalainformationinmarathi #mumbaichadabewalamoviesongs #mumbaikarindelhi #mumbaikarpunekar #punekar #nagpurkar
    #mumbaichadabewala #mumbaicharaja #mumbaipolice #मुंबईचाडबेवाला #मुंबईचाडबेवालाचित्रपट
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You

ความคิดเห็น • 23

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 ปีที่แล้ว +6

    JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @prathameshpatil4283
    @prathameshpatil4283 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 ปีที่แล้ว +12

    शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏

  • @bhannatvishay
    @bhannatvishay 2 ปีที่แล้ว +3

    खूप चांगली माहिती दिली . ताई 🚩

  • @djjames9886
    @djjames9886 2 ปีที่แล้ว +14

    डबेवाला वाचला पाहिजे

  • @tallentg5368
    @tallentg5368 ปีที่แล้ว +1

    छान

  • @a-sghadgeproduction624
    @a-sghadgeproduction624 2 ปีที่แล้ว +1

    100%

  • @Rahul30642
    @Rahul30642 2 ปีที่แล้ว +3

    Ha rajachi mulakat ghya

  • @vasubhaijigari5553
    @vasubhaijigari5553 ปีที่แล้ว +1

    Mi cst la 2008 jaych tevha dabe vale khup disayche ata nahi dist

  • @prasadsuryawanshi8875
    @prasadsuryawanshi8875 2 ปีที่แล้ว +3

    जुना ब्रँड डबेवाला ब्रँड आहे आणि तो ब्रॅण्डचा राहणार फक्त थोडा बदल केला पाहिजे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว +2

    घरचं खायचं सोडून दील्यावर दुसरे काय होणार.

  • @dawoodinternationalfashion7583
    @dawoodinternationalfashion7583 2 ปีที่แล้ว +2

    Dabbe wala syestam kayam rahena cahiye 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 ปีที่แล้ว +1

    1010 सरकार यांची व्हिडिओ बनवा भाऊ

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 2 ปีที่แล้ว +1

    Swiggy

  • @rameshkale4369
    @rameshkale4369 ปีที่แล้ว

    सरकारची 🙃 krupa mhagai

  • @user-ho8ij6og2x
    @user-ho8ij6og2x 2 ปีที่แล้ว +2

    आता 1500हजार रुपये आहे एक टाईमचा

    • @tejasjadhav1203
      @tejasjadhav1203 ปีที่แล้ว +5

      साहेब मी पण डब्बा वाला आहे , साहेब आज काल बघत आहात तुम्ही महागाई कित्ती वाढली आहे .

    • @pranitsane5199
      @pranitsane5199 12 วันที่ผ่านมา

      @@tejasjadhav1203 yevadhe kon mahag khate ka ,bhaiyye swast detat

    • @tejasjadhav1203
      @tejasjadhav1203 12 วันที่ผ่านมา

      @@pranitsane5199 महिन्याचे 1 डब्बा चा पगार 1500 आहे बाहेर खायला गेलं 3000 4000 month la jatat

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 ปีที่แล้ว +1

    तुला जेवण बनवायला येते का.

    • @100sp8
      @100sp8 ปีที่แล้ว

      😂😂